Это видео недоступно.
Сожалеем об этом.
शेवगा लागवड माहिती,13 एकर मध्ये शेवगा लागवड,13 वर्षाचा अनुभव:planting shevga:
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2021
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्यामाध्यमातून शेवगा लागवड कशी करावी,शेवग्या मध्ये अंतर किती असला पाहिजे,शेवगा शेती कशी करावी,शेवग्याचे महत्व,शेवग्याला कोणती खते वापरावे,ही सर्व माहिती आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
सदानंद बनसोडे मो नं-9503223005
पत्ता-मु पो.गुळपोळी ता.बार्शी जि.सोलापुर
#शेवगा_लागवड
#शेवगा
#kisan_agrotech
#Shevaga_lagwad
#shevaga
Hello farmer friends, today through this video we will see all the information on how to cultivate sugarcane, how much distance should be between sugarcane, how to cultivate sugarcane, importance of sugarcane, what fertilizers to use sugarcane, through this video.
खुपच छान मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
Thanks. Very clear information.
खुपच छान आहे धन्यवाद
Khupach chhan mahiti dili sir navin shevga lagvad karnarya shetkaryala khupach margadarshak mahiti dili tumhi than you sir
धन्यवाद सर
खुप सवीस्तर माहीती दीली.मस्त,उत्तम शेतकरी
धन्यवाद सर
सर खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Detail information given by the Farmer. Thanks.
Thank you sir 🙏🙏
छान माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद सर
खुप छान माहिती सर
-----धन्यवाद
धन्यवाद सर
खुप छान माहिती दिली आहे सर
धन्यवाद सर
खूप खूपछान माहिती दिली
धन्यवाद सर 🙏🙏
Very nice information 👌👌😊
Thank you 🙏🙏😊
मस्त
Mr bansodela salute aahe.....shevgyabaddal complete knowledge aahe tyana....Ani sangaychi padhat kupach chaan aahe...
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
@@kisanagrotech2552 Ashe utkhrust video anlya baddal tumche hi khup dhanyavad....tumhi karat aslelya mehnatila salute....
🙏🙏
Good
Nice information sir
धन्यवाद सर 🙏
Dada Antar peek kainya kela pahije ya shetit
Great farming
Thank you Sir
Very nice & useful information Sir, thanks lot🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏
Very important information
Sir yat tannashak konty marale aahe
खूपच छान माहिती दिली सरांनी,
अभ्यास पुर्ण माहिती वाटली. निर्याती बदल एक व्हिडीओ तयार करा सर
नक्कीच सर 🙏
Sir hawaman kase asave
👍👍
🙏🙏
श्रीमान बनसोडे साहेब नमस्कार
आपण अगदी मनमोकळेपणाने संवाद साधला आहे . खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद सर 🙏🙏
शेवग्या मध्ये अंतर पिक सोयाबीन घेऊ शकतो का योग्य अंतर ठेऊन
सोनचाफा मधे शेवगा लावला तर चालेल का
Sir amchya kade pan Sheva bi ahe te kase marketing kase karaayche saga please
Konte ahe
🤘🤘🤘🤘🤘
१ kg सीड la कीती भाव आहे
नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात शेवग्याचला शेंगा का येत नाही
Hii
तननाशक प्रमाण कमी म्हणजे की घ्यायला पाहिजे
सर शेवगा फवारणी करताना दाखवत नाहीत तर ते दाखवा
लाख मोलाचा सल्ला हे पुस्तक पाहिजे पेमेंट साठी नंबर पाठवा
सर मि गोलडन सिताफळ लावली आहे तर अंतर आहे 12:/:6 :/एक एकर आणी 25/आर गुटे 12:/:8:/अंतर आहे तर 13 जुन 2020 ची लागवड आहे तर शेवगा अंतर पिक मनुन लावलातर चालेलका नक्की सांगा माजा मो:+919420018038
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
Very is your farm send address
Please sent book
Lakh molacha shewga
शेवगा शेती केलेवर बरेच शेतकरी यांचे तोंडून ऐकायला मिळत आहे की शेवगा शेती लकी नसतो. बरेच अडचणी येतात असे ऐकले आहे.
असं काय नसतंय सर
Good
Thank you Sir
शेवगा प्लॉटवर माहिती देण्यासाठी करता का श्री शहाजी माने अंजनडोह तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांच्या प्लॉटवर व्हिजिट द्यायला येणार का
खूप छान माहिती दिली सरजी पण प्लॉटवर माहिती देण्याकरता येता का श्री शिवाजी माने अंजनगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर