शेवगा शेती | Drumstick Farming | सहजन खेती | Advance Drumstick Farmer | Digambar Gaikwad|Miraj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 54

  • @sandeepdongare3437
    @sandeepdongare3437 5 месяцев назад +3

    एकदम स्पष्ट वक्तव्य जशी माहिती पाहिजे तशी व्यवस्थित सांगितली
    नक्कीच कॉल करून भेट घेऊ सर
    फार कमी लोक इतकं सहज माहिती देतात

  • @RajendraRupanavar-rj3cf
    @RajendraRupanavar-rj3cf 5 месяцев назад +1

    धन्यवाद सर एकदम रियल एकदम बरोबर माहिती ‌ माझे एक एकरात पहिल्या वर्षी पाच लाख झाले

  • @kishanmaske2825
    @kishanmaske2825 Год назад +2

    खूप छान माहिती दिली सर आपण त्याबद्दल धन्यवाद. परंतु माझा एक प्रश्न होता की आपण व्हीडिओ मध्ये सांगितले की सात महिन्याचा प्लॉट आहे आणि आत्तापरेंत एकही फवारणी केली नाही. मग शेवग्याच्या झाडावर् पाने खाणारी आळी ,आणि जाळी बनवणारे किड ,तसेच इतर काही रोग जे झाडावर येण्याची संभावना असते त्यासाठी काय उपाययोजना केली

    • @saividishaseeds5076
      @saividishaseeds5076 Год назад

      शेत उंच जागेवर आहे, हवा खेळती राहते, त्यामुळे कमी रोगराई आहे.

  • @amolmule2271
    @amolmule2271 Год назад +1

    खूप आवडलं सर सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे ही विनंती धन्यवाद सर

  • @shivajiraopawar4635
    @shivajiraopawar4635 Год назад +2

    खुप छान माहिती सांगितली आहे सर माझे ४० गुंठे क्षेत्रात शेवगा लागवड करणेची आहे a गावरान कुकूट पालन . मुक्त करता येईल का

  • @rajendrasable8269
    @rajendrasable8269 2 года назад +1

    फार छान माहिती मिळाली आहे धन्यवाद

  • @vadhireenter3205
    @vadhireenter3205 3 года назад +2

    ,खूप चांगल्या पद्धतीने महिती दिल्याबद्दल आभारी आहे.
    संकल्पना चांगली आहे

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 8 месяцев назад

    Very nice 👌👌🙏🙏

  • @pravinsahirekar1242
    @pravinsahirekar1242 2 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार!!! शेवगा शेतीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो आहे कृपया बियाणे दर सांगा! प्रायोगिक तत्वावर आधी करणार आहे. Dhanyawad!! 🙏🙏

  • @ganeshjadhav-ls9zy
    @ganeshjadhav-ls9zy 3 года назад +3

    खूप छान माहिती दिलेबद्दल धन्यवाद🙏

  • @anilshetake5393
    @anilshetake5393 3 года назад +2

    खूप छान माहिती दिली साहेब मी भेटायला येतो .

  • @pravindevmore5301
    @pravindevmore5301 3 года назад +2

    Great job, you are truly inspiring..

  • @rathnakarreddydhodda4938
    @rathnakarreddydhodda4938 2 года назад +1

    Which month crop start? And row to row plant to plant distane, indias drum stik bigg market?

  • @santoshchinake6612
    @santoshchinake6612 2 года назад +1

    शेवगा शेती मध्ये कुकुट पालन केले तर चालते का

  • @prashantbhosale265
    @prashantbhosale265 9 месяцев назад

    Chan sangata sir 🎉

  • @manoharkamble4451
    @manoharkamble4451 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @imtiyaznadkaralliedgoatagrofar
    @imtiyaznadkaralliedgoatagrofar 3 года назад +1

    अभिनंदन साहेब। खूप चांगला प्रोजेक्ट बनवला आहे आपण 👌👌💐💐

  • @virajboergoatfarm646
    @virajboergoatfarm646 3 года назад +2

    खुप छान माहिती.👍

  • @savanthv9891
    @savanthv9891 2 года назад

    Good information thank you

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 3 года назад +1

    छान माहिती

  • @honeyhunter9221
    @honeyhunter9221 3 года назад +1

    Masha Allah best plant best growth

  • @santoshchinake6612
    @santoshchinake6612 2 года назад +1

    शेवगा एका वर्षात किती वेळा तोड असते

  • @saividishaseeds5076
    @saividishaseeds5076 3 года назад +3

    मनापासुन धन्यवाद भगत सर

    • @NickBhagatAndFarms
      @NickBhagatAndFarms  3 года назад

      Thanks to u sir,
      Tumi amchya sarkhya channel la tumcha time dilat aani itki changli information share kele.
      Nakich future madhe apan parat tumche baki che business aahait tyavar videos banuya tumchi permission asel tar.
      Thanks Once again Digambar Sir.🙏

  • @saividishaseeds5076
    @saividishaseeds5076 3 года назад +1

    सर्वांचे आभार

  • @MahadevMare-dw4nw
    @MahadevMare-dw4nw 2 месяца назад +1

    या झाडाच्या फांद्या लागवड करावी का

  • @sanketbirajdar4607
    @sanketbirajdar4607 2 года назад +2

    Tanasati ky upay yojana ahe
    . please comment

  • @rudraframagrowanddevlapmen1107
    @rudraframagrowanddevlapmen1107 3 года назад +1

    Great Sir👌👌

  • @शेतीशिवायमजानाही9898

    धन्यवाद सर 🎉🎉

  • @sanapsantosh1523
    @sanapsantosh1523 3 года назад +2

    नमस्कार मित्रांनो मी गायकवाड साहेब व भगत साहेब यांचे आभार व्यक्त करून अभिनंदन करतो. खूप महत्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली त्याचा सर्वांना फायदा होईल. चांगले व्यक्तीच्या संपर्कात राहिल्यानंतर आपण शेती किंवा शेती पूरक व्यवसायात चांगली प्रगती करू शकतो.🙏

    • @saividishaseeds5076
      @saividishaseeds5076 3 года назад

      Welcome Sir

    • @musamagdum3474
      @musamagdum3474 2 года назад

      नेहमी च्या पीक पद्धतीला फाटा देऊन शेवगा आणि आंतर पिकांची लागवड हा चांगला पर्याय वाटला.
      आपल्या फार्म ला भेट देण्याची ईच्छा आहे.
      शेतकऱ्यांना चांगली माहिती दिलीत.धन्यवाद !

  • @dattatreywagh284
    @dattatreywagh284 2 года назад +2

    Sir Vaan kont aahe

  • @Kiskad
    @Kiskad 2 года назад

    Cutting chi pan mahiti dya bhau

  • @Sharmaji__ks_______
    @Sharmaji__ks_______ 2 года назад +1

    Sir please no send kara na aamhala bi pahije tumcha kadun

  • @shridharjoshi1787
    @shridharjoshi1787 2 года назад +2

    दिसायला पाहिजे असा शेवगा दिसत नाही सर

  • @maharashtraindiatourismbha6110
    @maharashtraindiatourismbha6110 3 года назад +1

    masr ahe✔︎✔︎

  • @gauravadhav4066
    @gauravadhav4066 2 года назад +1

    साहेबांना फोन करा शेवगा आहे की काढला

  • @sanjayjadhav6829
    @sanjayjadhav6829 2 года назад +1

    बिज मिळेल का नंबर द्या

  • @ganeshjadhav-ls9zy
    @ganeshjadhav-ls9zy 3 года назад +3

    खूप छान माहिती दिलेबद्दल धन्यवाद🙏

  • @ganeshjadhav-ls9zy
    @ganeshjadhav-ls9zy 3 года назад +3

    खूप छान माहिती दिलेबद्दल धन्यवाद🙏