इंजिनिअरच्या नोकरीला रामराम,सुरू केले शेवगा शेती,4 एकरात 2 बहारात 22 लाख,shevga_sheti vision varta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta
    #आधुनिक_शेती #सहजन_खेती
    #यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #शेवगा_शेती #शेवगा_लागवड #शेवगा_शेती_यशोगाथा
    #शेवगा_शेती_माहिती #शेवगा_पाला_पावडर
    #शेवगा_शेंगा_शेती #शेवगा_पावडर माहिती
    #moringa_powder and profit
    #moringa_health_benefits
    #moringa_farmar #moringa_tree #shevga_sheti profit #shevga_sheti_yashohatha #drumstick_farming and profit #shevga_sheti_profit
    #शेवगा_शेंगा#आधुनिक शेती यशोगाथा
    #आधुनिक शेती लाखमोलाची
    #फायद्याची शेवगा शेती #शेवगा_शेंगा #शेवगा_शेतीचे_फायदे
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta
    twitter- vi...
    माढा तालुक्यातील मैसगाव येथील सागर खारे या तरुण शेतकऱ्यांनी शेवगा शेतीमध्ये मोठी किमया केली आहे.इंजिनिअरची नोकरी सोडून शेवगा शेतीमध्ये तो उतरला असून 4 एकरात दोन बहारत त्याला तब्बल 22 लाखांचे उत्पन्न झाले आहे त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.
    टीप -- आमच्या चॅनलचे व्हिडिओ जर कोणी कॉपी केले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Комментарии • 8

  • @pushkarpatil5795
    @pushkarpatil5795 Год назад +3

    काळ्या रानातील शेवगा पहील्यांदा पाहिल 👌👌

  • @babanraokadam676
    @babanraokadam676 Год назад +1

    विक्री बद्दल माहिती सांगा
    सर्व शेतकरी चांगले उतपादन घेतात
    पण विक्री माहिती , कंपन्या , व्यापारी याची माहिती द्या

  • @rajendrabhalerao1466
    @rajendrabhalerao1466 5 месяцев назад

    अभिनंदन

  • @sudarshanjadhav2921
    @sudarshanjadhav2921 Год назад

    छान माहिती

  • @jeevanfopasemarathivlogs3335
    @jeevanfopasemarathivlogs3335 Год назад +2

    Good

  • @KUD6174
    @KUD6174 5 месяцев назад

    Which variety

  • @Gaveshii
    @Gaveshii 9 месяцев назад

    Itke paise aahet tar sarva ka nahi kart he sheti