फेब्रुवारी मार्च मध्ये शेवगा लागवड करावी का ? || February - March Madhe shevga Lagvad Karavi Ka?
HTML-код
- Опубликовано: 24 янв 2021
- कृषिभूषण बाळासाहेब मराळे
मु.पो.शहा ता.सिन्नर जि.नाशिक
मो.९६०४५५२३९६
What's app Number - 9604552396
रोहित-१ शेवगा वाणाच्या रोपांसाठी संपर्क - ९६०४५५२३९६
संपर्कासाठी वेळ - सकाळी ९ ते १ आणि दुपारी ३ ते ७
#Maraleshevgafarm#shevgalagvad#shevgasheti #Drumstick
❤❤❤❤❤
छान अनुभव आहे आपल्या शेवगा शेतीचा 🙏
खुप छान
Super sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Good👍👍👍
सर रोहित १ चे बियाणे आता मिळेल का?
Nice information
Bee aahe ka
आपल्या फार्मवर या आठवड्यात आलो तर शेवगा बियाणे मिळेल का?
आज आर्डर दिली तर बियाणे मिळेल का तसेच त्याचा प्रति किलो दर काय
sir khare paniwar shewga lagwad karawi ka ?
सर रोहित 1 वाण बियाणे मिळेल का
Sevgyacha zadala pani kiti divsatun ghalave
Sir april mahinyat shevga lagvad keli tr chalel ka
सर रोहित1 वाणाचे रोपाची किंमत काय आहे
Bya cha bhav saga akri kiti lagel
Akri byane kiti lagel bav Kay kilo ahe
Please tell in Hindi or English nobody can understand that language
Bhau rohit 1 cha biya miltil ka?
सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर,,हरणाचा प्रादुर्भाव खुप आहे ,,मि लागवड लगेच करणार आहे,,,हरणासाठी मलां क़ाय कराव लागेल सर
Rohit 1 shevga byane ekri kiti lagel kiti rs. Kilo bhaav ahe .
मे महिन्यात तीस मिनिटे मोटर चालते मी तीस गुंठे क्षेत्रावर शेवगा लागवड करावी का
Karu shaktai chote plaatic tale karun stok kara ani 4 days gap thaun pani dya
Shevga pivala padto sir
मी 5एकर लावला तर चालेल का सर
ho
बियाणे कोणते वापरावे
आपण पुरवलेली माहिती फार मोलाची आहे .
आपले धन्यवाद
Sir रोपे कुठे bhetail
shaha ,sinnar 9604552396 call kara
आता रोपे कधी मिळतील.
१०*६ फुटांवर लागवड केली तर एकरी किती रोप लागतात
ट्रॅक्टर ने आंतरमशागत करायची आहे तर किती अंतरावर लागवड करावी व एकरी किती रोपे लागतील
700
प्रति रोप किंमत किती आहे
मार्च महीने लागवड ची माहिती रोपटे
15मार्च पर्यंत रोपे मिळतील का.
एक रोपांची किमंत किती
मार्च च्या लागवडी मध्ये अंतर पिक घेतले. चालेल काय
15 एप्रिल ला लागवड केली तर चालेल का
बुकिंग नंतर किती दिवसांनी मिळतात रोपे
४५ दिवसांनी
सर आम्हाला 20गूंटे लागवड करायची आहे
किती रोपे लागतील व खर्च किती येईल.
मो.नं द्या
एप्रिल में मध्ये लागवड केली तर चालन का पाणी पुरवठा आहे
उत्पादन कोणत्या महिन्यात एईल
सर कोणत्या महिन्यात लागवड केलेली बेस्ट राहील फेब्रुवारी- मार्च की मे मध्ये
फेब्रुवारी- मार्च
मार्केटिंग बद्दलचा पण व्हिडिओ टाका जरा सर
लवकरच बनवतो