इतके लिंबू लागतील की ते तोडताना तुम्ही थकून जाल || How To Get Plenty Of Lemons from one Plant ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 230

  • @Heeraagromarathi
    @Heeraagromarathi  8 месяцев назад +56

    भरपूर कमेंट्स आणि शेयर नक्की करा 🔥

    • @chhayasane1362
      @chhayasane1362 7 месяцев назад

      कुंडी मधे लाव लेले झाडा बद्दल सांगा!

  • @suhasshirke7414
    @suhasshirke7414 6 месяцев назад +6

    माहिती इतकी छान सोप्या भाषेत सांगितली ती खरचं उपयुक्त आहे.माझे झाड सात वर्षाचे झाले आहे पण कांहीच उपयोग नाही. आपण दिलेल्या माहिती नुसार त्या झाडास पुरणी करू की नवीन झाड लावू.कृ.कळवाल्या बरें होईल. कोकणात चिपळूण येथे हे झाड लावले आहे.

  • @santoshgolhe344
    @santoshgolhe344 6 месяцев назад +7

    खूप छान आणि उपयोगी ज्ञान. मी माहिती म्हणणार नाही. ज्ञान. खूप धन्यवाद.

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 7 месяцев назад +8

    जगा वेगला अनुभव❤😮talmaline माहिती दिली अनुभव हाच... महा.. अनुभव😊dilebadhal...... धन्यवाद🙏🙏😍🙏 भाई

  • @yuvrajpatil9668
    @yuvrajpatil9668 7 месяцев назад +4

    खुपच छान माहिती सर...
    अगदी ओघवत्या शैलीत सविस्तर माहीती दिलात.
    व्हिडीओ आवडला.... धन्यवाद सर...🙏

  • @khandunawade6793
    @khandunawade6793 29 дней назад +2

    फार छान ऊपयुकत माहिती दिलीत सर अशीच ईतर फळ झाडाबद्दल ध्याल ही अपेक्षा.धन्यवाद

  • @MadhuriMirlekar
    @MadhuriMirlekar 7 месяцев назад +7

    खुप च छान माहिती मिळाली.माझ्याकडे घरगुती एक झाड आहे तर त्याकरता काय करायला पाहिजे.पाच वर्षाचे आहे थोडी लागली होती.आता य

  • @shrikantjanbandhu3148
    @shrikantjanbandhu3148 13 дней назад +1

    खूप चांगली माहिती दिली,धन्यवाद.

  • @avinashtamhane45
    @avinashtamhane45 17 дней назад +1

    लिंबाच्या झाडा विषयी व nutrients ची माहिती खूपच छान. धन्यवाद

  • @arungurav7227
    @arungurav7227 7 месяцев назад +4

    अपण सोप्या पद्धतीने सांगितली खुप छान माहिती दिली धन्य
    वाद👍🙏

  • @nishikantpatil3307
    @nishikantpatil3307 Месяц назад +1

    हिराऍग्रो चे खूप खूप अभार की आपण उपयुक्त आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कमी खर्चाचा उपाय सांगितला धन्यवाद अशीचलींबू पिकावर कोळशी येते त्यावर प्रभावी उपाय सुचवा

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 Месяц назад +1

    खुप छान माहिती सांगितली सर टेप बाय टेप शेतकऱ्या ला समजेल अशा सोप्या शब्दात सांगितली धन्यवाद .

  • @anupamapatil2778
    @anupamapatil2778 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती सांगितली

  • @pradeepkulkarni9328
    @pradeepkulkarni9328 7 месяцев назад +3

    खूप छान माहिती मिळाली.
    माझ्या बागेतल्या लिंबाला पूर्वी सारखी फळं लागत नाहीत. आपण दिलेल्या माहिती नुसार प्रयोग करून पाहतो.
    धन्यवाद!!

    • @sppawar2050
      @sppawar2050 7 месяцев назад

      सपेद क्या था , नाम बताओ ,

  • @chandrakantmhaske1174
    @chandrakantmhaske1174 7 месяцев назад +3

    खूप छान माहिती आपण सांगितली dhanyawad.

  • @latikalandge4613
    @latikalandge4613 7 месяцев назад +3

    शुभ सकाळ खुप उपयुक्त माहिती सांगितली आहे धन्यवाद

  • @dayanandpatankar9686
    @dayanandpatankar9686 7 месяцев назад +3

    खूप छान, सव्वीस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @abhishaharkar3872
    @abhishaharkar3872 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली आहे
    धन्यवाद
    🙏💯

  • @shahjisir5361
    @shahjisir5361 7 месяцев назад +4

    आपण छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद.🙏
    फक्त व्हिडिओ चा टाईम थोडासा वाचवाल तर कामाच्या गोष्टी लवकर समजतील.

  • @padukhutale6931
    @padukhutale6931 18 дней назад +1

    योग्य माहिती दिली

  • @RameshBhave-m6s
    @RameshBhave-m6s 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 4 месяца назад +1

    फारच छान प्रकारे माहिती दिलीत आपले खूप आभार.

  • @jyotideshpande5089
    @jyotideshpande5089 7 месяцев назад +1

    खुप छान माहिती, धन्यवाद.

  • @ChetanaAhire-b6l
    @ChetanaAhire-b6l Месяц назад +2

    Best mahitiiaahy thanks

  • @PopatraoPawar-jz5es
    @PopatraoPawar-jz5es 3 месяца назад +2

    एकदम झकास माहिती दिली हिरा एरिगेशन कडून नमस्कार साहेब

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Месяц назад

    एकदम छान माहिती दिलीत साहेब अशी माहिती क्वचितच सांगणारे असतात धन्यवाद

  • @nareshchaudhari463
    @nareshchaudhari463 4 месяца назад +7

    मी भिवंडी ला राहतो खूपच छान माहिती दिली अगदी सोप्या पद्धतीने माझ्याकडे1 10 लिंबूची झाडे आहेत 7 ते 8 वर्षाची पण अजून फळे येत नाही 12 फूट उंच आहेत जसे तुम्ही सांगितल्या प्रमाणे शेणखत शेण व गुल मिश्रित पाणी टाकायचा पण वर्षात एकदाच टाकायचा का व कोणत्या महिन्यात

    • @परशुरामजाधव-ब6ट
      @परशुरामजाधव-ब6ट Месяц назад

      माझ्या परसात लिंबाची साधारणतः १०ते१२ वर्षांची दोन झाडे आहेत.झाडे लावल्यानंतर तीन चार वर्षांनी दोन वर्षे सतत भरपूर फळे लागली पण नंतर प्रत्येक झाडाला वर्षातून फक्त २५ ते ५० फळे येतात,झाडे चांगली वाढलेली व बहरली आहेत, आमच्या ठाणे जिल्ह्यातील जमीन मुरमाड असुन कोरडी पडते म्हणून वेळोवेळी पाणी घालावे लागते.यावर उपाय सुचवावा.धन्यवाद!

  • @mrchandrakantmahajan3148
    @mrchandrakantmahajan3148 2 месяца назад +1

    Sir,
    Very Very good information about lemon flowering
    And nutrients to be given.

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 8 месяцев назад +14

    आम्हाला विषारी औषध सांगू नका पूर्ण सेंद्रिय शेती ची माहिती पाहिजे पूर्ण सेंद्रिय शेती साठी लागनारी साहित्य सामग्री तुमच्या कंपनीत बनते म्हणून आपणास विनंती आहे की आपण सेंद्रिय शेती साठी भरपूर काम करावे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी

  • @anandamane127
    @anandamane127 4 месяца назад +2

    खूप खूप धन्यवाद.

  • @hanumantaware
    @hanumantaware 7 месяцев назад +2

    लिबुनीची.माहिती.दिली.आभारी

  • @shobhamhatre2471
    @shobhamhatre2471 5 месяцев назад +1

    छान माहिती दिलीत . धन्यवाद

  • @pramodraut4190
    @pramodraut4190 6 месяцев назад +3

    छान माहिती , माझी पाच झाडे आहेत .
    आपण सांगितले प्रमाणे काळजी घेतो .

  • @laxmanbobade420
    @laxmanbobade420 7 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिली

  • @Shubhangisamare
    @Shubhangisamare 6 месяцев назад +1

    माहिती बद्दल धन्यवाद सर 🎉

  • @BrijusR
    @BrijusR 7 месяцев назад +1

    Very nice info.we have lemon tree in the house in bigger planters, after 5 years we are getting lemons

  • @gunvantkhade904
    @gunvantkhade904 Месяц назад +1

    माहिती छान दिलीत, नारळ झाडा साठी माहिती हवी.

  • @prakashbeloshe3754
    @prakashbeloshe3754 6 месяцев назад +1

    माहिती खूप छान आहे. प्रत्यक्ष कृती करूनच खात्री करून घेतो.
    धन्यवाद

  • @sumandhawan3478
    @sumandhawan3478 7 месяцев назад +2

    आपके वीडियो में जानकारी बहुत अच्छी लगी एक प्रश्न है अभी नींबू के पेड़ में फूल आने शुरू हो गएहैं तो क्या जो आप आपके द्वारा बताए खाद है वह हम अभी डाल सकते हैं यानहीं कृपया बताएं धन्यवाद

  • @svyavahare
    @svyavahare 6 месяцев назад +1

    उपयुक्त माहिती मिळाली

  • @shantaramnaik172
    @shantaramnaik172 8 месяцев назад +2

    Very useful information thanks ❤

  • @vimallandge413
    @vimallandge413 6 месяцев назад +1

    Very nice information

  • @drnarendrasutar8095
    @drnarendrasutar8095 8 месяцев назад +2

    Thank you very much sir for your scientific information. We have 22 lemon tree about 5-6 years old. I will try your method. Please tell same method about coconut tree to yeald more fruit and fallen of flowers and fruits.

  • @gatnevijaykumar1100
    @gatnevijaykumar1100 7 месяцев назад +1

    छान माहिती 👌 धन्यवाद🙏

  • @JyShahapurkar
    @JyShahapurkar 3 месяца назад +1

    खूप छान माहिती सर.❤

  • @AmrutaYamsanwar-iv7xs
    @AmrutaYamsanwar-iv7xs 3 месяца назад +1

    Sir limbuchya pikachi mahithi khupach chan dile 2:42

  • @pandurangsalunkhe5911
    @pandurangsalunkhe5911 6 месяцев назад +1

    छान माहिती मिळाली

  • @jaykargholve4897
    @jaykargholve4897 8 месяцев назад +2

    🎉🎉🎉 thanks 🙏 नमस्कार शुभ कामना देते हैं आप को धन्यवाद सर ओम शांती

  • @machindragorde4267
    @machindragorde4267 Месяц назад +1

    Please guide us about mosambi bahar timing andfawarni khat

  • @manishajadhav1038
    @manishajadhav1038 7 месяцев назад +2

    छान माहिती दिली आहे. मी मोठ्या बादलीत लिंबाच झाड लावले आहे दोन वर्षे झाली तरी अजून फळ लागत नाही काय करावे

  • @rekhamehendale5414
    @rekhamehendale5414 6 месяцев назад +4

    खूपच छान आणि अवश्यक माहिती सांगितली

  • @ajayagrawal9681
    @ajayagrawal9681 8 месяцев назад +1

    Thank you Sir please give more and more information

  • @sameershaikh-wg7nk
    @sameershaikh-wg7nk 7 месяцев назад +1

    Sir can you provide tabular format of the related issues discussed and present the same for records if so waiting for your next update thanks.

  • @manishakanchan8011
    @manishakanchan8011 5 месяцев назад +1

    ❤ छान मी करून पाहिन.

  • @rohiniphale7356
    @rohiniphale7356 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @NandaWaghmare-c8y
    @NandaWaghmare-c8y 3 месяца назад +1

    धन्यवाद

  • @prabhudevudgirkar4042
    @prabhudevudgirkar4042 7 месяцев назад +4

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्य वाद

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 8 месяцев назад +2

    खूपच छान सर तुम्ही सामान्य शेतकऱ्यांना समजेल अश्या भाषेत सांगता

  • @UddhavKhandare-n7o
    @UddhavKhandare-n7o 2 месяца назад +1

    छान दिली .मी १००% अशीच काळजी घेईन .

  • @savaleramgodase3391
    @savaleramgodase3391 8 месяцев назад +1

    Atyant upaukt mahiti dilit sir.abhar. godase s.k. sangamanerkar.

  • @Vaishali7589
    @Vaishali7589 7 месяцев назад +2

    Mi 10 gunde polt madhe linbu lavayacha vichar karate tar kiti zade konatya jatichi lavavi sangal ka please

  • @savitrirahate6494
    @savitrirahate6494 7 месяцев назад +1

    खूप खूप छान न सर महिती

  • @PrashantMKhot
    @PrashantMKhot 5 месяцев назад +2

    Maze limbache ektach Zad aahe 4/5 Varsha zali pan ekadahi limbu lagle nahi.tya zadakhalchi mati kharab zali asavi tya sathi Kay karate.

  • @ravindravamanraochavan123
    @ravindravamanraochavan123 8 месяцев назад

    छान अभ्यासपूर्ण माहीती आम्ही सर्व प्रयोग केले. रिझल्ट दिसतो परन्तु निसर्ग वातावरणातील बदल फटक देऊन जातो

  • @drlaxmikanttapadia7349
    @drlaxmikanttapadia7349 7 месяцев назад +1

    Chan mahiti

  • @unnatitravelsclub
    @unnatitravelsclub 8 месяцев назад +16

    चार बहार आसतात चैत्री बहार पण असतो सर आम्ही फक्त शेणखत टाकतो सर 40 वर्षे झालं आहे बागेला भरपूर फळं येते

    • @maheshpawar9061
      @maheshpawar9061 7 месяцев назад

      तुमचा नंबर द्या

    • @nareshchaudhari463
      @nareshchaudhari463 4 месяца назад

      वर्षातून कितीवेळा शेणखत देता व कोणत्या महिन्यात

  • @hariharghime8011
    @hariharghime8011 6 месяцев назад +1

    एकदाच सांगा..... सगळं

  • @chandrakanttilekar5874
    @chandrakanttilekar5874 8 месяцев назад +2

    Mazyakade limbachi don zade ahet don varsya purvi lawlit pan tyla ful limbu lagat nahi krupakrun upay sanga

  • @pandurangkamthe4132
    @pandurangkamthe4132 8 месяцев назад +1

    छान माहती दिलीत, हा फॉर्म्युला सर्व वृक्ष वर्गीय पिकांसाठी चालेल का

  • @seemasakhare9835
    @seemasakhare9835 7 месяцев назад +5

    खुप छान माहिती मिळाली. मी फ्लॅटमधे प्लॅस्टीकच्या मोठ्या बादलीत लिंबाचं झाड लावलं आहे. जागेच्या मानाने भरपुर लिंबं लागतात. फक्त ह्या वेळच्या बहाराला छोटी लिंबं लागली.
    दुसरे अस कि मी सोसायटीच्या जागेत जमीनीत नारळाचे झाड लावले आहे. वीस वर्षे झाली पण अजून नारळ लागले नाहीत. झाडाची पाने मोठी छान आहेत पण झाडाची ऊंची फक्त पाच फुटच आहे. झाड ज्यांच्याकडुन घेतले त्यांनी सिंगापुरी नारळ आहे असं सांगितलं होतं.

    • @manaseechandwadkar5092
      @manaseechandwadkar5092 2 месяца назад

      सीमाताई लिंबं येण्यासाठी तुम्ही काय केलं?

  • @sulbhabardeshkar7679
    @sulbhabardeshkar7679 7 месяцев назад +3

    तुम्ही लिंबु च्या झाडाची माहिती खुप छान दिली .तुमचे आभार .

  • @nirmalajaju7832
    @nirmalajaju7832 7 месяцев назад +3

    माझ्याकडे एक लिंबाचे झाड आहे.त्याला फुले आणि छोटी छोटी लिंब आहे पण पानं गळती नंतर नवीन पानं फार कमी प्रमाणात आहे तर मी काय उपाय करावा कृपया मार्गदर्शन करावे

  • @MahadevSalunke-nd5xw
    @MahadevSalunke-nd5xw 8 месяцев назад +3

    Chhan mahiti sangitali Saheb Danyavad

  • @योगेश्वरशेतकरीसंघ

    खूप खूप आभार

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 Месяц назад +2

    मी जागेचा विचार करून लिंबूची अठरा झाडांची बाग तयार करायची ठरवलेले असताना असा शास्त्रीय माहिती असलेला व्हिडिओ पाहण्यात आला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद 🌹🙏

  • @dhanrajaenterprises1407
    @dhanrajaenterprises1407 4 месяца назад +1

    Maaza limbucha ek zaad aahey, tyacha vaya 4 varsh aahey. Ajun tyala phoola aali mahit
    Please help me

  • @anupritaadawadkar4228
    @anupritaadawadkar4228 6 месяцев назад +1

    Sir majhe rop seedless limbu che aahe tyala fule march month madhhe khup pramanat lagli hoti .pn nantar ti sagle fruit maddhe convert zali va te fruits lahan astanach galun padle 😢tyatle fakt aata 5 te 6 ch fruits rahile aahet aata me tyachavr kay upay karu shakate.zaad hain limbu che plant hain 50liter cha tubat (kudit)lavle aahe plzzz help me🙏

  • @Rajeshpatil-eh3mu
    @Rajeshpatil-eh3mu 8 месяцев назад +1

    Rajesh Patil:-Thanks Sir

  • @ManikraoParvate
    @ManikraoParvate 2 месяца назад +1

    Dhanyawad sir mi pan shetat 150 limbu lawat ahe

  • @shrikantnaik9815
    @shrikantnaik9815 7 месяцев назад +2

    माहिती चागली समजली हे कोणत्या महिन्यात करायच या महिन्यात केल्या चालेल का? कृपया सांगा.

  • @PaulasAhire
    @PaulasAhire 8 месяцев назад +4

    सर मी किसान कौशल्य कंपनी कडून टिश्यू कल्चर ची 250 रोपे घेतली आहे झाडे दोन वर्षे पूर्ण होवूनही अद्याप फळ लागलेली नाही त्या उपाययोजना सांगा

  • @bhatupatil929
    @bhatupatil929 8 месяцев назад +1

    लय भारी सर

  • @pavankapure4842
    @pavankapure4842 Месяц назад +5

    माझ्याकडे 5एकर लिंबू आहे 3वर्ष पूर्ण झालीत पण फळं लागत नाहीत काय उपाय करावेत

  • @rameshpakhare7632
    @rameshpakhare7632 8 месяцев назад +2

    🎉balumama ki jai.

  • @UdayPatil-kn3ih
    @UdayPatil-kn3ih Месяц назад +1

    सर 10 गुंठ्यामध्ये किती झाडे बसतील
    एकदा लिंबाचं झाड लावल्यानंतर किती वर्षे त्याचा बहार चालला
    आमच्याकडे नगदी पीक ऊस आहे उसापेक्षा लिंबू फायद्यात राहील का
    कमेंट वाचा कृपया आणि लगेच उत्तर द्या सर
    श्री गुरुदेव

  • @AnitaShelar-we3no
    @AnitaShelar-we3no 2 месяца назад +1

    🎉mazzadala. Panana. Kid. Lagle. Aahe. Zad. Doon. Varshach. Aahey. Yawr. Upay. Kay

  • @mohansonawane2367
    @mohansonawane2367 Месяц назад +1

    My lemon garden contains 11.24 CaCo2 tell me solution.

  • @rajendrathoke6051
    @rajendrathoke6051 7 месяцев назад +1

    सरजी लिंबु च्या पिकांसाठी जमीन कशी वापरावेत आणी रोप कुठून आणि कीती अंतरावर लावावेत ❤

  • @vasantthakare8101
    @vasantthakare8101 8 месяцев назад +1

    Very nice

  • @rajaramlonde7248
    @rajaramlonde7248 8 месяцев назад +8

    सर माझ्या शेतात पेरूचे झाड गेली चौदा वर्षे चे आहेझाड खुप मोठे आहे पण दहा वीस पेरूच्या वर त्याला पेरू येत नाही

  • @kishorkatkar1082
    @kishorkatkar1082 8 месяцев назад +3

    1.हि खते कोणत्या महिन्यात महिन्यात करावे?
    2.लिंबू मार्च मध्ये लागण्यासाठी काय करावे?
    सर!कृपया मार्गदर्शन करावे.

  • @gokuldaskondbattunwar5088
    @gokuldaskondbattunwar5088 7 месяцев назад +1

    6 te 9 mahinyache nimbu zalaci chatn kase karave te sanga25 zale aahet

  • @jyotihjadhav8243
    @jyotihjadhav8243 7 месяцев назад +6

    पहिले खूप लिंबू लागायचे झाडाला पण छाटणी केल्यापासून खूप कमी झाले आहेत त्याच्यावर काय उपाय आहे तो सांगा

  • @gaurikulkarni4236
    @gaurikulkarni4236 6 месяцев назад +3

    कुंडीत लिंबू चे झाड आलेलं आहे चार वर्षाचा झालेला आहे आता यापुढे त्याची काळजी कशी घ्यावी आणि ते मोठं आहे पण ते मला छोटं करायचं आहे

  • @vimalthorat7797
    @vimalthorat7797 2 месяца назад +1

    कृपया , कुंडीत लावलेल्या लिंबू साठी तुम्ही सांगीतलेल्या खतांचे प्रमाण किती घ्यावं ते जरूर सांगा 🙏🏼

  • @vijaypatil2842
    @vijaypatil2842 8 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली अशीच माहिती देण्यात यावी धन्यवाद.

  • @yogeshkashid365
    @yogeshkashid365 Месяц назад

    👏🏻👏🏻👌🏻👌🏻

  • @bhimraotayde1489
    @bhimraotayde1489 8 месяцев назад +1

    मी कँरीमधे लींबुचे झाड लावले आहे साधारण दोन अडीच फुट असेल. जसे वाढायला हवे तशी झाडाची वाढ होत नाही. फाद्यांची छटाई करता
    येईल का?

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 8 месяцев назад +2

    सर डाळिंब पिका बदल माहिती द्यावी फार मदत होईल

    • @prakashpawar8878
      @prakashpawar8878 8 месяцев назад

      डाळिंब बाबत माहिती द्यावी

  • @sumitjonwal5733
    @sumitjonwal5733 17 дней назад +1

    मी लिबुचे तीन झाडे लावली आहे परंतु एका झाडाचे शेडे वाळत आहेत उपाय सांगा वा