How to Increase Borewell Water Level : बंद बोअरवेलला जीवदान देणारं Vishal Bagle चं तंत्रज्ञान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 мар 2023
  • #borewell #waterstory #abpmajha #rahulkulkarni #VishalBagle #Nitingadkari
    विशाल बगले यांच्याशी आपण खाली दिलेल्या क्रमांकवर सकाळी १० वाजता ते संध्याकाळी ६ पर्यंत कॉल करू शकता.
    8180955070,
    9172655070,
    7558315070,
    7758915070.
    Borwell Water Story : बंद बोअरला जीवनदान देणारे संशोधन, गडकरींनी कौतुक केलेला प्रयोग 'ABP माझा'वर
    Video Credit: | Sudhir Kakde /Producer | Sachin Dhole / Editor
    बंद बोअरला जीवनदान देणारे संशोधन, केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञानामुळे वाढणार बोअरचे पाणी
    आयआयटीत शिकलेल्या सोलापूरच्या तरुण खनिज अभियंताचे लोकोपयोगी संशोधन
    विशाल बगले असे या तरुण संशोधकाचे नाव, विशाल बगले यांनी केलेल्या संशोधनाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील केले कौतुक. काय आहे हे केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान?ज्या शेतकऱ्यांच्या बोअरवेलमध्ये हि प्रक्रिया राबवली त्यांना याबद्दल काय वाटतं?
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Video Credit : #borwell #solapur | Sudhir Kakde/Producer | Sachin Dhole/ Editor
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------

Комментарии • 2,7 тыс.

  • @abpmajhatv
    @abpmajhatv  Год назад +363

    विशाल बगले यांच्याशी आपण खाली दिलेल्या क्रमांकवर सकाळी १० वाजता ते संध्याकाळी ६ पर्यंत कॉल करू शकता.
    8180955070,
    9172655070,
    7558315070,
    7758915070.

  • @ganeshgaikwadsarkar2727
    @ganeshgaikwadsarkar2727 Год назад +16

    राहुल कुलकर्णी हा पत्रकार हा जगा वेगळा आहे आणि खरी पत्रकारिता कशी असावी याच उत्तम उदाहरण आहे... कायम त्या फडतूस राजकारणाच्या पलीकडे ही जग आहे हे आज राहुल कुलकर्णी यांनी दाखवून दिले आहे 👍🏼👍🏼🙏🏼

  • @dattayewale08
    @dattayewale08 Год назад +248

    शेती व्यवसायात योगदान दिल्याबद्दल सर्व प्रथम आपले अभिनंदन 💐✌️✨

    • @Madhindu19
      @Madhindu19 Год назад +3

      He is totally unprofessional man.....last month he assured he will call back in 2 days and he didn't came back
      After a month i tried to message him on WhatsApp he set his WhatsApp on auto message...with message i am only one man of team...by December i will connect you back...
      ABP news and specially this Kulkarni should ensure before taking interview if he have sufficient man power...... because the subject which he is taking is pain area and if anyone see the news then people will call him ..then how come he can be so lethargic behaviour.. totally unprofessional

    • @vijaykhaire526
      @vijaykhaire526 5 месяцев назад

    • @KARANGAMER96
      @KARANGAMER96 5 месяцев назад +1

      Cancers Rog jala tar yachi jabab tari konachi nitin sir chi ka ya treatment wale sir chi rahanar aahe ka chemical farming and chemical are harmful for human beings plz organic farming 😢aata mla pan maja gari ch crop lahun gawa aata tar kona varch vishwash nahi Rao

  • @shreeshailbagale9656
    @shreeshailbagale9656 Год назад +4

    आम्हीं आमच्या शेतातील 2 बोरच ट्रीटमेंट ह्यांच्याकडून करून घेतलं... साधारण दोन महिन्यापूर्वी... पण पाणी काहीच वाढलं नाहीं... पाणी डिस्चार्ज आधीचा व नंतरचा पहिला... आमचे श्रम,पैसा आणि वेळ वाया गेला 😢
    तुमचा ABP माझा आणि गडकरींचे म्हणणे ऐकून आमची फसगत झाली..
    हा निव्वळ सायंटिफिक जुमला आहे..
    काहिही 1% टक्के सुध्दा फायदा झाला नाही आणि नुकसान मात्र नक्की झाला..
    पुन्हा एकदा शेतकरी लुटला गेला 😭

  • @premrajkachare7427
    @premrajkachare7427 Год назад +6

    पत्रकार असावा तर राहुल सर सारखा याना आपल्या मातिशी,शेतकरी याबद्दल च प्रेम आहे. खूप लोकान माहिती मिलाली you R great sir ❤

  • @manojmore7618
    @manojmore7618 Год назад +209

    सामान्य माणसा पर्यंत न पोहोचणारी बातमी असो किंवा माहिती असो, घराघरात बातमी व माहिती पोचवणारे एकमेव पत्रकार म्हणजे कुलकर्णी साहेब. धन्यवाद.

    • @kkhapare9395
      @kkhapare9395 Год назад +2

      सायब.यचानबर.दा

    • @g.k.pansarepansare1534
      @g.k.pansarepansare1534 Год назад +1

      धन्यवाद🙏 साहेब खूप द ड ले ले न्या न आ महा देश वशियना गुप्त रूप तले मिलाले
      अभिनंदन

    • @punjaramsolase5391
      @punjaramsolase5391 Год назад +1

      धन्यवाद राहुलजी व ABP माझा चॅनल .
      विशाल बगले यांचे संशोधन
      दुष्काळी शेतकऱ्यांना वरदान ठरो.
      यांवर संशोधन शासनाने करावे .
      20 वर्षी पासून हा तरुण महाराष्ट्र भर हे काम करीत आहे.

    • @60shubhambhasme7
      @60shubhambhasme7 Год назад

      Nhi o dada, tyana kolhapur madhe yaylach 3 mahine lagtyat💔🥲

    • @vinodgaikwad616
      @vinodgaikwad616 Год назад

      Number lagat nahi

  • @satishjadhav8560
    @satishjadhav8560 Год назад +92

    तुमच्या सारखी व्यक्ती आज पण शेतकरी बांधवांसाठी देवा सारखा आहे

    • @KARANGAMER96
      @KARANGAMER96 5 месяцев назад +2

      Cancers Rog jala tar yachi jabab tari konachi nitin sir chi ka ya treatment wale sir chi rahanar aahe ka chemical farming and chemical are harmful for human beings plz organic farming 😢aata mla pan maja gari ch crop lahun gawa aata tar kona varch vishwash nahi Rao

  • @fighter8151
    @fighter8151 10 месяцев назад +8

    Ek kam kara 10 KG nirama + 15 ltr drainage acid + 1 bag urea and 5 KG Castic Soda = Borwell madhe taka tyane gas hoil and jhare mokade hotil... Trust me try this one... ❤❤❤❤

    • @vis7769
      @vis7769 5 месяцев назад +3

      तू त्या भावाचा धंधा बंद पाड 😂😂😂😂

    • @dineshkininge411
      @dineshkininge411 4 месяца назад

      एक बँग युरिया म्हणजे किती किलो...?

  • @vijaykhedaskar1671
    @vijaykhedaskar1671 Год назад +7

    धन्यवाद एबीपी माझा खूप उपयुक्त माहिती आज पुऱ्या महाराष्ट्राला दिलीत त्या बद्दल धन्यवाद 👍
    कोकणात भयंकर पाण्याची वणवण आहे फेब्रुवारी, मार्च,एप्रिल, आणि मे बहुतेक सगळ्यांची बोरवेल आहे विहीर आहे पण या चार महिन्यात कमी पाणी किव्वा आठलेल्या असतात जर विशाल बगले सर जर येऊन एखादी बोर मध्ये पाणी आणून दिले तर खूप सारे कोकणी माणसे बोलावतील आणि सर्वांची पाण्यावाचून वणवण थांबेल .धन्यवाद एबीपी आणि विशाल बगले 😊

    • @przosa
      @przosa 3 месяца назад

      Kaslaa dhanyavad? Haa VISHAL BAGLE lokanche paise gheun FASAVUN palun gela ahe bahutek. Kuthlach phone lagat nahi. Konachech uchlat nahi. Yachya bhangadit padu naka. Warsha houn gela saglectry karat ahet.

  • @santoshavkierkar850
    @santoshavkierkar850 Год назад +57

    ह्या बातम्या पत्रकारनी दाखवल्या पाहिजे त किती दुर्दैवी आहे आपल ह्याना फक्तं राजकारणी लोकाची धुणी धुवाची आसतात ...धन्यवाद कुलकर्णी सर....❤❤

  • @namdeoshinde7985
    @namdeoshinde7985 Год назад +193

    खरोखर ABP Maza & राहुल कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार हा शेती उपयोगि तांत्रिक कार्यक्रम दाखवल्याबद्दल. मी पण माझ्या बोअरवेल ला ही ट्रीटमेंट करणार आहे. तसेच श्री बगळे साहेब यांचे पण आभार. 🙏🙏🙏

  • @suhasbaraskar7814
    @suhasbaraskar7814 6 месяцев назад +4

    आणि जर रिझल्ट नाही भेटला तर पैसे वापस द्या शेतकऱ्यांचे आगोद रच त्यांची खूप खराब स्तिती आहे,🙏

  • @abhinandanmalandkar1011
    @abhinandanmalandkar1011 Год назад +1

    खरोखरच सुंदर विषय मांडला राहुलजी , ग्रेट शोध पत्रकारिता . असे विषय जल संपदा मंती किंवा सचिव पर्यंत गेला पाहिजड

  • @VijaysinghRajput0
    @VijaysinghRajput0 Год назад +23

    सदर पत्रकाराने या व्हिडिओ मध्ये केलेली पत्रकारिता योग्य आहे, शेतकरीसाठीचा विषय फक्त महत्त्वाचा आहे. नकारात्मक भूमिका मांडण्यापेक्षा हे सकारात्मक जास्त भावल

  • @yogeshdabhade6581
    @yogeshdabhade6581 Год назад +46

    पत्रकार साहेबांचे खूप खूप आभार ज्यांनी प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न व त्याचे निरसन केले, विशाल साहेबांचे कौतुक करावे तितके कमीच ❤🙏 नक्कीच इथून पुढे सुद्धा एबीपी माझा वाले शेतकऱ्यांसाठी नवीन माहिती घेऊन येतील 😊

  • @motiramgangurde5844
    @motiramgangurde5844 10 месяцев назад

    शेती व्यवसायात योगदान दिल्याबद्दल सर्व प्रथम आपले खुप खुप आभिनंदन दादा

  • @bhisekk6586
    @bhisekk6586 Год назад

    आपले अभिनंदन....खूप छान विषयावर चर्चा घडवुन आणली.

  • @tejasji3364
    @tejasji3364 Год назад +135

    आम्ही पण बगले सरांकडून आमच्या बोअर वेल मध्ये २०१८ साली ट्रिटमेंट केली होती , आधी आमचे बोअर मे महिन्यात १० मिनिटे चालायचे आता ते ३ तासाच्या वर मे महिन्यात चालत आहे . एक नंबर तंत्रज्ञान विकसित केले आहे❤

  • @dineshkane4903
    @dineshkane4903 Год назад +38

    पुष्कळ दिवसांनी abp माझावर अतिशय जिव्हाळ्याच्या आणि उपयुक्त विषयावर माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽

  • @venkateshchamnar8366
    @venkateshchamnar8366 5 месяцев назад +1

    शेतकरी यांच्यासाठी ही प्रक्रिया जीवनदायी ठरलेली आहे. श्री. विशाल बगले सरांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. 😊❤

  • @bandloverh7259
    @bandloverh7259 Год назад +1

    खुपच सुंदर तंत्रज्ञान....... धन्यवाद
    निंबा तेली जामनेर (जळगाव)

  • @prakul3444
    @prakul3444 Год назад +13

    ज्या प्रमाणे ब्लॉक झालेले सिंक आपण पावडर टाकून blockage काढतो, तसे काही तरी दिसतंय.. पण याचा खूप लोकांना फायदा होईल..

  • @vijaysinhgaikwad2006
    @vijaysinhgaikwad2006 Год назад +13

    पहिल्यांदा मी राहुल कुलकर्णी साहेबांचे अभिनंदन महाराष्ट्र सर्व चैनल मीडिया पत्रकार माझे आवडते राहुल कुलकर्णी साहेब साहेब तुम्ही शेतकऱ्यांसाठी ज्या बातम्या त्या सर्व शेतकऱ्यांच्या हृदयस्पर्शी या व्हिडिओ महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांचे जल जीवन चांगले होईल 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shitalkadale1451
    @shitalkadale1451 3 месяца назад +2

    विशाल सर तुम्ही औषधे सोडल्यावर बोअर मधून पाणी येईपर्यंत थांबणार का? कि पैसे घेतले की निघून जाणार औषधे सोडली तर किती वर्षे त्याचा परिणाम राहतो. फोन नंबर दया.

  • @bajiraosavartkar7456
    @bajiraosavartkar7456 9 месяцев назад

    गरच खुप छान शेतकऱ्यांनी उपयोग करून घ्यावा.मी हे तंत्रज्ञान वापरून पाहानार आहे,

  • @sushantnare4704
    @sushantnare4704 Год назад +55

    महाराष्ट्र सरकारने याला सहकार्य करावे आणि शेतकऱ्यांना करून देण्यास सबसिडी देऊन कमीत कमी दरात ही योजना आणून शेतकऱ्यांना सहकार्य करावे जय महाराष्ट्र

    • @prakashbhole3952
      @prakashbhole3952 Год назад

      महाराष्ट्र सरकार म्हणजे पुर्ण भारतातील ऐक नंबर भंष्टाचारी सरकार सारे राजकारणी भष्टाचारी आहे.

    • @shivajishinde2481
      @shivajishinde2481 6 месяцев назад

      कोनकोनते घटक मिक्स करता कृपया सांगा मला ऐकू येत नाही मी १००%बहीरा आहे

    • @shivajishinde2481
      @shivajishinde2481 6 месяцев назад

      केमिकल तंत्रज्ञान आम्हाला मँसेज करुन सांगा ऐकू ऐत नाही म्हनुन

  • @sskalelatur
    @sskalelatur Год назад +36

    2016 च्या दरम्यान लातूरमधील तीव्र पाणीटंचाईच्या काळात अाम्ही अामचे शेतातील बोअरवेलमधे ही Treatment श्री.विशाल बगले यांचेकडून करुन घेतली होती. समाधानकारक अनुभव होता आमचा....
    Thanks Vishalji....😊😊

    • @shrimantteke7044
      @shrimantteke7044 Год назад

      Sir vishal sir cha numbr bhetel ka

    • @rajendraghuge4354
      @rajendraghuge4354 Год назад

      Please share number

    • @sskalelatur
      @sskalelatur Год назад

      @@shrimantteke7044 या न्यूज मध्ये स्क्रीन वर फ्लॅश होतोय बघा त्यांचा मो.न.

    • @shrimantteke7044
      @shrimantteke7044 Год назад

      🙏🙏🙏🙏

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 Год назад +1

      तुमचा नंबर द्या

  • @omprakashmandewad8918
    @omprakashmandewad8918 8 месяцев назад +1

    सर्वांसाठी खुप छान माहिती दिली धन्यवाद देतो कुलकर्णी साहेबांना

  • @shivangpatel1229
    @shivangpatel1229 4 месяца назад +2

    Instead do this following solution your borewell will never dry and water level increases which will save electricity cost
    Solution - For every one acre of land ask farmers to make one soak pit.
    Soak pit - Dig one pit of size 4ft x 4ft x 6ft height. Fill this pit with different size stones and sands for rain water filtration.
    This soak pit will act as pipeline root to gound aquifers water tank for that area. This will not only save crop in heavy rains and also increases ground water level across India.
    Construction cost is leads than 5thousand rupees which is far less than new borewell construction cost.

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Год назад +10

    राहूल कुळकरनी यांचे हार्दिक अभिनंदन.कारण शेतकरी वर्गाला आनन्द देणारा आणी उपयोगाची माहिती देणारा कार्यक्रम दाखवल्या बद्दल

  • @pintumane4374
    @pintumane4374 Год назад +13

    राहुल कुलकर्णी 1 नंबर माहिती देतात आपण मन भरून आलं खूप छान

  • @motiramgangurde5844
    @motiramgangurde5844 11 месяцев назад

    शेती व्यवसायात जिवदान दिल्याबद्दल सर्व प्रथम आपले खुप खुप आभिनंदन सर्व टिमचे

  • @Panadi_sunil_thorat_aurangabad
    @Panadi_sunil_thorat_aurangabad 11 месяцев назад +1

    छान महिती दिल्या बदल धन्यवाद ठीमचे 🙏🙏

  • @Dhotratil
    @Dhotratil Год назад +8

    राहूल सर,
    अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लक्ष दिलंत त्या बद्दल धन्यवाद
    2 दिवसांनी video नक्की बनवा आम्ही वाट बघू 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @umeshmunde2551
    @umeshmunde2551 Год назад +8

    राहुल सर टोपना मध्ये केमिकल मिक्स करून खडा विरघळला.. परंतु त्यावेळी केमिकल्सचे कॉन्सन्ट्रेशन व तेच केमिकल बोर मध्ये टाकल्यानंतर बोर मध्ये असलेल्या पाण्यामुळे त्या केमिकल्सचे कॉन्सन्ट्रेशन यामध्ये खूप मोठा फरक असणार त्यामुळे वर दिसणारा इफेक्ट आहे तसाच इफेक्ट खाली पाण्यामध्ये दिसू शकतो का?🤔

  • @Talkwithkrishna
    @Talkwithkrishna 2 месяца назад

    खूप खूप आभार भाऊ...शेती विषयी नवीन कही गरजू योजना... तुम्ही देताय त्यामुळे खूप आभार

  • @jagannathsatav8381
    @jagannathsatav8381 Год назад

    Very very important and useful information. Thanks to visal sir.

  • @amolnawkar8754
    @amolnawkar8754 Год назад +15

    असे सुद्धा होऊ शकते 😮... खूपच छान

  • @narayanshinde5098
    @narayanshinde5098 Год назад +10

    आपण दिलेल्या माहितीमुळे खरच खर्च मध्ये बचत होईल पाणी कमी असल्याने पाणी वाढणया साठी नकिच मदत होईल राहुल सर आपण नवीन विषयावर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद🙏🙏

  • @tukaramdubale781
    @tukaramdubale781 6 месяцев назад

    Dhanyawad shri kulkarnisaheb and Vishal Bagale Thanx❤❤🎉🎉❤❤

  • @pravinmali4417
    @pravinmali4417 5 месяцев назад

    खूप छान सर धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल

  • @chandrakantpatil3383
    @chandrakantpatil3383 Год назад +24

    खुप सुंदर.. राहुल सर तुमचे मनापासून आभार..

  • @ashokraul1485
    @ashokraul1485 Год назад +4

    श्री बगलेसरांच अभिनंदन करावे तेव्हढे कमीच आहे.अप्रतिम संशोधन आहे.शेतकर्यांच्या दृष्टीने खूप उपयोगी आहे.पुनश्च अभिनंदन!

  • @borewellsinternational
    @borewellsinternational Год назад

    सर आम्ही अनेक वर्षांपासून बोअरवेलच्या पुनर्वसनासाठी अशा प्रकारचे उपचार करत आहोत. यासाठी एकही रसायन नाही. रसायनाची निवड निर्मिती प्रकार आणि पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. ही एक अतिशय मेहनती प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये उपचार करावे लागणार्‍या बोअरवेलचे अनुभव आणि परिपूर्ण ज्ञान यांचा समावेश होतो. उपचारांच्या निवडीसाठी खालील घटकांचा विचार करणे आवश्यक आहे -
    1. विहीर बांधकाम तपशील.
    2. जलचर प्रकार.
    3. विविध रसायनांची सांद्रता.
    4. रसायनांचा क्रम.
    5. निवास वेळ.
    6. भूजल आणि उपचार रसायनांचे सापेक्ष तापमान
    कठिण पाण्याच्या प्रमाणात (कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह क्षार) जमा झाल्यामुळे किंवा लोह ऑक्साईड आणि बायोस्लाइम जमा झाल्यामुळे ठेवी तयार होतात. ठेवी देखील चिकणमाती तयार झाल्यामुळे होऊ शकतात. हे लक्षात घेतले पाहिजे की कमी पाण्याचे उत्पादन स्केल बिल्ड अप व्यतिरिक्त अनेक घटकांमुळे होऊ शकते. प्रत्येक पाण्याच्या विहिरीकडे एक वेगळे केस म्हणून पाहिले पाहिजे. कमी उत्पादनाचे विशिष्ट कारण पाण्याचे विश्लेषण, भूगर्भातील सर्वेक्षण, विहिरीचा इतिहास इत्यादींद्वारे परिभाषित केले पाहिजे. विहिरीचे वैशिष्ट्यपूर्ण उपयुक्त आयुष्य 35 वर्षे असते. या माहितीचे पुनरावलोकन केल्यानंतरच योग्य उपचारात्मक कारवाई निवडली जाऊ शकते.
    अनेक लोक ज्ञानाअभावी नष्ट होतात. विचार न करता, आपण आंधळेपणाने आपल्या मार्गावर जातो, पाणी विहीर खोदण्याची योग्य प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. ड्रिलिंग प्रक्रिया बदलणे आवश्यक आहे. आजकाल उच्च दाब रिग आहेत ज्यामध्ये उच्च प्रवेश दर आहे. ड्रिलिंग दरम्यान पाण्याच्या स्त्रोतांमध्ये ड्रिलिंग मलक लॅपिंग टाळण्यासाठी आणि ओघ कमी करण्यासाठी बोअरवेल कार्यक्षमतेने विकसित करणे आवश्यक आहे. लो प्रेशर रिग्ज गुंतलेले असणे आवश्यक आहे.

  • @user-fd3zz7wt6j
    @user-fd3zz7wt6j 9 месяцев назад

    धन्यवाद राहुल जी खूप महत्त्वाची बातमी दिली

  • @tukaramjambhale831
    @tukaramjambhale831 Год назад +10

    असा कार्यक्रम दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार 🙏💕

  • @vivekthakare6734
    @vivekthakare6734 Год назад +37

    खूपच सुंदर काम आणि प्रेरणादाई मुलाखत... हजारो शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो या तंत्रज्ञानामुळे.. गुड जॉब💐💐👍👍

  • @aalamshikalgar1835
    @aalamshikalgar1835 Год назад

    Well done Vishal Bagale sir...👍👍

  • @madhavimore120
    @madhavimore120 8 месяцев назад

    Very nice Vishal god bless you 🎉all the best for your bright future tu hushar aahes aaplya wadilan pramane itake mahan kam karunhi khup Dow to earth disatos pan reportla kuthala ahankar aahe mahitinahi tyanchi interview ghenyachi padhat ajibat chagali nahi

  • @prathamesh9851
    @prathamesh9851 Год назад +7

    Very very proud of you Vishal Sir, You are a rare GEM, God bless you with long and health life😇

  • @rushikeshjadhav938
    @rushikeshjadhav938 Год назад +8

    राहुल sir खूप आभारी आहे तुमचं आणी तुमचा अशाच news आम्ही पाहत असतो आणि खूप मस्त माहिती दिली तुम्ही 🙏

  • @udaybhosale
    @udaybhosale Год назад

    Excellent information by Rahul Sir.
    Great work by Vishal.

  • @SunilPatil-hm4xn
    @SunilPatil-hm4xn 2 месяца назад

    माहिती खूपच छान समजावून सांगितली जाते हे महत्त्वाचे आहे.

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 Год назад +27

    आपण अतिशय महत्त्वाचे विषयावर नेहमीच सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत छान विवेचन करत असतात. धन्यवाद 🙏

    • @govinddegave9359
      @govinddegave9359 Год назад

      नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद तालुका आमच्या बोरला पहिल्याचे दीड इंच पाणी आहे 8 तास बोर चालतो आमचे पाणी वाढेल का ?नांदेडला येण्यासाठी फी कितीआहे

  • @vishalc96
    @vishalc96 Год назад +15

    धाराशिव छान नाव घेतलं ❤ 🚩छान दादा

  • @madhavjadhav6077
    @madhavjadhav6077 4 месяца назад

    Rahulji aapan the best kam karta .thanks lot.

  • @ganpatnaik2613
    @ganpatnaik2613 9 месяцев назад

    Very very useful and need of hours. Congratulations Thanks

  • @pandurang5295
    @pandurang5295 Год назад +9

    अतिशय सुंदर पाणी हे जिवन आहे त्यात जीवदान देण्यात येणारे देव आहेत. अभिनंदन नमस्कार.

  • @santoshkashinathkamble6321
    @santoshkashinathkamble6321 Год назад +5

    खूपच छान पत्रकारिता, उपयुक्त माहिती आहे,धन्यवाद राहुल कुलकर्णी जी

  • @rajuwaghchaure4669
    @rajuwaghchaure4669 6 месяцев назад +2

    पन अशा पद्धतीने जमिनील जल साठा फार झपाट्याने कमी होईल आणि भविष्यत फार मोठय़ा दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येणार हे मातर नकी../

  • @shivkumarsolanke7618
    @shivkumarsolanke7618 Год назад

    खूप छान उपक्रम अभिनंदन 🎉

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Год назад +3

    आभारी आहोत कुलकर्णी साहेब छान माहिती दिलीत आपण

  • @surajmane5053
    @surajmane5053 Год назад +5

    Nice treatment 👍🙂 very helpful for Farmers 🙏👏

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx 2 месяца назад

    आम्ही आज हे केमिकल use केलं २ दिवसात result बघुया.फ्रॉम कल्याण

  • @chetanpatangrao3756
    @chetanpatangrao3756 Год назад +1

    Mast ahe khup chan
    Pan ek prashna ahe to mhanje chemical khali gelyanantar stone ch pan pani hot tar apan ji machine takle tyala kay problem hot ka...pls rpl dya sir

  • @gajanandyalalmale9604
    @gajanandyalalmale9604 Год назад +13

    Rahul sir & vishal bagale Sir it's God's gift for farmers
    Congratulations both of you
    Thanks

  • @uttamgovindwar8199
    @uttamgovindwar8199 Год назад +3

    Congratulation Vishal sir for your most valuable work .

  • @SunilPatil-hm4xn
    @SunilPatil-hm4xn 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली साहेब तुम्ही

  • @hanumantrohile1669
    @hanumantrohile1669 10 месяцев назад

    खूप खूप उपयुक्त सर , I will call u

  • @vijaybandiwadekar3622
    @vijaybandiwadekar3622 Год назад +6

    अतिशय सुंदर कल्पना श्री.विशाल बगले व त्यांना आमच्यापर्यंत पोहोचविणारे श्री.कुलकर्णी यांचे लाख लाख आभार मला वाटत याचा शेतकरी बांधवाना खूप मोलाचा हातभार लागणार आहे आता एक महत्त्वाचा प्रश्न आता एवढी प्रसिद्धी मिळाल्यावर श्री.बगले आमच्यापर्यंत कधी पोहोचतील. असो पुन्हा एकदा धन्यवाद परदेशात जाऊन पैसे कमावण्यापेक्षा आपल्या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी श्री.बगले यांनी तंत्रज्ञान वापरले खूप अभिमान वाटतो.
    उत्तम यश आणि प्रसिद्धी मिळो हीच सदिच्छा

  • @sampatraolokhande6884
    @sampatraolokhande6884 Год назад +5

    Highly appreciated.

  • @avinashb964
    @avinashb964 5 месяцев назад +2

    शेवटी केमिकल्स वापरुन तुम्ही स्वतः ची वाट लावुन घेणार

  • @ManoharJadhav-cn6uk
    @ManoharJadhav-cn6uk 10 месяцев назад

    Very important information .Thank you

  • @drorthocare7719
    @drorthocare7719 Год назад +10

    खूप ग्रेट माहिती आहे......जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र भाऊ....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @mahanteshfulari4980
      @mahanteshfulari4980 Год назад

      बागले.साहेब.तुमचा.मोबाईल.फोन.लागत.नाही

  • @ravindraugale80
    @ravindraugale80 Год назад +19

    Rahul sir big thanks for covering ,

  • @rameshjadhav9728
    @rameshjadhav9728 4 месяца назад +1

    सर खुप छान काम आहे

  • @promdkawade185
    @promdkawade185 8 месяцев назад

    ए बी पी. माझा.टिमला धन्यवाद.बगले सरांना बेस्ट ऑफ

  • @diliptupe5319
    @diliptupe5319 Год назад +9

    Superb work being done
    Congratulations & Best of luck for future efforts
    👌👌👍👍👍

    • @Madhindu19
      @Madhindu19 Год назад

      He is totally unprofessional man.....last month he assured he will call back in 2 days and he didn't came back
      After a month i tried to message him on WhatsApp he set his WhatsApp on auto message...with message i am only one man of team...by December i will connect you back...
      ABP news and specially this Kulkarni should ensure before taking interview if he have sufficient man power...... because the subject which he is taking is pain area and if anyone see the news then people will call him ..then how come he can be so lethargic behaviour.. totally unprofessional

  • @siddheshwarmhetre386
    @siddheshwarmhetre386 Год назад +9

    Great information Rahul sir n team and ABP Maza and salute to Vishal sir , awesome sir you are doing very well work thank you 😊

    • @RAT_143
      @RAT_143 Год назад

      Sir is making money only by pouring acids in to your wells... 😂

  • @bharatwaghmare379
    @bharatwaghmare379 9 месяцев назад

    खुपच छान अभिनंदन

  • @govindgajmal6116
    @govindgajmal6116 7 месяцев назад

    धन्यवाद विशाल बगले सर
    शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आला जलदुत
    शेतकऱ्यांचा वार्षीक उत्पन्नाचा बराच पैसा खर्च होतो तो आता वाचेल

  • @panditvanjeri2322
    @panditvanjeri2322 Год назад +10

    Vishal Sir great achievement in your work of increasing water to borewells or regeneration of water to dead borewells in Maharashtra. You may sell the Chemicals to your Clients so that you may save on travelling and time and labour.

    • @bhagwanpatil8492
      @bhagwanpatil8492 Год назад

      सो.आपला मो.नं पाठवा ही विनंती.

    • @Madhindu19
      @Madhindu19 Год назад +3

      He is totally unprofessional man.....last month he assured he will call back in 2 days and he didn't came back
      After a month i tried to message him on WhatsApp he set his WhatsApp on auto message...with message i am only one man of team...by December i will connect you back...
      ABP news and specially this Kulkarni should ensure before taking interview if he have sufficient man power...... because the subject which he is taking is pain area and if anyone see the news then people will call him ..then how come he can be so lethargic behaviour.. totally unprofessional

    • @shivajibhosale1002
      @shivajibhosale1002 9 месяцев назад

      It's True i also facing this problem, really this man unprofessional

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 Год назад +14

    Yes sir, this man should be encouraged and his technology should be advertised to benefit the farmers...kudos to your efforts... 👍👍👍

  • @shivajipatil990
    @shivajipatil990 10 месяцев назад

    धन्यवाद

  • @laxmikantshete
    @laxmikantshete 6 месяцев назад

    धन्यवाद सर

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Год назад +3

    राहुल सर तुमचे खूप खूप आभार तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी पर्यंत हि माहिती पोहचवा बद्दल

  • @sharaddeshmukh480
    @sharaddeshmukh480 Год назад +5

    Thanks to ABP Maza for giving valuable information.

  • @KaranRingne-mg1gr
    @KaranRingne-mg1gr 8 месяцев назад +1

    धन्यवाद कुलकर्णी सर🙏🙏

  • @ravsahebkhemnar2768
    @ravsahebkhemnar2768 4 месяца назад

    Chan mahiti sagitali

  • @siddharambagale4123
    @siddharambagale4123 Год назад +26

    Wonderful innovation, great work Vishal Sir and Team.! Thanks to Rahul Sir, for discussing Science and Technology

    • @RAT_143
      @RAT_143 Год назад +1

      It's not a innovation this technology has been used since long in the petrochemical industry 😊😊

  • @vikramshinde8411
    @vikramshinde8411 Год назад +3

    Incredible work, suggest you to increase your team so as to minimum waiting time.

  • @sami_dhanse
    @sami_dhanse 2 месяца назад

    Thanks ABP maza

  • @chandusingrathod2902
    @chandusingrathod2902 9 месяцев назад +1

    विशाल बागवे मी माहूरगड नांदेड जिल्ह्यातील असुन माझा बोर फक्त दोन तास चालते तयाला रियो कस करता येईल ते मला सांगा किवा तुम्ही पाण्याची पातळी वाढवुन देत असाल तर मला सहकारी करावी असा माझी आपल्या कडुन अपेक्षा आहे

  • @jayhind9283
    @jayhind9283 Год назад +7

    राहुल सर आणि आफताब सर मस्त रिपोर्ट !! ! विशाल सर आपल्या टेलेंट साठी खूप थँक्स आणि शुभेच्छा !! !

    • @shrimantteke7044
      @shrimantteke7044 Год назад

      Contact numbr bhetel ka sir vishal sir cha

    • @sunitasanas1805
      @sunitasanas1805 Год назад

      He khare asel tr yancha phon band ka ?aahe he kahich uttar ka det nahit watsapla phon kela tr ring hote mag he mahashay phon ka ? Ghet nahit ?

  • @ajitkale5805
    @ajitkale5805 Год назад +13

    Proud of you Bagale Sir...!💐

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 9 месяцев назад

    खनन आणि खनिज संपत्तीवर विचार कार्य पद्धती बरोबर क्षमता असलेल्या आपल्या कर्तृत्ववान तरुणाईने प्युरोफाईन ट्रीटमेंट दिल्या जातात ती प्रतिक्रिया प्रतिसाद मिळत आहे तर मग गडकरींच्या भुमिका स्पष्ट होत आहे तर हे मराठी मनाच्या माणसाची ओळख आहे!

  • @VaibhavShinde-tn1ne
    @VaibhavShinde-tn1ne 3 месяца назад

    दौंड तालुक्यातील खडकी गावांमध्ये मी शुक्रवारी सकाळी 10 वाजता माझ्या बोर साठी ट्रीटमेंट घेतली होती त्यानंतर 48 तासानंतर मला बोर चालू करण्यासाठी सांगितले होते जेव्हा आज रविवारी दुपारी 1 वाजता मी बोर चालू केला तेव्हा माझा बोर अगोदर 30 मिनिटे चालत होता आणि आताही तीच मिनिट चालतोय आणखी कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही....

  • @kumarghadge8367
    @kumarghadge8367 Год назад +11

    Rahul sir,
    Nice information
    सर यामुळे पंप v pipe लाईनवर काय परिणाम होतो का ?

    • @gp917
      @gp917 Год назад

      Honar na GI pipe asel tar jast nahi, HDPI garam hote.aani pipe chya aat nahi takyacha te baherun aahe re baba.

  • @taipagar1953
    @taipagar1953 Год назад +3

    खरच भारत मातेचे पुत्र यानाच म्हनतात भारत फार हुशार देश आहे सरकार याला जोङ देत नाही प्रोत्साहन देने कराव सरकार यानी फार मोठ काम केल आहे धन्यवाद साहेब चांगल व्हीडीओ दाखवत आहात जय महाराष्ट्र जय भारत

  • @amossavalajkar6339
    @amossavalajkar6339 Год назад

    राहुल सर केमिकल ने दगड विरघळून गेला पण प्लास्टिक टोपण ला काहीच झालं नाही, प्लास्टिक घातक आहे.