- Видео 78
- Просмотров 2 332 304
Krushi Sanjivani
Индия
Добавлен 14 авг 2021
कृषी संजीवनी हि एक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली आधुनिक शेतीची चळवळ आहे. शेतकरी अज्ञानापोटी किंवा माहिती अभावी फक्त भरडला जातो आहे.
उत्पन्न खर्च वाढत असताना तेवढ्या पटीत शेत मालाच्या किंमती वाढलेल्या नाहीत. त्यातच लहरी पाऊस आणि हवामान ह्याची भर. परिणामी शेतकरी आहे ते जमिनीत घालून येणार दिवस चांगला मानून घेत आहे.
ह्या प्रगत देशात शेतकरी फक्त मागे राहिला हे दुर्दैव, म्हणूनच आपण आपली मदत करायला हवी. ह्या माहितीच्या युगात शेतकऱ्यापर्यंत पण उपयुक्त माहिती पोहोचावी म्हणून हा खटाटोप....
युट्युब चॅनेल:
www.youtube.com/@krushisanjivani2021
इन्स्टा: krushi_sanjivani_?igsh=OGQ5ZDc2ODk2ZA%3D%3D&
फेसबुक: @krushi Sanjivani

केसर आंबा बागेत कल्टार वापरावे का? I लवकर, एकसारखे आणि भरपूर उत्पन्न.
सघन केसर आंबा बागेत कल्टार चा वापर करणे गरजेचा आहे...
त्यामुळे आपणास एकसारखी फूट आणि मोहर मिळतो
मोहर गळ आणि फळ गळ कमी होते
लवकर फळ धारणा आणि भरपूर उत्पन्न मिळते
केसर आंबा बागेत कल्टार कसे वापरावे ह्याचे पूर्ण प्रात्यक्षिक link:
ruclips.net/video/EamhG1tIwXQ/видео.html

Просмотров: 17 665
Видео
केसर आंबा बागेत कल्टार वापर प्रात्यक्षिक. #mangocultivation #kesarmango
Просмотров 6 тыс.4 месяца назад
केसर आंबा बागेत पॅक्लोब्युट्राझोल (कल्टार) चा वापर करणे गरजेचे आहे का? त्यामुळे आपणास एकसारखी फूट आणि मोहर मिळतो मोहर गळ आणि फळ गळ कमी होते लवकर फळ धारणा आणि भरपूर उत्पन्न मिळते केसर आंबा बागेत पॅक्लोब्युट्राझोल (कल्टार) चा वापर करणे गरजेचे आहे का? link: ruclips.net/video/meuHVpzoQrc/видео.html
वाघ्या घेवडा (राजमा) लागवडीतून लाखोच उत्पन्न. शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवीन पर्याय.
Просмотров 28 тыс.6 месяцев назад
राजमा हे पीक तसे उत्तर भारतातले, पण महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात राजम्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा राजम्याची यशस्वी लागवड सुरु झाली आहे. दुष्काळी भागात नगदी पीक म्हणून उत्पन्न देणारे राजमा हे पीक उदयास येत आहे. म्हणूनच घेऊन आलो आहोत, राजमा लागवड आणि पूर्ण व्यवस्थापन आपल्या कृषी संजीवनी वर.
आंबा बागेची वार्षिक छाटनी कधी आणि कशी करावी...पूर्ण प्रात्यक्षिक. अवलंबून राहू नका, स्वतः छाटनी करा
Просмотров 6 тыс.6 месяцев назад
आंबा बागेची वार्षिक छाटनी कधी आणि कशी करावी...पूर्ण प्रात्यक्षिक. अवलंबून राहू नका, स्वतः छाटनी करा
आंबा बागेतील गुच्छा (Malformation) रोग व्यवस्थापन
Просмотров 9 тыс.Год назад
आंबा बागेतील गुच्छा (Malformation) रोग व्यवस्थापन
आंबा बागेची दुसरी आणि तिसरी छाटनी नियोजन, पूर्ण मार्गदर्शन.
Просмотров 153 тыс.2 года назад
आंबा बागेची दुसरी आणि तिसरी छाटनी नियोजन, पूर्ण मार्गदर्शन.
आंबा बागेची पहिली छाटनी कधी आणि कशी करावी. छाटणी चे फायदे. Mango Pruning
Просмотров 93 тыс.2 года назад
आंबा बागेची पहिली छाटनी कधी आणि कशी करावी. छाटणी चे फायदे. Mango Pruning
आधुनिक मत्स्य शेती, यशोगाथा - तरुण शेतकरी 'श्री विशाल पवार' ह्यांची शून्यातून उभी केलेली. #biofloc
Просмотров 8 тыс.2 года назад
आधुनिक मत्स्य शेती, यशोगाथा - तरुण शेतकरी 'श्री विशाल पवार' ह्यांची शून्यातून उभी केलेली. #biofloc
आंबा लागवड करण्याचा विचार आहे? एकदा नक्की बघा. संपूर्ण माहिती. कमी जमिनीत लाखोंचे उत्पन्न.
Просмотров 885 тыс.2 года назад
आंबा लागवड करण्याचा विचार आहे? एकदा नक्की बघा. संपूर्ण माहिती. कमी जमिनीत लाखोंचे उत्पन्न.
आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन #mango #mangocultivation
Просмотров 179 тыс.2 года назад
आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन #mango #mangocultivation
आंबा लागवड...रोपे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी. Mango Cultivation
Просмотров 65 тыс.2 года назад
आंबा लागवड...रोपे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी. Mango Cultivation
आंबा सघन (इस्राईल) पद्धतीने लागवड, फायदे व तोटे... UHDP Mango Cultivation
Просмотров 59 тыс.3 года назад
आंबा सघन (इस्राईल) पद्धतीने लागवड, फायदे व तोटे... UHDP Mango Cultivation
कांद्यासाठी वरदान... सिलिकॉन व बोरॉन. कांदा वाढीवर आणि उत्पन्नावर ह्याचा परिणाम.
Просмотров 38 тыс.3 года назад
कांद्यासाठी वरदान... सिलिकॉन व बोरॉन. कांदा वाढीवर आणि उत्पन्नावर ह्याचा परिणाम.
घेवड्यावरील कीड आणि खिशाला परवडेल असे नियंत्रण. मावा, शेंग आळी, तुडतुडे, लष्करी आळी इ. नियंत्रण
Просмотров 23 тыс.3 года назад
घेवड्यावरील कीड आणि खिशाला परवडेल असे नियंत्रण. मावा, शेंग आळी, तुडतुडे, लष्करी आळी इ. नियंत्रण
कांदा पात पिवळी पडून करपते का? त्वरित फवारणी घ्या. खात्रीशीर आणि स्वस्त नियंत्रण
Просмотров 1,5 тыс.3 года назад
कांदा पात पिवळी पडून करपते का? त्वरित फवारणी घ्या. खात्रीशीर आणि स्वस्त नियंत्रण
घेवडा.. पाने पिवळी पडतात किंवा करपत आहेत का ? मग बघाच... घेवडा रोग नियंत्रण
Просмотров 38 тыс.3 года назад
घेवडा.. पाने पिवळी पडतात किंवा करपत आहेत का ? मग बघाच... घेवडा रोग नियंत्रण
कांदा प्रभावी आणि स्वस्त कीड नियंत्रण. फुलकिडे, तांबडा कोळी, दांडा आळी Onion pest management
Просмотров 1,8 тыс.3 года назад
कांदा प्रभावी आणि स्वस्त कीड नियंत्रण. फुलकिडे, तांबडा कोळी, दांडा आळी Onion pest management
विक्रमी उत्पादनासाठी कांदा खत नियोजन (जमिनीद्वारे आणि फवारणीद्वारे). Onion Fertigation Management
Просмотров 2,4 тыс.3 года назад
विक्रमी उत्पादनासाठी कांदा खत नियोजन (जमिनीद्वारे आणि फवारणीद्वारे). Onion Fertigation Management
वाटाणा पिकावरील कीड आणि १००% अचूक नियंत्रण , Green Peas Pest Management
Просмотров 4,5 тыс.3 года назад
वाटाणा पिकावरील कीड आणि १००% अचूक नियंत्रण , Green Peas Pest Management
वाटाणा पिकावरील रोग आणि पूर्ण व्यवस्थापन Green Pea Disease Management.
Просмотров 20 тыс.3 года назад
वाटाणा पिकावरील रोग आणि पूर्ण व्यवस्थापन Green Pea Disease Management.
१०० % उगवण, कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. बीजप्रक्रिया आणि खत व्यवस्थापन Onion Nursery Management
Просмотров 16 тыс.3 года назад
१०० % उगवण, कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. बीजप्रक्रिया आणि खत व्यवस्थापन Onion Nursery Management
खूप छान माहिती दिली sir ...खूप खुप धन्यवाद...
सर जमीन मुरमाड आहे पण चुनखडी आहे तर चालेल का आंबा लागवडी साठी
Kis mahine main iska spray karna hain
Sir nov madhe fut ka yete v ek sarka mohar ka yet nahi
Thank you for information, from Valsad Gujarat
खूप छान माहिती दिलीस 💐🤝
औषधातील घटक सांगण्यापेक्षा डायरेक्ट औषधांची नावे सांगितली तर जास्तीत जास्त शेतकर्यांना लगेच समजे ल की कोणती औषधे आणायची.
खूप सुंदर माहिती
Yala Ac derect currant laun dhya
Sir kesar madhe April chya avkali pausamule kiti nuksan hou shakte?
मोहोर जळतोय आंब्याचा
अनमोल मशीती
धणे पेरा सांबार फुलावर आला की खूप मधमाश्या येते
Aabachi srv mahiti samajali pan dokavarun geli tari ti mahiti likit patavne thanks
सर 1 रोपाची किंमत किती आहे
पाने करपतात अन् पालवी किंवा धुमारे फुटत नाहीत काय करावे
केशर आंबा चांगली रोपे कुठे मिळतील
U r cell no.pl
Sir pani nahi shetat. Amba gheu shakel ka?
4 वर्ष ची आंबा फुलोरा आला तर घेऊ का नाही
छान माहिती दिलीत सर आवाज खूपच स्पष्ट आहे बोलण्याची लकब आणि स्पीड खूप चांगला आहे
पाणी मंडक्यात ठेवा सावली खाली किंवा टांगून
फुल लावा
आंब्याच्या बागेचे तसेच काही प्राण्यापासून संरक्षण होते, मी केलेले आहे सेम तुमच्या सारखे
आयडिया चांगली आहे
Khup chhan mahiti
सर आबां झाडाना मोहर असताना चा हिडिओ टाका
Baag khup chan aahe !
Karun Baghu m sangu
आंबा लागवड किती अतर आहे सर
हळद्या रोगा वरील उपचार सांगा.
Khup chan mahiti
विशाल सर आंबा बागेत खूप तन वाढले,उपाय सांगा 🙏🏻
Metyalexin fawarun drenchin kel tari cover hoto
Biovita +custodia +fipronil 5%+silicon 80%चालेल का
Cultar १३ 0 45 ची फवारणी ही कोणत्या महिन्यात घावी
पहीली चोरांच्या आई झवायची
What is the Fertilizer schedule for new plantation..? 2 months complete
Contractor number please
Ok🎉🎉🎉🎉
खूप छान.... 👌
मस्त योग्य ते मार्गदर्शन करता नमस्कार सर
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
चंदनाच्या झाडा सोबत आंबा लागवड करू शकतो का ?
तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे पण त्या साध्या शेतकऱ्याला त्यातलं काही समजलं नाही
सर तुमचा फोन नंबर देने
अतिशय सुरेख साहेब सुंदर नियोजन
धन्यवाद साहेब
BAG KITI WARSH JUNI AHE
2020 ची लागवड आहे
Sir tumcha farm kuthe aahe
सातारा
satara madhe kuthe
चिचेचा मोहर टिकत नाही. फळे पातळ लागतात. उपाय सागल?
लागवडीनंतर दोन वर्षे पर्यंत खत व्यवस्थापनाविषयी माहिती द्या 🙏