Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
मस्त माहिती
धन्यवाद व्हिडीओ शेअर करायला विसरू नका.
चांगली माहिती मिळाली सर धन्यवाद
🙏🏻
Nanded jihla mdhe he pik gheta yeil ka sir
नक्कीच आपण घेऊ शकता
❤
वाट लागलं वाघा घेवडा पेरून सातारा जिल्ह्यातील yapari राजमा घेतच नाहीत 5500 पण दर नाहीत पाऊस झाला हे उत्तर देतात
आम्ही ह्या वर्षी रु 75 प्रति किलो विकला आहे. पाऊस जास्त झाला आणि काळी जमीन असेल तर उत्पन्नावर परिणाम हा होणारच
टोकन केल्या नंतर दुसऱ्या दिवशी गोल हे तणनाशक चालेल का
शक्यतो गोल मारणे टाळावे कारण त्याचा घेवड्याच्या उगवणीवर परिणाम होतो
डिसेंबर शेवटच्या हप्त्यात पेरले तर चालेल का ?
आता पेरणी लेट होईल, कारण ऊन वाढायला सुरुवात झाली कि करप्याचा प्रादुर्भाव वाढतो
घेवड्याची शेंड्याची वाढ होत आहे काय करावे वाघा ब्राझील ही जात आहे
नत्र, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि अम्बिशन ह्या टॉनिक ची फवारणी घ्या
सर 25 डिसेंबर पर्यंत पेरणी केली तर चालेल का
पाण्याची व्यवस्था असेल तर करू शकता
साहेब खूप छान माहिती दिलीत धन्यवाद परंतु माझा एक प्रश्न आहे की या पिकाला डुक्कर खातात का कारण आमच्या गावाकडे डुक्कर खूप त्रास देतात
नाहीत खात
नाही खात
याला डुक्कर खात नाही
Kiti divashane baj chalu hoil
60-65 दिवसात
बीज कहा मिलेगा और मध्यप्रदेश में यह फसल हो सकती है क्या
फासल मध्य प्रदेश मे हो सकती है
Nice v.d.o.
धन्यवाद. व्हिडीओ शेअर नक्की करा.
घेवडा साठी तननाशक सांगा
फीसुफलेक्स
Beej kaha milega
कितना बीज चाहिये आपको
Ret@@krushisanjivani2021
माहिती पाठवा
काय माहिती हवी आहे आपल्याला
Khod keda la konta spray ghava
प्रोफेक्स सुपर ची फवारणी घ्या
Nice sir
Dhanyawad
नं .1 सर
🙏 no सांगा
कोणता.घेवून.पेरणीकरवी
नंबर भेटल का माहीती साठी
तणनाशक कोणते
फीसुफलेक्स घ्या
Jalnna jhila
लागवड करू शकता
किसानो के contact namber
याह दि गयी इन्फॉर्मेशन 100 प्रतिशत सही hai
Biyane kothe bhetel
Fule Rajma Perun Varun Ghevdyacha Dar Vyapari Detat
दर सरासरी व्यापारी सारखाच देतात
माहिती खूपच छान मिळाली
धन्यवाद साहेब