राजमा शेती | एकरी ७० दिवसात ७० हजार कमाई | कमी भांडवलात शेती | Kidney Beans Farming | Kavyaaa's Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • कडधान्य पिकात मोडणाऱ्या राजमा पिकाचा पेरा केज, गेवराई, आणि कळंब तालुक्यात झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी Atul Aher यांनीही राजमा पिकाची एक एकरावर लागवड केली आहे. या पट्ट्यांमध्ये पेरणीसाठी ‘वरुण’ या वाणाला पसंती मिळताना दिसते. सरळ वाण असल्याने शेतकरी घरच्या घरी बिजोत्पादनही घेत आहेत. दिल्ली आणि काश्मिरमध्ये या मालाची बाजारपेठ असून महाराष्ट्रातील मालाला चांगली मागणी असते.
    राजमा हे एकूण ८० दिवसांचे पीक असून ६५ दिवसात शेंगा (legumes) लागतात. हिरव्या शेंगांनाही स्थानिक बाजारात उचल मिळते. हिरव्या शेंगांना भाव नाही मिळाला, तर मळणी करून दाण्यांची पाठवणी थेट दिल्लीला करता येते. एकाच गावात, एकाच पंचक्रोशीत एकसारखी पिके निघायला लागली, की जवळपासच्या बाजारांमध्ये पुरवठा आधिक्य होऊन भाव दबावात येतात.
    म्हणूनच जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या शेतीकडे वळावे हा अट्टहास आहे प्रगतशील शेतकरी Atul Aher यांचा..!!
    राजमा
    राजमा जाती
    राजमा शेती
    राजमा लागवड कशी करावी
    राजमा लागवड पध्दत
    राजमा महाराष्ट्र जाती
    राजमा जास्त उतार देणाऱ्या जाती
    फुले राजमा
    राजमा दोन ओळींतील अंतर
    राजमा भाव
    राजमा टोकण पद्धत लागवड
    राजमा चावल
    राजमा खरेदी
    राजमा विक्री
    राजमा बाजार भाव
    राजमा उपयोग
    राजमा चावला
    राजमा कीड व रोग
    राजमा लागवड
    राजमा की खेती
    राजमा शेतकरी मालामाल
    राजमा पेरणी कशी करावी
    राजमा लागवड माहिती
    शेतकरी
    राजमा शेती
    शेती
    घेवडा शेती
    राजमा शेती मशागत

Комментарии • 76