उत्तम आम्ही वाई तालुक्यातील Gulumb गावी विजय हरभरा लावला आहे. दुष्काळी भागातील हरभरा असून बिना पाणी आज हरभरा एका डहाळे ला 206 घाटे तर कमीत कमी 70 च्या वर घाटे आहे. 17 नोव्हेंबर ला पेरणी केली. 30 व्या दिवशी टॉनिक, फुटवा,कीटकनाशक फवारणी एकदाच केली. गेल्या महिन्यात एक रिमझिम पाऊस झाला त्या नन्तर आजपर्यंत पाणी नाही.
2 ओळीत दीड फूट अंतर... बेड 5 फूट त्या ऐवजी 4 फूट बेड वर दीड फुटाच्या 2 ओळी योग्य... एकरी बेड (सरी ) संख्या वाढेल, प्लांट पॉप्युलेशन वाढून उत्पादन हि वाढेल. एक हरभरा उत्पादक शेतकरी.
टीव्ही ,मोबाईल ,चांगले कपडे,गाडी,बंगला,नातेवाईक इस्ट मित्र,मैत्रीण नसेल तरी ही माणूस जीवन चांगलं जगू शकतो ,हे बिग बॉस मध्ये सिद्ध झालं आहे, पण मात्र शेतकऱ्याने पिकविलेल्या अण्णा वाचून एक दिवसही राहू शकत नाही,शेतकरी हा सर्व जगाचा बाप आहे,शेतकऱ्याला दुसरा पर्याय नाहीच ,जर माझा गोष्टीशी सहमत असाल तर नक्की कॉमेंट लाईक कराल ,जय जवान जय किसान,🙏🏼🙏🏼💥💥👍👍👍
स्टोरी करताना किमान एक पिक तरी यशस्वी उत्पादन घेतलेले असावे . हा र्वेस्टींग पूर्ण झाल्याशिवाय स्टोरी पब्लीश करु नये . अशाने इतर शेतकऱ्यांची फसगत होते .
Nice setting !! what is the actual yield? how are you calculating the expected yield at the time of setting? is there any way? as your channel is well know and watched by so many farmer, you should avoid such predictions.. getting 15 quintal in one acre in kabuli is very difficult.
दादा, माझ्या रब्बी सोयाबीन प्लॉट चा वीडियो कराल का तुमच्या चॅनेल वर, पावसाळ्यात येतो तसाच प्लॉट, रब्बी हंगामात सुद्धा आला आहे. खरीफ मध्ये मी एकरी 18 क्विंटल उत्पादन घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे
उत्तम नियोजन मि 17 ऑक्टोबरला हरबरा ट्रॅक्टरने पेरला, पेरताना एकरी एक बॅग युरिया दिले, जॅकी 9218 ही जात पेरली, एकही पाणी दिले नाही, तिन फवारे काढले, हरबरा उत्तम आहे,एक एक झाडाला 70 ते 600 पर्यंत गाढे आहेत, अजुन 10 ते पंधरा दिवसात काढायला येईल.
खूप छान व माहितीपूर्ण व्हिडिओ हरभरा मस्तच आहे आणि बांबवडे गावाचे नाव you tube वर आले बघुन खूप अभिमान वाटला काका तुझा अशीच प्रगती होत राहो
सुंदर.
आम्हाला पुर्वी चांगला हरबरा उत्पादन होत होते.आता एकरी चारपाच क्विंटलच होते.
पिक आलटून पालटून घ्यावे, सलग एक पिक दरवर्षी घेऊ नका
उत्तम
आम्ही वाई तालुक्यातील Gulumb गावी विजय हरभरा लावला आहे. दुष्काळी भागातील हरभरा असून बिना पाणी आज हरभरा एका डहाळे ला 206 घाटे तर कमीत कमी 70 च्या वर घाटे आहे. 17 नोव्हेंबर ला पेरणी केली. 30 व्या दिवशी टॉनिक, फुटवा,कीटकनाशक फवारणी एकदाच केली. गेल्या महिन्यात एक रिमझिम पाऊस झाला त्या नन्तर आजपर्यंत पाणी नाही.
Drip sathi suggest Kara..
जुना वान पन जिरायती साठी अति उत्कृष्ट असा हा विजय वाण आहे 👌
खुप छान नियोजन तुम्ही केले आहे, तुम्ही वेळेत काम केले आहे हे महत्वाचे.. 👍👌
2 ओळीत दीड फूट अंतर... बेड 5 फूट त्या ऐवजी 4 फूट बेड वर दीड फुटाच्या 2 ओळी योग्य... एकरी बेड (सरी ) संख्या वाढेल, प्लांट पॉप्युलेशन वाढून उत्पादन हि वाढेल. एक हरभरा उत्पादक शेतकरी.
टीव्ही ,मोबाईल ,चांगले कपडे,गाडी,बंगला,नातेवाईक इस्ट मित्र,मैत्रीण नसेल तरी ही माणूस जीवन चांगलं जगू शकतो ,हे बिग बॉस मध्ये सिद्ध झालं आहे, पण मात्र शेतकऱ्याने पिकविलेल्या अण्णा वाचून एक दिवसही राहू शकत नाही,शेतकरी हा सर्व जगाचा बाप आहे,शेतकऱ्याला दुसरा पर्याय नाहीच ,जर माझा गोष्टीशी सहमत असाल तर नक्की कॉमेंट लाईक कराल ,जय जवान जय किसान,🙏🏼🙏🏼💥💥👍👍👍
Nahi
स्टोरी करताना किमान एक पिक तरी यशस्वी उत्पादन घेतलेले असावे . हा र्वेस्टींग पूर्ण झाल्याशिवाय स्टोरी पब्लीश करु नये . अशाने इतर शेतकऱ्यांची फसगत होते .
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे नंतर उत्पादन सांगा
सहमत
लय भारी, उपयुक्त मार्गदर्शन उत्पन्नाचा पण एक व्हिडिओ टाका
लय भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌👌🙏🙏🙏🙏
भाऊ मी अति दुर्गम भागात राहतो ,माजा हरबरा 5 फुट वर लागवड आहे ,या प्लॉट पेक्षा खूप जास्त पॅक आहे , टोकण यंत्र ने पेरला आहे ,एकरी बियाणे 14 kg
👍
निलेश निकम सर धन्यवाद तुम्ही रिप्लाय दिल्याबद्दल मीही शेतामध्ये पारंपारिक पिकातून नवनवीन प्रयोग करत असतो कृपया आपला नंबर मिळेल काय?
Kontaa ahe naav sanga
@@newtechwordcreation7984 अंकुर चिराग
तुमचा फोन नंबर पाठवा
मला मागील सिझनमध्ये २ एकरात चिराग व्हेरायटीचे ३४ क्विंटल उत्पन्न झाले
Seed kothe milel
लागवड पद्धत आणि नियोजन क्क्ष्या प्रकारे केले होते
लय भारी तुमची व्यवस्था भाऊ
उतार किती आला..छान
Bivad pika konti konti ahaet tyavar ek video banava please
Nice setting !! what is the actual yield? how are you calculating the expected yield at the time of setting? is there any way? as your channel is well know and watched by so many farmer, you should avoid such predictions.. getting 15 quintal in one acre in kabuli is very difficult.
उत्कृष्ट नियोजन केले
🙏
बाजार भाव काबुली हरभर्याला जास्त आहे का साध्या हरभऱ्या ला
Please make a subtitles in english... Subscribers from Karnataka here❤
Yes
तुमचा फोन नंबर पाठवा भाऊ
उत्पन्नाचा व्हिडिओ नक्की टाका. अत्यंत उपयुक्त माहिती.
Ho nkkich
@@santoshjadhav_if काय झालं उत्पन्नाचा व्हिडीओ टाकला आहे का
Utpadan kiti zale tyacha video taka
Good information🌹🌹
18 इंच यापेक्षा जास्त चांगला येतो,
दादा पहिली फवारणी 30दिवसांनी केली आणि शेंडे खुडणी 35 दिवसांनी केली त्यानंतर दुसरी फवारणी कधी करायची.
harbhara khadhun zalyawr nagrni keli pahije ka
छान माहिती... उपयुक्त 👌🏻
दुसरी फवारणी किती दिवसांनी घेतली आणि हरभऱ्याला एकूण किती पाणी दिले
Tan niyantran kase kle?
Utpadan kiti zale actual
मस्त 🎉🎉
हरभरा पेरणीची दिश्या कोणती असवि
नियोजन चांगले केलेल आहे
Nice information for farmers!
Bhau maza harbara viral zala ahe kahi upay ahe ka
दादा, माझ्या रब्बी सोयाबीन प्लॉट चा वीडियो कराल का तुमच्या चॅनेल वर, पावसाळ्यात येतो तसाच प्लॉट, रब्बी हंगामात सुद्धा आला आहे. खरीफ मध्ये मी एकरी 18 क्विंटल उत्पादन घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे
Plot kute ahe tumch
गाव कोंत
No dya tumcha mla pan vikrami utpadan ghyach ahe
गप रे 😆😆😆 म्हसी चालवत होतो मी😮😮😮
Number share kra tumcha
Nice information
Average kiti milale
Jaki 9218 ekari avarege padal 6 kintal
Harvesteing zale ki bola 30 quintal..nantr prt video bnwa aathwanin
वसंत ऊर्जा सर्व सूक्ष्म अन्न द्रव्य मिक्सर आहे.
Amchya Kade 2.akrat 500 kwintal harbara hoto
laych hushar distoys....makda
😂😂
😂😂😂@@RajkumarBhosale-um6mo
Aashi video..greed video mule govt rate of channa down😎😎
लागवड चा कालावधी कसा आहे.
खूप छान Pawar Sir 🎉🎉
भांगली म्हणजे नेमक काय प्रकार आहे
भांगलण म्हणजे तन काढणे. (Removing unwanted plants)
Amchi Amrut pattern paddhat ahe dada he ...
बरोबर
लईच. भारीच. जात
साग
खूप छान विजू काका
खरं सांगतो का
वरायटी कोणती आहे
Second hand poultry farm chi भांडी आहे का किंवा पुर्ण शेड आहे का विकण्यासाठी ( 100 ते 200 फुट मधील पोल्ट्रीची )
खत कोणता टाकला आहे
Ye mazya sheta madhe aani karun dakhav
Great work 👍🏻
भाऊ किती झाला एकरी
किती किलो हरभरा बीयाणे लागले त्याना 14हजार ईतके कसकाय लागले
30 किलो बियाणं लागलं दादा
@@santoshjadhav_if467/- रुपये प्रति किलो बियाणे, म्हणजे 46700/- रुपये प्रति क्विंटल..बियाण्याचा भाव खूपच जास्तच आहे.
एकरी का भाऊ
make same video in kannada please
मग राजबा ला का कमी झालं हरबरं
Namaskar
Harvesting cha vdo jarur द्या म्हणजे झालं.
Ho nkkich
बिना ड्रिप दांडा न पाणी दिल तर जमतं का
14000 Rs che biyane Konte aahe
परत परत बेवडा नका म्हणु राव राग येईलना त्याला😢😢😢
Dada tumala bhetaya cha ahee
अरे उताराचा video बनव ना उलटल सुटलं कोणीही अगोदरचेच video बनवतात. हार्वेस्टिंग करताना चे नाही बनवत
उत्तम नियोजन
मि 17 ऑक्टोबरला हरबरा ट्रॅक्टरने पेरला, पेरताना एकरी एक बॅग युरिया दिले, जॅकी 9218 ही जात पेरली, एकही पाणी दिले नाही, तिन फवारे काढले, हरबरा उत्तम आहे,एक एक झाडाला 70 ते 600 पर्यंत गाढे आहेत, अजुन 10 ते पंधरा दिवसात काढायला येईल.
Kiti zala
प्रती एकर
👍👍
😮chhan
👍
हारबरा पिकाने जमिनीत बेवड होत नाही
ऐकरी 2 कूंतल होइल
ऑक्टोबर याचा आहे अजून 2024
किती झाला हर्भरा ते ही सान्गा ऐकरी आता
Jay shree ram❤😊
Amcyakade chana la bhav 54.55 hajar bhav ahe rav
आपन शेतकरी पिक हातामधे येईपर्यंत भरोसा नसतो , तोपर्यंत नुसताच बोलतो,
राजमा काम करतो का रे
15 क्विंटल नाही होणार झाड बघता.
६ कीटल
🎉🎉❤❤😂😂😢😢😮😮😅😅😊😊
Tu proper ans de tula manto mi
Kisan ji ke mob. no. Chahiye
बी
Kampanicha ahe tumi
Nahi
350 रुपये प्रति किलो दराने बियाणे घेतले
👍
खुप छान फेकतो प्रगतिशील शेतकरी 😂😂
घेतो का एकदा प्रगतिशील शेतकरी..😅😅
फोन नंबर पाठवा शेतकऱ्याचा
नंबर दो आप का,
तुमचा फोन नंबर पाठवा भाऊ
very nice explaining please send me address and phone number
तन नाशक फवारणी केली होती का