Chana Sowing : हरभऱ्याचे भरपूर उत्पादन देणारे कोणते वाण आहेत ? Rajaram Deshmukh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 дек 2024

Комментарии • 27

  • @शेतकरीपुत्र_श्रीराम

    हरभरा पीक मध्ये क्रांती करणारे वाण विकसित करणारे कृषि विद्यापीठ यांची माहिती होती पण वाण निर्मिती करणारे शास्त्रज्ञ यांची आज माहिती झाली
    ग्रेट work सर❤

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    अशीच पिकाविषयी माहिती शेतकऱ्यांना देत रहा तुमचे मनापासून धन्यवाद

  • @arjunkadam3830
    @arjunkadam3830 6 дней назад

    चांगल्या प्रकारे माहिती दिली सरांनी धन्यवाद

  • @aniladhe6434
    @aniladhe6434 Месяц назад +2

    खुप महत्त्वपूर्ण माहिती..... धन्यवाद आग्रोवन

  • @Mauli1210
    @Mauli1210 Месяц назад +4

    खूप छान मुलाखत आहे सर. अशा प्रकारे इतर तज्ञांना बोलावून मुलाखत घ्यावी ही विनंती

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 Месяц назад +2

    पूर्ण मुलाखत पाहिली खूप उपयुक्त माहिती .

  • @santoshdalvi6981
    @santoshdalvi6981 Месяц назад +1

    खूप उपयुक्त माहिती, सोप्या शब्दात.

  • @Rushikeshdraje
    @Rushikeshdraje 26 дней назад

    sir mahiti dilyabadal Aaple Aabhar 🙏

  • @aniladhe6434
    @aniladhe6434 Месяц назад +1

    सर मार्गदर्शन खुप चांगलं दिलं पण महत्वपूर्ण एक प्रश्न राहिला .. तो म्हणजे पाणी व्यवस्थापन कसं करायचं....

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 Месяц назад +1

    धन्यवाद

  • @swapnilbhavar9945
    @swapnilbhavar9945 Месяц назад +9

    सर तुम्ही पिक विमा प्रतिनिधीची शेतकऱ्यांची लूट करत आहे त्याच्यावर काहीतरी काहीतरी चांगली माहिती दा

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 Месяц назад

    Nice Sir

  • @interestingshorts-rv4yy
    @interestingshorts-rv4yy 19 дней назад

    हरबारा पेरताना खत अवशयक आहे का नाही सर ❤❤

  • @SatishTarawade
    @SatishTarawade Месяц назад +3

    डिसेंबर मध्ये हरभरा पेरणी करावी का,आणि कोणते वाण करावे?

  • @PurushottamChaware-fo4yo
    @PurushottamChaware-fo4yo Месяц назад

    सर हरभरा पिकाचे पाणी किती व किती दिवसांनी द्यावे माहिती घ्यावी

  • @sheelagaikwad5325
    @sheelagaikwad5325 14 дней назад

    Makai vr Hara bhara karava ka

  • @surajmulani7995
    @surajmulani7995 3 дня назад

    Sir जानेवारी मध्ये हरभरा घेतला तर चाललं का...पाणी ची सोय आहे

  • @RAHULGAWAIYT
    @RAHULGAWAIYT Месяц назад

    Please enable cut clips agrown channel for saved video cut clips

  • @vaijnathhonde3363
    @vaijnathhonde3363 Месяц назад +1

    कमी ओल असल्यामुळे हरबरा कमी निघाला आहे नंतर स्पिंकलरने पाणी दिले तर चालेल का

  • @sharadpatil3314
    @sharadpatil3314 28 дней назад

    हरबरा वर दशपर्णी अर्क फवारणी करू शकतो का??

  • @BalaDeshmukh-l5z
    @BalaDeshmukh-l5z Месяц назад

    सर.जाकी.चिमाहीती.दयवी.

  • @bajranggaikwad6719
    @bajranggaikwad6719 Месяц назад

    सर माझ्या मनासारखीi मुलाखतदिल्याबद्दल धन्यवाद

  • @राहुलकात्रे
    @राहुलकात्रे 29 дней назад

    किस्ता जि आर वापरल्याने मित्र जिवाणू मरतात का किती दिवसांनी अंतराने वापरावा

  • @BalaDeshmukh-l5z
    @BalaDeshmukh-l5z Месяц назад

    सर.्वुसामदे.गहुपेरला‌.तर.चलेल.का.

  • @Respect_1M_Shorts
    @Respect_1M_Shorts Месяц назад

    Ajeet wan kashe Ahe

  • @NikhilGhumare-g4r
    @NikhilGhumare-g4r Месяц назад

    Sarvautkrusta margadarshan

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 Месяц назад

    Pik vima vatap honar ahe ka 25% cha ani kadhi😂😂