हरभरा पिकाच्या कोणत्या अवस्थेत कोणते विद्राव्य खाते वापरावे / 191919 कधी? 126100 कधी? 005234 कधी?
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- हरभरा पिकाच्या कोणत्या अवस्थेत कोणते विद्राव्य खाते वापरावे / 191919 कधी? 126100 कधी? 005234 कधी?
#विद्राव्य_खते
#191919_विद्राव्य_खत
#126100_विद्राव्य_खत
#005234_विद्राव्य_खत
#113621_विद्राव्य_खत
#000050_विद्राव्य_खत
#130045_विद्राव्य_खत
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Sir तुमी Chan mahiti detya GP sontakke kharbala village Telangana state निर्मल जिला
🙏
सर नंबर पाहिजे तूमचा@@AaplaParivarKrushiParivar
सर 2फवारणी टाटा बहार 0.52.34. E m चालेल का
Sir mazha harbara 37 day ch ahe sir full.yaun galun chalay sir full yete ka sir Telangana state Nirmal dist kharbala village dharmabad border basar
गव्हा संदर्भात व्हिडिओ बनवा सर
Ok
सर आमचा दोन एकर हरभरा आहे
आता 10 डिसेंबर ची लागण आहे
तरी प्लीज खाताच फवारणीचे माहिती पाठवा
भाऊ आमचा हरभरा डॉलर एक एकर ड्रीप वर आहे तर त्याचे विद्राव्य खताचे नियोजन ड्रीपद्वारे कसे करावे कोणते केव्हा सोडावे
प्लीज रिप्लाय द्या सर 35 दिवसाचा हरभरा झाला आहे
Drip पण करू शकता वरील माहिती नुसार