पोटॅशियम शोनाइट खत पिकाच्या कोणत्या अवस्थेत वापरावे ll Potasium Shionite/ sulfer/Mg Oxide

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 83

  • @Ravindrabagal-f5v
    @Ravindrabagal-f5v 2 месяца назад +2

    खूप चांगली माहिती दिल्याबद्दल अभिनंदन

  • @MilindKadam-nr8np
    @MilindKadam-nr8np 6 месяцев назад

    उपयुक्त माहिती देता तुम्ही ,धन्यवाद सर

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 9 месяцев назад +6

    साहेब तुमची माहीती खुप छान असते नककी शेतकरी उपयोगी आहै

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 3 месяца назад +2

    पोटॅशियम शोनाइट मध्ये एरीज कंपनीचा पर्टी सोल एक नंबरचे खात आहे सर बाकी पोटॅशियम शोनाइट पेक्षा खूप चांगली रिझल्ट आहे

  • @anilrajput3596
    @anilrajput3596 9 месяцев назад +1

    🙏🙏 sir पॉलीसलफेट खता विषेयी vdo बनवा sir.खूप छान माहिती दिली सर तुम्ही..thanks 👍

    • @parshantshelar109
      @parshantshelar109 9 месяцев назад

      पोली सल्फेट काही कामच खत नाही, हैं fack खत आहे, fact पॅकजिन भारी आहे

    • @anilrajput3596
      @anilrajput3596 9 месяцев назад

      @@parshantshelar109 sir तुम्हाला रीझट आला नाही का.तुम्ही कोणत्या पिकासाठी वापले होते.

  • @sahebraokadam7252
    @sahebraokadam7252 9 месяцев назад

    Thanks Dindori Nashik

  • @SanjayThakare-k8q
    @SanjayThakare-k8q Месяц назад

    Kup sunder sayb

  • @sanjaypatil1225
    @sanjaypatil1225 9 месяцев назад +3

    ।।श्री स्वामी समर्थ।। माहिती उपयुक्त आहे केळी पीक साठी कधी व केव्ह आणि एकरी किती व किती दिवसातून

  • @ranjankale5989
    @ranjankale5989 Месяц назад

    Sir potasium sonaet sobat fantac plus .deleget favarle tr chalel ka burshinashak nahi getle tr chalel ka

  • @pravinsolanke1489
    @pravinsolanke1489 9 месяцев назад

    Sir गुलाब पिकाचे खत व्यवस्थापन सांगा.

  • @VijayMahale-d3d
    @VijayMahale-d3d 2 месяца назад

    Tomato sathi 24 24 0 made potashiem sonaet dreep ne dil tar chalal ka

  • @sandeshtodkar1
    @sandeshtodkar1 5 месяцев назад

    Very useful information 🙏

  • @rajreddy3729
    @rajreddy3729 9 месяцев назад

    Hya product la khandyavar upyog Karu shakta kaay,

  • @rahulpatil2019
    @rahulpatil2019 8 месяцев назад

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद सर आपली माहिती खुप उपयोगी आहे

  • @RamSalodkar
    @RamSalodkar 2 месяца назад

    ,can,we,mix,water,soulable, fartilaizar with, potassium shownit

  • @manikdombe7462
    @manikdombe7462 14 дней назад

    Haldichi yan suru aahe sdhya dyayla chalelka

  • @SanjaySukhdeve
    @SanjaySukhdeve 9 месяцев назад +1

    खुप खुप धन्यवाद साहेब

  • @sitaramsarvankar7864
    @sitaramsarvankar7864 9 месяцев назад

    साहेब तुम्ही छान माहिती देता खरंच धन्यवाद तुम्हाला सलाम

  • @laxmanthorat1467
    @laxmanthorat1467 9 месяцев назад +9

    सर,बहूतेक कंपन्यांच्या पोटँशियम शोनाईटच्या बँगवर सल्फरचा ऊल्लेख नसतो. पण दुकानदार सांगतो की, त्यात सल्फर आहे काही तांत्रीक अडचणीमूळे सल्फरचा उल्लेख केला जात नाही. सर हे बरोबर आहे काय ? क्रुपया सविस्तर माहिती द्यावी.

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  9 месяцев назад +6

      ज्या अर्थी उल्लेख नाही त्याअर्थी त्या बॅगमध्ये सल्फर नाही असे गृहीत धरावे कारण पोटॅशियम शोनाइट मध्ये मॅग्नेशियम सल्फर हे दोन्ही घटक असतात

    • @laxmanthorat1467
      @laxmanthorat1467 9 месяцев назад

      ओके, थँकू🌷👃🌷

    • @padamakarbhosale8395
      @padamakarbhosale8395 4 месяца назад +1

      ऊस 10 कांड्यावर आहे ड्रिप मधून कोणते खत योग्य राहील

  • @sandiprashtrakut6792
    @sandiprashtrakut6792 3 месяца назад

    Cotton la uses karu ka

  • @NitinGurav-o1k
    @NitinGurav-o1k 3 месяца назад

    पोटेशियम फवारणी करताना वेगळे बुरशी नाशक टाकायची गरज आहे का

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 6 месяцев назад

    सर ऊस साठी व्हिडिओ बनवा

  • @narsinggadhave1799
    @narsinggadhave1799 Месяц назад

    45 दिवसाचा कांदा आहे तर चालेल का सर

  • @DineshRaut-g4e
    @DineshRaut-g4e 3 месяца назад

    सर सोयबीला काही व काही कळ्या आहेत पो सो दिले तर चालेल का

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 9 месяцев назад +2

    आंबा बागेला कधी वापरावे .

  • @TulshiramDighule
    @TulshiramDighule 8 месяцев назад

    फ्लावर पिकाची फळ पोशन होते का

  • @PrashantPatil-ig5iw
    @PrashantPatil-ig5iw 6 месяцев назад +2

    कापूस ला चालेल का

  • @sameerdhikale
    @sameerdhikale 5 месяцев назад

    Sir tomato kadhi sodav

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 2 месяца назад

    सर पोटॅशियम शोनाइट वापरल्याने झाडाची वाढ थांबते का...

  • @abathorat5843
    @abathorat5843 9 месяцев назад

    उन्हाळि कांदा पिकाला याचा स्प्रे केला तर चालेल का किति दिवसाशंतर स्प्रे करावा

  • @sunnypatil7723
    @sunnypatil7723 7 месяцев назад

    ऊस किती महिन्याचा असल्यापासून चालू करावे व किती महिन्यापर्यंत सोडावे

    • @sannypatil4420
      @sannypatil4420 2 месяца назад

      सर माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही

    • @sannypatil4420
      @sannypatil4420 2 месяца назад

      कृपया लवकर उत्तर द्या

    • @harshawadhangawade1117
      @harshawadhangawade1117 2 месяца назад

      सर उसाला कधी वापरायचे

  • @yogeshrande4131
    @yogeshrande4131 9 месяцев назад +1

    टोमॅटो पिकाला कधी दिले पाहिजे

  • @IbrahimShaikh-mc1nc
    @IbrahimShaikh-mc1nc 2 месяца назад

    पोटैशियम।शेवनाइट।
    इसपेरे।चाकालावध।कदिपासुन।कदिपरंनत

  • @bhausahebpawar-c2v
    @bhausahebpawar-c2v 3 месяца назад

    👍🙏

  • @prafullahundiwale7264
    @prafullahundiwale7264 9 месяцев назад

    उन्हाळ्यात कादे बाग केळी ला पोटॅशियम सोनाईत सोडले तर छा लेल का. सल्फर आसल्या मुळे गर्मास निर्माण होऊन केली बॅग ला नुकसान होईल का.

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  9 месяцев назад

      नाही होत केळीला काहीच, सोडू शकता

  • @vishaltonde9558
    @vishaltonde9558 9 месяцев назад +1

    कॅल्शिअम नित्रेट विषयी माहिती

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  9 месяцев назад

      आहे व्हिडिओ माझ्या youtub ला

  • @gopalshinde4985
    @gopalshinde4985 8 месяцев назад

    याची किंमत सांगितली नाई की

  • @abathorat5843
    @abathorat5843 9 месяцев назад

    बाजरि पिक हे 2 महिन्याच आहे तर त्याला आता ठिबकमधुव सोडल तर चालेल का

  • @VikramPawar-10130
    @VikramPawar-10130 8 месяцев назад

    Hi

  • @ganeshsomvanshi2616
    @ganeshsomvanshi2616 4 месяца назад

    केळीची निसवण आताच चालू झाली आहे, केळीला द्यायला चालेल का? 300 झाड निसले आहेत ः

  • @nilakanthpatil1492
    @nilakanthpatil1492 9 месяцев назад +1

    ठिबक सिंचन करताना 200*5=1000gm=1kg माप येत आहे

  • @JalindarKanhor
    @JalindarKanhor 8 месяцев назад

    टरबुज पिकाला केव्हा वापरावे

  • @dipakdalvi8809
    @dipakdalvi8809 9 месяцев назад +1

    सल्फर सोडलाव मायकोरारझा मरतो का सर

  • @rajendranagpur6231
    @rajendranagpur6231 7 месяцев назад

    🎉hi

  • @amolchaudhari4254
    @amolchaudhari4254 5 месяцев назад

    सर आपण खता विषयी देत असलेली माहिती संत्रा पण लागु होत आहे काय...

  • @tukaramrahekar9756
    @tukaramrahekar9756 8 месяцев назад

    पोटॅशियम सो नाईटा सिताफळाला कधी सोडावे

  • @amolchaudhari4254
    @amolchaudhari4254 9 месяцев назад

    संत्रा साठी कधी वापरावे

  • @marotijavade
    @marotijavade 9 месяцев назад

    भुईमूग पिकाला

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Месяц назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @shivajiilag9330
    @shivajiilag9330 5 месяцев назад +1

    Hi

  • @JalindarKanhor
    @JalindarKanhor 8 месяцев назад

    टरबुज पिकाला केव्हा वापरावे

  • @Dnyaneshwar-or9ge
    @Dnyaneshwar-or9ge 5 месяцев назад

    Hii

  • @rajududhe5135
    @rajududhe5135 4 месяца назад

    Hi

  • @BapuraoBhosale-hs7sr
    @BapuraoBhosale-hs7sr 4 месяца назад

    Hi

  • @jaganpatiljaganpatil1099
    @jaganpatiljaganpatil1099 Месяц назад

    Hi

  • @anilkokare515
    @anilkokare515 2 месяца назад

    Hi

  • @SanjayThakare-k8q
    @SanjayThakare-k8q Месяц назад

    Hii

  • @ashokwagh6374
    @ashokwagh6374 6 дней назад

    Hi