Chana Sowing : हरभरा पिकाचे व्यवस्थापन कसे कराल ? | Dr. Rajaram Deshmukh | ॲग्रोवन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #Agrowon #AgrowonForFarmers
    हरभरा शेती करताना पेरणीपासून ते काढणीपर्यंत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? हरभरा शेती विषयी सखोल माहिती जाणून घेऊयात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांच्याकडून.
    What should be taken care of from sowing to harvesting while cultivating gram? Let's get in-depth information about gram farming from the former vice-chancellor of Mahatma Phule Agricultural University. By Rajaram Deshmukh.
    ► Sales Enquiry:
    Link - docs.google.co...
    ► AGROWON Website - www.agrowon.com/
    ► AGROWON App Download Links:
    Google Playstore - play.google.co...
    Apple Store - apps.apple.com...
    ► Sakal Media Podcasts:
    RAJ'KARAN - open.spotify.c...
    लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - open.spotify.c...
    SakalChya Batmya - open.spotify.c...
    Shetmarket - open.spotify.c...
    -------------------------------------------------------
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
    वेबसाइट - www.agrowon.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии •

  • @gajananshinde6528
    @gajananshinde6528 Год назад

    सर तुमची ही संपूर्ण मुलखात पाहून आणि सर्व काही तुम्ही सांगितल्या प्रमाणे करून मी फुले विक्रम या varitey चे मागील वर्षी एकरी 80quntal चे विक्रमी उत्पन्न घेतले होते..फुले varity चे जेवढे ही वान आहेत तेवढे एकदम दर्जेदार उत्पन्न देणारे आहेत.

  • @जयश्रीराम-ड3झ

    सर सोयाबीन ची सुद्धा असाच vedio टाकला तर खूपच फायदा होईल. सध्या शेतकरी सोयाबीन हरबरा कापूस ही मुख्य पिके झाली आहेत. तरी सर आपण खूप अनुभवी आहात त्याच्या फायदा शेतकरी बंदूना होईल ...
    पीक लागवडीच्या आधी 1/2आठवडे टाकावा sir...

  • @sanjayfartale3595
    @sanjayfartale3595 Год назад +1

    खूप छान

  • @shraddhasatpute864
    @shraddhasatpute864 Год назад

    मा देशमुख साहेबांनी अतिशय सुंदर महत्त्व पुर्ण माहिती दिली धन्यवाद साहेब

  • @mahendranawghare2257
    @mahendranawghare2257 Год назад

    Pkv कनक पण छान आहे फुले विक्रम पेक्षा

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil Год назад +2

    अनमोल..... आपला प्रत्येक शब्द...

  • @manmathbhaske8732
    @manmathbhaske8732 Год назад +1

    खुप छान माहिती सर

  • @NiyajPakale-sf3ct
    @NiyajPakale-sf3ct 3 месяца назад

    बी बी एफ पद्धतीने पाठ पानि कसे पाजायचे

  • @सुर्यरावसुर्यराव

    मा.राजराम देशमुख यांनी शेतकऱ्यांना हरबर्याच्या बर्याच जाती दिल्या आहेत.
    विजय विराट विशाल दिग्विजय विक्रांत विक्रम इ.....

  • @mukundkuralkar5414
    @mukundkuralkar5414 Год назад

    Good lecture

  • @जयश्रीराम-ड3झ

    छान माहिती आहे सर.....

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 11 месяцев назад

    ज्याकी 9218 ची माहिती नाही सांगितली

  • @sanjaysurve6122
    @sanjaysurve6122 Год назад +2

    Very nice information sir.
    Proud of you.

  • @vasntalokhande479
    @vasntalokhande479 Год назад +2

    डॉलर हरभरा या वाणामध्ये मररोगाला बळी न पडणारे वाण सांगा सर- बाकी इतर माहिती खूपच चांगली दिली सर

  • @c.b.jangale1504
    @c.b.jangale1504 Год назад

    Very imp information sir

  • @padmakardhore9866
    @padmakardhore9866 Год назад +5

    सर करडी बद्दल माहिती हवी आहे

  • @sportlover7721
    @sportlover7721 Год назад +2

    सर तुम्ही खुप चांगलीं माहित दिली

  • @जयश्रीराम-ड3झ

    You tube वर सर्व कृषी विद्यापीठ कडून अशीच माहिती टाकावी... बाकी लोक फसवणूक करतायत व एखाद्या कंपनीची जाहिरात करतात.. व शेतकरी फसतो...

  • @vishwanathgangule8162
    @vishwanathgangule8162 Год назад

    Khup Chan mahiti , Dhanyawad sir

  • @kunalgangatre2308
    @kunalgangatre2308 Год назад +1

    Nice

  • @digambarambhore1390
    @digambarambhore1390 Год назад +9

    याला म्हणतात अभ्यासपुर्ण ज्ञान देशमुख साहेब ग्रेटच ,

  • @kadamjagjeraor8398
    @kadamjagjeraor8398 Год назад

    Very Nice Sir ji Very Important Information

  • @santoshghule8940
    @santoshghule8940 Год назад +1

    कोणते बी चांगले आहे कमी पाण्यावर येते

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 Год назад +3

    साहेब हरबरा वर मर काय म्हणून येते, आम्ही १५/११ पुर्वी पेरणी केली तरी मर रोग येतो आम्ही जाकी९२१८ पेरणी करतो तर मागदर्शन कराल ही अपेक्षा.. चंद्रपूर, वरोरा तालुका
    .

  • @online_
    @online_ Год назад

    Potassium nitrate praman kiti?

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 Год назад +2

    तुम्ही दिलेल्या माहीतीचा, खरोखरच शेतकऱ्यांना खुप फायदा होईल, खुप छान माहिती.

  • @bharatrathod2472
    @bharatrathod2472 Год назад

    Utiya konate saheb je 50 kilo chi bag milate te ka

  • @panditmager6906
    @panditmager6906 Год назад +1

    सर खरोखर खुप चांगली माहीती दिली खुप खुप धन्यवाद

  • @sandeepaher3257
    @sandeepaher3257 Год назад

    हरभरा जळ कशी रोखावी

    • @pandurangdukare7830
      @pandurangdukare7830 Год назад +1

      रोको. बुरशीनाशक

    • @sandeepaher3257
      @sandeepaher3257 Год назад

      100 टके कमी होत नाही

    • @ganeshaher3357
      @ganeshaher3357 Год назад

      @@sandeepaher3257 हरबरा मर रोगांसाठी कोणते औषध फवारणी करावी

  • @kiranyedke3080
    @kiranyedke3080 Год назад

    डिसेंबर १५ तरिकीला.. परल तर चेलेल काय

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 Год назад

    आवाज खूप कमी येत आहे

  • @महेशपवार-य7ब

    उसामदे लावायला कोणती जात लावावी