Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
एक नंबर काकाजी तुम्ही सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा
सर गहू आणि कादा वाना विषयावर पण व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏
नमस्कार दादा, ठीक आहे
पाणी पहली द्यावे का? फवारणी करून पाणी द्यावे ? फवारणी किती दिवससाला करावी? पहली फवारणी.,.
कोरड वाऊ चे हरभरा बी सांगा सर
नमस्कार दादा, मिळाल्यास बूस्टर जॅकी हरभरा घ्यावा
25 नोव्हेंबर पर्यंत पेरणी चालेल का सर 🙏🙏🙏
सर रब्बी सूर्यफूल व्यवस्थापन व्हिडिओ बनवा
नमस्कार दादा, सूर्यफूल पिकाचे क्षेत्र खूप कमी आहे क्षेत्र वाढल्यास बघू
पहिले काय करावे? 1st फवारणी करून पाणी द्यावे, का पाणी देऊन फवारणी करावी? आणि किती दिवसाला.. फवारणी करावी
नमस्कार दादा, पाणी देऊन फवारणी करा
Sir tumchay bord var cleyar. disat nahi. Krupaya skrinvar mothay axyrat karava
नमस्कार दादा, युट्युब वर व्हिडीओ पाहताना सेटिंग मधून व्हिडीओ क्वालिटी वाढवावी
किती दिवसांनी फुल धारणा होती
नमस्कार दादा, पेरणी पासून ३५ ते ४० दिवसाच्या दरम्यान कळी व फुल अवस्था चालू होते.
बोंड सड साठी वीसल्फ सोबत streptociclean फावरु शकतो काय मागच्या फवारणी मध्ये blue coper फवारले.
नमस्कार दादा, नाही
प्रश्न आणि उत्तरे यामध्ये पुरमे सरांनी सांगितले आहे की चालते म्हणून(39 मिनिट 25 सेकेंड वर व्हिडिओ मध्ये).तुम्ही म्हणता चालत नाही नक्की सांगा सर.
Sir rein pipe ne pani dile Chapel ka
नमस्कार दादा, चालेल
खत टाकले तर चालेल का दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट 1 युरिया 1 पोटास 1 3 एकरात टाकले तर चालेल का
धन्यवाद ! दादा 🙏🙏🙏🙏
दोन. एकर हरबरा. पेरणी.करूका
नमस्कार दादा, चालेल २५ तारखे पर्यंत करू शकता
पेरणीचा kalawadhi , जॅकी 9218 कधी पेरावे kali jamin.
नमस्कार दादा, हरभरा पेरणी १० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत करू शकता हा कालावधी पेरणीसाठी योग्य आहे.
Sir आम्ही पश्चिम महाराष्ट्र, made sangli जिल्ह्यातले aahot ज्यकी 9218 वापरू,का विशाल,ज्यकी 9218 आमच्या भागात येईल का?
नमस्कार दादा, आपल्या भागात विशाल वाण चांगले येते
स्प्रिंकलर ने किती तास पाणी द्यावे?
नमस्कार दादा, तुमच्या जमिनीच्या मगदूरा नुसार स्पिंकलर ने पाणी द्यावे जास्त पाणी होणार नाही याची काळजी घ्यावी.
सर हरबरा पेरणी पासून फुलं अवस्था किती दिवसात येतो
नमस्कार दादा, पेरणी पासून ४५ कळी - फुल अवस्था चालू होते
Sir हरभर्याला यूरिया द्याव लागेल का पाणी देताना
नमस्कार दादा, हरभऱ्याला युरिया देण्याची गरज नाही
हरभरा किती कालावधीत उशिराने पेरावा
नमस्कार दादा, हरभरा पेरणीचा १५ नोव्हेंबर पर्यंत योग्य कालावधी आहे
माझ्या शेतात तूर तिसऱ्या बेडवर तुर आहे मधात हरबरा टोकन केलं तर चालेल का
नमस्कार दादा, दोन ओळींमध्ये तूर दाटण्याची शक्यता वाटत नसेल तर रिकाम्या ओळी मध्ये हरभरा चालेल
फुलांच्या सुरुवातीलाच स्पिंकलर ने पाणी दिल्यास फुल गळ होते का हरभरा
कपाशी मध्ये 30-35 पाते दिसतात झाडाला झेप माराव की रायबा माराव की भरारी माराव
नमस्कार दादा, नवीन पाते काढण्यासाठी झेप फवारणी करा आणि एक खताचा डॉस द्यावा
खताचा ढोस दिला कि आटोमैटिक ताते निघते जगात असं कोत औशद नाही पाते फूला साठी
सोयाबीन काढल्यानंतर मीरा 71 फवारणी केली आहे खूप तण होतं तर त्यात हरभरा किती दिवसांनी पेरावा ?? उगवनशक्तीवर काही परिणाम होईल का ??
नमस्कार दादा, फवारणी पासून १५ दिवसां नंतर हरभरा पेरणी करू शकता उगवाणी वर काही परिणाम होत नाही
हरबरा येकरी किती पेरला पाहीजे ज्याकी.
नमस्कार दादा, एकरी २५ किलो पेरणी करा
@whitegoldtrust धन्यवद पेरणी करुण पानी दिल्या नतर दुसरे पाणी कधी द्यावे.