सद्य परिस्थितीत पिकांचे योग्य व्यवस्थापन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 273

  • @luckykakade1570
    @luckykakade1570 Месяц назад +6

    मी पण तुमचे विडिओ 2 वर्ष्यापासून पाहत आहे. आणि माझं उत्त्पन्न पहिले पेक्षा वाढल आहे. आपल्या मार्गदर्शन बद्दल धन्यवाद 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏🙏

  • @SahebravFukat
    @SahebravFukat Месяц назад +2

    खरी गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी साहेब देव आहेत माझि गजानन माऊली आहे

  • @shivajisatpute7744
    @shivajisatpute7744 Месяц назад +4

    शेतकऱ्याची मायबाप आहेत गजानन जाधव सर धन्यवाद

  • @vitthalkhedkar961
    @vitthalkhedkar961 Месяц назад +1

    धन्यवाद साहेब🙏

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 Месяц назад +1

    आपले खुप खुप आभार सर देव आपल्याला दिर्घायुष्य देवोत.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @madhavmahabudhe4255
    @madhavmahabudhe4255 Месяц назад +3

    खुप छान माहिती दिली आहे

  • @MandirJadho
    @MandirJadho Месяц назад +4

    Khup abari ahe sar mi

  • @AshokJadhav-g8w
    @AshokJadhav-g8w Месяц назад +1

    धन्यवाद साहेब

  • @vashishtkendhale9396
    @vashishtkendhale9396 Месяц назад +1

    🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      धन्यवाद ! '🙏🙏🙏🙏🙏

  • @manojjadhav8289
    @manojjadhav8289 Месяц назад +2

    सर मी आपण सांगीतलेल्या औषधांचाच वापर करताे वआपली सर्व औषधी चांगली आहेत मनाेज जाधव कारंजा दत्त जि.वाशिम

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @mukundkulkarni4438
    @mukundkulkarni4438 Месяц назад +9

    साहेब तुमची उत्पादन महाग आहे तुमचे डिस्ट्रीबीटर्स नीट काम करत नाही.

    • @akshayrock4602
      @akshayrock4602 Месяц назад +1

      Khar Ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +3

      नमस्कार दादा, मार्केट मध्ये २ -४ ठिकणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे.

  • @ranigaikwad7522
    @ranigaikwad7522 Месяц назад +3

    सर तुम्ही चागली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद आसधचनाव सागा

    • @santoshpacharkar8885
      @santoshpacharkar8885 Месяц назад

      Zink iman 12 61 00 zep ani entrakol

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @NitinWath-b9s
    @NitinWath-b9s Месяц назад +10

    सर आपले उत्पादनेमहाग आहे आसे सांगतात भरारी 540 रु 100 ml zep 250 ml 650 रु आणि ट्राईकोडर्मा 500gm 380 रू भाव वेवस्तित आहेत किनाहितेसांगा धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, योग्य भाव लावला आहे

    • @Thakre1115
      @Thakre1115 Месяц назад

      @@NitinWath-b9s brbr ahet ikde pn srkhech ahey

    • @samadhankokate6100
      @samadhankokate6100 Месяц назад

      विजय 10 kg ret

  • @ganeshingle1964
    @ganeshingle1964 Месяц назад

    Dhanyawad

  • @offical-ajju-comedy-
    @offical-ajju-comedy- Месяц назад +1

    Jay sevalal sar

  • @rupalifashion357
    @rupalifashion357 Месяц назад +2

    2nd spray मधे zenop cha spray kela aahe chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      हो चालेल दादा पण शक्यतो आलटून पालटून घेत जा
      धन्यवाद ! दादा 🙏🙏🙏🙏

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew Месяц назад +1

    सर डुक्करानसाठी काही तरी औषध बनवा सर लवकर खुप त्रास वाढत चालला आहे ही नम्र विनंती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, जंगली प्राण्यांसाठी काही उपाय नाही

  • @शिवाय2589
    @शिवाय2589 Месяц назад +6

    सर जमीन हलकी आहे.तूर फुलोरा अवस्थेमध्ये आहे.तुम्ही शिपारस करता फुलोरा अवस्तेमध्ये पाणी दिले तर फुलगळ होते. जमीन हलकी असल्यामुळे फुलोरा अवस्थेमध्ये सुद्धा ताण न पडू देता 3 दिवसा आळ पाणी दिले तर चालते का? अस्या प्रकारे जर पाणी व्यवस्तापण हलक्या जमिनी मध्ये केलं तर जे तुरी चे उत्पन्न भारी जमिनी मध्ये येत तेवढंच उत्पन्न हलक्या जमिनीमध्ये येऊ शकतो का?

    • @SominathBorhade-x6t
      @SominathBorhade-x6t Месяц назад

      Nakkich

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +2

      नमस्कार दादा, हलकी जमीन असल्यास पाण्याच्या ताण पडू न देता गरजे नुसार पाणी देत राहावे.

  • @ajitkadu5293
    @ajitkadu5293 Месяц назад +3

    Sir
    Booster New Hybrid cotton chhava market madhe kadhi yenar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, येणाऱ्या खरीप मध्ये काही प्रमाणात प्रोडक्शनसाठी देऊ.

  • @kishordevche2227
    @kishordevche2227 Месяц назад

    🙏🙏💐💐👌👌

  • @kalidasdeshmukh980
    @kalidasdeshmukh980 Месяц назад

    🙏🙏

  • @sharadpatne
    @sharadpatne Месяц назад

    सर ट्रॅक्टर च्या कांदा पेरणीच्या संपूर्ण व्यवतथाणावर एक व्हिडिओ टाका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा, ठीक आहे लवकर माहिती देऊ

  • @sanjivaninagishe912
    @sanjivaninagishe912 Месяц назад +2

    तिसऱ्या फवारणीला 13:00:45 दिले व नंतर पाण्याची सोय झाल्यावर पाणी देऊन बीग बी दिले तर चालेल ❓

  • @pravindeshmkh
    @pravindeshmkh Месяц назад

    Carbofuron बद्दल माहिती द्या, वापर कसा करावा,डुकरा साठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, कार्बोफुरोन हे जास्त विषारी कीटकनाशक आहे, या कीटकनाशकांचा उग्र वास येत असल्यामुळं डुकरांचा त्रास कमी होतो, याचा वापर काळजी पूर्वक करावा, विषबाधा होणार नाही याची काळजी घ्या.

  • @nandusingkahate5956
    @nandusingkahate5956 Месяц назад

    सर गंगापूर तालुक्यात आपले औषध व बियाणे कुठे उपलब्ध

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      गंगापूर - नवकार ऍग्रो 9404069031
      गंगापूर - भूमी ऍग्रो एजन्सी 9767906290
      आंबेलोहळ - जय अंबिका कृषी सेवा केंद्र 9822588777
      असेगाव - ओम साई कृषी सेवा केंद्र 9763227451
      कायगाव - गोदावरी कृषी सेवा केंद्र 9423163836
      लासूर स्टेशन - मुथा कृषी केंद्र 9422706853
      लासूर स्टेशन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422715470
      वाळूज - नाथ कृपा कृषी सेवा केंद्र 7798994477
      भाऊ वरील दुकानात चकशी करा
      धन्यवाद

  • @aabanagishe3890
    @aabanagishe3890 Месяц назад +2

    हरभरा कली अव स्तेतील फ्फवा रा सांगा सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, कळी अवस्था
      इमान - १० ग्रॅम
      + झेप - १५ मिली
      + १२:६१:० - १०० ग्रॅम
      + विसल्फ - ४० ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण

  • @sureshbangar3196
    @sureshbangar3196 Месяц назад +1

    तिसर्‍या फवारणीमध्ये रावडी ऐवजी विटारा प्लस व कराटे जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, व्हिटारा प्लस सोबत कराटे वापरण्याची गरज नाही

    • @sureshbangar3196
      @sureshbangar3196 Месяц назад

      @whitegoldtrust शेंग माशी कंट्रोल होईल का विटारा प्लस ने

  • @gajanandurge1829
    @gajanandurge1829 Месяц назад +2

    सर नमस्कार
    मि अकोला तालुका
    कापूस पाने सुकुन पातेगळत आहे
    पानावर लालडाग आहेत कळा लाल पिवळसर आहेत
    मी फोटो पाठवले त्यावर उत्तर मिळाले नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, हो आमच्या 8888167888 या नंबरच्या व्हाट्स वर फोटो पाठवा.

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide Месяц назад +1

    Chanala don divas zale bij pakriya keli ttr kahi parinam honar ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, बीज प्रक्रिया केल्या नंतर व्यवस्थित सावलीत सुकू द्यावे, त्याचा काही वाईट परिणाम होत नाही.

  • @santoshpacharkar8885
    @santoshpacharkar8885 Месяц назад +1

    Sir mi tumi sangitalya pramane pahili favarni keli ata turila kahi fule ahet kahi kali ahet ata konti favarni karavi

    • @vaibhavkothari27
      @vaibhavkothari27 Месяц назад

      Glycil 100 ml.. urea 100gm... He praman 15 ltr pump ch ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली / सिंजो ७ मिली + रायबा ५ मिली / भरारी ७ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखाई ३० / प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @Digambarkalepatil
    @Digambarkalepatil Месяц назад +1

    हि औषदी परभणी मध्ये कुणाकडे मिळ तील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
      दादा वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद ! 🙏🙏🙏

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew Месяц назад +1

    सर पेडामेथिलीन पेरणी नंतर फवारणी चालते काय आणि किती प्रमाण वापरायचे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, कोणत्या पिकासाठी वापरत आहे ते कळवा

    • @AniruddhaKalane-iw4ew
      @AniruddhaKalane-iw4ew Месяц назад +1

      सर हरबरा या पिकाला साठी सर

  • @nagoraokarhale-cj6oy
    @nagoraokarhale-cj6oy Месяц назад

    फुटवे साठी zep देत आहे किमत २५० ml ६८०देतआहे zep चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, फुटव्यासाठी झेप नाही टॉप अप वापरा

  • @Astroverse-21
    @Astroverse-21 Месяц назад

    सर tricoboost व साधा tricoderma दोघा मधे पन cfu count 2*10power 6 आहे पन किंमत मधे फरक खुप आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट मधील ट्रायकोडर्मा हा डेक्सट्रोज फॉर्म आहे हा डेक्सट्रोज फॉर्म मधील ट्रायकोडर्मा १०० % पाण्यात विरघळतो, त्याची प्रक्रिया करून मल्टिप्लाय करण्याची गरज नाही, ओलाव्या मध्ये ऍक्टिव्ह होतो, कोरड्या मातीत स्पॉर फॉर्म मध्ये जाते असे अनेक त्या फायदे आहे, त्यामुळं सध्या ट्रायकोडर्मा पेक्षा थोडा महाग पडतो.

  • @VinodPatil-i7y
    @VinodPatil-i7y Месяц назад +1

    सर बुस्टर फॉरेनची औषध मिळत नाही बाहेर तर संभाजीनगर बुस्टर कंपनीमध्ये आलो तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @RajeshSingh-zl7qm
    @RajeshSingh-zl7qm Месяц назад

    Sir 🙏applee 7777 Vana lajwake hote purna spray manage ment ani khat ne yojan aap leya sanganya pramane kele pan mala 5 acraat 6 katte soyabeen zale ? Purna karche karun kahi hati alee nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, या वर्षी सोयाबीन मध्ये अनेक समस्या आल्या होत्या त्यामुळं सोयाबीनचे उत्पादनात मोठी घट झाली आहे

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 Месяц назад +2

    ऑरगाॅनिक कार्बन चा हरभरा फवारणी त काय फायदा होतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, पांढरे मूळ व हिरवे पणा वाढतो

  • @Motivational48908
    @Motivational48908 Месяц назад +1

    हरभराऱ्याला स्प्रिंकलर ने किती तास पाणी द्यावे.काळी जमीन आहे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, २ -३ तासाची शिप देऊ शकता

  • @BhavnaHinge-f6d
    @BhavnaHinge-f6d Месяц назад +1

    कापसावर लिओसीन सोबत बिग बी फवारले त चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @SominathBorhade-x6t
    @SominathBorhade-x6t Месяц назад

    Sir gahu seed va gharche seed yat kay farak asto

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा, कंपनीच्या बियाण्या मध्ये अनुवांशिक शुद्धता असते, तसेच घरच्या बियाण्यामध्ये अनुवांशिक शुद्धता टिकवता येत नाही.

  • @jaganthombare4809
    @jaganthombare4809 Месяц назад +2

    सर तुमचे मार्गदर्शन महत्वाचे

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 Месяц назад +2

    मी आज चार वर्षापासुन सांगता त्या प्रमाणे प्रत्येक पिकाचे नियोजन करतो,आपले प्रोडेक्ट नांदेडला जाऊन आणतो वापरतो पण मला ऊतपादन येत नाही,आजुबाजुचे शेतकरी प्रापरचे ऊत्पादने वापरुन खर्च कमी करुन जास्त ऊत्पादन घेतात आसे का ?

    • @rohitpawar578
      @rohitpawar578 Месяц назад +2

      तुमच्यासारखा माझा सुद्धा हाच प्रश्न आहे,मी सुरवातीला कापाशीला rihansh ची फवारणी घेतो आणि इतर शेतकरी asataf+monocil वापरतात,तर इतर शेतकऱ्यांचं कपाशी हिरवीगार आणि टवटवीत असते आणि माझी कपाशी ही कोकडा पडल्यासारखे दिसते

    • @samadhanshinde3451
      @samadhanshinde3451 Месяц назад

      आपले मत योग्य आहे . माझा पण हाच अनुभव आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कापूस पीक चमकत नाही परंतु खर्च कमी उत्पादन जास्त मिळते रिझल्ट शेवटी दिसतात. आमच्यासाठी जाधव सरांना दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉❤❤

    • @SatishKalambe-g6b
      @SatishKalambe-g6b Месяц назад

      भाऊ कीड पाहून औषध निवडा आणि योग्य प्रमाण वापरा तुम्हाला नक्की फायदा होईल

    • @AshwiniPathade-f4z
      @AshwiniPathade-f4z Месяц назад +1

      मी गेल्या सहा वर्षांपासून बुस्टर चे उत्पादने वापरते आहे आणि मला खूप छान अनुभव आला आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, तुमचा पत्ता व मो नंबर पाठवा तुमच्या कडे प्रतिनिधी ला पाठवु.

  • @VishalThoke-m1d
    @VishalThoke-m1d Месяц назад

    Sir ata harbara perayla jamel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, चालेल २५ तारखे पर्यंत करू शकता

  • @sudarshansukhdeve7264
    @sudarshansukhdeve7264 Месяц назад

    Sir yavarshi atmospiyar chagal
    Nahi kami jast paus kami jast un kami jast garva sir dhav vagere janyche kahi changes
    Aahe ka saaga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, सध्या या आठवड्यात वातावरणात काही बदल नाही

  • @vitthalkhedkar961
    @vitthalkhedkar961 Месяц назад

    सर आता तिसरी फवारणी आहे आमची सध्या तूर भर फुलात जास्त प्रमाणात आहे सध्या काय फवारायचे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली / सिंजो ७ मिली + भरारी ७ मिली + बोरॉन २० ग्रॅम +० : ५२ : ३५ १०० ग्रॅम + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @keshavdeshpande6300
    @keshavdeshpande6300 Месяц назад

    नमस्कार सर हरभरा दि 20नोव्हे करीत आहे जमेल काय

  • @dipaksurywanshi4782
    @dipaksurywanshi4782 Месяц назад

    ज्वारी ची पेरणी केव्हा करावी किंवा कोणती व्हेरायटी पेरणी करावी त्याबद्दल माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, सिंचनाची सोय असेल तर रब्बी ज्वारी पेरणीची योग्य वेळ आहे, जाती - मालदांडी, परभणी मोती, ज्योती, फुले चित्रा, फुले माऊली, निर्मल सीड्स - सुवर्णा, अजित सीड्स - अजित ९९७, ग्रीन गोल्ड - गोल्ड ४५, शीतल.

  • @शिवाय2589
    @शिवाय2589 Месяц назад +2

    धूवरी पेटवल्यानंतर शेता मध्ये पसरते तर ते किती वेळ शेतात टिकते.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, ऊन पडल्या नंतर नष्ट होते

  • @rajdipbansod3763
    @rajdipbansod3763 Месяц назад

    Sir mazya shetat amarvel khup ahe tya mule shetatil purn tur kharab zali ahe yavr upay please nkki sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, अमरवेल वर कोणतेच औषध काम करत नाही

  • @pankajipatel4143
    @pankajipatel4143 Месяц назад

    साहेब बुस्टर कांदा ७८८८ पेरला २१०० रुपये प्रति किलो बियाणे मिळाले भाव जरा जास्त नाही झाला का बियाण्याचा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, योग्य भावात लावले

  • @sangitabobade4941
    @sangitabobade4941 Месяц назад

    Sir 50-50 turila fhul Ani chalpa ahe
    Tr pani kela tr yogya ahe ka
    Ki Navin fhul yeil Ani adhi chya shenga galun jatil upay sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, ७० - ८० टक्के शेंगा बनल्या नंतर पाणी द्यावे

  • @akshayumale177
    @akshayumale177 Месяц назад +1

    सर झेप चां 3 वेळा स्प्रे झाला पण तुरीला काहीप्रमाणातच फुले आहेत का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, जमिनीत ओल आहे का

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 Месяц назад

    सर तुरीला फुलवरा मदे इमान आणि पांडासुपर 25ml फवारणी केली फुल गळ झालेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, चालते काही फुल गळ होत नाही, पाण्याचा ताण किंवा वातावरणाच्या बदलामुळं फुल गळ होऊ शकते.

  • @pranavmundane4162
    @pranavmundane4162 Месяц назад

    कोरडवाहू तुरीसाठी दुसरा फवरा सांगा सर तुर 70 % फुलावर आहे आणि काही शेंगा आणि कळी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली / सिंजो ७ मिली + रायबा ५ मिली / भरारी ७ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखाई ३० / प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @Hanumandhawade
    @Hanumandhawade Месяц назад +1

    सर, नमस्कार
    हरभरा पेरणी करताना विरळ झाला आहे तर रिकाम्या जागी दुसरं कोणतं आंतरपिक टोकण करू शकतो का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा, नाही शेंडे खुडणी करा पूर्ण रान हरभरा पिकाने झाकून जाईल

    • @Hanumandhawade
      @Hanumandhawade Месяц назад

      नक्कीच सर

  • @YogeshGawande-r6x
    @YogeshGawande-r6x Месяц назад

    हरबरा मध्ये खूप मर रोग आहे उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, एलिएट ३० ग्रॅम + रायझर ५० मिली प्रति पंप जमिनीटावर दाट फवारणी करा

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 Месяц назад

    Sir mi 7 tarkhila harbhara perni keli hoti .....tr 5 tass harbhara bij pdle nhi tr tithe khi perta yeil kaa .....mi fkt 30 divsani pani denar ahee he lkshat thevun mi ky peru shkto tya 5 tas mdhi he kadva .....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा. रिकाम्या जागेत काही पेरू नये

    • @rohitsayankar4302
      @rohitsayankar4302 Месяц назад

      @whitegoldtrust sambar sudha nhi ka sir khup jaga sutli n

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      कोथिंबीर चालेल

  • @madhavkotgire7210
    @madhavkotgire7210 Месяц назад

    Tum ache fertilizer amchya talukyala bhetat nahit tar kay upyog,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा

    • @madhavkotgire7210
      @madhavkotgire7210 Месяц назад

      @whitegoldtrust taluka biloli dist nanded balalji krushi seva kendra egancy, atacha just narsi la yav pagal vasant agro service center 50 km dur yav pagal vitara 500ml 1000 sukhi 500ml 300 bharari100 ml 550 bostbor navaratri tyamule nagarjun company cha ghyav lagal. Price jara chod lagaya sanga gor gorgaribaana upyog holil

  • @shreyash1947
    @shreyash1947 Месяц назад

    सर जानेवारीच्या सुरुवातीला टरबुज ची लागवड करण्याची आहे त्याबद्दल माहिती द्या 🙏

    • @shreyash1947
      @shreyash1947 Месяц назад

      अमरावती मध्ये दर्यापूर तालुका आहे 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, टरबूज संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू. धन्यवाद !

  • @VishalThoke-m1d
    @VishalThoke-m1d Месяц назад

    Bajari pikacha video bnava

  • @शिवाय2589
    @शिवाय2589 Месяц назад

    सर तुर फुलावर असताना धुवरी मुले फुलगळ होऊ नये म्हणून शेतात धुपण करणे म्हणजे धुपन करणे तंत्रज्ञान बद्दल सविस्तर माहिती सांगा.
    आणि धूपण केल्या मुळे फुलोरा अवस्ते मध्ये असणाऱ्या तुरीला ,हर्भर्याला दुष्परिणाम होऊ शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, धुवारी येण्याचा अंदाज वाटल्यास सकाळी ४ - ५ वाजता शेतात धूपन करावे, धूपणाची एक लेअर तयार होते धूपणासोबत धुई वरच्या वर हवेत राहते पिकावर पडत नाही.

  • @SudarshanDudhate
    @SudarshanDudhate Месяц назад

    टॉप आप किती दिवसाचं हरबरा असल्यावर फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, पेरणी नंतर २५ ते ३५ दिवसाच्या दरम्यान वापरा

  • @Thakre1115
    @Thakre1115 Месяц назад

    Turila 100% ful ahet khalun pani dyave ki sprinkle ni

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, फुलांचे शेंगात रूपांतर झाल्या नंतर पाणी द्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, पाण्याची खूप ताण पडत असेल तर हलके पाट पाणी देऊ शकता, किंवा अजून पाण्याचा ताण पडत नसेल तर फुल संपल्या नंतर पाणी द्यावे.

  • @sachindhamale5772
    @sachindhamale5772 Месяц назад

    नमस्कार सर मी सोयाबीन घेतलेल्या जमीनीत गहू करायचा आहे.त्यासाठी मला 10.26.26 घ्यायचे होते.पण मला समोरील दुकानदार मला बोलला की सोयाबीन घेतलेल्या जमीनीत 20.20.00.13 च वापरा.दुसरे नको.सर खरे काय आहे,मला तुमच्याकडून ऐकायचं आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, दुकानदार चुकीचे मार्गदर्शन करत आहे एक तर १०:२६:२६ खत त्याच्याकडे उपलब्ध नसेल किंवा २०:२०:०:१३ चा जुना स्टोक संपवायचा असेल.

  • @LaxmanMandilwar
    @LaxmanMandilwar Месяц назад

    नमस्कार सर मी पण शेतकऱ्यांना माहिती देतो

  • @shivajisatpute7744
    @shivajisatpute7744 Месяц назад

    के बुस पिबूस 0 52 34 सोबत चालेल का ड्रीप द्वारे

  • @balajipise7341
    @balajipise7341 Месяц назад

    तूर ४०% फुल ४०% वाधी २०% कळी आहे पाणी द्यावे का जमीन काळी मध्यम आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, ७० - ८० टक्के शेंगा बनल्या नंतर पाणी द्यावे

  • @pradipdeshmane5348
    @pradipdeshmane5348 Месяц назад

    तुर 165 दिवसाची झाली, पण अजून काही ठिकाणी फुले येत आहेत Big B फवारणी केली तर चालेल का (दाणे भरण्यासाठी)?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @virathatekar2756
    @virathatekar2756 Месяц назад

    सर मी पेरणी बरोबर खत दिले नाही आता हरभरा 25 दिवसाचा आहे तर त्याला माझ्याकडे नॅनो डीएपी आहे तर फवारणीतून ते दिले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा,चालेल वापरा

  • @ShadulShaikh-s2k
    @ShadulShaikh-s2k Месяц назад +3

    झेनोप मध्ये कोणते कन्टेन्ट असतात sir सांगा

    • @SominathBorhade-x6t
      @SominathBorhade-x6t Месяц назад

      Indoxacarb

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, झेनोप मध्ये इंडोक्साकर्रब घटक आहे

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 Месяц назад

    सर झेप झिंक 12:61 फवारल आहे पण फुल गळ खूप होत आहे काय उपाययोजना करावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडला आहे का ते पहा

  • @lakhanbagde8065
    @lakhanbagde8065 Месяц назад

    नमस्कार सर,मी दुसरा फवारा मारला त्यामध्ये vitara pluse ४० ऐवजी ५० मिली व बोरॉन २० ऐवजी २५ग्राम टाकण्यात आले तर काही नुकसान होईल का सर मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, काही नुकसान होत नाही चालते

  • @PavanMore-dg8oy
    @PavanMore-dg8oy Месяц назад

    कपाशीवर राऊंड मारलं तर कपाशीचे बोंडे फुटतील का माझ्या घरी राऊंड आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, राउंड अप नाही, ओंडो किंवा ग्रामोक्झोन चालेल

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 Месяц назад

    सर नमस्कार.. सर मी २फुटावर हरबरा पेरला दी.३१ ऑक्टो.थोडे कोरडे होते शेत.मी लगेच ३ दिवसांनी पाणी सुरू केले ..पण म्हणावे तशी वाद v तेज नाही.काय करावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, वाढ अवस्था
      पांडासुपर - ३० मिली
      + टॉप अप - ४० मिली
      + १९:१९:१९ - १०० ग्रॅम
      + प्रोपीको - १५ मिली
      प्रति पंप प्रमाण

    • @shyyamdeshm5094
      @shyyamdeshm5094 Месяц назад

      @whitegoldtrust dhanyawad sir

  • @user-nn2lq9ql8l
    @user-nn2lq9ql8l Месяц назад

    साहेब कपाशी ला फवारणी घ्यायची आहे पाने तांबडे लाल होवून राहीले दोन वेचनी झाली तर फवारणी मध्ये सिंजो + १९+१९+१९ +मॅग्नेशिअम+झिब्रालिक एसिड ही फवारणी चालेल काय कपाशी ला बोंडे चांगले आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @शिवाय2589
    @शिवाय2589 Месяц назад

    सर धुवारि,ढगाळ वातावरण मुले तूर पिकाची फुलगळ होऊ नये म्हणून कोणते संजीवके आहेत का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, धुवारी येण्याचा अंदाज वाटल्यास प्रोपीको किंवा सुखाई या बुरशीनाशकांची फवारणी किंवा विहित / बोर वेल चे कोंबट पाणी सकाळी फवारणी करावी

  • @VinodPatil-i7y
    @VinodPatil-i7y Месяц назад +1

    विटारा पलस मिळत नाही तर दुसरे कुठले तरी देतात म्हणून संभाजीनगरला आलो तरर चालेल का कंपनीमध्ये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, फार्मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनी
      पत्ता - 404, चौथा मजला, वास्तू एलिट स्क्वेअर बिल्डिंग, बजाज हॉस्पिटल समोर. , छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महाराष्ट्र ४३१००५
      फोन नंबर : ७०३०४०१३४३

  • @BabasoJambhale
    @BabasoJambhale Месяц назад

    साहेब आपली औषधे कोल्हापूर शहरात मीळतील असे नियोजन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131
      कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282
      कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957
      शाहू मार्केट यार्ड - शाह अँड कंपनी 9822306701

  • @Amu95
    @Amu95 Месяц назад

    तुरीला शेंगा लागलेला आहे फवारा करायला जमेल का ओढाची exrta मार l tar चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, ओडाची एक्सट्रा नाही जमणार व्हिटारा प्लस वापरा

  • @vitthalshinde5859
    @vitthalshinde5859 Месяц назад

    कपाशिला ङिऐपि लिकिविङ फवारावे का आळि नाशका सोबत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @ज्ञानेशवरईसाये-ह4ब

    नमस्कार सर कापूस पिकांमध्ये अंतर पीक टाळकया घेऊका पुढच्या वर्षी त्यात हळद लावाची आहे चालत का नाही जास्त दिवस पाणी नाही

  • @umeshmali9931
    @umeshmali9931 Месяц назад

    गहू लावला आहे लिओसीन लावले नाही तरी पुन्हा कधी फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, लिहोसीन ३०० मिली रेतीला चोळून पहिल्या पाण्या समोर फेकून द्यावे

  • @KalidasGhodekar
    @KalidasGhodekar Месяц назад

    नमस्कार सर कापसाचे बोंड फोडून पाहिल्यास बोंड आळी आढळत आहे कापूस बऱ्यापैकी हिरवा आहे पाणी देऊन खत द्यावे की कापूस काढून गहू पेरावा नवीन बोंडे रोगग्रस्त होतील कापूस ठेवायचा झाल्यास अळी साठी काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, बोंड आळी जास्त प्रमाणात असेल तर कापूस काढून दुसरे पीक घ्यावे

  • @jagannathandhale5594
    @jagannathandhale5594 Месяц назад

    19 19 19 च्या ऐवजी 12 610 फवारले तर चालेल का हरभर्याला 20 दिवस झाले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @BhavnaHinge-f6d
    @BhavnaHinge-f6d Месяц назад

    बिग बी सोबत लिओसीन चालेल ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, कोणत्या पिकावर वापरत आहे ते कळवा

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 Месяц назад

    कारले डिसेंबर महिन्यात लावले तर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, कारल्याची लागवड थंडी कमी झाल्या नंतर लागवड करा

  • @vitthalghuikar3837
    @vitthalghuikar3837 Месяц назад

    सर मी हर्बल बिजापूर प्रक्रिया केली पण.हरबरा कट करत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, कटवर्म अळी असेल तर किस्ता जीआर ५ किलो रेतीत / मातीत मिसळून एका एकरात फेकून द्यावे

  • @dnyaneshwarwashimbe3591
    @dnyaneshwarwashimbe3591 Месяц назад

    सर हरभरा फवारणी दिवसा नुसार सांगत जा कारण कधी कोनती फवारणी घ्यावी हे लक्षात येते.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, फवारणी पिकाच्या अवस्थेत नुसार करावी

    • @dnyaneshwarwashimbe3591
      @dnyaneshwarwashimbe3591 Месяц назад

      पिक आवस्ता व दिवसा नुसार आसेल तर आधिक योग्य राहिल

  • @tukaramsatpute9719
    @tukaramsatpute9719 Месяц назад +1

    हरभरा फवारणी शेड्युल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, वाढ अवस्था
      पांडासुपर - ३० मिली
      + टॉप अप - ४० मिली
      + १९:१९:१९ - १०० ग्रॅम
      + प्रोपीको - १५ मिली
      कळी अवस्था
      इमान - १० ग्रॅम
      + झेप - १५ मिली
      + १२:६१:० - १०० ग्रॅम
      + विसल्फ - ४० ग्रॅम
      फुलोरा अवस्था
      रावडी - १५ मिली
      + रायबा - ५ मिली
      + सुखई - ३० मिली
      + ०:५२:३४ - १०० ग्रॅम
      घाटे भरणे अवस्था
      व्हिटारा प्लस - ४० मिली
      +भरारी - ७ मिली
      +बिग बी / १३:००:४५ - १०० ग्रॅम

  • @samkininge5203
    @samkininge5203 Месяц назад

    कोबी पीक आहे पहिली फवारणी Rage ची झाली आहे आता दुसरी कोणती घेऊ दे 25 दिवस झालेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + विमसुपर ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

    • @samkininge5203
      @samkininge5203 Месяц назад

      @whitegoldtrust thanks dada

  • @samkininge5203
    @samkininge5203 Месяц назад

    कोबी दुसरी फवारणी कोणती करावी 22 दिवस झालेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली + १२:६१:० १०० ग्रॅम + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @akashghode7937
    @akashghode7937 Месяц назад

    सर कपाशीची एक वेचणी झाली आहे आता पात्या बोंड आहे तर आता पाणी द्यावे की नाही
    पाणी दिले तर जास्त लेट होईल का कापूस आणि पाणी नाही दिलें तर वरचे बोंड ठीक ठाक भरतील का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, कापूस लवकर काढण्याचा असल्यास पाणी देऊ नये. भरारी + १३:०:४५ फवारा या मूळ बोंड लवकर भरतील

  • @JagdishPatil-x4p
    @JagdishPatil-x4p Месяц назад

    सर हरभरा 19 दिवसाचा झालेला आहे एक-दोन झाडं मर दीसतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, पाणी देण्या अगोदर ट्रायकोबूस्ट एकरी ५०० ग्रॅम शेणखतात /रेतीत /मातीत मिसळून फेकून द्यावे

    • @JagdishPatil-x4p
      @JagdishPatil-x4p Месяц назад

      @whitegoldtrust सर खतासोबत फेकलं तर

  • @ज्ञानेशवरईसाये-ह4ब

    जेवारी किंवा हा ब्रेड ला टाळकया मनतात आमच्या कडे

  • @anikettajane5504
    @anikettajane5504 Месяц назад

    50 ते 60 % तुरीला फुल आहे सर पाणी द्यावं की नाही. सांगा जरा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा
      हलके पाणी द्या
      धन्यवाद ! 🙏🙏🙏🙏

  • @Thakre1115
    @Thakre1115 Месяц назад

    Tur 90% fulat ahe mumad jmin ahe pani dyave ky

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडून नुकसान होण्याची शक्यता वाटत असेल तर एक हलके पाणी देऊ शकता.

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g Месяц назад +1

    Sir harbharyala pahili favarni panda super + pixal+ 19.19.19.+ top up ghetal ahe top up ne vaadh hoil ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, हो टॉप अप वाढ व फुटवा दोन्ही करते

  • @anandraotayde1284
    @anandraotayde1284 Месяц назад

    सर तुरीला 12.61.00 . झिंक.ईमान.झेप.सुखई .मारले होते .तुर फुटली नाही.तर हाच फवारा डबल घेतला तर चालणार का.

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 Месяц назад

    60% हरबरा निघाला आहे आणि बाकी नाही निघाला तर काय करायचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, पेरणी करून किती दिवस झाले

  • @babaraoingole4598
    @babaraoingole4598 Месяц назад

    अळी साठी व्हिटारा + मारले पण अळी अजुन आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, औषधाच्या संपर्कात आल्या नंतर कंट्रोल होईल