प्रश्न तुमचे उत्तर आमचे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 175

  • @yogeshingle5655
    @yogeshingle5655 2 месяца назад +7

    सर दिवाळीच्या आपल्याला व आपल्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या अनंत शुभेच्छा 🙏🙏

  • @ravichinchine2500
    @ravichinchine2500 2 месяца назад +2

    नरक चतुर्दशीच्या आणि दिवाळीच्या आपल्या व आपल्या टीम ला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @makworld9199
    @makworld9199 2 месяца назад +3

    दिवाई छा हार्दिक शुभेच्छा साहेब छाण मार्गदर्शन करता साहेब तुमि,

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 2 месяца назад +1

    Sir booster jacky BBF perni sathi tractor cha kata kiti thevacha

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, हरभरा पेरणी करताना ४ इंच पेक्षा खोल दाना पडला नाही पाहिजे.

  • @koyalwar.r.dr.d3003
    @koyalwar.r.dr.d3003 2 месяца назад +1

    नमस्कार सर.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @kruhsnakaspate7008
    @kruhsnakaspate7008 2 месяца назад +1

    सर तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या अनंत शुभेच्छा 🙏🙏

  • @yogeshpatil1688
    @yogeshpatil1688 2 месяца назад +2

    trichoderma ekda gheun nantar multiply krta yeto ka?
    gud ani panyat?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, टॅलकेम फॉर्म मधील ट्रायकोडर्मा असेल तर त्याला मल्टिप्लाय करावे लागते आणि एकरी ३ - ४ किलो प्रमाण आहे डेक्सट्रोज फॉर्म मधील ट्रायकोडर्मा वारल्यास याला गुल पाण्यात मल्टिपाय करण्याची गरज नाही एकरी अर्धा लागतो.

  • @gautambhele
    @gautambhele 2 месяца назад +1

    दिवाळी हार्दिक शुभेच्छा सर

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 2 месяца назад

    Khup khup dhanyawad sir

  • @bhaskarshinde9460
    @bhaskarshinde9460 2 месяца назад +1

    सरगोटकांदामाहीतीसांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, गोट कांदा व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पहा
      ruclips.net/user/liveG4EKRkIHbMw?si=OflhsyluZW3LXJEa

  • @OmprakasshVaidwa
    @OmprakasshVaidwa 2 месяца назад +2

    सर मागच्या पावसात कपाशी पडली, ऊभी करुन पाहली,पन जमल नाही ऊपाय सांगा,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, झाडावर बोंड असल्यामुळं झाडे उभी करणे शक्य नाही,

  • @rajamandalemandale1697
    @rajamandalemandale1697 2 месяца назад

    सर नमस्कार तुम्हाला वह तुमसे सर्व व्हाइट गोल्डटीम ला दिवाली हार्दिक हार्दिकशुभेच्छा

  • @SiddheshwarSarwade-l4z
    @SiddheshwarSarwade-l4z 2 месяца назад

    दिपावली चया हर्दिक शुभेच्छा

  • @sambhajigaikwad6854
    @sambhajigaikwad6854 2 месяца назад

    श्रीरामपूर(नगर) मध्ये बूस्टर चे बियाणे उपलब्ध असते पण बाकी npk boost,Trichoderma,pesticides आणि संजीवक मागितल्यावर त्यांच्याकडं उपलब्ध नसतात. बूस्टर चे नाव घेतले की ते ignore करतात.सर्व product हे खास आहेत पण मिळत नसेल तर दुरून आणावे लागेल.. छ.संभाजीनगर मध्ये हे product कोठे मिळतील हे कळवावे..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, बुस्टर व परीस ऍग्रोटेक चे उत्पदाने ऑनलाईन मागणीसाठी Farmission.in या साईट ला भेट द्यावी.

  • @ambadaskamble5487
    @ambadaskamble5487 2 месяца назад

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर 🌹🌹🌹

  • @dk1861
    @dk1861 Месяц назад

    तूर पीक शेवटची फवारणी सिंजो,बिग बी,आणि बुरशीनाशक रोको आणि नॅनो डीएपी अशी फवारणी केली तर चालेल काय,पाणी देण्याची व्यवस्था आहे, उत्पन्न वाढेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, सिंजो + भरारी + बिग बी + विसल्फ असा फवारा घ्यावा

  • @prabhakardattatrayashinde9757
    @prabhakardattatrayashinde9757 2 месяца назад

    नमस्कार सर . दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.लिंबू बाग लागवडी विषयी सविस्तर मार्गदर्शन करा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, ठीक आहे आपले धन्यवाद !

  • @sandippatankar2245
    @sandippatankar2245 2 месяца назад

    सर माझ्याकडे 500संत्रा झाडे आहेत आंबिया बहार येतो पण ज्वारीच्या दाण्याएवढा संत्रा झाला की गळून जातो उपाय सुचवावे व नियोजन कसे करावे

  • @rajeshchopade9625
    @rajeshchopade9625 2 месяца назад

    माझी कपाशी चांगली राहते आणि हिवाळा लागल्यानंतर कपाशी एकदम स्टॉप होते जमीन भारी आहे तरी पण का असे होते पाण्याची व्यवस्थापन आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, स्टोप म्हणजे नेकम काय अडचण येते ते कळवा

  • @umeshkorat6994
    @umeshkorat6994 2 месяца назад

    Happy Dipavali to all WGT members

  • @dakusong1511
    @dakusong1511 2 месяца назад

    तुरी मध्ये वांझ रोग जास्त आहे उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, आता या वर काही उपाय नाही

  • @RoshanMadke-i2u
    @RoshanMadke-i2u 2 месяца назад

    हरभरा आणि गवाची पेरणी उगवत्या सूर्य च्या उभ्या दिशेला पेरणी केली तर चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @VishalKhillare
    @VishalKhillare 2 месяца назад

    Super Soil charger हे काय काम करतं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा,Super Soil charger काय आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, Super Soil charger काय आहे ?

  • @sameersheikh8619
    @sameersheikh8619 2 месяца назад +2

    मी फुले संगम पेरले मला एकरी १२ क्विंटल सोयाबीन झाले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      आपले धन्यवाद दादा

  • @babasahebraut7735
    @babasahebraut7735 2 месяца назад

    घेवडा पेरणी सोबत कोणते तणनाशकाचा वापर करावा व प्रमाण सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, झिलर ७०० मिली एकरी प्रमाण पेरणी नंतर ४८ तासाच्या वापरा

  • @royalshetkarii4105
    @royalshetkarii4105 2 месяца назад +1

    सेयाबिन च्या अतंर पमाणे हरभरा चाले का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 2 месяца назад

    दिपावली हार्दिक शुभेच्छा

  • @Thakre1115
    @Thakre1115 2 месяца назад

    Turiche khalche pan gal zale ahe urea favrni kelyne navin pan yetil ky

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, नवीन पाने येणार नाही

  • @mangeshkarande1904
    @mangeshkarande1904 2 месяца назад

    सर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @kadamajaykumar1027
    @kadamajaykumar1027 2 месяца назад

    Happy Diwali sir 🙏🙏

  • @balajipise7341
    @balajipise7341 2 месяца назад

    महाबीज फुले राजेश्वरी तूर फुल कमी आहे आर्ली व्हरायटी आहे की लेट.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा. राजेश्वरी १५० दिवसाची जात आहे

  • @MHBhai-ov3ig
    @MHBhai-ov3ig 2 месяца назад

    सर तुम्ही औषधाचे घटक सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, प्रत्येक व्हिडीओ मध्ये घटक सांगणं शक्य नाही जुने व्हिडीओ पहा त्यामध्ये माहिती दिली आहे

  • @dnyaneshwarwavdhane6146
    @dnyaneshwarwavdhane6146 2 месяца назад

    Sir!Happy Dipavali.😂❤

  • @sagarthakare8049
    @sagarthakare8049 2 месяца назад

    नमस्कार साहेब 🙏
    तुरीला खत पाणी दिले पन संपूर्ण शेतात तुरीचे झाडं अचानक पिवडी पडुन पान गळत आहे व झाडं निर्जिव दिसत आहे लवकर उपाय सुचवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, यावर आता उपाय करून फायदा होत नाही, यासाठी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये उपाय करावा लागतो

  • @pavanpatne
    @pavanpatne 2 месяца назад

    रायबा मध्ये कोणता घटक आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, रायबा मध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स आहे

  • @SubhashBawane-g3b
    @SubhashBawane-g3b 2 месяца назад

    Harbharyala dap khat perawe ka?

  • @a.t____art1029
    @a.t____art1029 2 месяца назад

    माझी तूर फुलोऱ्यात आहे पहिली फवारणी केली नाही 12 61 ने फुले गळतील त्याऐवजी पी 62 वापरावी का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, १२:६१:० ने फुलांचे प्रमाण वाढेल गळ होत नाही

  • @umeshkhiratkar6858
    @umeshkhiratkar6858 2 месяца назад

    सर पिक्सल ने हरभर्याची मर थांबेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, काही प्रमाण थांबेल

  • @UmeshDhokpande-ey9kl
    @UmeshDhokpande-ey9kl 2 месяца назад

    नमस्कार साहेब बुस्टर ज्याकी हिंगणघाट ला जि. वर्धा कुठे मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      हिंगणघाट - (पराग भाऊ कोचर यांचे) कोचर बियाणे 9822222780
      हिंगणघाट - राठी ऑइल डेपो 9422140709
      हिंगणघाट - जय माता दि ट्रेडर्स 9834106185
      अल्लीपूर - जय मातादी कृषी केंद्र 9834106185
      पोहणा - बोथरा कृषी केंद्र 7020402409
      सिरसगाव - अष्टविनायक कृषी केंद्र 9665377496
      शेकापूर(बाई) - जयलक्ष्मी कृषी केंद्र 8698141451

  • @happytraveler8869
    @happytraveler8869 2 месяца назад

    नमस्कार sir,
    २०% तुरीच्या झाडांना फुले आलेली आहे. तर त्या झाडांना दुसरा फवारा देऊ का? की सर्व झाडांना फुलं आले की दुसरी फवारणी करू??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, चालेल दुसरा फवारा करू शकता

  • @babasahebraut7735
    @babasahebraut7735 2 месяца назад

    घेवडा लागवड करते वेळी डि ए पि ,सल्फर 5 किलो ऐन,पी के,रायझर 5 किलो चालेल का

  • @royalshetkarii4105
    @royalshetkarii4105 2 месяца назад

    Bbf हरभरा वर एक video बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @SatishNawale-gh1dv
    @SatishNawale-gh1dv 2 месяца назад

    सर मिर्ची वर थ्रीप्स वर उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, थ्रिप्ससाठी रेज १५ किंवा डिझायर ३० मिली वापरा

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb 2 месяца назад

    सर माझा प्रश्न असा आहे की कपाशी झाडे अम्ही. Rotar करतो . त्यामुळे बोंड.आली येते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, नाही फरदड कापूस घेतला तर त्यामुळं बोंडअळी पुढच्या सीजन मध्ये जास्त राहते

  • @krishnanirwal201
    @krishnanirwal201 2 месяца назад

    हरभरा फवारणी मध्ये, इमान+पिक्सल+रायझर+नॅनो डीएपी घेऊ शकतो का. माझ्याकडे नॅनो डीएपी आहे तो वापरायचा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो घेऊ शकता

  • @raghumaske1816
    @raghumaske1816 2 месяца назад

    Namskar sir Rajama gevada ya pikavisae apan kahich bolalanahit sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, राजमा पिकाचा काय प्रश्न आहे ते कळवा

  • @RajkumarSagave-tw7em
    @RajkumarSagave-tw7em 2 месяца назад

    फुले संगम सोयाबीन तीन एकर मध्ये 42 क्विंटल झाले सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      आपले धन्यवाद दादा

  • @AmilDeshmuks
    @AmilDeshmuks 2 месяца назад

    कांदा बिज उत्पादन चा विडीओ बनवा सर विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, ठीक आहे लवकरच कांदा बिजोउत्पदान बद्दल माहिती देऊ

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 2 месяца назад

    तुरीवर दूसरी फावरणीत काय घ्यावे, पाहिली फवारणी १२.६१ o, टॉनिक,कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेतले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली / सिंजो ७ मिली + रायबा ५ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखाई ३० / प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @yogeshpatil1688
    @yogeshpatil1688 2 месяца назад

    sir maka niyojanavr pn margdarshan krat ja
    khup mahtwacha ahe amchyasathi
    mi baruach da msg kela hota comment mdhe ani aply no. vr pn

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, मागच्या आठवड्या मध्ये राहुल पुरमे सरांचा मका व्यवस्थापनाचा व्हिडीओ अपलोड केला आहे तो व्हिडीओ पहा.

  • @royalshetkarii4105
    @royalshetkarii4105 2 месяца назад

    Bbf एकरी बियाणे किती वापरावे लागते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, एकरी बियाणे २२ किलो पडले पाहिजे

  • @abasahebnarwade7761
    @abasahebnarwade7761 2 месяца назад

    उसाला सिलिकॉन वापरावे का व कधी वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, सिलिकॉन वापरा बद्दल पूर्ण माहिती घेऊन कळवू.

  • @chetan7328k
    @chetan7328k 2 месяца назад

    नमस्कार सर तुरीचे पान पिवळे पडत आहे युरिया 150 ग्रॅम सोबत Top up मारला तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @manojchambhare5687
    @manojchambhare5687 2 месяца назад

    सर तूर फवारणी मध्ये झिंक edta एका पंपला 20ग्राम ठिकाणी 40ग्राम टाकण्यात आले तर काही फरक पडेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, काही नुकसान होत नाही

  • @ShadulShaikh-s2k
    @ShadulShaikh-s2k 2 месяца назад

    Sir कापूस करपलाय नवीन पाते येण्यासाठी काय करावं ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, 20:20:0:13 1 बॅग + बिग बी 5 किलो खताचा डोस द्या

  • @JagannathJambhale
    @JagannathJambhale 2 месяца назад

    कपाशी मध्ये परिपूर्ण मारल्यावर काय काय फायदे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, परिपूर्ण काय आहे

  • @umeshkhiratkar6858
    @umeshkhiratkar6858 2 месяца назад

    कपाशिला खत फेकुन पानी दिले tr चलेल का

  • @amarmule4053
    @amarmule4053 2 месяца назад

    Sir apli bdn 716 tur ahe mazi ekhi fvarni zali nahi tur kuthtar Barik Sheng divsat ahe tr mi atta zep , zink , boron, sarendar ani 12 61 0 hi fvarni kru ka
    Sir zink Edta ani Boron ekajaki mislun fvarni keli tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, तूर पूर्ण फुलोरा अवस्थेत असेल तर व्हिटारा ४० मिली + रायबा ५ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण

  • @vishalkavane7076
    @vishalkavane7076 2 месяца назад

    नमस्कार सर तूर पिकाला फुल येत नाही 130 दिवस पूर्ण झाले आहे 8 दिवस आधीच इमान झेप 12.61.0 झिंक edta सल्फाबुस्ट मारले होते पाऊस पडला होता त्यामुळे लेट होत असेल का काहीच कळत नाही उपाय सांगा तूर जात बूस्टर bdn 716 आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      नमस्कार दादा, जमिनीत जर ओलावा असेल तर त्यामुळं फुलोरा अवस्था येण्यास १० - १५ दिवसाचा कालावधी वाढू शकतो.

  • @govindparde1993
    @govindparde1993 2 месяца назад

    सर हरभरा पेरनी केली आहे 19 दिवस झाले आहेत मर लागत आहे काय फवारु टारको डर्मा लावले होते पाऊस झाले होते मर लागत आहे फवारनी सांगा धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असेल तर ट्रायकोबूस्ट DX एकरी अर्धा ते एक किलो शेणखतात / रेतीमध्ये किंवा रासायनिक खतात मिसळून फेकून द्यावे किंवा ओलावा कमी असेल तर पिक्सल ३० ग्रॅम ग्रॅम प्रति पंप जमिनीवर दाट फवारणी करावी.

  • @sameersheikh8619
    @sameersheikh8619 2 месяца назад

    Sir tur खोडवा बद्दल मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, खोडवा तूर बद्दल पुढे माहिती देऊ

  • @ajiinkyazalte8956
    @ajiinkyazalte8956 2 месяца назад

    तुरी मध्ये खत दिलंच पाहिजे का नाही दिल तर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, या पूर्वी एखादा खताचा डोस दिलेला असेल तर आता खत देण्याची गरज नाही.

  • @lakhanbagde8065
    @lakhanbagde8065 2 месяца назад

    सर मी तुरीवर २४ ऑक्टोंबर ल पांडा सुपर फवारले आहे आता तूर कळी अवस्थेत आहे फुले सुटायचे आहे आता कोणती फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      तूर फवारणी
      पांडासुपर ३० मिली / इमान १० ग्रॅम / मस्केट ३० मिली +झेप १५ मिली+१२:६१:० १०० ग्रॅम+झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @ShitalKaladate
    @ShitalKaladate 2 месяца назад

    सर मी पहिली फवारणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केली आहे परत मला 12 61 झिरो आणि झिंक हे परत फवारावी का 30% फुल आहे परत फवारणी केल्याच्या नंतर नुकसान काही होईल का कृपया माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, हो चालेल हे परत फवारणीत वापरू शकता काही नुकसान होणार नाही.

  • @saurabhnage6021
    @saurabhnage6021 2 месяца назад

    झेप 25 ml घेतले तर चालेल काय 25 लिटर पंपा सोबत तुरीवर

  • @gurudattamadhekar5084
    @gurudattamadhekar5084 2 месяца назад

    हरभराला सल्फा बुस्ट एकेरी दोन किलो दिले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, हरभऱ्याला सल्फर ची गरज नाही

  • @MadhavGitte-i3g
    @MadhavGitte-i3g 2 месяца назад

    नमस्कार सर हरभरा किती तारखेपर्यंत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, १५ नोव्हेंबर पर्यंत पेरणी करू शकता

  • @BharatRothe-vq4dq
    @BharatRothe-vq4dq 2 месяца назад

    Aple prodkt sabajinagr kothe milal

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, Farmission Farmer Producer Company - 404, 4th Floor, Vastu Elite Square, Opp. Bajaj Hospital, Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) MAHARASHTRA 431005

    • @BharatRothe-vq4dq
      @BharatRothe-vq4dq 2 месяца назад

      @whitegoldtrust thanks 🙏🙏

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 2 месяца назад

    सर.मी.बुसटर
    हरबरा.25.पेरले
    मला
    वाटते बियाणे.कमी.पडले.आसे.वाटते. धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, एकरी २५ किलो बियाणे योग्य प्रमाणात पडले

  • @nileshgaulkar9341
    @nileshgaulkar9341 2 месяца назад

    सर बुस्टर चे अमोनी तननाशक चना वरती चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, अमोनी नाही जमणार झिलर वापरू शकता पेरणी नंतर ४८ तासाच्या आत

  • @bhimakatule5451
    @bhimakatule5451 2 месяца назад

    सर तूर मायक्रो न्यूट्रल सोबत झेप चालेल का

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j 2 месяца назад

    हरभरा तणनाशके आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हरभऱ्यामध्ये निवडक तणनाशक नाही

  • @ashrudasshinde6805
    @ashrudasshinde6805 2 месяца назад

    माझी तुर आत्ता वांबाळत ( मर रोग )आहे . काय करावे .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, आता उपाय करून काही फायदा होणार नाही

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 2 месяца назад

    खरच सर.तुमी.शेतकरीवर्ग चे.कैवारी.आहात.धन्यवाद

  • @royalshetkarii4105
    @royalshetkarii4105 2 месяца назад

    Bbf दोन तासांतीन अतंर किती राहते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, BBF पेरणी पद्धतीचा व्हिडीओ पहा

  • @vishalkavane7076
    @vishalkavane7076 2 месяца назад

    नमस्कार सर तूर पिकाला फुल येत नाही 130 दिवस पूर्ण झाले आहे 8दिवस आधीच इमान झेप 12.61.00 झिंक edta सल्फर मारले होते पाऊस पडला होता त्यामुळे लेट होत असेल का काहीच कळत नाही उपाय सांगा🙏🏼🙏🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, जमिनीत जर ओलावा असेल तर त्यामुळं फुलोरा अवस्था येण्यास १० - १५ दिवसाचा कालावधी वाढू शकतो.

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 2 месяца назад

    सर बुसटर 335.पेरली.एकरी.दहा.कुटल. झाले.आहे

  • @hwanole
    @hwanole 2 месяца назад

    सर मी बुस्टर जॅकी 9218 बीज प्रक्रिया केली तरी डूकर खातात तर उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, रिहांश लावा त्याने जास्त नुकसान करत नाही

    • @hwanole
      @hwanole 2 месяца назад

      @whitegoldtrust रिहांश लावुन पेरला

  • @royalshetkarii4105
    @royalshetkarii4105 2 месяца назад

    Bbf हरभरा पाणी कसे दावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      नमस्कार दादा, रिकामे तासामध्ये दांड करून पाणी देऊ शकता

  • @royalshetkarii4105
    @royalshetkarii4105 2 месяца назад

    Bbf हरभरा एकरी किती होते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, पारंपरिक पेरणी पद्धती पेक्षा १५ ते २० उत्पादनात वाढ होते

  • @NitinRathod-dy1eo
    @NitinRathod-dy1eo 2 месяца назад +2

    Sir तुमची तबीत कशी आहे
    Sar मला 3.5 यकर मधे 30 किउन तल कापुस् झाल्ले अजून 30 चे बोंड आहे
    शेवट पैरेंत 80 ते 90 किओंटाल होते
    Sir ❤

    • @ashishpanpatte462
      @ashishpanpatte462 2 месяца назад

      तुमचा मो. नंबर पाठवा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      धन्यवाद दादा

  • @PrashantLambat-qk3ti
    @PrashantLambat-qk3ti 2 месяца назад

    सर हरभरा पेरण्यासाठी दिशा मत्वाची आहे का आणि उतरायला आडवी पेरणी केली तर चालतेका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, उताराला आडवी पेरणी चालेल

  • @dadaraogajmal9106
    @dadaraogajmal9106 2 месяца назад

    कृषी विद्यापीठातील ट्रायकोडर्मा व रायझोबियम ,ऑझीटोबँक्टर,पीएसबी पेक्षाही जाधव साहेब यांच्या बुस्टर कंपनीचे प्राँडक्ट पेक्षा अधिक चांगले आहेत पण कृषी विद्यापीठच्या औषधीची माहिती कोणीही सांगत नाहीत. हीखरी शोकांतिका आहे

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 месяца назад

      😊 अजु बाजूला वापरून मग सांगा

    • @bhimakatule5451
      @bhimakatule5451 2 месяца назад

      , मायकोन् यूट्रल झेप सोबत जमते का

  • @sakharammagar4595
    @sakharammagar4595 2 месяца назад

    सर तुरिला ड्रिप आहे सतत पाणी देत राहिल तर काहि नुकसान होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, चालेल काही नुकसान होत नाही