भरघोस उत्पादनासाठी हरभरा फवारणी वेळापत्रक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2024

Комментарии • 131

  • @purushottamghanokar6021
    @purushottamghanokar6021 2 дня назад +4

    जाधव साहेब आपल मार्गदर्शन खूप चांगल आहे धन्यवाद 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 2 дня назад +11

    सर मी दरवर्षी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे हरभरा व सोयाबीन पिकावर किटकनाशके फवारणी करत असतो उत्पन्नामध्ये फरक पडला आहे सुदर्शन पवार खंडाळा ‌म

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      आपले धन्यवाद दादा

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 14 часов назад +1

    धन्यवाद सर असी माहिती देत जा

  • @sandeeppawar2669
    @sandeeppawar2669 2 дня назад +3

    गव्हाला फूट व्यासाठी कोणते औषध वापरावे रयझर g चालेल काय

    • @sopanraoikkar809
      @sopanraoikkar809 2 дня назад

      Nahi.....top up vapra sobat 12 61 00 vapru shakta

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, फुटावा वाढीसाठी टॉप अप ४० मिली प्रति पंप वापरा

  • @आबासाहेबबोराडे-ण2ण

    नमस्कार सर आभारी

  • @sandeeppawar2669
    @sandeeppawar2669 2 дня назад +2

    🙏🙏🙏🙏

  • @sandeeppawar2669
    @sandeeppawar2669 2 дня назад +2

    धुवरी यायच्या अगोदर बुरशी नशकाचा फवारणी केली तर फायदा होईल काय 29 ते 2 dec la फवारणी पूर्ण झाली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад +1

      नमस्कार दादा, हो फायदा होईल

  • @akshaysonawane5745
    @akshaysonawane5745 12 часов назад

    सर 35 ते 40 दिवसाचा डॉलर हरबरा आहे फुलोरा चालू झाला आहे पाणी दिले तर चालेल का

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j 2 дня назад +1

    रिहांश धरणगाव तालुक्यांत कुठे मिळेल, गव्हाला बिज प्रकिया करत असतांना लिव्होसिन 3 मिली सोबत रिहांश पाण्यात मिसळून करावी का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, धरणगाव - शाह ऍग्रो एजन्सी 7875737524

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 2 дня назад

    Dhanyawad sir

  • @yogeshpatil1688
    @yogeshpatil1688 2 дня назад

    harbharyavr 19.19.19 aivji 13.40.13 fawarle tr chalel ka? 1st spray mdhe?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा,चालेल

  • @govindparde1993
    @govindparde1993 День назад +1

    सर गहू 10 दिवसा चा आहे पाणी पडले आहे गहू साठी काय फवारनी करू शकतो सांगा धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  21 час назад

      नमस्कार दादा, काय अडचण येत आहे ते कळवा

  • @DineshWaghmare-h5f
    @DineshWaghmare-h5f 2 дня назад

    धन्यवाद सर

  • @NitinPatil-mz3ed
    @NitinPatil-mz3ed 13 часов назад

    साहेब मी 10 नोव्हेंबरला पीकेव्ही टू हरभरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरला जमीन काळी आहे हरभरा 10 ते 12 दिवसांनी उगवला हरभरा जमिनीच्या ओली वरच उगवला आहे चांगला पण त्यावेळेस मला खत देता आली नाही आज हरभरा 24 दिवसांचा झाला आहे कृपया मार्गदर्शन करावे सध्या वातावरण ढगाळ आहे ओलिताची सोय आहे यापुढे उद्भवणाऱ्या मर रोगासाठी उपाय सांगावे गाव दोनदा वाडे तालुका चोपडा जिल्हा जळगाव

  • @govindparde1993
    @govindparde1993 14 часов назад

    सर गहू 10 दिवसा चा आहे पाणी पडले आहे गहू पिवळा पड़ू नहीं मणून काय फवारनी करू शकतो सांगा धन्यवाद सर

  • @mayurjawanjal9933
    @mayurjawanjal9933 9 часов назад

    सर मला मती परीक्षण करायचे आहे तर त्या मध्ये काय काय check करावे?

  • @vikasgadekar4954
    @vikasgadekar4954 2 дня назад +1

    सर मी 1 एकरात 2.5 फुटी बेडवर हरबरा टोभला आहे आज 25 दिवस झालेत वाढ 2 ते 2.5 इंच आहे शेंडा खुडला तर चालेल का ? आणि आता 2 रे पाणी हे बेड च्या सरी मध्ये सोडून 1 तास स्पिनकलर लावले तर चालेल का? माती पोयटा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад +1

      नमस्कार दादा, हो शेंडे खुडणी करा आणि पाणी जास्त देऊ नये यामुळं आणखी कायिक वाढ होईल

    • @vikasgadekar4954
      @vikasgadekar4954 День назад

      thank you

  • @Thakre1115
    @Thakre1115 День назад

    Namaskar turila 80% shenga laglya ahet sprinkle ne pani dyave ky

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  21 час назад

      नमस्कार दादा, स्पिंकलर ने नाही पाट पाणी द्यावे,

  • @amolbhise8377
    @amolbhise8377 2 дня назад +1

    सर कपसाला दोन पाणी दिले आहे कपूस लालसर पड़त आहे तर बोंड अली चा फवारा मारने गरजेचे आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, नवीन पाते लागले असेल तर सरेंडर ३० मिली + रिहांश २० मिली प्रति फवारा

  • @संतोषरोकडे-न4ठ

    🙏🙏🙏👌

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew День назад

    सर रायझर मध्ये कोणता घटक आहे आणि किती प्रमाण आहे हे सांगावे ही नम्र विनंती धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, रायझर मध्ये ह्युमिक ऍसिड १२ % आहे

  • @rahulghode3438
    @rahulghode3438 2 дня назад

    नमस्कार जाधव सर. मी तुरीच्या दुसऱ्या फवारनी मध्ये 0:52:34/ सुखई/ प्रोपिको, एवजी Big b वापरू शकतो का?50% फुल व 50% शेंगात रूपातंर झाले आहे. झेनॉप + भरारी +बुस्टबोर आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, हो ५० टक्के शेंगा बनल्या आहे तर बिग बी वापरू शकता

  • @AkshayBhoyar-eq5he
    @AkshayBhoyar-eq5he День назад +1

  • @DhanarajMhaisne
    @DhanarajMhaisne 18 часов назад

    हरभरा मध्ये पेरनि बरोबर पाणी दिले नंतर किती दिवसांनी पाणी द्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  16 часов назад

      नमस्कार दादा, कळी अवस्थेत ३० ते ३५ दिवसाच्या दरम्यान

  • @funnyvideo-k2l
    @funnyvideo-k2l День назад

    Sir dolar chana aata lavla t chalel ka rein pipe varti pani niyojan saga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, हरभरा पेरणीची वेळ तशी आता राहिली नाही तरी कोणाला हरभरा पेरायचं असेल तर उत्पादनात घट होईल हे समजून २५% एकरी बियाण्याच प्रमाण वाढवून हरभरा पेरावा.

  • @sanjaylondhe3947
    @sanjaylondhe3947 17 часов назад

    Hingoli made kont karshi Kendra aahe,sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  16 часов назад

      नमस्कार दादा, हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j 2 дня назад +1

    व्हिडिओ अटकत आहे, आवाज व्यवस्थित येत नाही आहे,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, थोडा इंटरनेटची अडचण येत असल्यामुळं व्हिडीओ अडकत होता.

  • @akashpawade1291
    @akashpawade1291 День назад

    Sir halki jamin ahe tya madhe chana ahe konti khate wapravi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, २०:२०:०:१३ किंवा २४:२४;०:८ या पैकी एक द्यावे

  • @dnyaneshwarhajare3928
    @dnyaneshwarhajare3928 День назад

    सर हरभरा वाढ कमी आहे तर रिफ्रेश आणि टॉअप दोन्ही वापरलं तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, दोन्ही पैकी एक वापरा दोन्ही सोबत वापरू नये.

  • @dayanandtanmane2378
    @dayanandtanmane2378 2 дня назад

    मर रोगासाठी उपाय सांगा. बाकी सर्व सर्वांना कळतं.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, मर रोगाची सुरुवात असल्यास पिक्सल ३० ग्रॅम, रोग वाढत असल्यास क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल ३० ग्रॅम व रोगाचे प्रमाण जास्त असल्यास एलियट ३० ग्रॅम प्रति पंप जमिनीवर दाट फवारा द्यावा.

  • @jagannathandhale5594
    @jagannathandhale5594 День назад +1

    हर्भाऱ्याला नॅनो युरिया फावरला तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  21 час назад

      नमस्कार दादा, नॅनो युरिया वापरू नये, नॅनो DAP चालेल

  • @PrafulThakare-y4l
    @PrafulThakare-y4l 2 дня назад

    Sir आमच्या भागामध्ये भरारी नाही मिळालं तर g.a वापरू शकतो काय .नाही इलाजन.दुसरा पर्याय म्हणून

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @Smartsheti
    @Smartsheti День назад

    Sir हरबरा पेरणी कधी पर्यंत आपण करू शकतो...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад +1

      नमस्कार दादा, हरभरा पेरणीची वेळ तशी आता राहिली नाही तरी कोणाला हरभरा पेरायचं असेल तर उत्पादनात घट होईल हे समजून २५% एकरी बियाण्याच प्रमाण वाढवून हरभरा पेरावा.

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew 2 дня назад

    सर हरबरा जॅकी 9218 ला फुल किती दिवसांनी येतात हे सांगावे ही विनंती आहे धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, हरभऱ्यामध्ये पेरणी पासून ३५ ते ४० दिवसाच्या दरम्यान कळी फुलोरा अवस्था चालू होते

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 20 часов назад

    हरभरा युरीया टाकव का पहीली फवारणी करावी जेणेकरून वाढ होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  16 часов назад

      नमस्कार दादा, हरभऱ्याला युरिया देऊ नये यामुळं जास्त वाढ होऊन उत्पादन कमी येते. वाढ कमी असल्यास रिफ्रेश ४० + १९:१९:१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @ajaybhange7553
    @ajaybhange7553 День назад

    नमस्कार कृषी प्रदशनी मध्ये तुमचे स्टॉल दिसत नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, आपला स्टॉल बुक केला नाही

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 22 часа назад

    सर टॉप अप मध्ये घटक कोणते आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  21 час назад

      नमस्कार दादा, टॉप अप मध्ये अमिनो ऍसिड घटक आहे

  • @shivpremi6309
    @shivpremi6309 День назад

    Sir btata pikachi smpurn fvarni velprak bnva

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  21 час назад

      नमस्कार दादा, ठीक आहे बटाटा पीक व्यवस्थापनाचा एक व्हिडीओ बनवू

  • @jagannathandhale5594
    @jagannathandhale5594 2 дня назад

    गव्हाला पेरणी पासून किती किती दिवसाला युरिया द्यायला पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, गहू पिकाला पेरणी पासून २५ आणि ५० दिवसाच्या दरम्यान युरिया द्यावा.

  • @deepakkokate6048
    @deepakkokate6048 2 дня назад

    Dharashiwla application aushadha कुठे mistil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      उस्मानाबाद - कृषी वस्तू भांडार 9834895099
      येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889

  • @rahulkhadse6594
    @rahulkhadse6594 2 дня назад +1

    Nano DAP बद्दल माहिती द्याल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, काय माहिती पाहिजे ते कळवा

  • @anandraotayde1284
    @anandraotayde1284 2 дня назад

    सर तुरिला भर फुलोरा आहे...तिसरी फवारणी सिजो , सरेंडर,बोरान,सुखई,00.52.34.चालेल का...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, सिंजो फवारात असाल तर या सोबत सरेंडर घेण्याची गरज नाही

  • @JagdishPatil-x4p
    @JagdishPatil-x4p 2 дня назад

    सर मी जॅकी 92 18 हरभरा बीज प्रक्रिया करून पेरला आहे दोन तारखेला एक महिन्याचा झालेला आहे अजून एकही फवारणी केली नाही खालची पाने पिवळी ठराविक ठिकाणी दिसत आहेत आमच्याकडे मिळेल असे बुरशीनाशक सांगावे व पर्याय सांगावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असेल तर ट्रायकोबूस्ट + सुडोबूस्ट प्रत्येकी अर्धा किलो एकरी फवारणी करा किंवा रेतीत मिसळून फेका किंवा ओल कमी असेल तर रासायनीक बुरशीनाशक पिक्सल / क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड ३० ग्रॅम + रायझर ५० मिली प्रति पंप प्रमाण जमिनीवर दाट फवारा.

  • @vishalkavane7076
    @vishalkavane7076 2 дня назад

    नमस्कार सर तूर पिकाला 80% फुल आहे ढगाळ वातावरण असल्याने नुकसान होऊ नये म्हणून खालील फवारणी केली तर चालेल का
    झेनोप +पलानोफिक्स+ बोरॉन+ 13.00.45+ विसल्फ घेतले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, प्लॅनोफीक्स नाही या ऐवजी भरारी वापरा

  • @omjaiswal2953
    @omjaiswal2953 23 часа назад

    Hello sir मला फलबाग लगवाड़ करायची आहे ।त्यात मला पेरू लगवाड ही 3000रोप लावाचे आहे मला मार्गदर्शन भेटत नहीं आहे।आपन एक्खड़ पुस्तक कीव्हा विद्यापीठाचे नंबर सुचवा बाकी you tube वर मी सर्व माहिती पहिलेली आहे पान ते संपूर्ण नही
    खुप झन पैसे मागत आहे देन ठीक राहिल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  21 час назад

      नमस्कार दादा, पेरू लागवडीचे संपूर्ण मार्गदर्शन घेण्यासाठी चित्रकार सर यांना संपर्क करा - 9881817888

  • @DineshWaghmare-h5f
    @DineshWaghmare-h5f 2 дня назад

    सर दुसरे हवामान अंदाजक खु‌पभिती सांगत आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, मोठा नुकसान करणारा पाऊस नाही

  • @vikrantkhandagle3888
    @vikrantkhandagle3888 День назад

    नमस्कार सर मका तणनाशक हरबरा पिकात काही शेतकरी मारतात तर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, हरभरा मध्ये मका पिकातील तणनाशक चालत नाही.

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 2 дня назад

    हरभरा पहिल्या फवारणी सोबत नेनो युरीया जमते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, नॅनो DAP वापरा , नॅनो युरिया नाही.

  • @niteshbhandare4947
    @niteshbhandare4947 День назад

    kord vau chna ahe bhari jamin ahe fohvarni sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, हरभरा पहिली फवारणी ३० - ३५ दिवसाच्या दरम्यान इमान १० ग्रॅम / मस्केट ३० मिली + टॉप अप ४० मिली + पिक्सल ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 20 часов назад

    Bdngk 798 महाबीज हरभरा वान विषयी कृपया थोडक्यात माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  16 часов назад

      नमस्कार दादा, या वाणाबद्दल काय माहिती पाहिजे ते कळवा

    • @samadhanshinde3451
      @samadhanshinde3451 12 часов назад

      ​@@whitegoldtrust उत्पादन क्षमता , कालावधी, साधारणतः बाजार भाव ,एकंदरीत वैशिष्ट्ये.

  • @balajimakode5908
    @balajimakode5908 День назад

    सर आता उद्या तुरीला पाणी जमेल का 70% शेग आहे 30% फुल आहे पाणी जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, चालेल पाणी देऊ शकता

  • @kailaswagh7699
    @kailaswagh7699 День назад

    Sir abhari

  • @Amarsingrajput-v4t
    @Amarsingrajput-v4t День назад

    सर मी सोयाबीन काढली आणि ज्या ठिकाणी कुटार पडलं तिथे हरबऱ्याला मर जास्त आहे त्यावावर उपाय सांगा 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  21 час назад +1

      नमस्कार दादा, मररोगाची सुरुवात असल्यास पिक्सल ३० ग्रॅम, रोग वाढत असल्यास क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल ३० ग्रॅम व रोगाचे प्रमाण जास्त असल्यास एलियट ३० ग्रॅम प्रति पंप जमिनीवर दाट फवारा द्यावा.

    • @Amarsingrajput-v4t
      @Amarsingrajput-v4t 20 часов назад

      @whitegoldtrust 🙏 धन्यवाद

  • @umeshkhiratkar6858
    @umeshkhiratkar6858 2 дня назад

    सर हरभर्याला पाणी दिले आता कली अवस्थेमाधे , फुलाची सुरूवत आहे काय फवरू जेनेकरून फुलांच्या संखेत vad hoil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्राम + प्रोपीको २० मिली प्रति पंप प्रमाण

    • @bapunevare4955
      @bapunevare4955 День назад

      Sir mazya harabaryachi vadh Kami aahe Ani patala pan aahe Ani mar pn aahe tr konti favarani gheu

  • @balajipise7341
    @balajipise7341 2 дня назад +1

    तूर खूप दाटली फवारणी करणे शक्य नाही 50% फुल आहे काय उपाय करावेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, भांग पडतो तशी दोन तास सोडून तुरीचे झाड वाकवून फवारणीसाठी रस्ता करा

  • @tukaramsatpute9719
    @tukaramsatpute9719 День назад

    यूट्यूब चा व्हिडिओ बरोबर दिसत नाही चालत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  21 час назад

      नमस्कार दादा, काही इंटरनेटच्या अडचणीमुळं सुरुवातील व्हिडीओ अडकत होता

  • @ganeshingle1964
    @ganeshingle1964 День назад

    धन्यवाद

  • @MHBhai-ov3ig
    @MHBhai-ov3ig День назад

    सर माझ्या गावामध्ये शेडा खुडलेली तुर बरिच तुर खराब झाली आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, काय अडचण आली आहे ते कळवा

    • @MHBhai-ov3ig
      @MHBhai-ov3ig День назад

      @whitegoldtrust शेडा खुडलेले तुरीचे प्लाट भरगच्च भरलेच नाहीत . एकेरीत राहिलेत.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  21 час назад

      तूर फिलोरा अवस्थेत असतांना आपल्या भागात धुवारी पडली असेल त्यामुळं शेंगाचे प्रमाण कमी राहते

  • @ShrikrushnaSonbawane
    @ShrikrushnaSonbawane День назад

    Awaj barobar yet nahi adakato

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, थोडा इंटरनेटची अडचण येत असल्यामुळं व्हिडीओ अडकत होता.

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew 2 дня назад

    सर हरबरा हे पीक आज 20 दिवसाचे आहे मर रोगासाठी जयविक ची फवरणी करू की रासायनिक बुरशी नशकाची फवारणी करू हे सागा ही विनंती आहे वरची माती कोरडी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असेल तर ट्रायकोबूस्ट + सुडोबूस्ट प्रत्येकी अर्धा किलो एकरी फवारणी करा किंवा रेतीत मिसळून फेका किंवा ओल कमी असेल तर रासायनीक बुरशीनाशक पिक्सल / क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड ३० ग्रॅम + रायझर ५० मिली प्रति पंप प्रमाण जमिनीवर दाट फवारा.

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 2 дня назад

    हळद खुप पिवळी पडतात आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, बिग बी एकरी ५ किलो व ५ दिवसा नंतर अमोनियम सल्फेट ५ किलो ड्रीप मधून एकरी प्रमाण.

  • @vishalkavane7076
    @vishalkavane7076 2 дня назад

    नमस्कार सर तूर पिकाला फुल खूप आहे तर ढगाळ वातावरण असल्याने खालील फवारणी करावी का
    जेनोप+भरारी + ०.५२.३४+बोरॉन+ वीसल्फ चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 2 дня назад

    सर तुरीला फुल खूप लागले आहेत झेप फवारले पण आता फुलाचे शेंगात रूपांतर होत नाही आहे भरारी सुद्धा फवारले काय उपाय करावा सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, पाण्याचा ताण देऊन भरारी + ० : ५२ : ३४ फवारा