उत्पादन वाढीसाठी संपूर्ण गहू व्यवस्थापन - श्री गजानन जाधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 216

  • @bharatmaskar9027
    @bharatmaskar9027 9 дней назад

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आपण आपण जे सांगता ती माहिती मी मन लावून ऐकतो व फॉलो करतो थँक्यू सर थँक्यू सर...

  • @popatpalve7584
    @popatpalve7584 Год назад +3

    Jai Hari Mauli. JADHAV Sir,your info/ guidance is very useful to all farmers.I appreciate your deep knowledge regarding beej prakriya,fertilisers and so on.Your all videos uploaded on mob screen,are very useful for all us. It is guidelines for us.May God bless you forever.

  • @sushilwankhade4114
    @sushilwankhade4114 Год назад +2

    खूपच सुंदर माहाती दिली सर तुम्ही.

  • @dineshchavan9469
    @dineshchavan9469 3 года назад +5

    I am a young farmer ,There is so much to learn from the videos you make,Greetings for your work ty sir

  • @dipakdhokrat6956
    @dipakdhokrat6956 3 года назад +3

    सर आपली माहिती अत्यंत उपयोगी असते. आपले व्हिडिओ बघून मी सोयाबीन हे पीक घेतले. एकरी बारा क्विंटल उत्पन्न मिळाले. आपणास खूप खूप धन्यवाद. कृपया लसूण लागवड व लसूण साठवण्याचे व्यवस्थापन या बद्दल व्हिडिओ बनवावा.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद. ठीक आहे लसूण व्यवस्थपणाची लवकरच माहिती देऊ. धन्यवाद

  • @nitinapatilpatil4633
    @nitinapatilpatil4633 3 года назад +2

    नमस्ते भाऊ दिवाळी च्या शुभेच्छा मागच्या वर्षी मी आपल्या माहिती नुसार गहूं काडला तरी मला चांगले उत्पन्न मिळाले आपल्या माहिती चा चांगला उपयोग होतो.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад +1

      धन्यवाद व आपणास व सर्व कुटुंबीयांस दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @marotigudade7790
    @marotigudade7790 3 года назад +6

    आपणास व आपल्या व्हाइट गोल्ड ट्रस्ट परिवाराला सुध्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад +2

      आपणा सर्वांना शुभेच्छा

  • @balasahebubhedal8740
    @balasahebubhedal8740 2 года назад +2

    खूपच छान मार्गदर्शन केले तुम्ही

  • @sandipanshendge7183
    @sandipanshendge7183 3 года назад +1

    Sir nmskar,
    मी संदीपान शेंडगे मु पो पानगाव ता रेणापूर जि लातूर जास्तीचा पाऊस झाल्याने तूर पिवळी पडली होती
    आपल्या मार्गदर्शनात तुर फुलोऱ्यात व हिरवी पडली आहे.
    खुप खुप आभार

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад +1

      धन्यवाद व आपणास व सर्व कुटुंबीयांस दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @Motivational48908
    @Motivational48908 8 дней назад

    अंकुर केदार & ग्रीन गोल्ड 23 हे जात किती दिवसात येते, चांगल्या जमिनीत?आणि पाणी कसे द्यावे, स्प्रिंकलर ने का पाट पाणी?स्प्रिंकलर ने किती तास द्यावे,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 дней назад

      नमस्कार दादा, या १२० दिवसाच्या जाती आहे गव्हाला पाट पाणी द्यावे.

  • @jeevanzade8117
    @jeevanzade8117 3 года назад +6

    सर. आपल्याला व आपल्या परिवाराला आणि व्हाईट गोल्ड परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      आपणास व आपल्या कुटुंबाला ही दिवाळी व येणाऱ्या सर्व दिवाळी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व भरभराट देवो

  • @godblessyou4716
    @godblessyou4716 Год назад +2

    खुप खुप धन्यवाद सर

  • @sachins.jejurkar8359
    @sachins.jejurkar8359 2 года назад

    नमस्कार सर
    खूप छान माहिती मिळाली
    यासारखिच लिंबु हस्त बहार चांगला कसा फुटेल
    व रोग याबद्दल माहिती द्यावीत ही विनंती
    तसेच आपली औषध नगर अहमदनगर येथे कोठे मिळेल हेही सागावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , आपले प्रथम धन्यवाद , आम्ही शिफारस करत असलेले औषधी अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - वि. मोहनदास & सन्स 9423791379
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100
      अहमदनगर(मार्केट यार्ड) - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9420797569

  • @sachin.j.rajput4100
    @sachin.j.rajput4100 2 года назад +2

    सर गहू पेरणी करायची आहे तर सिंगल पेरावे की डबल पेरावे आणि सोबतच खत कोणते पेरावे

  • @ramakantgarud5908
    @ramakantgarud5908 2 года назад +2

    नमस्कार सर आपण दिलेली माहिती खूप चांगली होती सर 15 ऑक्टोबर गहू पेरणी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , धन्यवाद

  • @rajbhushanlanjewar402
    @rajbhushanlanjewar402 3 года назад +18

    सर आंम्ही आपले विडीओ पाहतो फार समाधान वाटते की कुनितरी शेतकरी यांची चिंता करतात

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +1

      नमस्कार , धन्यवाद दादा

  • @shubhambagewar7265
    @shubhambagewar7265 2 года назад +2

    🙏 सर मला 20 डिसेंबर ला लोकवन गव्हाची पेरणी करायची आहे... उशीर होत असल्याने एकरी किती किलो पेरणे योग्य राहील... सर कृपया मार्गदर्शन करा...

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, एकरी ४० किलो बी पडले पाहिजे. धन्यवाद

  • @rushikeshmirjapure5921
    @rushikeshmirjapure5921 Год назад

    Sir gavhala 2%DAp chi favarani keli tr chalel ka oombi bharnyachi Avastha ahe ani 2% DAP mhanje prati 15liter pampala kiti DAp vaprava lagel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा, ओंबी भरण्याच्या अवस्थेत GA २ ग्रॅम + भरारी ५० मिली + बिग बी ७५० ग्रॅम व पाणी १०० लिटर याचे एकत्र द्रावण तयार करून फवारणी करा

  • @Respect-kr1tf
    @Respect-kr1tf 2 года назад +1

    You are really great sir
    Happy Dipawali

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      नमस्कार दादा, व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या सर्व टीम कडून
      परिवाराकडून आपणास आणि
      आपल्या परिवारास दीपावलीच्या
      खूप खूप शुभेच्छा!!!💐💐

  • @vivekbhaisare6303
    @vivekbhaisare6303 2 года назад +1

    महोदय, गहू कापणी नंतर लगेच हिरवडी चे खत ची पैरणी करू शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      नमस्कार दादा , हो करू शकता

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 3 года назад +1

    भाऊ,नमस्कार🙏🙏, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,,कोरडहु हरबरा,,24,इंच, साव्यात पेरला तर चालेल का,(24,इंच,आंतरावर
    तुमची शिफारस कशी आहे किती अंतरावर आहे

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад +1

      कोरडवाहू 18 ते 20 वर घ्या, 24 वर प्रयोग म्हणून थोडा करून पहा

  • @vitthalabhang4280
    @vitthalabhang4280 3 года назад +3

    नमस्कार सर आपल्या ला व आपल्या परीवारास दिपवालीच्या हार्दीक शुभेच्छां.
    सर नगर जिल्ह्यात आपले प्रॉडक्ट कुठे मिळतील.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      आपणास व आपल्या कुटुंबाला ही दिवाळी व येणाऱ्या सर्व दिवाळी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व भरभराट देवो
      लवकरच उपलब्ध करण्याची व्यवस्था करत आहोत

  • @naeemtamboli3011
    @naeemtamboli3011 11 месяцев назад

    सर, गव्हाला प्रत्येक 8 ते 10 दिवस अंतराने पक्वते च्या अवस्थे परेंत पाणी दिले तर चालेल का ..?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад +1

      नमस्कार दादा , हो चालेल

    • @naeemtamboli3011
      @naeemtamboli3011 11 месяцев назад

      @@whitegoldtrust माहिती दिल्या बद्दल आभारी आहे...

  • @surajpatalbanshi2574
    @surajpatalbanshi2574 10 месяцев назад

    Sir gahu ओम्बि टाकत आहे अर्धी bag १०१० २६ आणि १bag यूरिया फेकू का माझ्या पाशी शिल्लक आहे आणि फायद होईल ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      नमस्कार दादा , युरिया + झिंक सल्फेट टाका

  • @swapnilupadhye8720
    @swapnilupadhye8720 2 месяца назад

    सर माझी जमीन हलकी आहे 2ऐकर पाणी फरपुर आहे गहु दर वर्षी 12 च पोते होते जास्तं पिकवन्या साठी मार्ग.करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, गहू संपूर्ण व्यवस्थापनाचा नवीन व्हिडीओ बनवू त्या मध्ये सविस्तर माहिती देऊ.

  • @ashokjadhav1180
    @ashokjadhav1180 Год назад

    बिग बी आणि भरारी वाई, जिल्हा सातारा मध्ये कोठे भेटेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , वाई - साईनाथ एजन्सीज 9890220391
      वाई - किसान कृषी उद्योग 9822220728
      बावधन - साई कृषी सम्राट 9637291070
      भुईज - मे.सूर्यकांत प्रभाकर शेटे 9890075722
      कवठे - मे. एस.पी.ॲग्रो सर्विसेस 9923917980
      कडेगाव - श्रेया कृषी भंडार 9226241363

  • @shivajisuryawanshi7030
    @shivajisuryawanshi7030 3 года назад +2

    Good information sir

  • @arunkurhe7860
    @arunkurhe7860 3 года назад +1

    Raiser G सोनई,नेवासा तालुक्यात कुणाकडे उपलब्ध आहे?
    10 kg price?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, नेवासा मध्ये उपलब्ध नाही, कायगाव येथे गोदावरी कृ केंद्र आहे यांच्याकडे मिळेल.धन्यवाद

  • @jayvantdehankar3513
    @jayvantdehankar3513 3 года назад

    सर, सोयाबीन काढणी पुर्वी सोयाबीन मधे ग्लायफोसेट १००मीली व ऑक्शिक्लोरोफेन ५मीली/पंप फवारले. १५दिवस झालेत, आता त्यात मशागत करून हरभरा टोकन करने चालेल कां? व पेरून पेंडामिथीलीन फवारले तर चालेल काय?सर, मार्गदर्शन करावेसे.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, हो मशागत करून हरबरा पेरणी करू शकता. पेंडामिथीलीन वापरू नये.

  • @shyamkadam9628
    @shyamkadam9628 3 года назад

    सर,दीवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐🙏🙏🥟🥟🥟🥟🧨🧨🧨🧨🧨🧨

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      आपणास व आपल्या कुटुंबाला ही दिवाळी व येणाऱ्या सर्व दिवाळी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व भरभराट देवो

  • @raghunathkharat3381
    @raghunathkharat3381 3 года назад +2

    Khup chan sar

  • @ishwarpatil273
    @ishwarpatil273 2 года назад +1

    सर 15 जानेवारी गहु पेरणी केली तर येईल का ? येईल तर कोणते वाण घेऊ

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, आम्ही जानेवारी मध्ये गहू पेरणीची शिफारस करत नाही

  • @kashinathwankhede4817
    @kashinathwankhede4817 Год назад +1

    Agit 102 ghau kashe ahe ekri kiti B takawe sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चांगली जात आहे एकरी २५ ते ३० किलो पेरावे

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 3 года назад +1

    सर मध्यम जमिनीत गहु पेरणी करायची आहे तर lihocine चि बीज प्रक्रिया केली तर चालेल का?
    मागील वर्षी भारी जमिनीत आपण केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे बीज प्रक्रिया केली तर फुटवा संख्या खूप मोठी झाली... एकरी 22 क्विंटल उतारा मिळाला होता... 😊

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, हो करू शकता

    • @kisanpatil655
      @kisanpatil655 2 года назад

      Gahu konata perala hota ?

    • @kisanpatil655
      @kisanpatil655 2 года назад

      Sumit Dada Aapala mob no dya

  • @nehapatil2919
    @nehapatil2919 3 года назад +1

    सर माझाजवळ मागच्या वर्षी ची कावेरीचा गहु आहे ते बियाणे चालेल का मागच्या वर्षी बियाणे आणले होते व ते पेरल होत

  • @jaiminisontakke208
    @jaiminisontakke208 3 года назад +1

    जय हिंद
    हम घर पर अपना खुद का बीज कैसे तैयार कर सकते हैं उसके बारे में वीडियो बनाइए गेहूं चना सोयाबीन इन बीजों के लिए कुछ

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, Seeds Home production करणे के ली बहुत बारीक चिजो का ध्यान रखना पडता है,

  • @shravanpaikrao2819
    @shravanpaikrao2819 3 года назад

    धन्यवाद साहेब गहू या पिकाला जैविल PSB KMB याची बीजप्रकिया करू शकतो का आणि प्रति किलो बियाण्यास किती ml वापरावे

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      करू शकता 5 ग्राम किंवा 5 ml प्रति किलो

  • @शिंदेमावळा
    @शिंदेमावळा 2 года назад

    6 एकर पैकी पाऊण एकर तूर जळाली आहे सर घरचा साठी गहू टाकायचा आहे तर कोणता गहू टाकू ज्याची पोळी चांगली नरम येईल अशी कोणती व्हरायटी आहे गहुची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, बूस्टर कंपनीचे - लोकवण, समाधान, ४९६,२४९६ या पैकी मिळाल्यास घ्या

  • @vinodpatil3442
    @vinodpatil3442 2 года назад

    नमस्कार शेतकरी मित्र सर मी विनोद पाटील ता.मुकताईनगर,जि.जळगाव. आज गव्हाचे कोणते बियाणे वापरावे जे आमच्या भागात उत्पादन चांगले मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, या व्हिडीओ मध्ये सर्वच जाती चांगल्या उत्पादन देणाऱ्या आहे , या पैकी आपल्या आवडीनुसार घ्या

  • @sachinghode2816
    @sachinghode2816 3 года назад

    Sir sadhya 20 tarikha aali aahe tari dhagal watavarn gelya 10 divasapasun aahe aani aatahi aahe. Gavhachi perani karavi KI nahi kàran olit he canalchya panyavar aahe.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, हो गहू पेरणी करू शकता

  • @samadhanhake3217
    @samadhanhake3217 2 года назад

    सर गहू पेरणी करून तिस दिवस झाले जमीन थोडी खडकाळ आहे खोड कीड (गाभे पडणे) प्रमाण जास्त आहे कोनते औषध फवारणी करू

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , झेनोप १५ मिली फवारा

  • @wrushankkadu4918
    @wrushankkadu4918 3 года назад

    Toor flowering stage la ahe sprinkler ni pani dil tr chalel kay

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडून झाड सुकत असल्यास देऊ शकता

    • @wrushankkadu4918
      @wrushankkadu4918 3 года назад

      Ful gadel kay

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      @@wrushankkadu4918 हो काही प्रमाणात

  • @pradipkale1290
    @pradipkale1290 Год назад

    Very good sir

  • @chandramunibalkhande9369
    @chandramunibalkhande9369 2 года назад

    सर स्प्रिंकलर नि पाणी दिले पाहिजे की पाटा ने द्यावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , पाटपाणी द्यावे

  • @gauravdhandge2565
    @gauravdhandge2565 3 года назад

    sir kapashivr sarendre aani big-B favarle tr chalel ka

  • @mr.samarthdamodar9618
    @mr.samarthdamodar9618 3 года назад

    नमस्कार सर मला उन्हाळी सोयाबीन पेरायचे आहे तरी कुठल वान पेरावे मार्गदर्शन करावे.

  • @amolmarathe8742
    @amolmarathe8742 2 года назад

    Sir तण नाशक algrip सोबत Tamar mix करून मारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , नाही

  • @kundalikpradhan906
    @kundalikpradhan906 3 года назад

    सर हरभरा पिकाकरिता जिवाणू संवर्धक म्हणून रयझोबियंम वापरले तर चालेल काय.

  • @shyammohate699
    @shyammohate699 2 года назад +1

    सर श्रीराम सुपर वाण कसे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा ,हायब्रीड बियाणे

  • @rajashreemaliye577
    @rajashreemaliye577 3 года назад +1

    Kanda bij kothe milel in Akola jila maharastra

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर चौकशी करा

  • @neeilbendre2623
    @neeilbendre2623 3 года назад

    सर नमस्कार, 24 नोव्हेंबर ला 1 एकर मध्ये खाजगी कंपनी अंकुर चा केदार हा वाण 20 किलो आणि महाबीज च MACS 6478 हा वाण 20 किलो पेरला आहे.. हे वाण उत्पन्नासाठी चांगले आहेत का.?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, दोन्ही वाण चांगले आहे

    • @sheshakanttambade1269
      @sheshakanttambade1269 2 года назад

      आपण केलेल्या वादात उत्पादन चांगले झाले आहे का

    • @neeilbendre2623
      @neeilbendre2623 2 года назад

      @@sheshakanttambade1269 7 qntl

  • @राष्ट्रहीत
    @राष्ट्रहीत 2 года назад

    सर सुर्यफुलवर व्हिडीओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @sanketdeshmukh7459
    @sanketdeshmukh7459 2 года назад

    Sir आमच्या येथे भरारी मिळत नाही त्याला पर्याय सांगा दुसरी कंपनी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा

  • @devdev8906
    @devdev8906 3 года назад

    गव्हाला फुलोरा अवस्थे मधे यूरिया देऊ शकतो का 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, नाही, युरिया पहिली मात्र पेरणी नंतर २१ दिवसांनी व दुसरी मात्र ४२ दिवसांनी द्यावी.

  • @motilalmahajan1648
    @motilalmahajan1648 3 года назад +1

    सर आम्ही, शरबत्ती म्हणून गहू मागच्यावर्षी पेरला होता,
    त्याचे गव्हाचे उत्पन्न घेतले, ते गहू आम्ही पेरणीसाठी ठेवले आहे, कारण आम्हला शून्य खर्च ( म्हणजे अगदी कमी खर्च )करायचा आहे चालेले का?
    तसेच दप्तरीचा हरभरायचे पण तसंच केल आहे (pkv2). Mg चांगल उत्पादन मिळेल का आम्हाला.
    कृपया सुचवा.
    धन्यवाद

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      घरी आहे तेच गव्हू हरबरा पेरू शकता

  • @niyajpakale5913
    @niyajpakale5913 2 года назад

    सर पेरणी यंत्राने 12 ईचांवर पेरले तर चालेल का एकरी 40 किलो पेरतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , चालेल

    • @niyajpakale5913
      @niyajpakale5913 2 года назад

      नमस्कार साहेब माझ मीनी ट्याक्टर पेरणी यंत्र आहे मला तुमचे विडिओ बगण्याने मला खुप फायदा झाला आहे मला ईतर पिकाची माहिती हवी आहे. दोन ओळीत अंतरं किती आहे व एकरी बियाने किती लागेल याची माहिती पाहिजे जेणेकरून शेतकरी चा फायदा व्हावा आमच्या कडे भात. गहू. खपली गहू. भुईमूग. सोयाबीन व शाळू. हरबरा. हि पिके असतात युट्यूब वर जेवडे विडिओ पाहतो पण तुमचे विडिओ मला पटतात सर तूमचा नंबर द्या प्लीज

  • @ketkizade7716
    @ketkizade7716 3 года назад

    1/2 aker murmad jaga vihiri jawal ahe , pani bharpur ahe konat pic ghene yogya rahil

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, ज्वारी किंवा गहू घेऊ शकता

  • @शेतीहाचचपर्याय

    Sir unhali soyabin lagwad wr video kra

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +2

      नमस्कार दादा, लवकरच उन्हाळी सोयाबीन व्यवस्थापनाचा व्हिडीओ अपलोड करू

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 2 года назад

    सर कमी पाण्या मधे येणारे कोणते वाण चांगले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, या बद्दल रब्बी माहिती देऊ

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 года назад

      @@whitegoldtrust रब्बी मधे का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      हो

  • @cricketforever7689
    @cricketforever7689 3 года назад

    Thibak var perni karyachi aslyas lagwad antar sanga

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      आधीच एक व्हिडिओ पहा सविस्तर माहिती साठी

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 3 года назад

    सर संत्रा झाडात गहू पेरता येईल का? संत्रा एता आहे.7वर्षाचा.की अजून काही पेरता येईल.🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, हरबरा पेरू शकता

    • @sujalnadageri2598
      @sujalnadageri2598 2 года назад

      Sar hamen bhookh per nahin karta ho Ankur Kedar result Kasai

  • @ramgavate3517
    @ramgavate3517 11 месяцев назад

    सर दुरी गेहु पेरलतर जमल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @99Ranjj99
    @99Ranjj99 3 года назад

    केळी विषयी video बनवा

  • @permeshwarshejole2142
    @permeshwarshejole2142 3 года назад +1

    ज्या गव्हाची पोळी खूप छान तो गहू कोणता

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, लोकवण, अजित १०२, वेस्टर्न ११, KW ५१, २४९६,२१८९ या पैकी आपल्या आवडीनुसार घ्यावे.

  • @dilipshejwal961
    @dilipshejwal961 2 года назад

    सर,सागरिका व रेझ एकत्रित फवारणीकरता येईल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      भाऊ सागरिका काय आहे कळवा
      धन्यवाद

    • @Xyz_26-5
      @Xyz_26-5 2 года назад

      @@whitegoldtrust iffco च समुद्री सैवाल पासून तयार होणार टॉनिक स्वस्त आहे खूप.

  • @murlidharpondhe254
    @murlidharpondhe254 2 года назад

    परभणीला कोठे मिळतात ही औषधे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      न्यू मोंढा - उन्नती सीड्स & फर्टीलाझर्स 9359489635
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @satyamrode5019
    @satyamrode5019 3 года назад

    Tumhala pn happy Diwali Sir 🙏

  • @murlidharpondhe254
    @murlidharpondhe254 2 года назад

    सर अजीत गहू दर वर्षी पण बारीक होत आहे. याचे कारण सांगा दुसरया जातीचा गहू बारिक होत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, दाणा भरण्याच्या अवस्थे मध्ये पाण्याचा ताण किंवा जास्त वाढ होणे किंवा गहू खाली पडणे या पैकी काय कारण आहे ते शोधा.
      दाणा भरण्याच्या अवस्थे मध्ये भरारी + GA ची फवारणी करा

  • @hemantbhat9007
    @hemantbhat9007 2 года назад

    सर माझा गहू श्री राम आहे
    मी तो 22 November la पेरणी केली
    27 Disembar ला 1 बॅग युरीया फेकला
    Tr आता फेकू शकतो ka युरीया

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, आता युरिया देऊ नये , या मूळ गहू लोळू शकतो

    • @shubhamgaware3621
      @shubhamgaware3621 2 года назад

      श्रीराम कोणते वान आहे

  • @JotiKumbhar
    @JotiKumbhar Год назад

    विगोर 111 बियाणे चागले आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      या जातीचा आम्हाला अनुभव नाही दादा

  • @MdWasim-rv7ht
    @MdWasim-rv7ht 3 года назад

    Sir white gold ka address btao apna brand boost kha Milta wo address chahiye

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार सर, अपका जिल्हा और तालुका कौनसा है.

  • @vijayshirole4039
    @vijayshirole4039 Год назад

    Sir mi call back Karu ka maza gahu aani harbara ahe pls mala saga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पिकांच्या अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @jalindarrajput3803
    @jalindarrajput3803 2 года назад

    पेरणी स कोणते वान चांगले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, बुस्टर - लोकवण
      बूस्टर - समाधान
      बूस्टर - ४९६
      बूस्टर - २४९६
      बूस्टर - २१८९
      या पैकी आपल्या आवडीनुसार घेऊ शकता

  • @prakashdogmane2380
    @prakashdogmane2380 Год назад

    सर गहु पिकासाठी c p p u हे संजिवक वापरलेतर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , या संजीवकाबद्दल आम्हाला माहिती नाही

  • @dilipshejwal961
    @dilipshejwal961 2 года назад

    नमस्कार सर, महाबीज चे ६२२२गहू कसा आहे?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, या जाती बद्दल आमच्याकडे पूर्ण माहिती नाही, तरी आपण महाबीज च्या प्रतिनिधी संपर्क करून माहिती घ्यावी. धन्यवाद

  • @nandkishorwanjare8724
    @nandkishorwanjare8724 2 года назад

    गहु काळा पडला हिरवेपना येन्यासाठी काय करावं लागेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      भाऊ खालील प्रमाणे फवारणी करा
      पांडा सुपर ३० मिली
      + रिफ्रेश ४० मिली
      + व्हिम सुपर ३० ग्रॅम
      + बेस्टिकर ५ मिली
      प्रति पंपाला प्रमाण
      धन्यवाद

  • @amolmarathe8742
    @amolmarathe8742 2 года назад

    सर तणनाशक 30 दिवसा नंतर मारले तर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @vinodlokhande1794
    @vinodlokhande1794 2 года назад

    सर आज दिनांक 03/01/2022 ला मी गहू पेरला आहे तर मला कमेट मधे सल्ला द्यावा ही विनंती 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, पुढील व्यवस्थापनासाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @vishnurangule2867
    @vishnurangule2867 3 года назад

    नमस्कार सर!
    गेली दोन वर्षा पासून मी खपली गहू घेत आहे, उत्पादन,दर वगैरे सर्व काही ठीक आहे, परंतु या गव्हाची अतिरीक्त वाढ होते व गहू लोळतो त्यामुळे समस्या निर्माण होतात !
    तरी कृपया यावर उपाय सुचवा ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, पेरणी पूर्वी गव्हाला लिओसीन ३ मिली प्रति किलो लावावे., धन्यवाद

    • @vishnurangule2867
      @vishnurangule2867 3 года назад

      @@satishgadve2971 धन्यवाद सर!
      पण काही क्षेत्रात विना लिहोसिन पेरला आहे त्या साठी उपाय सुचवा?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      @@vishnurangule2867 ५ ते ६ किलो रेतील लिओसीन चोळून पहिल्या पाण्याचा अगोदर फेकून द्यावे

    • @vishnurangule2867
      @vishnurangule2867 3 года назад

      @@satishgadve2971 सर नंतर ओंबी बाहेर पडताना लिहोसिन फवारले तर नाही चालणार का ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      @@vishnurangule2867 नाही , बीज प्रक्रिया करावी

  • @dineshchavan9469
    @dineshchavan9469 3 года назад

    Happy diwali jadhav sir

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      आपणास व आपल्या कुटुंबाला ही दिवाळी व येणाऱ्या सर्व दिवाळी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व भरभराट देवो

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 3 года назад

    Sir Happy Diwali

  • @akashpatode7325
    @akashpatode7325 2 года назад

    Dinchya aani tag kay aste kalwa koni tri

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, हिरवळी खत म्हणून या पिकांची पेरणी करतात

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 2 года назад

    पेरणी झालीय आता खते कशी द्यायची

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, पाणी देण्या अगोदर १०:२६:२६ एकरी १ बॅग फेकून देऊन शकता. धन्यवाद

  • @kapurchandbandhate7229
    @kapurchandbandhate7229 16 дней назад

    रियांश यह दवाई केमिकल आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  16 дней назад

      नमस्कार दादा, हो

  • @deepakseoni8019
    @deepakseoni8019 2 года назад

    हिंदी में भी विडियो बनाएं कृपया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      नमस्कार सर, ये व्हिडीओ हिंदी भाषा में करणे का काम चालू है

  • @sudhakargabale475
    @sudhakargabale475 3 года назад

    मकाउत्पादन वाढीसाठीकायकरावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा,खत व पाणी व्यवस्थापन योग्य करा

  • @aadiwasifunnydewa8014
    @aadiwasifunnydewa8014 3 года назад

    रंग डे कांधे का दिया है हमारे पास उसकी फोटो आपको भेजा था हमने

  • @saikhandar7785
    @saikhandar7785 2 года назад

    Green Gold verity name

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058 3 года назад

    5 नोव्हेंबर ला पेरला तर

  • @AyushFree-c2m
    @AyushFree-c2m 3 года назад

    Bhat ya pikachi mahiti dya

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, धान पिकाची अचूक माहिती घेऊन व्हिडीओ बनवू. धन्यवाद

  • @pravinpatange7604
    @pravinpatange7604 2 года назад

    Suryfulla badal mahiti dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      भाऊ लवकरच या एक व्हिडिओ बनवू धन्यवाद

  • @janardhanshelke2681
    @janardhanshelke2681 3 года назад +1

    शेतकऱ्यांचे दैवत

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @vishnugoykar7224
    @vishnugoykar7224 2 года назад

    Nmste

  • @abhi_sangale_1
    @abhi_sangale_1 2 года назад

    गहू एकरी पेरवा का दोहेरी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, दुहेरी पेरा

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 2 года назад +1

    21:10min पाणी व्यवस्थापन

  • @rajendrajoshi8883
    @rajendrajoshi8883 2 года назад

    Green gold very bad results

  • @sudamgholap3695
    @sudamgholap3695 2 года назад

    Sir mala Tumacha Mobile No Daya Please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, शेती व कृषी सल्ला विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता .धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , ब्लॅक थ्रिप्स च्या नियंत्रणासाठी रेज, अलिका, पांडासुपर, डिझायर, रिहांश, कराटे, इमान या पैकी कोणते हि वापरू शकता

  • @kishortapase9390
    @kishortapase9390 3 года назад

    सर तुमचा मोबाईल नंबर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад

      भाऊ ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करा
      धन्यवाद

  • @vitthalabhang4280
    @vitthalabhang4280 3 года назад +3

    नमस्कार सर आपल्या ला व आपल्या परीवारास दिपवालीच्या हार्दीक शुभेच्छां.
    सर नगर जिल्ह्यात आपले प्रॉडक्ट कुठे मिळतील.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      आपणा सर्वांना शुभेच्छा
      लवकरच उपलब्ध करून देऊ

  • @99Ranjj99
    @99Ranjj99 3 года назад

    केळी विषयी video बनवा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +1

      नमस्कार दादा, केळी पिकाची अचूक माहिती घेऊन व्हिडीओ बनवू. धन्यवाद

    • @99Ranjj99
      @99Ranjj99 3 года назад

      @@satishgadve2971 thx sir

    • @99Ranjj99
      @99Ranjj99 3 года назад

      @@satishgadve2971 video छान बनवता समजाता त पण भाषा एक्दम बोली सोपि अस्ति 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      @@99Ranjj99 🙏🙏