अहो दिनेश जी अजित दादानी पण आवाज सुप्रियाचा आहे असे ठामपणे सांगितले आहे.पूज्य पिताजी “सोयीच” राजकारण करण्यात हातखंडा आहे. आपण अनिल देशमुखाच चपखल उदाहरण दिल आहे.सुसु ताई हायकोर्टात पाटील याच्या विरूध्द का जात नाहीत? छान विवेचन केलत.keep it up
सुळेना वांग्याच्या शेतीतून 10 ते20 कोटी रु मिळतात असे मिळतात असे ऐकले तर बीट कोईन क्या धंद्यातून किती मिळवले असतील जे एकदम ब्लॅक मनी असून बेकायदेशीर आहे जर हे खरच असेल तर त्यांना शिक्षा जबर शिक्षा व्हायला पाहिजे सुटता कामा नये
सज्जन आणि सच्च्या लोकांचा बळी मुळीच जाऊ नये, ही जबाबदारी सरकारचीच आहे, सरकारने आपली विश्वासार्हता समाजात टिकवून ठेवणे फार आवश्यक आहे. नाहीतर समाजात नकारात्मक संदेश जाऊ शकतो.
निवडुन तर महायुतीच येणार आहे 🐅 विकास कामे करणारे सरकार मोदी सरकार जिंदाबाद जिंदाबाद 🚩🐅🐅🐅🚩 जय श्री राम 🚩🐅🚩 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पण ती ऑडिओ क्लिप कोणत्या निवडणूकी दरम्यान आहे ते कळलं नाही. १० एकरात ११३ कोटींची मिळकत वांग्याच्या शेती द्वारे होते तीच व्यक्ती असे असंख्य कांड करू शकते., हे निर्विवाद.
Wangi tai la income tax chi notice aalyavar tyani reply dila hota Income tax dept : 125Cr kuthun aale? Mazyakade 10 acre jameen aahe. tyat me wangi pikavun paise kamavle ashi wangi tai ne sangitle 1 acre means 40 guntha Means 10acre = 400 guntha Mhanje 125cr 400 gunthyat kamavle. Means per guntha 31.25L milale Aata 1 guntha mhane 30feet x 30 feet jammen. Evdhi jameen tar pratyek farmer kade astech. Mhanje gunthya mage 31 L miltat. Mag maharastra madhe shetkari crorepati asle pahijet. Ho na?
काही होणारं नाही, चार दिवस चर्चा होईल आणि मग सगळं शांत होईल. या लोकांचे कोणी काही करू शकत नाही. दहा वर्षे bjp che बहुमताचे सरकार होते, तेंव्हा सुद्धा काही झाले नाही. उगीचच लोक आशा लाऊन बसतात पण शेवटी भला मोठ्ठा भोपळा.
Bitcoin currency is paperless which is kept online only in wallet....Bitcoin used and converted into Indian currency illegally outside India and used for 2 number businesses 😮
दिनेशजी आपण एक व्हीडिओ बिटक्वाईन म्हणजे काय त्या चलनावर आणि त्यांच्या वापरण्याच्या बद्दल सविस्तरपणे माहिती सर्वसामान्यांना देता आली तर हे प्रकरण त्यांना जास्त चांगले लक्षात येईल.
भाऊंसारखी लामण न लावता आपण मुद्द्याला धरून मोजकं बोलता त्यामुळे आपला व्हिडीओ बघायला आवडते ! चौकशी अधिकारी रविंद्र कुमार पाटील कसाकाय जेलमध्ये गेला होता ?
महाराष्ट्रातील तमाम बिटकॉइन असणार्यानी सुप्रीयाताई सुळे यांच्यासाठी संपर्क साधावा त्या कॅश करुन देतील आणि सरकार त्यांचच येणार आहे तर घाबरण्याच कारणच नाही.
प्रकरण काल्पनिक आहे आणि तुरुंगात गेलेल्या अधिकाऱ्यावर किती विश्वास ठेवायचा असे सुसुताईचे पिताश्री म्हणत आहेत तर मग तो आय पी एस अधिकारी उगाचच तुरुंगात गेला की काय. व मग त्याला शिक्षा उगीचच झाली की काय. कुठं तरी पाणी नक्कीच मुरत आहे प्रकरणाची सखोल तपासणी व्हावायासच पाहिजे.
चौकशी होणे गरजेचे असले तरी करामतीकर मोरचूद काका व मानभावी बाईपैकी कोणालाही काहीही दोषारोप होणार नाही. थोडे दिवस गाजावाजा होईल नंतर सगळेच शांत होणार व लोक विसरून जातात
Apart from Vidhansabha election, first enquiry in this matter and serious action against all concerns culprits including Supriya Sule are must without fail.
या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्यास व गुन्हेगारांना शिक्षा होण्यास 15 ते 20 वर्षाचा कालावधी सहज लागणार. लालु प्रसाद ला शिक्षा होण्यास 18 वर्ष लागली हे उदाहरण आपल्या समोर आहे. तेव्हा 20 वर्षा नंतरची स्वप्ने पाहण्यात अर्थ नाही.😅
महायुती निवडून आली तरी हे प्रकरण उघड करेल का? बीजेपीचा यासाठी राग येतो की बीजेपी काही कारवाई करत नाही. भाजप समर्थकांना याच गोष्टीचा राग येतो की काही शिक्षा होत नाही.
MAHAYUTI SARKAR 2025 TE 2029 PARYANT MAHARASHTRA TALA GALATUN " SWATCHA " KAREL AASHI AASHA AAHE. KUTHALYA MINDSET CHE POLITICIANS SATTE SATHI KITI KHALACHYA THARALA JATAT HE OOGHAD HONE JARURICHE AAHE. VIDEO AS USUAL" CLASS AND INFORMATIVE". THANKS DINESHJI
Shri Dineshbhai Apan ha changala Video banawalla ahe Suprya Sule Va Nana patole he jababdar ahe He prakarn atyant gambhir asun tyanchi chavakashi zalech Pahije Vinod Tawade yanchyar atop karanare MVA che lok Supriya Suule Sanjay Raut he kay utter denar ahet yachi utachukata ahe Apan he ghanerade prakar visarun Matadan karu ya Jai Hind Jai Maharashtra Prakash Joshi 78
🇮🇳🙏🏿🌹🇮🇳🙏🏿🌹दुर्दैव हे आहे की इतके सारे घडून सुद्धा 😭😭देशाचे बरेच कायदे -पुचाट ---पळवाट असणारे असे असल्यामुळे काहीही होत नाही. सरकारसुद्धा काही बाबतीत मूग गिळून बसते.प्रकरण धसास लावत नाही 😿😿😿
हे प्रकरण तडीस नेलेच पाहिजे जेणेकरून गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा व्हावलाच हवी.
बाप नंबरी लेक दस नंबरी !!👌👌
सुसु ताई हे प्रकरण खरे वाटते पुढे चौकशी झाली पाहिजे
लेक बापापेक्षा हुशार नाही... हे सगळं बापबुध्दीनेच!! खात्रीने😂😂😂😂
बाप 10000 नंबरी लेक 100000000 नंबरी !!👌👌
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे.
लवकरात लवकर प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे
चौकशी लवकरात लवकर होईल २५ - ३० वर्षात 😇 🤕🥸
आता इलेक्ट्राॅनिक मिडियाची तोंड बंद रहातील.
अहो दिनेश जी अजित दादानी पण आवाज सुप्रियाचा आहे असे ठामपणे सांगितले आहे.पूज्य पिताजी “सोयीच” राजकारण करण्यात हातखंडा आहे. आपण अनिल देशमुखाच चपखल उदाहरण दिल आहे.सुसु ताई हायकोर्टात पाटील याच्या विरूध्द का जात नाहीत? छान विवेचन केलत.keep it up
आदर्श संसद महा रत्न चककले
हे प्रकरण सखोल चौकशीने जनतेसमोर आले पाहिजे आणि जे ह्यात दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
उद्या तुमच्यावर आरोप केले तर लगेच चौकशी करणार का ?
@@sanjayshende4642अरे चाटायची म्हंजे कीती चाटायची.
Immediately arrest ss 😳
नि:पक्षपाती सखोल चौकशी व्हावी
शरद पवार म्हणाले की तुरुंगात जाऊन आलेल्यावर विश्वास कसा ठेवावा मग अनिल देशमुख संजय राऊत बद्दल ही म्हणता येईल
दाखवायचे दात वेगळे आनी खायचे सुळे हेच.
😂🎉😂🎉😂🎉
दात दिसतील पण सुळे दिसत नाहीत.
तपास होईल ? निवडणुकांचे निकाल लागू देत
हे प्रकरण चार दिवसांपूर्वी उखडकीस आले पाहिजे होते,
गलिच्छ बीट क्विन!
अप्रतिम विश्लेषण.
सुसू तुरुंगात गेली तर खूप चांगले होईल महाराष्ट्रासाठी. तिचं थोबाड बघायला तरी लागणार नाही.
बदलापूर आदर्श शाळेचा सत्यानाश सुसु नीच केला.
Bjp punha tondawar padali
I want Start C B I inquiry.
@@vijayadhokale1572 Go ahead and file a suit.Aagar himmat hai to Jo tumhara Modi bhi Nahi Kar sakta Good luck
@@ganpatchaudhary1924 Nalayak logon ki sath de raha hai? Wo paisa Dawood k through mangaya tha wangi ne
बाप लेक हे दोघेही सारखेच आहे
सुळेना वांग्याच्या शेतीतून 10 ते20 कोटी रु मिळतात असे मिळतात असे ऐकले तर बीट कोईन क्या धंद्यातून किती मिळवले असतील जे एकदम ब्लॅक मनी असून बेकायदेशीर आहे जर हे खरच असेल तर त्यांना शिक्षा जबर शिक्षा व्हायला पाहिजे सुटता कामा नये
ज्यानी ज्यानी मतदान केले आहे त्या सगळ्यांना धन्यवाद 🙏
आम्ही केले...
सत्यमेव जयते!
खुप प्रकरण भ्रष्टाचाराचे होते ते शरद पवारांनी दडपले गेले आहे.दाऊद चे संबंध आहे.हे परत एकदा सिद्ध झाले.
सज्जन आणि सच्च्या लोकांचा बळी मुळीच जाऊ नये, ही जबाबदारी सरकारचीच आहे,
सरकारने आपली विश्वासार्हता समाजात टिकवून ठेवणे फार आवश्यक आहे.
नाहीतर समाजात नकारात्मक संदेश जाऊ शकतो.
दिनेश जी महाराष्ट्राची जनता भावनेवर जाते. मतदान खूप कमी झाले आहे.
65% मतदान झाले आहे. थोडेसे कमी जास्त असेल
हो ना 😞
लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हढे मतदान झाले त्या पेक्षा जास्त झाले आहे
सुळे ने वांगी विकुन बिटकाॅईन कमावले असतील..तिचे शेतीचे उत्पन्न होते 😅
😂
😂😂😂😂😂😂@@swapnapandit478
निवडुन तर महायुतीच येणार आहे 🐅 विकास कामे करणारे सरकार मोदी सरकार जिंदाबाद जिंदाबाद 🚩🐅🐅🐅🚩 जय श्री राम 🚩🐅🚩 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
❤❤🎉🎉🎉❤🎉❤🎉🎉🎉🎉yess🎉🎉❤❤🎉🎉🎉🎉
खरे आहे
सुप्रियाताई स्वतः ला फार शहाण्या समजतात. पण वस्तुस्थिती तशी नाही., बडे बाप की बेटी और ज्यादा क्या कर सकती है..
सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या वांग्याचे पिका मध्ये दुबई मधुन बीटकाॅईन च घोड कुठुन घुसल आहे. याचा बदल तपास झाला पाहिजे. 👉😹😁
भाजपने गुळमुळीत भुमिका न घेता, एका तरी प्रकरणाचा गंभीरपणे तपास करत शेवट करावा. शरद पवार फडणवीसांना भेटतील आणि प्रकरण थांबेल.
काका मोदीजीशी संधान बांधून सोयीस्कर सुटका करून घेतीलच. फक्त आता थोडे दिवस मविआची अनावश्यक बकबक कमी होईल.
पण ती ऑडिओ क्लिप कोणत्या निवडणूकी दरम्यान आहे ते कळलं नाही. १० एकरात ११३ कोटींची मिळकत वांग्याच्या शेती द्वारे होते तीच व्यक्ती असे असंख्य कांड करू शकते., हे निर्विवाद.
महासंसद हे बापाने तामिळनाडू मधील एका प्रायव्हेट कंपनीने २ लाख रुपये देऊन विकत घेतलेले आहे बापाचया वशिलाने
दहा कोटी वांगे हे प्रकरण बर्याच वेळा कानावर येते पण यावर सविस्तर माहिती द्यावी ही विनंती.
Wangi tai la income tax chi notice aalyavar tyani reply dila hota
Income tax dept : 125Cr kuthun aale?
Mazyakade 10 acre jameen aahe. tyat me wangi pikavun paise kamavle ashi wangi tai ne sangitle
1 acre means 40 guntha
Means 10acre = 400 guntha
Mhanje 125cr 400 gunthyat kamavle.
Means per guntha 31.25L milale
Aata 1 guntha mhane 30feet x 30 feet jammen. Evdhi jameen tar pratyek farmer kade astech. Mhanje gunthya mage 31 L miltat. Mag maharastra madhe shetkari crorepati asle pahijet. Ho na?
टेरिस वर वांगी चे दोन कोटी कमवाले😂
लेक माझी सांगाती brinjal coin.
हे सगळ खर असले तरी आम्ही गाढ झोपेत असलेले हिन्दूच जाणत्या राजालाच भरघोस मतदान करून विजयी करणार.
You always talk to the point.you are great orator
सुप्रिया ताई राम कृष्ण हरी विठुराया आता म्हणत बसा आपला व्हिडिओ सर्वत्र व्हायला होत आहे
काही होणारं नाही, चार दिवस चर्चा होईल आणि मग सगळं शांत होईल. या लोकांचे कोणी काही करू शकत नाही. दहा वर्षे bjp che बहुमताचे सरकार होते, तेंव्हा सुद्धा काही झाले नाही. उगीचच लोक आशा लाऊन बसतात पण शेवटी भला मोठ्ठा भोपळा.
खरं तर या प्रकरणाची संपूर्ण चौकशी ताबडतोब करायला हवी!!!!
ताई कित्ती मेहनत करता हो तुम्ही, कमाल आहे बुवा, म्हतार्याने उत्तम रीतीने घोटाळे करण्यात तरबेज केले, वा वा
😂😂😂😂mag kay….ekdam tarbez kelay
बापावर पेक्षा वरचढच. बापाला लेकीचं कौतुक वाटणे साहजिक आहे. आपल्या माघारी राज्याची तिजोरी आपल्या घरात सेफ आहे याची खात्रीच झाली.
😂😂😂❤❤❤@@BekesudhirGovind
निवडणूकीत सर्रास मनी मसल चा वापर होतोय.
नुसती चौकशी होवून काहीही उपयोग नाही, अशा चौकश्या भरपूर झाल्या
तरी हे सर्व उजळ माथ्याने उलट आरोप करत राज्य भर फिरत सगळ्यांना दम दाटी करत आहेत.
अंगाशी येणाऱ्या प्रकरणावर दुर्लक्ष करणारे चाणाक्ष कोण हे जनतेला माहित आहे.
Best
विश्लेषणाचं शिर्षक खूपच भावलं. चपखल.
या प्रकरणाच्या मुळा पासून तपास करा.फक्त घोषणा नकोत.मागेही जरांगे प्रकरणात SIT नेमली त्याचे पुढे काय झाले ते पाहायला हवं.
सूसू ताईची सू कायम स्वरूपी बंद करा चौकशी करून सर्व संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांना दया
जिथे जिथे गुंता गुंतीची प्रकरण असतील तिथे तिथे ....... असणे अपेक्षितच आहे.
अनिल देशमुख वर विश्वास ठेवतात हा point एकदम मस्त 👌 आणि बाकी विडिओ पण 👌👍
जबरदस्त 🚩🚩
बिटकॉइन म्हणजे काय व कसा उपयोग होतो ...हे ...उदाहरण देउन ऐक वीडियो करावा.
✅️
Yes
तुमच्याकडे किती कोटी ब्लॅक आहेत हे सांगा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती देता येईल. मदतही करता येईल भाऊ!!
Bitcoin currency is paperless which is kept online only in wallet....Bitcoin used and converted into Indian currency illegally outside India and used for 2 number businesses 😮
या कुटुंबाचा एकमेव एजेंडा पैसा पैसा,काय करतील एव्हढा 10,/ 20पिढ्या पुरेल इतका .
Very good information
अहो, आतापर्यंत या लोकांनी असेच गोरगरीब जनतेला व महाराष्ट्राला फक्त आणि फक्त लुटण्याचेच काम केले .यांचे फक्त या साठीच राजकारण आहे.
खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे चार यार पप्पू , पेंग्विन , पवार और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।
दिनेशजी आपण एक व्हीडिओ बिटक्वाईन म्हणजे काय त्या चलनावर आणि त्यांच्या वापरण्याच्या बद्दल सविस्तरपणे माहिती सर्वसामान्यांना देता आली तर हे प्रकरण त्यांना जास्त चांगले लक्षात येईल.
सर्व खालील मेसेज वाचले.सुसू.नी वाचावेत.वडिलांना ही दाखवावेत.
बिटकॉइन ते वांगी ऐवजी वांग्यातून बिटकॉईन पर्यंत
प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी
All vidios are super by Dinesh ji
अहो महिला काय म्हणताय?तो आवाज सुप्रिया सुळे यांचा आहे.
High profile केसेस मध्ये फडणवीसांना न्याय देता येत नसेल तर त्यांनी यावेळी गृह खाते घेऊ नये. एक meeting set होईल आणि सगळे बंद होईल.
Clear
चांगला धागा आहे
पुरोगामी मुंबई मतदान ५०%
पुरोगामी ग्रामीण महाराष्ट्रात मतदान ६०%, झारखंड मागासवर्गीय मतदान ७०%, काय हे पुरोगामीत्व ❓😇 🤕🥸
नाना आणि बापलेकीची ताबडतोब नार्को टेस्ट करून उचला..... मोदी साहेब, सबका साथ थोडं बाजूला ठेवून आमचं शिवरायांचं स्वराज्य निष्कलंक करा.... जय शिवराय.....
दिनेशजी तुम्ही अचूक सांगता पण केन्द्र सरकार
ह्याचा छडा लावून दोषींवर कारवाई करण्यात
येइल का. शंका येते.
भाऊंसारखी लामण न लावता आपण मुद्द्याला धरून मोजकं बोलता त्यामुळे आपला व्हिडीओ बघायला आवडते ! चौकशी अधिकारी रविंद्र कुमार पाटील कसाकाय जेलमध्ये गेला होता ?
भाऊंचे पहिले आणि पंधरावे वाक्य तेच!तरीही खूप आदर वाटतो त्यांच्याबद्दल.
Jai Shriram
कानजी साहेब, इलेक्शन कमीशन ने ठाकुर पितापुत्रावर काय कारवाई केली?
सुप्रिया सुळे चे बारामतीतील प्रचाराच्या शेवटचा दिवसाचे भाषण ऐका.मुख्यमंञी होण्याची स्वप्ने पहात आहे.
हे प्रकरणं निस्तरण्यासाठी भा.ज.प.पक्षाला सरकार बनविण्यासाठी पाठिंबा देतील.
बारामतीचा नोकर गावठी मिथुन कुठं गायब झाला? माझे थोडेच दिवस उरले आहेत असे म्हणाला होता, म्हणून विचारले 😃
वांग्यामुळं माझं मूळव्याध उठलं..... वांग खाऊ नका रे.😂😂😅
या प्रकरणात सखोल चौकशी सीबीआय मार्फत करून दुध का दूध पाणी का पाणी होण्याची गरज आहे. काय चाललंय या देशात आणी महाराष्ट्रात हे जनतेला कलू द्या.
महाराष्ट्रातील तमाम बिटकॉइन असणार्यानी सुप्रीयाताई सुळे यांच्यासाठी संपर्क साधावा त्या कॅश करुन देतील आणि सरकार त्यांचच येणार आहे तर घाबरण्याच कारणच नाही.
रोजगार हमी योजनेत लाखों चा भ्रष्टाचार झाला सर्व पुरावे आहेत पण कुठलीच कारवाई आजतागायत झालेली नाही आशी अनेक प्रकरणे असताना या प्रकरणाचं काय भजं होणार ?
प्रकरण काल्पनिक आहे आणि तुरुंगात गेलेल्या अधिकाऱ्यावर किती विश्वास ठेवायचा असे सुसुताईचे पिताश्री म्हणत आहेत तर मग तो आय पी एस अधिकारी उगाचच तुरुंगात गेला की काय. व मग त्याला शिक्षा उगीचच झाली की
काय. कुठं तरी पाणी नक्कीच मुरत आहे प्रकरणाची सखोल तपासणी व्हावायासच पाहिजे.
पवार कुटुंबाने कदाचीत स्वर्गात सुद्धा invesment करुन ठेवली असेल.
ते केवळ अशक्य...आत्ता स्वर्गातच रहात आहेत आता कर्माप्रमाणे स्थान
नरकात पण जागा नाही अशा लोकांना
चौकशी होणे गरजेचे असले तरी करामतीकर मोरचूद काका व मानभावी बाईपैकी कोणालाही काहीही दोषारोप होणार नाही. थोडे दिवस गाजावाजा होईल नंतर सगळेच शांत होणार व लोक विसरून जातात
I love Indian democracy.
👍
❤❤❤
❤
Apart from Vidhansabha election, first enquiry in this matter and serious action against all concerns culprits including Supriya Sule are must without fail.
या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्यास व गुन्हेगारांना शिक्षा होण्यास 15 ते 20 वर्षाचा कालावधी सहज लागणार. लालु प्रसाद ला शिक्षा होण्यास 18 वर्ष लागली हे उदाहरण आपल्या समोर आहे. तेव्हा 20 वर्षा नंतरची स्वप्ने पाहण्यात अर्थ नाही.😅
आणि अजूनही तो जेल बाहेरच आहे
महायुती निवडून आली तरी हे प्रकरण उघड करेल का? बीजेपीचा यासाठी राग येतो की बीजेपी काही कारवाई करत नाही. भाजप समर्थकांना याच गोष्टीचा राग येतो की काही शिक्षा होत नाही.
बाप रे.. अगदी थरारक कथा!!! आम्ही अगदीच अनभिज्ञ.. पण तेच चांगलं🤔😱😱😱...😂😂😂
MAHAYUTI SARKAR 2025 TE 2029 PARYANT MAHARASHTRA TALA GALATUN " SWATCHA " KAREL AASHI AASHA AAHE.
KUTHALYA MINDSET CHE POLITICIANS SATTE SATHI KITI KHALACHYA THARALA JATAT HE OOGHAD HONE JARURICHE AAHE.
VIDEO AS USUAL" CLASS AND INFORMATIVE". THANKS DINESHJI
आता त्यांनी विकत घेतलेली सगळीच चॅनल मूग गिळून गप्प बसले आहेत 😅😂😂😂
Jay Sriram Jay maharashtra 🙏
या बाप लेकीने या महाराष्ट्र चे अपरिमित नुकसान केले आहे. कारागृह वाट बघत आहे.... यांची
भाजप नुसतीच भीती दाखविण्यासाठी
बोभाटा करत
काय सत्तर हजार करोड रुपये सिंचन घोटाळा
उद्या पवार कन्या भाजप ला पाठींबा
दिला कि
झाले
बीट. कि. क्वीन😂😂
काकांना या वयातही कसे काय पचते?
Khatha hi yet nahi.
Shri Dineshbhai Apan ha changala Video banawalla ahe Suprya Sule Va Nana patole he jababdar ahe He prakarn atyant gambhir asun tyanchi chavakashi zalech Pahije Vinod Tawade yanchyar atop karanare MVA che lok Supriya Suule Sanjay Raut he kay utter denar ahet yachi utachukata ahe Apan he ghanerade prakar visarun Matadan karu ya Jai Hind Jai Maharashtra Prakash Joshi 78
या केसमध्ये काहीही होणार नाही,money trail सापडणार नाही.काहीही proof मिळणार नाही.
👌
अगदी बरोबर. तेलगी घोटाळ्याचं उदाहरण आहेच.
काका अशा सर्वच बाबतीत तेवढे पोहचलेले असताना काय होणार
Headline is good
❤❤❤❤😢😢😢😢
छे छे!!असं कसं??ह्या क्लिप शी छेडछाड करण्यात आली आहे,,इति:वांगेताई,,,सर्व क्षेत्रात सगळीकडून ओरबाडून खायचं हेच ह्यांचे धंदे,,,
🇮🇳🙏🏿🌹🇮🇳🙏🏿🌹दुर्दैव हे आहे की इतके सारे घडून सुद्धा 😭😭देशाचे बरेच कायदे -पुचाट ---पळवाट असणारे असे असल्यामुळे काहीही होत नाही. सरकारसुद्धा काही बाबतीत मूग गिळून बसते.प्रकरण धसास लावत नाही 😿😿😿
रविंद्रनाथ पाटील यांचा व्हिडिओ सगळीकडे प्रसारित झालेला आहे 😅😂🤣😄😄