Devendra Fadnavis यांच्यासमोर Eknath Shinde आणि अजित पवारांची तुफान टोलेबाजी | Zee24Taas
HTML-код
- Опубликовано: 3 дек 2024
- #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #maharashtranews #zee24taas
Devendra Fadnavis यांच्यासमोर Eknath Shinde आणि अजित पवारांची तुफान टोलेबाजी | Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
फडणवीसांनी सांगितलेच होते , धर्मवीर ३ ची कहाणी तेच लिहिणार , तेव्हाच चित्र स्पष्ट झालं होतं 😊😅
@@Sandippagar-u7h Are gp chutya.
असच ५ वर्षे खेळिमेळीने रहा आणि महाराष्ट्राचा वाखणण्याजोगा विकास करा🎉🎉
शेट्ट
संजय राऊत पत्रकार परिषद बगून कुश झालं असेल...
मीच शिवसेना संपवलं😂😂😂
शिंदे साहेबांचा चेहरा सर्व काही स्पष्ट सांगत आहे
कशी नशीबाने थट्टा आज मांडली... एवढंच 😂
काय थट्टा केली
Abhi tak aasu hai ya sukh gaye itne din rone mein
अर तुमची थट्टा जनतेन कशी केली ते ..बघरे😂
@@DinkiDonkey-en6kjpehley maa baap ney naam diya ussey comment' ya fir kitney baap they rey 5kg rationwaley😊
हा माणूस..परत मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल
नाही
Not at all
बामन लोकांना आवडणार नाही
देशी गाई ला राष्ठमाता गोमाता च निर्णय आलडला
तब्बेत झाली वाटतं बरी 😂
सरकार कोणाचेही असो..दादा उपमुख्यमंत्री म्हणून फिक्स😊
शेतकरी कर्ज मापू करा
महाराष्ट्र गुजरात च्या हातात देताना थोडी पण शरम वाटत नाही का?
तुमचा रोबोट केला😂
अबे पाय चाट तवा तर म्हणू लागला मी मांडीला मांडी लावून बसू शकत नाही अजित दादा च्या
माजोरडा सिंचन सम्राट😂😂😂
दिलदार मनाचा लोकनेता एकनाथजी शिंदे साहेब ❤❤❤❤❤❤
Disala manacha mothepana
Gaddar
नाराज शिंदे हे दिसत आहेत
एकनाथ शिंदे साहेबां सारखा मुख्यमंत्री होणे नाही सर्वसामान्य माणसाचा देव माणूस त्यांचं कर्तृत्व त्यांचं नेतृत्व आणि त्यांचे विचार यानंतर कधी होणार नाहीत त्यांचा प्रवास पाहिला तर एक रिक्षा चालक माणूस राज्य किती चांगलं चालू शकतात याच अद्वितीय वर्णन म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आपण अडीच वर्ष मुख्यमंत्री काळ कसा पूर्ण केला हे आमच्या राज्याला समजलंच नाही साहेब फक्त अडीच वर्षे सर्वसामान्य माणसांसाठी एक देव माणूस म्हणून उभा राहिला ईश्वरचरणी अशीच प्रार्थना करतो की आपल्याला दीर्घायुष्य लाभो धन्यवाद साहेब तुमचा सर्वसामान्य कार्यकर्ता
Mage df hote mhanun nahitar yacha ghas nahi
एकनाथ शिंदे दिलदार मुख्यमंत्री होते त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. देवेंद्र फडणवीस तुम्ही पण उल्लेखनीय कामगिरी करा पहिला निर्णय शेतकरी कर्ज माफी
दुधाला भाव द्या
Bhav diye hue hai....aur bhav de toh kisko? Paaniwale dudh ko?
अजित पवार सत्ते साठी काही पण करू शकतात एकनाथ शिंदे साहेब यांचं काम चांगल आहे
गृह मंत्री मिळाले वाटते
तुमच्यामध्ये अंतर्गत प्रॉब्लेम आहे
तुम्ही किती कामे केली शिंदे साहेब तुमचं नाव गिनीज बुकमध्ये नाव येणार 😅😊
Ek nathi shide ❤❤❤❤
शिंदेच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले दिसतात...अशीच वागणूक जर त्यांना मातोश्री वरून मिळाली असती तर त्यांना अपमान झाल्यासारखं वाटलं असतं...पण इथे तर भाजप आहे ना हाच फरक आहे ईथे काहीच चालत नाही.
छान
राधे राधे
But the maharastra cah favourite cm fakhta ek nath shinde 🎉🎉❤
लाज नाही मना कुणी काही म्हणा😂😂😂😂
Evm sarkar
Evm सरकार
झुकला भी आणि वाकला भी 😂😂😂
शिंदे मध्ये राऊसाह दानवे
Maharashtra chi HASYA JATRA
तुम्ही घेतलेला evm cha निर्णय पण मस्त... सगळेच झोल केले आपण...जनता माफ करणार नाही...
सरकार कोणाचाही असो उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांनाच असतो
Eknath shinde saheb ❤
This was epic 😂
🍉🍉🍉🍉🍉🍉👋👋👋
फडनवीस ने जशी तुम्हाला साथ दिली आणि मान सन्मान दिला तसाच तुम्ही त्यांना द्या म्हणजे झाल....
100% समर्थन...
दोन अटी
1) महाराष्ट्रातले उद्योग प्रकल्प गुजरात ला नेऊ नका.
2) हिंदू -मुस्लिम करू नका..
🙏🏻🙏🏻🙏🏻
Tu tp mat kar... ek hi chiz ka bhopu 😑
JAATIWAD KA BHOPU KAUN BAJATA HAI PATA HAI.
AUR HAAN HUM KARENGE HINDUTVA KI LADHAI, BHALE DUSRE CHOD KE CHALE GAYE APNE SWARTH KE LIYE
Aho yachyavarach te nivdun alele ahet.
@dhaneshchavan3040 how educated are you?? U know how to read? U know what FDI is? U know which state is at top?
Hindu muslim var politics kartata
@DinkiDonkey-en6kj Are bap re english.
असे तिघे भाऊ एकत्र राहा
प्रमोशन झालं उप झाले
Jay Shree Ram ji,Jay ho Bharat ji,Jay ho Maharashtra ji & this is real team work by this 3 CM/Deputy CM for Maharashtra public only ji and Public knows real fact and voted for them for MH public ji
आता संजय राऊत काय म्हणतोय,, याचीच वाट पाहत आहे सगळे
काय लाज सोडली काय दात काढता
शिंदे सरकार 🙏🙏
5 varsha maharashtra la maharashtra teva ssaheb...gujrat naka karu
Lokshahi chi chesta suru ahe
70 हजार कोटी खाके बिल्ली चली हज कों...😂
हाज नही शपथ लेने
Eknath.Shinde shvisane zindbad 🚩🏹🚩Jay.maharashtra Chatrapati Shivaji Maharaj Ki.jai Jai.shree.Ram Jay.maharashtra 🚩🚩🚩
EVM Sarkar 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Next.cm.devabhau.sinde.sahebana.karnar.ajtdadala.pan.karnar..visvas.theva🚩
असे हसत खेळत सरकार करावा
Rao Saheb danve😂
सोयाबीनला सहा हजाराचा बोला कापसाला 10,000 भाऊ बोला जसं बोलले तसं बघा
युती नाही कदापि नाही अविवाहित राहील
हिंदुत्ववादी सरकार जय महाराष्ट्र जय हिन्दू rastra
हिंदू हृदय सम्राट माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जिंदाबाद जिंदाबाद महाराष्ट्राचे विकास पुरुष माननीय देवेंद्र फडणवीस साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हिंदू हृदय सम्राट फक्त बाळासाहेब ठाकरे हेच आहेत बाकी कोणी नाही जय महाराष्ट्र
@@shivnathbhumkar3877 barobar ahe
हा ब्राम्हण हृदय सम्राट आहे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत.
अंगणवाडीतील मुले
Hindutvacha tyag sodu naka, tumche bhvishya ujjwal aahe.
Chai Biscuit Patrakar, tyanche pakit bandh honar.
शिंदे साहेब मोठया मनाचे, कद्रू नाहीत उधोद्दीन सारखे... नक्की मोठे नेते होतील शिंदेसाहेब या मोठ्या मनाच्या स्वभावामुळे 🙏🏻🙏🏻
Shinde saheb aadmi pad se nahi kad se bada banta hai tumi DCM madhe tech josh theva aani DCM chi value wadva ❤
एकनाथजी शिंदे साहेब शेतकरी कर्ज माफी तुम्ही तिघांनी शपथ घेताच कर्ज माफी करा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले
Babano asach hasta hasta raha❤❤❤
सरकारी कर्मचारी पगार करा साहेब
फालतुगिरी चाललय नका दाखवू हे सगळं..!
शिंदे साहेब तुमच्या आवाजावरून असं वाटते की तुमचं खरंच दुखत होतं मुख्यमंत्री पद काढून घेतले आणि तो मध्ये खरंच त्रास झालाय तुम्ही शिवसेनेचे तुम्हाला त्रास होणारच शिवसेनेचे कोलंबी आहेत
Konachya hatat satta dikey Maharashtra ne
अजित पवार च्या नावावरच लिहून टाका उपमुख्यमंत्री पद आणि डोक्यावर पण लिहून टाका उपमुख्यमंत्री पद
🙏🙏हात जोडून विनंती आहे आता मोठा निर्णय घ्या भारत हिंदू राष्ट्र लवकर झाला पाहिजे 🙏🙏आणि जिथे आपले हिंदू बांधव छळ चालू आहे तो 🙏🙏बंद करा 🙏🙏🙏
शेतकरी ऊसाला 4500 भाव द्यावा.
Krushi law aaye the na tab aage aaneka tha. Direct company ke sath contract karo bade paise mein.... ganna bhaat uss sab govt bade paise pe kharide aur phir karz maafi kare aur middle class tax bharte rahega. Tumlog ka kya kaam phir?
SAB KUCH HATH BAITHE CHAHIYE, KHUD SE KUCH KARNE KA HI NAHI. 2100 BHI DE, MOFAT HEALTH CARR DE, YEH DE WOH DE.... TUMLOG KYA DETE HO? THODA SA USS??
2100 rupe denar ki nahi?😢😢
ज्यांनी महायुतीला मतदान केले आहे त्यांनाच मिळणार.
Ajit dada miskil manus 😂😂😂😂
काय चर्चा चालू आहे..महाराष्ट्राची वाट लागली आहे ईथे..या तिघांनी ठरवलं आहे काही पण होऊ दे सगळे मिळून खाऊ.
Udyog Gujarat la mahagai berojgari saglat mothe kaam mhanje dhanushyban kamli kade gahan nistawan shivsainik la trass kiti bhayenkar kame keli janta janun aahe
कोणता उद्योग गेला गुजरात ला आणि बेरोजगारी वाढलीय तर एखादा बेरोजगारी वाढल्याचा रिपोर्ट द्या काही तरी fact असेल तर सांगा नाही तर आरोप कोणीही काहीही करू शकत त्याला काहीतरी सत्यता असावी
काँग्रेस कडे घान ठेवन्या पेक्षा बर आहे बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती तरी लागेल
Sagale mahagayi vadavtay anni kay entertainment mahnun amhi gap baghyacha ka.public atta smart ahe.
लाज नाहि वाटत का यांना
Commnet box madhe MVA wale aale aapli aayi galayala😂...Aata MVA waale karnar kaay..5 varsh radat basnar..😂......aani Mahayuti la Troll krnaar...
अजित पवार ने शिंदे चा काळा बुरखा टरा टरा फाडला 😅
Are Janta...... Shinde naraj aahe n visrlat ka...... No
आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब...🚩
हा ऍडमिट होता ना ,अजून जिवंत आहे का
राज्यातील लोकांनी महाविकास आघाडी ला टाळले आहे . फडणवीस तर देतो बघू मराठा समाजाला आरक्षण बघू
Nirlajja sada sukhi😂😂😂ed la ghabrun bjp sobat jaanare 2 upa
Maharashtra cha gujrat rashtra karu nka mhnje zal 😅
Rajsahebancha nakhachi pn sar nahi tumcha konatch
ladki bahini che ky jale 😂😂😂😂5500 vat baghat ahet
फडणवीस परत आलाय कारभार निट करा अनाजी पंत होऊ नका
काय माहित रे तुला अनाजी पताबद्दल
का त्यो जाणता राजा सांगणार आणि तुम्ही ऐकणार
सिंचन घोटाळा मुळे अजित दादा पाठिंबा देणाराच
एक चेहेरे पे कई चेहेरे लगा ले ते है लोग ।
Krushi law aaye the na tab aage aaneka tha. Direct company ke sath contract karo bade paise mein.... ganna bhaat uss sab govt bade paise pe kharide aur phir karz maafi kare aur middle class tax bharte rahega. Tumlog ka kya kaam phir?
SAB KUCH HATH BAITHE CHAHIYE, KHUD SE KUCH KARNE KA HI NAHI. 2100 BHI DE, MOFAT HEALTH CARR DE, YEH DE WOH DE.... TUMLOG KYA DETE HO? THODA SA USS??..
Sense sahabl c m kara
Shinde
शिंदे साहेब अजून किती लाचारी पत्करणार तुमचा चेहरा सगळे काही सांगतो आहे
शिरसाट ना मंत्री पद भेटेल ना😂
एकनाथ शिंदेचा चेहरा सांगतोय…
Evm zindabad
Rest are ?? By oppositions party and social media je dush prachar kartat .who are against Maharashtra public je 2019 madhe kele hote Ani aata 2024 mahe real truth baher alela ahet je janta samore ahet is politics & politicians/party for Janta or self ?? Ji
Fadanvis is real Chanakya in today’s politics. Great political acumen and honest personality. Maharashtra is in safe hands.
बामन लोक तु पण