हरभरा लागवड । अन्नद्रव्य 🌱 मर रोग 🦠 घाटे अळीचे व्यवस्थापन 🐛। Chana Crop। AgroStar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 223

  • @anandgangale9769
    @anandgangale9769 Месяц назад +3

    खूप छान माहती नक्कीच तुमच्या माहीतिचा शेतकऱ्यांना फायदा होईल....

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @gajananbhoite2633
    @gajananbhoite2633 День назад +1

    Best mahiti milali👌👌👌👌👌

    • @agrostarindia
      @agrostarindia  20 часов назад

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Месяц назад +7

    नमस्कार सर लय भारी माहिती दिली धन्यवाद सर 👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад +3

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

    • @RameshVhanmarathe
      @RameshVhanmarathe Месяц назад

      🎉🎉🎉
      21:33

    • @PatilBhagwan-o7o
      @PatilBhagwan-o7o 14 дней назад

      एकरी 4क्विंटल काबुली

  • @amitraut1820
    @amitraut1820 Месяц назад +3

    लय भारी माहिती दिली धन्यवाद

  • @nanabhauphatangare1197
    @nanabhauphatangare1197 Месяц назад +5

    छान माहिती आहे

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @sujitaswale8193
    @sujitaswale8193 Месяц назад +1

    Tumchi mahiti aavadali sir khup chan ha phayda hoin Amala dhanyavad 🙏

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @manoharlanjewar1797
    @manoharlanjewar1797 Месяц назад +4

    खूप छान माहिती दिली सर

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @MusaChaudhari-m4j
    @MusaChaudhari-m4j Месяц назад +3

    Khup cshn mahiti sir 😊

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @swapnilparit3473
    @swapnilparit3473 Месяц назад +2

    खुप छान माहिती दिलीत सर.

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад +1

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र !

  • @SanjayAde-t6w
    @SanjayAde-t6w Месяц назад +3

    Chan mahiti dili sir

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад +1

      धन्यवाद किसान मित्र 🙏🌟

  • @ashishpatilsultane9813
    @ashishpatilsultane9813 29 дней назад +1

    खुप छान मार्गदर्शन सर

    • @agrostarindia
      @agrostarindia  28 дней назад

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 29 дней назад +1

    माहिती कामाची ✌️🎉🔥

  • @poojabhujbal9061
    @poojabhujbal9061 Месяц назад +1

    छान माहिती दिली 🙏

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @rahulpatil6458
    @rahulpatil6458 7 дней назад +3

    सर मी pkv2 हरभरा टोकन पद्धतीने ठिबक वर पेरला आहे. आज रोजी 15 दिवस झाले लावायला उगवण चांगली झाली आहे. कृपया पहिली फवारणी केव्हा किती दिवसात करावी आणि कोणती फवारणी औषध वापरावी. मार्गदर्शन करावे.

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 дней назад

      आपल्या हरभरा पिकामध्ये मर रोगाच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण मेटॅलॅक्सिल + मॅन्कोझेब घटक असणारे मेटल ग्रो @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर सोबत चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट्स न्युट्रीप्रो ग्रेड-2 @ 1 ग्रॅम प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. धन्यवाद।

  • @abhijitsingshiledar178
    @abhijitsingshiledar178 Месяц назад +2

    Very nice exllent information 👍👍👌👌

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад +1

      Thanks for liking. कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @mayuripatil8679
    @mayuripatil8679 Месяц назад +2

    Khup chan mahiti aahe sir👌👌

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @balajipandavpatil8810
    @balajipandavpatil8810 Месяц назад +1

    अभिनंदन sar

  • @shivamcool7423
    @shivamcool7423 День назад

    AggroStar che sarv product 1no ahet

    • @agrostarindia
      @agrostarindia  20 часов назад

      धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!

  • @tusharshewale6157
    @tusharshewale6157 Месяц назад +1

    👌👌👌👍👍👍

  • @hakejaywant3858
    @hakejaywant3858 Месяц назад +2

    Very nice information sir ji

  • @majidshaikh5964
    @majidshaikh5964 Месяц назад +1

    Thank you very much for the valuable information sharing Sir
    Rewuesting you to upload Makkah saathi hi detail video upload kara

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      Thank you for your comment, dear farmer friend. 🙏
      We will certainly try to create a video on this topic.

  • @amolaher1606
    @amolaher1606 Месяц назад +1

    Good information

  • @TanajiBurange-w4w
    @TanajiBurange-w4w 13 дней назад

    Great

    • @agrostarindia
      @agrostarindia  13 дней назад

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा . #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @rahulmarathe5453
    @rahulmarathe5453 13 дней назад +2

    Sar mahiti khup chan hoti aani tumhi ti yogy parine patvun suddha dili sir majha vijay he vanachi perni karun 21 divas purn jhale aahe 25 divsache purn jhalya nanter shenda khudni cha विचार chalu aahe sir jirayti lagwad aahe sir योग्य ठरेल ka sir nakki kalva

    • @rahulmarathe5453
      @rahulmarathe5453 12 дней назад +1

      Sir reply kalva plz

    • @agrostarindia
      @agrostarindia  9 дней назад

      @@rahulmarathe5453 आपण हरभरा पिकामध्ये फुल येण्याअगोदर शेंडे खुडणी करू शकता . धन्यवाद .

  • @zaidkhatikmiftahi
    @zaidkhatikmiftahi Месяц назад +1

    Khup chan

  • @sharadlavand9568
    @sharadlavand9568 17 дней назад

    छान

  • @hakejaywant3858
    @hakejaywant3858 Месяц назад +1

    Sugar cane sathi aaple kahi product information milali tr khup chan hoil sir

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      नमस्ते किसान मित्र! कमेंट करने के लिए धन्यवाद🙏
      खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। 🔗 bit.ly/agrostarapp

  • @kedarnathpatale9776
    @kedarnathpatale9776 Месяц назад +1

    👌

  • @hanmantchavan1149
    @hanmantchavan1149 Месяц назад +1

    Tricoderma khata madhe mix krun perani kru shakto ka ?

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      आपण ट्रायकोडर्मा बुरशीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी सेंद्रिय खतामध्ये मिसळून देऊ शकता . धन्यवाद.

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 29 дней назад +1

    शेंडा खुडने आवश्यक आहे का ? खूडला तर किती फायदा दीसुन येईल ? वीडियो खुप भारी बनवलाय

    • @agrostarindia
      @agrostarindia  28 дней назад +1

      आपण तूर पिकामध्ये शेंगा खुडणी फुल धारणा सुरु होण्याच्या अवस्थेमध्ये करावी, तसेच शेंडा खुडणीमुळे तूर पिकामध्ये जास्त फुटवा सोबतच पिकाचा विस्तार होऊन उत्पादन वाढीसाठी फायदा होतो . धन्यवाद.

    • @Royalshetiwadi.
      @Royalshetiwadi. 28 дней назад

      @agrostarindia harbara baddal vicharat hoto sir

    • @agrostarindia
      @agrostarindia  19 дней назад

      अधिक जानकारी के लिए आप ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।

  • @meershaikh3059
    @meershaikh3059 Месяц назад +2

    Make video on
    papaya crop please

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад +1

      Thank you for your comment, dear farmer friend. 🙏
      We will certainly try to create a video on this topic.
      For free farming-related information, give a missed call to ☎️ 9503095030.
      To start smart farming with AgroStar, download the AgroStar app now!

  • @narvaderupesh8362
    @narvaderupesh8362 20 дней назад +2

    Pkv4 अंतर आणि ट्रॅक्टर ने पेरणी चालते का

    • @agrostarindia
      @agrostarindia  19 дней назад

      PKV-4 वाण ट्रॅक्टरने सीड ड्रिल वापरून पेरणी करणे एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे, ज्यामुळे पेरणी जलद, समान होते.

  • @Agrimasterji
    @Agrimasterji Месяц назад +2

    Can I add trichoderma of dextrose form in any fertiliser please replay😊

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      आप डेक्सट्रोज़ के रूप में ट्राइकोडर्मा जैविक उर्वरक में मिला सकते हैं। ट्राइकोडर्मा एक फफूंदी है जो पौधों की वृद्धि को बढ़ावा देती है और मिट्टी के स्वास्थ्य को सुधारती है। धन्यवाद.

  • @raismulla6271
    @raismulla6271 8 дней назад

    Paripurn mahiti

  • @shubhamtaskar7212
    @shubhamtaskar7212 Месяц назад +1

    अद्रक शेती वर video टाका sir.

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
      आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar RUclips चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.

  • @VikasPatil-f4t
    @VikasPatil-f4t Месяц назад +1

    Mar rogasathi pratbadhupay sanga

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      हरभरा पिकाच्या व्हिडिओ मध्ये, ज्यामध्ये 08:00 ते 11:49 मिनिटांदरम्यान मर रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीजप्रक्रिया या विषयी माहिती सांगितलेली आहे. कृपया वरील वीडियो आपण पाहावा, त्यानुसार पिकाचे नियोजन करावे .

  • @sportswithajay4589
    @sportswithajay4589 12 дней назад +1

    Dollar harbhara perte veli konte khat dyave

    • @agrostarindia
      @agrostarindia  9 дней назад

      आपण हरभरा पेरणी पूर्वी 10:26:26 @ 50 किलो प्रति एकर, गंधक 90% दाणेदार घटक असलेलं सल्फर मॅक्स @ 3 किलो प्रति एकर आणि न्यूट्री प्रो मॅग्नेशिअम सल्फेट @ 5 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे. धन्यवाद!

  • @AbhayGandrod
    @AbhayGandrod Месяц назад +1

    सर नमस्कार,
    रासायनिक आणि जैविक या दोन्ही च बीज प्रक्रिया करू शकतो का ?

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      आपण रासायनिक किंवा जैविक बीजप्रकिया करू शकता, आपण रासायनिक आणि जैविक एकत्र बीजप्रक्रिया करू नये . धन्यवाद.

  • @rathodrohan7618
    @rathodrohan7618 17 дней назад

    Sir 15 December paryant lagwad Keli tr chalel ka

    • @agrostarindia
      @agrostarindia  16 дней назад +1

      आपण डिसेंबर महिन्यामध्ये हरभरा लागवड करणे टाळावे, आपण जिरायती हरभऱ्याची पेरणी 25 सप्टेंबर ते ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात करावी. तसेच बागायती हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान पूर्ण करावी. धन्यवाद .

  • @kailaspatil9410
    @kailaspatil9410 Месяц назад +1

    Sinchanwar, thibak साठी रोज किती पाणी द्यावे

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      आपल्या पिकाची गरज लक्ष्यात घेऊन आपण आपल्या पिकासाठी पाणी देण्याचा कालावधी निश्चित करावा. तसेच आपल्या पिकास पाणी देण्याचा कालावधी आपल्या जमिनीचा पोत, पिकाची गरज तसेच पाण्याची उपलब्धता यावर अवलंबून आहे. धन्यवाद.

  • @powerofpawaracademy6806
    @powerofpawaracademy6806 Месяц назад +1

    Harbharyavr duhi cha parinaam hoto ka
    Hoy asel tar upay ky sanga spray

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      हरभऱ्यावर दुहीचा परिणाम होतो. त्यासाठी दुही प्रभाव कमी करण्यासाठी योग्य काळजी घेणे आणि रोग नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण मेटॅलॅक्सिल + मॅन्कोझेब घटक असणारे मेटल ग्रो @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी. धन्यवाद .

  • @AmolMohurle-d3v
    @AmolMohurle-d3v 17 дней назад +1

    चना टोकन मशीन कीती ईचावर करावी

    • @agrostarindia
      @agrostarindia  16 дней назад

      हरभरा लागवडीसाठी आपण दोन ओळींमधील अंतर: 45-60 सेंटीमीटर आणि दोन बियांमधील अंतर: 10-15 सेंटीमीटर ठेवावे . धन्यवाद .

  • @rajeswarumbare1882
    @rajeswarumbare1882 Месяц назад +2

    सर काबुली हरभरा एकरी कीती किलो बियाणे पेरावे

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад +1

      काबुली चणा लागवडीसाठी अंतर: 45-60 सेंटीमीटर आणि दोन बियांमधील अंतर: 10-15 सेंटीमीटर ठेवले असता, साधारण 30 किलो बियाणे प्रति एकर लागते. धन्यवाद .

  • @Rameshekhande-t6k
    @Rameshekhande-t6k Месяц назад +1

  • @Mrx74683
    @Mrx74683 13 дней назад

    Pan Harbaryala konte Khath Takave sanga

    • @agrostarindia
      @agrostarindia  13 дней назад +1

      हरभरा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आपण 10:26:26 @ 50 किलो प्रति एकर, गंधक 90% दाणेदार घटक असलेलं सल्फर मॅक्स @ 3 किलो प्रति एकर आणि न्यूट्री प्रो मॅग्नेशिअम सल्फेट @ 5 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे. धन्यवाद!

  • @aakashshinde5278
    @aakashshinde5278 Месяц назад +2

    ट्रायकोड्रमा बीज प्रक्रिया प्रति kg किती करावी.

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      नमस्कार शेतकरी मित्र!
      हरभरा बियाणासाठी ट्रायकोड्रमा 4 - 5 ग्राम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 Месяц назад +1

    दप्तरी२१हे वाण कोरडवाहू करिता उत्तम आहे.

  • @sahaneyogesh6938
    @sahaneyogesh6938 Месяц назад +1

    Sir गहू पिकाचे नियोजन सागा 🙏

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
      आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar RUclips चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.

  • @rupsingwankhede
    @rupsingwankhede Месяц назад +1

    कडु नावाचे औषध बियाण्याला लावावे का

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कृपया समजू शकेल कडू या औषधामध्ये कोणते घटक आहे ? त्यानुसार आम्ही आपणास पुढील मार्गदर्शन करू . धन्यवाद .

  • @jayvantdeshmukh5755
    @jayvantdeshmukh5755 21 день назад +1

    मर रोगासाठी रोको ची बिज प्रक्रिया केली तर चालेल का, किती प्रमाण वापर करावा??

    • @agrostarindia
      @agrostarindia  21 день назад

      आपण रोको ऐवजी हरभरा पिकाच्या व्हिडिओ मध्ये, ज्यामध्ये 08:00 ते 11:49 मिनिटांदरम्यान मर रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीजप्रक्रिया या विषयी माहिती सांगितलेली आहे. कृपया वरील वीडियो आपण पाहावा, त्यानुसार पिकाचे नियोजन करावे . धन्यवाद .

  • @PrasadKakde
    @PrasadKakde Месяц назад +3

    हरभऱ्याला रासायनिक खत व्यवस्थापन कसे करावे

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад +1

      नमस्कार शेतकरी मित्र!
      हरभरा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आपण 10:26:26 @ 50 किलो प्रति एकर, गंधक 90% दाणेदार घटक असलेलं सल्फर मॅक्स @ 3 किलो प्रति एकर आणि न्यूट्री प्रो मॅग्नेशिअम सल्फेट @ 5 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे. धन्यवाद!
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

  • @naruvlogs8323
    @naruvlogs8323 Месяц назад +1

    2.5 च्या द्रिपला किती दाने लावावेत...

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      2.5 च्या ड्रीपला २ ते ३ किती दाने लावावेत. धन्यवाद.

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 Месяц назад +1

    पहिले पाणी देताना ट्रायकोडर्मा आणी सुडोमोनास पाण्यावाटे देउन आणी लावगड करताना रासायनिक बिजप्रकिया केली तर चालेल का

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      आपण ट्रायकोडर्मा बीजप्रक्रिया साठी वापरल्यास त्याचा परिणाम जास्त कालावधीसाठी राहील. तसेच आपण लागवड केल्यानांतर रासायनिक बुरशीनाशक जमिनीमधून देऊ शकता, धन्यवाद.

    • @sudampansare6085
      @sudampansare6085 Месяц назад

      @@agrostarindia आमच्याकडे फोम स्वरूपात मिळत नाही तरी प्रयत्न करतो धन्यवाद

  • @ashokchavan4861
    @ashokchavan4861 Месяц назад +1

    फुले कृपा एकरी किती टोकन करावे

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      हरभरा लागवडीसाठी अंतर: 45-60 सेंटीमीटर आणि दोन बियांमधील अंतर: 10-15 सेंटीमीटर ठेवले असता, साधारण 20-25 किलो बियाणे प्रति एकर लागते. धन्यवाद .

  • @Motivational48908
    @Motivational48908 8 дней назад

    पाणी किती तास द्यावे? आणि पेरणी नंतर किती दिवसांनी?

    • @agrostarindia
      @agrostarindia  7 дней назад

      आपल्या हरभरा पिकाची गरज लक्ष्यात घेऊन आपण आपल्या पिकासाठी पाणी देण्याचा कालावधी निश्चित करावा. तसेच आपल्या पिकास पाणी देण्याचा कालावधी आपल्या जमिनीचा पोत, पिकाची गरज तसेच पाण्याची उपलब्धता यावर अवलंबून आहे. धन्यवाद.

  • @pumpkinpranav3354
    @pumpkinpranav3354 21 день назад +1

    जानेवारीत हरभरा लावला तर चालेल का

    • @agrostarindia
      @agrostarindia  20 дней назад

      आपण जानेवारी महिन्यामध्ये हरभरा लागवड करणे टाळावे, आपण जिरायती हरभऱ्याची पेरणी 25 सप्टेंबर ते ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात करावी. तसेच बागायती हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान पूर्ण करावी. धन्यवाद .

  • @angadsontakke1201
    @angadsontakke1201 Месяц назад +2

    सर कोरडवाहू हरबरा पेरायचा आहे खत कोणता पेराव

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      हरभरा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आपण 10:26:26 @ 50 किलो प्रति एकर, गंधक 90% दाणेदार घटक असलेलं सल्फर मॅक्स @ 3 किलो प्रति एकर आणि न्यूट्री प्रो मॅग्नेशिअम सल्फेट @ 5 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे. धन्यवाद!

  • @AatmaramGudve
    @AatmaramGudve Месяц назад +1

    सर ट्रायको सुडो लावायच्या वेळेस बियाणे साल निघते

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      ट्रायको सुडोमोनास लावताना बियाण्याची साल निघण्याची समस्या ही पाण्याचा अती प्रमाण बियाण्याच्या सालावर प्रभाव टाकू शकतो, तसेच बीजप्रक्रिया करताना औषध हलक्या हाताने बियाणाला चोळावे. धन्यवाद.

  • @motagibasavaraj1054
    @motagibasavaraj1054 Месяц назад +1

    please make in other languages also or give English subtitles

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      Thank you for your comment, dear farmer friend. 🙏
      We will certainly try to create a video .

  • @balirambhalerao124
    @balirambhalerao124 Месяц назад +1

    काबुली वरायटी pkv 4 आणि pdkv 2 कशी आहे

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      काबुली वरायटी PKV 4 आणि PDKV 2 दोन्ही हरभऱ्याच्या लोकप्रिय प्रकारांमध्ये येतात.
      PKV 4:
      उत्पादन: उच्च उत्पादन क्षमता.
      कालावधी: साधारणतः 100-110 दिवस.
      गुणवत्ता: उत्तम स्वाद आणि पोषण.
      रोग प्रतिकारक: काही रोगांवर चांगला प्रतिकार.
      PDKV 2:
      उत्पादन: उच्च उत्पादन क्षमता.
      कालावधी: साधारणतः 90-100 दिवस.
      गुणवत्ता: स्वादिष्ट आणि पोषणात समृद्ध.
      रोग प्रतिकारक: विविध रोगांवर चांगला प्रतिकार.
      दोन्ही वरायट्या चांगल्या आहेत, पण आपल्या जमिनीच्या परिस्थिती आणि हवामानानुसार योग्य निवड करणे महत्त्वाचे आहे.

  • @sharadlavand9568
    @sharadlavand9568 17 дней назад +1

    मी आंतर पीक घेतले आहे एका एकरात आंबा व नारळ मिळून300 झाडे आहेत काबूली 7 किलो साधा ३ किलो हरभरा टॅक्टर ने9 इंचावर पेरला
    तणनाशकाकासाठी काय करावे

    • @agrostarindia
      @agrostarindia  16 дней назад

      आपण हरभरा आंतरपीक घेतले असल्यास आपण तणनाशक औषधाची फवारणी करू नये . धन्यवाद .

  • @santoshsatkar4274
    @santoshsatkar4274 Месяц назад +1

    पेरणीनंतर तननाशक कोणते वापरावेत

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      हरभरा पिकामध्ये कोणतेही तणनाशक उपलब्ध नाही. तणाच्या नियंत्रणासाठी आपण खुरपणी करून घ्यावी. धन्यवाद!

  • @rohitsavratkar3214
    @rohitsavratkar3214 Месяц назад +2

    गहु लागवड विषयी माहीती द्या

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
      आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा.

  • @Motivational48908
    @Motivational48908 10 дней назад

    हरभ्यराला कसे पाणी द्यावे? स्प्रिंकलर ने पाट पाणी. स्प्रिंकलरने किती तास द्यावे?आणि किती दिवसाला द्यावेत...

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 дней назад

      आपल्या पिकाची गरज लक्ष्यात घेऊन आपण आपल्या पिकासाठी पाणी देण्याचा कालावधी निश्चित करावा. तसेच आपल्या पिकास पाणी देण्याचा कालावधी आपल्या जमिनीचा पोत, पिकाची गरज तसेच पाण्याची उपलब्धता यावर अवलंबून आहे. धन्यवाद.

  • @Desire-VK
    @Desire-VK Месяц назад +5

    टोबून नाही सर टोकून

  • @rajendragadade1851
    @rajendragadade1851 24 дня назад +1

    9" टोकन केले तर चालेल का

    • @agrostarindia
      @agrostarindia  20 дней назад

      क्षमा असावी आपले म्हणणे समजले नाही, कृपया समजू शकेल 9" टोकन म्हणजे काय ? त्यानुसार आम्ही आपणास मार्गदर्शन करू . धन्यवाद .

  • @statuskiduniya5738
    @statuskiduniya5738 15 дней назад

    साहेब मी माझ्या शेतात जाकी हे वाण घेतला आहे 3 एकर चा प्लॉट आहे पण आज १४ दिवसच झाले पेरून तर मर खूप दिसून येत आहे एवढ्या लवकर फवारणी घेऊ शकतो का....?

    • @agrostarindia
      @agrostarindia  15 дней назад

      नमस्कार शेतकरी मित्र!
      हरभरा पिकामध्ये मर रोगाला सुरवात झाल्यास आपण त्याचे नियंत्रण करणे कठीण आहे, आपण प्रतिबंधात्मक उपाय करावा, तसेच लागवड केल्यानंतर अशी समस्या १ - २ झाडामध्ये दिसल्यास आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असणारे कूपर १ @ 500 ग्रॅम प्रति एकर आळवणी करावी, तसेच अझोक्सिस्ट्रॉबीन ११% + टेबुकोनाझोल १८.३ % घटक असणारे रोझतम @ 200 मिली प्रति एकर या औषधाची फवारणी करावी.
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

  • @yogeshdutonde2649
    @yogeshdutonde2649 Месяц назад +1

    Mi virat chana pearale aahe 1.5 acre madhye

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      धन्यवाद आपके फीडबैक के लिए।

  • @Mrx74683
    @Mrx74683 7 дней назад

    10 26 26 + महाधन सल्फर + महाधन मॅग्नेशियम सल्फेट मिक्स करून ट्रॅक्टर ने पेरणी करताना दिलं चालेल का

    • @agrostarindia
      @agrostarindia  7 дней назад

      आपण हरभरा पिकामध्ये हे खत पेरणीच्या वेळी देऊ शकता . धन्यवाद .

  • @bhanudasgalande1423
    @bhanudasgalande1423 29 дней назад

    सर शेंडा खुडणी करणे आवश्यक आहे का

    • @agrostarindia
      @agrostarindia  28 дней назад

      आपण तूर पिकामध्ये शेंगा खुडणी फुल धारणा सुरु होण्याच्या अवस्थेमध्ये करावी, तसेच शेंडा खुडणीमुळे तूर पिकामध्ये जास्त फुटवा सोबतच पिकाचा विस्तार होऊन उत्पादन वाढीसाठी फायदा होतो . धन्यवाद.

  • @uttampune9431
    @uttampune9431 2 дня назад +1

    जिरायत 12 ते 15 आणि बागायती 25 ते 30 ??? असं असेल तर दर वर्षी आयात करण्याची गरज का भासते आणि शेतकरी क्षेत्र का वाढवत नाही ?

    • @agrostarindia
      @agrostarindia  День назад

      सरासरी उत्पादकता कमी असल्यामुळे देशाची गरज पुर्ण होण्यासाठी सरकारची जबाबदारी असल्यामुळे आयात निर्यात धोरण ठरवले जाते.

  • @SachinPanse-rt5lc
    @SachinPanse-rt5lc Месяц назад +2

    Wheat lagvd Tantra videos dalo sir

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp

  • @YogeshGawande-r6x
    @YogeshGawande-r6x 16 дней назад +1

    माझा हरबरा खुप खोल पेरणी झली आहे सार 12 दिवस झाले बरोबर निघाला नाही कुठे निघाला कुठे नाही निघाला आहे निघेल कि नाही सांगा प्लिज

    • @agrostarindia
      @agrostarindia  15 дней назад

      बियाणे जास्त खोलवर गेल्यास किंवा बियाणांना जमिनीमध्ये कीड किंवा बुरशीचा प्रादुर्भाव असल्यास असल्यास बियाणे उगवणीसाठी समस्या येऊ शकते. आपण बियाणे तपासून पाहावे , की बुरशीचा किवा किडींचा प्रादुर्भाव आहे का ? तसेच बियाणे चांगले असल्यास आपण प्रतीक्षा करावी . धन्यवाद .

    • @YogeshGawande-r6x
      @YogeshGawande-r6x 15 дней назад

      @agrostarindia किती दिवस सर सांगा प्लिज

    • @agrostarindia
      @agrostarindia  9 дней назад

      शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.

  • @Rameshekhande-t6k
    @Rameshekhande-t6k Месяц назад

    20.20.0.13 chalel ka sir

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      नमस्कार शेतकरी मित्र!
      आपण हरभरा पिकामध्ये 20.20.0.13 हे खत देऊ शकता .
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

  • @_dnyaneshwarpawar_6120
    @_dnyaneshwarpawar_6120 Месяц назад +2

    30 quintal acre kas shaky aahe sir. Mobile No milel ka

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @महेशपवार-य7ब
    @महेशपवार-य7ब Месяц назад +1

    ऊसात हरभरा घेऊ शकतो का

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      नमस्कार शेतकरी मित्र!
      आपण ऊस पिकामध्ये हरभरा लागवड करू शकता, परंतु हरभरा पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नाही, जास्त पाणी दिल्यास पिकामध्ये मर रोग येऊ शकतो, म्हणून आपण पिकामध्ये वापसा अवस्था पाहून पाण्याचे योग्य नियोजन करावे. धन्यवाद .
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

  • @sharadpatil3314
    @sharadpatil3314 6 дней назад

    सर हरभरा वर दशपर्णी अर्क फवारणी करू शकतो का??

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 дней назад

      आपण हरभरा पिकमध्ये दशपर्णी अर्क फवारणी करू शकता. धन्यवाद .

    • @sharadpatil3314
      @sharadpatil3314 5 дней назад

      @@agrostarindia
      हरभरा पिकाच्या कोणत्या कोणत्या अवस्थेत आपण दशपर्णी अर्काची फवारणी करू शकतो याची माहिती द्या

    • @agrostarindia
      @agrostarindia  14 часов назад

      @@sharadpatil3314 सुरुवातीची वाढ : पिकाच्या सुरुवातीच्या वाढीमध्ये दशपर्णी अर्क फवारणी केल्याने मुळे, उत्तम शाखांची वाढ चांगली होते .
      फुल अवस्था - पिकाचे झाड चांगले वाढल्यानंतर, फुल वाढवण्यासाठी आणि फळ वाढ सुधारण्यासाठी दशपर्णी अर्क फवारणी फायदेशीर ठरते.
      साधारणपणे दशपर्णी अर्क 15-20 दिवसांच्या अंतराने फवारणी केली जाऊ शकते, धन्यवाद .

  • @vijayzinjade4242
    @vijayzinjade4242 Месяц назад +1

    ज्वारी मर रोगाला कोणतं औषध फवारणी करावी

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      नमस्कार शेतकरी मित्र!
      आपण ज्वारी पिकामध्ये फवारणी करण्याऐवजी मर नियंत्रणासाठी आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असणारे कूपर 1 @ 500 ग्रॅम प्रति एकर आणि मुळांच्या चांगल्या वाढीसाठी ह्युमिक आणि फुलविक ऍसिड ५०% मि घटक असणारे ह्युमिक पॉवर एनएक्स @ 400 ग्रॅम प्रति एकर जमिनीमधून द्यावे.
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

  • @Editor_yashya.Mh21
    @Editor_yashya.Mh21 Месяц назад +1

    Rabbi makachi mahiti sanga

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
      आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar RUclips चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      bit.ly/agrostarapp

  • @VinayakShinde-i4l
    @VinayakShinde-i4l Месяц назад +17

    तुम्ही पहिलेच full speed ने बोलता अजून काय १.५ करायचं😂😂😂

  • @KiranDhabadge-vx7wc
    @KiranDhabadge-vx7wc Месяц назад

    सर हलक्या जमीनीत येते का हरभरा

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      नमस्कार शेतकरी मित्र!
      आपण हलक्या जमिनीमध्ये हरभरा लागवड करू शकता, परंतु हलक्या जमिनीमध्ये साधारण ३-४ वेळा पाणी नियोजन करावे लागेल.
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

  • @godawari123
    @godawari123 Месяц назад +2

    बागायती उत्पन्न जास्तच सांगितलं

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      नमस्कार शेतकरी मित्र!
      हरभरा पिकाचे बागायती उत्पन्न सामान्यतः चांगले असते, पण ते अनेक घटकांवर अवलंबून असते, बागायती हरभरा पिकांमध्ये वेळेवर अन्नद्रव्याचे व्यवस्थापन, किड-रोगांचे नियंत्रण, आणि योग्य पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे असते. साधारणपणे, चांगल्या व्यवस्थापनात हरभरा प्रति एकर २ ५ -३ ० क्विंटल उत्पन्न देऊ शकतो. धन्यवाद .
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

  • @rushirockgaming5112
    @rushirockgaming5112 День назад

    Daftari 21 kashi ahe

    • @agrostarindia
      @agrostarindia  14 часов назад

      Daftari 21 हा हरभरा 90 ते 100 दिवसांच्या कालावधीत पूर्णपणे तयार होतो, म्हणजे तो जास्त काळ घेतो आणि चांगल्या दर्जाचा उत्पादन देतो. तसेच त्याच्या दाण्याचा रंग आणि आकार उत्तम असतो, ज्यामुळे त्याची बाजारात चांगली मागणी असते. तसेच चांगली गुणवत्ता आणि एकसारख्या आकाराचे दाणे मिळतात. धन्यवाद .

  • @pralhadgawande8943
    @pralhadgawande8943 Месяц назад +1

    9.24 24dile tar

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      आपण 9:24:24 हे खत हरभरा पिकामध्ये देऊ शकता. धन्यवाद.

  • @sharadkolate6342
    @sharadkolate6342 16 дней назад

    आमचा हरबरा बुलबुल पक्षी खात आहेत वर वाढुच ददेत नाही काय उपाय आहे काय

    • @agrostarindia
      @agrostarindia  15 дней назад

      आपण पक्षांना भिती लावण्यासाठी आवाज करणारे उपकरण वापरतात, जसे की शिट्टी, घंटा, किंवा फ्लॅशिंग टेप्स. हे उपकरण पक्षांना भिती दाखवून दूर ठेवू शकता. धन्यवाद .

  • @sirajmulani5125
    @sirajmulani5125 Месяц назад +2

    Hello sir
    हरभरा पिकामध्ये कोणत्या अवस्थेत डीएपी नॅनो कधी फवारावे हे चखलते का

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      आपण नॅनो डीएपी वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे फुलांच्या पूर्वी फवारणी केल्यास पिकाची वाढ, आणि फुटवा चांगला होण्यासाठी मदत होते . धन्यवाद .

  • @javed_indian
    @javed_indian Месяц назад +1

    सबटाइटल हिंदी भाषा में दीजिए 🙏 भाई साहब मराठी तो बोल ही रहे हैं 🙏

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад +1

      नमस्ते किसान भाई, हिंदी भाषा में सबटाइटल आप यूट्यूब के CC यह ऑप्शन पर क्लिक करके, सबटाइटल हिंदी में Auto generate कर सकते हो।

  • @ravinaik9351
    @ravinaik9351 Месяц назад

    सर मी हरभरा पेरणी केली नंतर दोन दिवसांनी पाऊस पडला काय होईल सर

    • @ravinaik9351
      @ravinaik9351 Месяц назад +1

      मी एकरी 40 किलो बियाणे टाकले बागायती आहे

    • @suniltidke550
      @suniltidke550 Месяц назад

      कोणता जिल्हा ​@@ravinaik9351

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      नमस्कार शेतकरी मित्र!
      हरभरा लागवडीसाठी पेरणी केल्यास साधारण 40 किलो बियाणे लागते, परंतु आपण टोबून अंतर: 45-60 सेंटीमीटर आणि दोन बियांमधील अंतर: 10-15 सेंटीमीटर ठेवले असता, साधारण 20-25 किलो बियाणे प्रति एकर लागते.
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      नमस्कार शेतकरी मित्र!
      अत्यधिक पाऊस असल्यास किंवा पाण्याचा साच होण्याची शक्यता असल्यास, ते नुकसानकारक ठरू शकते. आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असणारे कूपर 1 @ 500 ग्रॅम प्रति एकर आणि मुळांच्या चांगल्या वाढीसाठी ह्युमिक आणि फुलविक ऍसिड ५०% मि घटक असणारे ह्युमिक पॉवर एनएक्स @ 400 ग्रॅम प्रति एकर जमिनीमधून द्यावे.
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

  • @yogeshghuge968
    @yogeshghuge968 Месяц назад

    ज्याकी येकरी किती किलो पेरायल पाहीजे.

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      नमस्कार शेतकरी मित्र!
      जॅकी 9218 हरभरा लागवडीसाठी ओळींमधील अंतर: 45-60 सेंटीमीटर आणि दोन बियांमधील अंतर: 10-15 सेंटीमीटर ठेवले असता, साधारण 20-25 किलो बियाणे प्रति एकर लागते.
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

    • @csquare3976
      @csquare3976 Месяц назад

      Daftri 21 pera fkt 3 Pani 6 tas sprinkler 2 mhine dya, 2 spray fulgal Ani ghate bharnisathi , bijprakriya compulsary , 25 kilo pera acri

  • @mukeshsinghrathor9162
    @mukeshsinghrathor9162 Месяц назад +3

    हिन्दी में

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिन्दी में वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 Месяц назад +3

    9218हि जात वापरत आहे

    • @sameerbhatkar6833
      @sameerbhatkar6833 Месяц назад

      Acer madhee bee kete takta 9218 che

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      नमस्कार शेतकरी मित्र!
      हरभरा लागवडीसाठी जॅकी 9218 ओळींमधील अंतर: 45-60 सेंटीमीटर आणि दोन बियांमधील अंतर: 10-15 सेंटीमीटर ठेवले असता, साधारण 20-25 किलो बियाणे प्रति एकर लागते. धन्यवाद
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      नमस्कार शेतकरी मित्र!
      हरभरा जॅकी 9218 वाण एक प्रभावी आणि उत्पादनक्षम जात आहे, आपण या वाणाची निवड करू शकता. धन्यवाद .
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

  • @Motivational48908
    @Motivational48908 4 дня назад

    अंकुर चिराग ही जात कशी आहे ?

    • @agrostarindia
      @agrostarindia  3 дня назад

      पेरणीचा हंगाम- रबी: ऑक्टोबरचा तिसरा आठवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा.
      रोग प्रतिकार: मर रोगास सहनशील
      पीक कालावधी:100-110 दिवस
      तसेच मध्यम ठळक, पिवळ्या-तपकिरी दाण्यांसह अतिशय उत्तम दर्जाचे दाणे, हिरव्या दाण्यांसह चवीला गोड.

  • @rohansontakke1353
    @rohansontakke1353 Месяц назад

    दादा बागायटी उत्पादन कमी सांगितले तुम्ही एकराला..

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      नमस्कार शेतकरी मित्र!
      हरभरा पिकाचे बागायती उत्पन्न अनेक घटकांवर अवलंबून असते, बागायती हरभरा पिकांमध्ये वेळेवर अन्नद्रव्याचे व्यवस्थापन, किड-रोगांचे नियंत्रण, आणि योग्य पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे असते. साधारणपणे, चांगल्या व्यवस्थापनात हरभरा प्रति एकर २ ५ -३ ० क्विंटल उत्पन्न देऊ शकतो.
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

  • @khillaredcongratulations4290
    @khillaredcongratulations4290 18 дней назад

    Jakir 9218

  • @omjadhav75
    @omjadhav75 13 дней назад

    सर तुमचा नंबर पाहिजे होता🙏💯💯🌱

    • @agrostarindia
      @agrostarindia  13 дней назад

      शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा . #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

    • @agrostarindia
      @agrostarindia  10 дней назад

      शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      bit.ly/agrostarapp

  • @dhruvpatil7051
    @dhruvpatil7051 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @surajjadhav6882
    @surajjadhav6882 27 дней назад

    खुप छान माहिती दिली सर 🙏

    • @agrostarindia
      @agrostarindia  27 дней назад

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @rushikeshsonvane4844
    @rushikeshsonvane4844 Месяц назад +1

    Very nice information sir

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @mohitpadghanpatil4778
    @mohitpadghanpatil4778 Месяц назад +1

  • @ashishdhadve7435
    @ashishdhadve7435 Месяц назад +1

    फुले विक्रांत हरभरा व्हेरायटी कशी आहे

    • @agrostarindia
      @agrostarindia  Месяц назад +2

      फुले विक्रांत हरभरा ही एक लोकप्रिय वाण आहे, विक्रांत हरभरा सामान्यतः उच्च उत्पादन देते. दाण्यांचा आकार मोठा आणि गुणवत्तापूर्ण असतो. योग्य व्यवस्थापन आणि योग्य पाण्याचे व्यवस्थापन आणि खतांचा वापर यामुळे उत्पादन वाढवता येते. धन्यवाद.