जयंत पाटीलसाहेब,सभागृत कामाचं बोलावं,करदात्याचा खुप पैसा खर्च होतो अधिवेशनावर,वेळ खुप महाग आहे साहेब,तिन तिन आमदाराचा वेळ घेवुन बोलत आहात,त्या आमदारांना त्यांच्या मतदार संघातील प्रश्न मांडायचे असतीलच ना,दादागीरी करून त्यांचा वेळ घेवुन बोगस बोलायचे नसते...
केंद्रात आणि राज्यातही मंत्र्यांना कोण विचारत नाही.हे चित्र असे दिसते आहे.लोकशाहीत मंत्री, आमदार खासदार मुके,बहिरे आणि ठार आंधळे झाले आहे.जनतेने यावर विचार करावा.
अभ्यास नेतृत्व भाषणं झकास शांत संयमी नेतृत्व भावी मुख्यमंत्री जयंत पाटील
बाबा जी का घंटा.
1 न साहेब...असाच अभ्यास करून या सरकारला जाब विचारण्यासाठी एकमेव खंबीर नेतृत्व म्हणजे जयंत पाटील साहेब 🎉
वा!! पाटील साहेब जबरदस्त 👌🏻🌹
छानच
भाषणं मन पासून ऐक वाटते जयंत पाटील च
जयंत पाटलांनी सरकारचे व्यवस्थित वस्रहरण केले.
अभ्यास नेतृत्व जयंत पाटील भावी मुख्यमंत्री
अभ्यासपूर्ण भाषण साहेब
Sundar ani achuk muddesud speech Patil saheba kadun. 👍🏻👌👌🙏
जयंतराव हे , स्व .गोपीनाथराव, स्व .विलासराव यांच्या सारखेच लोकनेते आहेत, नाहीतर काही EVM मूळे पदावर आले .
जयंत पाटील साहेब तुम्ही काय बोलला ते त्यांना समजलं नसेल झुंड बोले कवा काटे संयमी आणि शांत भाषणं अभ्यासु जयंत पाटील साहेब भाषणं ऐकतच राहावं असं भाषणं
अतिसुंदर
विधानसभेतील उतुंग अभ्यासू नेतृत्व पाटील सो सभागृहात आपण असणे आमच्यासाठी गरजेचे होते
भाषणं ऐकवा तर जयंत पाटील च
विरोधकांना बोलू न देणं हे लोकशाही साठी घटक आहे.
जयंत पाटील सारखं नेतृत्व महाराष्ट्रच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असायला पाहिजे होत,ते लायकीचे आहेत पण महारष्ट्र च दुर्दैव पाहा पुन्हा पदरी फक्त
महाराष्ट्रातील अभ्यासु व्यक्तीमत्व
नाद करायच नाय सांगलीच्या वागाचा
जनतेने निर्णय दिला नाही EVM ने निर्णय दिला आहे
Jayant Patil ❤
Great sir
अभ्यासु नेतृत्त
आपण म्हणतो भारत शेतीप्रधान देश आहे परंतु शेतकऱ्यांना त्याचा भाव मिळत नसेल तर काय उपयोग आहे सरकारचा?
अगदी बरोबर बोललात साहेब...😅😅 शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार, आणि खातेवाटप...एक महीना गेला..
विरोधी आमदार कुठे आहेत?
साहेब लोकसभा मध्ये माळा लोकसभाची पुन्हा निवडणूक घेऊ
जनतेच काय. संपूर्ण स्वार्थी राजकारण. जनतेचा काहीच विचार नाही
शाल जोडे मारणं कश्याला म्हणतात। ते जयंत पाटील साहेबांचं भाषण ऐकल्यावर समजते,
Jayant patil saheb is great leaderaahet
1dam barobar bolta jayant patil
हमीभावा पेक्षा कमी भावाने खरेदी केल्यास व्यापाऱ्यांवर अजामीनपात्र गुना दाखल करण्यात येण्या साठी कायदा विधानसभेत मंजूर करण्यात यावे
Only Saheb
उदय सामंत बोलत होते फॉक्सकॉन पेक्ष्या मोठा उधोग देणार होते मोदीजी कुठेय जरा ह्याच उत्तर सामंत साहेब देणार का
काळजी घ्या हे फसवे सरकार बसले आहे
सब मिली भगत हैं
महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाला गव्हर्नमेंट मध्ये घ्यावं
शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहेत पाटील साहेब त्या शेतकरीवर्गाचे मनधारनी करून जि एस टी मधून सुट कशी मिळेल याबाबत सरकार वर दबाव तयार करा व भाग पाडा
MSF महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ स्पेशल पोलीस फोर्स परंतु वेतन कमी मुख्यमंत्री यांनी कोणता की पद्धतीवर नेमले आहे
या इलेक्शन मध्ये महाराष्ट्राला सापडलेला योग्य व्यक्ती
Jayant rao,thet bola
जाहीरनामयाशिवाय इलेक्शन कधी झाले आहे का?
जयंत पाटीलसाहेब,सभागृत कामाचं बोलावं,करदात्याचा खुप पैसा खर्च होतो अधिवेशनावर,वेळ खुप महाग आहे साहेब,तिन तिन आमदाराचा वेळ घेवुन बोलत आहात,त्या आमदारांना त्यांच्या मतदार संघातील प्रश्न मांडायचे असतीलच ना,दादागीरी करून त्यांचा वेळ घेवुन बोगस बोलायचे नसते...
जिव गुदमरल्या गत वाटतोय का साहेब
गोपीनाथ मुंडे साहेब आर आर पाटील साहेब विलासराव देशमुख साहेब एकनाथ खडसे साहेब यांच्या भाषणं ऐक वाटते
सत्तेचे केंद्रीकरण झाले.
केंद्रात आणि राज्यातही मंत्र्यांना कोण विचारत नाही.हे चित्र असे दिसते आहे.लोकशाहीत मंत्री, आमदार खासदार मुके,बहिरे आणि ठार आंधळे झाले आहे.जनतेने यावर विचार करावा.
माग कुणीच दिसत नाही
साहेब तुम्ही सुद्धा सरकार मध्ये सामील होणार असं समजतंय
🤣😂😂😂😂😂😂🤞🤞👌👌👌
सगळे एकाच मळयाचे आहेत. कजमाफी करा
Khaut boltat nehemi
Dalinder fadnavis Ahinde ani Ajit Pawar he gujratche sevak ahet asach kan kartait
JP ❤
Prachar kela prantu aaplyala kasekay matdan Kami padale.
आशवाशण पुडे 5वर्ष लागेल
23th December tari ynash ahe saheb
महाराष्ट्र आता थांबणार नाही,तो पुन्हा आलाय......... आता गुजरात मध्ये पळवून नेलेले उद्योग कंपन्या परत महाराष्ट्रात आणणार
Kon aly ani kon companya annar swapn baga sheth ji tyanchi tr niti ahe sagl gujrat la pathvychi apeksha pn naka theu
Jayant rao tumhala aikna mhanje pulana che athava karun deta....😂😂😂
😀
नाफेडला हेक्टरी तेरा क्विंटल घेतात फक्त
विस क्विंटल होते सोयाबीन हेक्टरमध्ये
😢😢
Boss
संगतीचा परिणाम झालेला दिसतोय भाषण कमी अन् टोमणे जास्त😅
Hukumshah Fadanvis modi cha chela jasa modi tasach Fadanvis
J patil b j p made ja mantre hosal
Hukum sahi avte vat tumhala sheth virodhi paksh pn theva Maharashtra made
Cm bhavi
Full Panchat
Akkal lagte bhashan klayla.
@NarsingBiradar-w6b superb utter
@@NarsingBiradar-w6b ji tula nahi ahe..
Virodhak ladigudi kernare nakoy Maharashtrala..
Evdha time dewun.. Bogus bhashan
👏🏻👏🏻@@NarsingBiradar-w6b
लायकी ११ हजार 😂😂😅😅
वैफल्यग्रस्त
Ho vaifalya grast shetkari vaifalya grasht berojgar hoy vaifalya garst ahet janta maharastrachi bjp kasi ky bahumatat ali te
जयंत पाटील साहेब आपण गोड गोड बोलता पण बारामती वरून महाराष्ट्रात जातीवाद पसरवण्याचे कामं केले नसते तर तुम्ही सत्तेत आले असते
फडणवीस तू काहीच काढत नाही केस तरी निकाली काढ
छानच