Walmik Karad पोलिसांना शरण जाणार ? Dhananjay Munde यांचं मंत्रीपद धोक्यात येतंय ?| Santosh Deshmukh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 86

  • @rushibhavnath4102
    @rushibhavnath4102 9 дней назад +68

    धनुच आपले कारनामे बाहेर येऊ नये म्हणून याला संपवणार...
    भावपूर्ण श्रद्धांजली वाल्मीक राव💐💐

  • @udhavbe6376
    @udhavbe6376 9 дней назад +34

    एन्काऊंटर झाला तर चांगलं होईल

    • @abc251-j
      @abc251-j 8 дней назад

      नाही सातही जणांना सहा महिन्यात फाशी झाली तरच पुढचे गुन्ह्यांना चाप बसेल encounter पर्याय नाही

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 9 дней назад +77

    धनंजय मुंडे ने ठरवून वाल्मिक कराड चा गेम केलाय राजकारणी खुप वाईट

    • @manojkale6225
      @manojkale6225 9 дней назад +2

      😂

    • @vilasnaik5356
      @vilasnaik5356 8 дней назад +4

      वाल्मिकी कराड वर ३२ खुनाचे आरोप आहेत असं म्हणलं जाताय, ते राजकीय वरदहस्त असल्याशिवाय का ? तेव्हा राजकारण्यांच्या सावलीत रहाणाऱ्या कुलंगड्या करून माया जमवणाऱ्यांना पुढारी, राजकारणी अडचणीत आणतात म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही.

    • @srsawantable
      @srsawantable 7 дней назад

      म्हणजे कराड यांना अडकवन्या साठी संतोष देशमुख यांचा खून धनंजय मुंडे यानी करवून घेतला का

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 9 дней назад +57

    एन्काउंटर ची चर्चा आहे पोलीस अधिकारी लोकांत म्हणून वाल्मिक कराड शरण येणार

    • @CommanmanwithDM0007
      @CommanmanwithDM0007 9 дней назад

      😂

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 9 дней назад +13

      @@CommanmanwithDM0007 मला पण खुपच हसू आले राजकारणी स्वत वर आले की जवळच्याचा पण गेम करतात जसा धन्या वाल्मिक चा करत आहे 😂😂

    • @KiranPalve-s7y
      @KiranPalve-s7y 9 дней назад

      शेट घ्या 😂

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 9 дней назад +12

      @@KiranPalve-s7y कुणाचे पंकजा चे शेट्ट वाढलेत का लै 😂😂

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 8 дней назад

      @@KiranPalve-s7y तू घे पंकजा ची.

  • @sachinspatil16
    @sachinspatil16 9 дней назад +32

    हिंदुत्व म्हणत म्हणत भाजपने महाराष्ट्राचा बिहार केला आहे.

    • @jayandragandhi
      @jayandragandhi 8 дней назад

      Dokyavar padla ahe ka.....BJP cha Kay sambandh....BJP ne sangitala ka murder karayala......

  • @Misktw
    @Misktw 9 дней назад +27

    धनंजय मुंढे ला ताकत देयांचे काम अजित पवार करत आहे मंत्री पद देऊन

  • @sunilpatil12387
    @sunilpatil12387 9 дней назад +58

    थोबाड वरून चोर दिसतंय हे वाल्या 😂

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 9 дней назад +28

    पकडण्याची झंझर कशाला इनकांउटर करा
    विषयच भारी

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 9 дней назад +12

    खुन करून शरण जाणं म्हणजे धुतल्या मोत्यासारख होणं आहे का, शासनाने कडक कार्यवाही करायला हवीअशा लोकांना दया वगैरे दाखवू नये

  • @BharatNiware
    @BharatNiware 8 дней назад +3

    माणुसकी संपलेल्या जिल्हा पुन्हा सुधारणा होणार हे खरं वाटत निर्घृण हत्या केली जाते तरीही आरोपी अटक सुध्दा होत नाही लज्जास्पद गोष्ट आहे

  • @AadityaKadam-h4k
    @AadityaKadam-h4k 8 дней назад +3

    बीड ला vachvaych असल तर सगळ्या आधीकऱ्यांच्या बदल्या करा आमचा बीड वाचवा 🙏🙏

  • @कट्टा
    @कट्टा 9 дней назад +7

    Ambasdas Danve peksha Dhananjay munde na confirm mahit asel Karad babat

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 9 дней назад +23

    गलत जातीशी पंगा घेतला बेट्या तु 😢

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 9 дней назад +9

      फक्त असं म्हणून चालणार नाही ते सिद्ध करून दाखवावे लागणार.

    • @ajithgalave-hw5qf
      @ajithgalave-hw5qf 9 дней назад

      करू आता हे पण सिद्ध​@@honey2023-f9j

    • @Jack_jack-et9xz
      @Jack_jack-et9xz 9 дней назад

      😂😂

    • @vijaychoure978
      @vijaychoure978 9 дней назад

      यामध्ये जातीचा आणि गुनेगाराचा काही संबंध नसतो

    • @ajaysadgir8333
      @ajaysadgir8333 8 дней назад +2

      यामधे जाती चा काहीच विषय नाही..माझी जात fact हिंदू 100%

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 8 дней назад +1

    🙏💯👍👍

  • @bharatnaikwade7195
    @bharatnaikwade7195 8 дней назад +1

    व्हिडिओ चा टाइमिंग कमी करा लवकर विषय संपवत जा

  • @pandurangadkine5493
    @pandurangadkine5493 9 дней назад +2

    वाल्मीकीचा वाल्या कोळी कसा झाला.

  • @Indianok3624
    @Indianok3624 9 дней назад +2

    Saral diste doghe kiti jivalag ahe tyanchavar dhanjay Munde la pn shiksha zali phje

  • @aryandesai7033
    @aryandesai7033 9 дней назад +1

    भावा तुझा न्यूज़ देणारा सोर्स आहे का? की सगळ Bol Bhidu channel च copy करतोस?

  • @HarshadaSurve-l8s
    @HarshadaSurve-l8s 9 дней назад +6

    Munde la karad jd janar mhanun dhanu nich yala latkavla.

    • @madhukarbhoye2984
      @madhukarbhoye2984 8 дней назад

      हा शरण येताच गोळ्या घाला.

  • @atharvapawar3721
    @atharvapawar3721 9 дней назад +2

    Valmik anna nirdosh ahe motha game hotoy valmik sahebanvr mla tr as wattay ha dm ch pudh jaun ha aplala dhoka tharu ny mnun game krt asava yacha

  • @hd3ux
    @hd3ux 8 дней назад

    सौदी सारखी शिक्षा द्या.

  • @vikasbhat1097
    @vikasbhat1097 9 дней назад

    Maharashtra suddha YOGIJI ch yayla pahije

  • @dr.vaibhav6200
    @dr.vaibhav6200 9 дней назад +1

    First comment

  • @jayshrikrishna999
    @jayshrikrishna999 8 дней назад

    Eknath Shinde mukkhyamntri aste tar aata paryant encounter zala asta...

  • @shubhamkarnure6670
    @shubhamkarnure6670 9 дней назад

    Mundech adkvnar att tayla jad jat hay khup😂to att

  • @dr.vaibhav6200
    @dr.vaibhav6200 9 дней назад +1

    Fist wive

  • @shubhamkarnure6670
    @shubhamkarnure6670 9 дней назад

    Sampla att to 😂

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 9 дней назад

    DM saheb Anna la vachva 🙏🙏

  • @yashwantbhatuse1325
    @yashwantbhatuse1325 9 дней назад +1

    अथर्व पवार वाल्मिक कराड कसा निर्दोष आहे ते सांगशील का जरा

  • @yashwantbhatuse1325
    @yashwantbhatuse1325 9 дней назад

    त्याला कबूल केल्याशिवाय तुझ्या डोक्यावर रास कोणाचा आहे का हे सगळं माहिती काढल्याशिवाय त्याचा एन्काऊंटर करू नका मुझे धनु धनंजय मुंडे पिंकी पिंकी ताई ती बरोबर गावच्या बघा

  • @yashwantbhatuse1325
    @yashwantbhatuse1325 9 дней назад

    अथर्व पवार तू कसा निर्दोष आहे तेवढं सांगशील का बेटा