Chana Production : कसं वाढवणार हरभऱ्याचं उत्पादन?|Agrowon

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 16

  • @niteenkale709
    @niteenkale709 3 месяца назад +11

    पाटील बाई खत व्यवस्थापन सागितले तर बर होईल

  • @sunilmundhe-t1s
    @sunilmundhe-t1s 7 дней назад

    28 डिसेंबर ला पेरणी करून सुद्धा चांगले उत्पादन येते स्व अनुभव आहे

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 3 месяца назад +5

    मैडम बगयती साठी खत कोनते द्यावे आणी अंतर सांगा

  • @gajananchaukale3289
    @gajananchaukale3289 3 месяца назад +2

    मस्त महिती

  • @tusharvanjari5225
    @tusharvanjari5225 5 дней назад

    Bai sprinkle nahi sprinkler mhantat tyala😊

  • @Bestvideoskid
    @Bestvideoskid 3 месяца назад +2

    कोरडवाहू जमीन ला इस्प्रिंक्लेर ने पाणी किती द्यावा.
    खात व्यवस्था महिती?

  • @deepakpawar6630
    @deepakpawar6630 3 месяца назад +2

    फवारणी कधी करावी. आणी किती करायच

  • @santoshgarud6750
    @santoshgarud6750 3 месяца назад +2

    ख़ता व्यवस्था बदल सागा

  • @sachinkute5601
    @sachinkute5601 Месяц назад +1

    ताई कधी शेतात गेलत्या का फक्त पुस्तक वाचून सांगता

  • @AniruddhRandive
    @AniruddhRandive Месяц назад

    Tula kay mahiti ahe shetibaddal

  • @deepakpawar6630
    @deepakpawar6630 3 месяца назад +2

    फवारणी कधी करावी. आणी किती करायच

    • @DevendraPatil-vu9hh
      @DevendraPatil-vu9hh 3 месяца назад +1

      आम्ही कोरडवाहू हरभरा टाकतो...
      4/5 फवारणी करावी..
      15/30/45/60 दिवसांत..
      फवारणी केल्यास हमखास उत्पादन वाढते..
      फवारणी कमी किमतीची का असेना पण करत रहा

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 3 месяца назад

      ​@@DevendraPatil-vu9hh
      वान कुठले पेरता?

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 3 месяца назад

      किती उत्पादन होते एकरी?

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 3 месяца назад

      ​@@DevendraPatil-vu9hh
      एकरी किती उत्पादन होते?