Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Fentac plus .... खूप छान आहे
Harbharyala khup phule ali ahet pan far sukala ahe ,Pani dyave ka?
बुमफ्लावर च चांगले आहे स्वस्तात मस्त
Uriya devun karach फ़ायदा hoyil kaz
Priaxer burshinashak chalel ka
Bhau dollar harbaryasathi jast flowering aani jast futve yasathi spray sanga best
Fentac plus....liquid13.65.00 liquid खत
शेवटची फवारणी वर video बनवा लवकर
मी सोमवारी टाटा बहारची फवारणी केली शनिवारी फुलेच फुले लागली होती मी शनिवारी पाणी देणे लेट केले
Sir fmc zink milat nahi paryal sanga
हरभऱ्यासाठी एफएमसी झिंक आरसीएफ चे मायक्रोला सोबत चालेल का व 12/61/00/सोबत व बुरशीनाशकाचा चालेल का माहिती खूप छान वाटली मित्र
सर आमचा हरभऱ्याला फुल फुल लागत आहे सर आम्ही पाणी दिले पण काही काही ठिकाणी आमचा हरभरा पिवळा दाखवत आहे त्यासाठी आम्हाला उपाय सांगा सर
Evicent खूप महाग आहे......Imectin खूप कमी किमतीत चांगले आहे
उसावर पण व्हिडीओ करा
Gaytri परफेक्ट चालेल का
सर कांदा साठी फावारणी सांगा
फुल बहार चांगला आहे का सर
Sir.ekdham.chan.maheti.dhili
या वेळेस खूप लेट विडिओ आला दादा तुमचा आता हरभरा घाटी वर आहेत दादा
तांबेरा येवू नये साठी काय करावे
उन्हाळी कांदा मर रोग आहे 20 दिवस आहे फवारणी सांगा
सर बाजारात nano technology चे खत आहेत ते चांगले की पावडर खत
60%फुले व 10%घाटे व कळी आहे कोणते टॉनिक वापरू..sir.thanks
हरभरा बियाणे कोणते चांगले आहे
फुले लागण्याच्या वेळी युरिया टाकली तर चालेल का
Taboli toanik vaparle best aahe
अग्रेसर चलते का सर
पाणी किती तास द्यावे? स्प्रिंकलर ने
Zeal che midas plus टॉनिक
1:31 नमस्कार कांदा पन्नास दिवसाचा झाला कांदा फुगवण्यासाठी औषध सागावे
खूप छान
सर supreme , kyoto , bless super , nok 05_40_28 चा 7:27
Godrej चे double चा बेस्ट रिझल्ट आहे
सर क्रॉप मॅक्स कस आहे.... ?
All in one teamway company che
किती दिवसाला 2ri फवारणी करायची ?
Nano urea favarla ta chalte ka 40tr 50 va divsi
Godrej double chalel ka.
6b a chalel ka
Ho
Fantac plus 00.52.34 he gya
दादा आमचा हरभरा खुप मरत आहे आणि खुप कुठे कुठे कमी पन निघाला
Dawaran Kara bhau maza pan chana khup mrat hota aata mar thabali aahe
Konathi fawarni karaychi garj nahi
@SatishBarsagade झाल डवरन
सर तुम्ही खुप च घाईघाईने मार्ग दर्शन करताक्षमा
Folli booster
नेने युरीया फवारले तर चालेल का
चालेल फक्त फुल लगणाच्या आधी द्या
12 झेड जमीन का नाही
10 kg Votat Kaa
1 ,2,3, fawarani sarv akach veles dile asate tar fayada zala asata ata ha video takun kahihi fayada honar nahi😢
आता हारबरा पेरणी केली तर चालेल का
सर हरभरा घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे कोणती फवारणी घ्यावी ते सांगा
ब्रँड विल्लोवूड कंपनी चे टॉनिक दी बेस्ट doze १५ml आहे
नमस्कार सर फेन्टा प्लस मध्ये कोणते घटक असतो
ठीक आहे
कांद्याची नाळ लांबली आहे साईझ होत नाही काय करावे 80 दिवस झाले
टाटाबहार फेल आहे
बरोबर
Dabal godrej vaparlay
Rps76
Onestrok
Agro max Apex
टाबुली नाहीका चालत फुलात
Best ahe tabuli
गोदरेज च डबल
Fentac plus .... खूप छान आहे
Harbharyala khup phule ali ahet pan far sukala ahe ,Pani dyave ka?
बुमफ्लावर च चांगले आहे स्वस्तात मस्त
Uriya devun karach फ़ायदा hoyil kaz
Priaxer burshinashak chalel ka
Bhau dollar harbaryasathi jast flowering aani jast futve yasathi spray sanga best
Fentac plus....liquid
13.65.00 liquid खत
शेवटची फवारणी वर video बनवा लवकर
मी सोमवारी टाटा बहारची फवारणी केली शनिवारी फुलेच फुले लागली होती मी शनिवारी पाणी देणे लेट केले
Sir fmc zink milat nahi paryal sanga
हरभऱ्यासाठी एफएमसी झिंक आरसीएफ चे मायक्रोला सोबत चालेल का व 12/61/00/सोबत व बुरशीनाशकाचा चालेल का माहिती खूप छान वाटली मित्र
सर आमचा हरभऱ्याला फुल फुल लागत आहे सर आम्ही पाणी दिले पण काही काही ठिकाणी आमचा हरभरा पिवळा दाखवत आहे त्यासाठी आम्हाला उपाय सांगा सर
Evicent खूप महाग आहे......
Imectin खूप कमी किमतीत चांगले आहे
उसावर पण व्हिडीओ करा
Gaytri परफेक्ट चालेल का
सर कांदा साठी फावारणी सांगा
फुल बहार चांगला आहे का सर
Sir.ekdham.chan.maheti.dhili
या वेळेस खूप लेट विडिओ आला दादा तुमचा आता हरभरा घाटी वर आहेत दादा
तांबेरा येवू नये साठी काय करावे
उन्हाळी कांदा मर रोग आहे 20 दिवस आहे फवारणी सांगा
सर बाजारात nano technology चे खत आहेत ते चांगले की पावडर खत
60%फुले व 10%घाटे व कळी आहे कोणते टॉनिक वापरू..sir.thanks
हरभरा बियाणे कोणते चांगले आहे
फुले लागण्याच्या वेळी युरिया टाकली तर चालेल का
Taboli toanik vaparle best aahe
अग्रेसर चलते का सर
पाणी किती तास द्यावे? स्प्रिंकलर ने
Zeal che midas plus टॉनिक
1:31 नमस्कार कांदा पन्नास दिवसाचा झाला कांदा फुगवण्यासाठी औषध सागावे
खूप छान
सर supreme , kyoto , bless super , nok 05_40_28 चा 7:27
Godrej चे double चा बेस्ट रिझल्ट आहे
सर क्रॉप मॅक्स कस आहे.... ?
All in one teamway company che
किती दिवसाला 2ri फवारणी करायची ?
Nano urea favarla ta chalte ka
40tr 50 va divsi
Godrej double chalel ka.
6b a chalel ka
Ho
Fantac plus 00.52.34 he gya
दादा आमचा हरभरा खुप मरत आहे आणि खुप कुठे कुठे कमी पन निघाला
Dawaran Kara bhau maza pan chana khup mrat hota aata mar thabali aahe
Konathi fawarni karaychi garj nahi
@SatishBarsagade झाल डवरन
सर तुम्ही खुप च घाईघाईने मार्ग दर्शन करताक्षमा
Folli booster
नेने युरीया फवारले तर चालेल का
चालेल फक्त फुल लगणाच्या आधी द्या
12 झेड जमीन का नाही
10 kg Votat Kaa
1 ,2,3, fawarani sarv akach veles dile asate tar fayada zala asata ata ha video takun kahihi fayada honar nahi😢
आता हारबरा पेरणी केली तर चालेल का
सर हरभरा घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे कोणती फवारणी घ्यावी ते सांगा
ब्रँड विल्लोवूड
कंपनी चे टॉनिक दी बेस्ट doze १५ml आहे