- Видео 502
- Просмотров 33 317 200
शेतकरी पुत्र
Индия
Добавлен 24 июн 2018
नमस्कार शेतकरी मित्रांनो🙏 मी अनिकेत शेळके ( B.Tech Agricultural Biotechnology ) #शेतकरीपुत्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती बद्दलची नवनवीन माहिती, आधुनिक शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञान, आपल्या पर्यंत घेऊन येत आहे. आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेतीबद्दलची योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे.please support and like share & subscribe...
जय जवान जय किसान👨🏻🌾
Business email :: aniketshelke2000@gmail.com
जय जवान जय किसान👨🏻🌾
Business email :: aniketshelke2000@gmail.com
उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन | कांदा दुसरा खताचा डोस कोणता द्यावा | kanda khat niyogen
उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन | कांदा दुसरा खताचा डोस कोणता द्यावा | kanda khat niyogen
Просмотров: 39 210
Видео
कांदा हरभरा वाढीसाठी जबरदस्त टॉनिक | kanda favarni | harbhara favarni #tejagrotech #farming
Просмотров 3,1 тыс.Месяц назад
Tej Agro Special All In One तेज ऍग्रो स्पेशल ऑत इन वन या टॉनिकचे कार्य • पिकाची जोमदार वाढ आणि उत्तम फुटवा करते. • पानांचा आकार, लांबी आणि पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढवते. पिकाचा सर्वांगीण विकास करते. पिकाला पोषकतत्वे पुरवते. पिकावर काळोखी वाढवते. • सर्व पिकांमधे वापरण्यासाठी योग्य आहे. प्रमाण- फवारणी २० मिली/पंप आळवणी ५०० मिली/एकर 🫵🏻 तेज अॅग्रो स्पेशल ऑल इन वन घरपोच मिळवण्यासाठी 91 305 30591 ...
पिकामध्ये क्रॉप कव्हरचा वापर आणि फायदे | low tunnel farming | लो टोनेल के फायदे #farming
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
Low Tunnel Farming: Crop Cover Solutions for High Yield Agriculture Discover the benefits of low tunnel farming with crop covers! This video explores how to protect crops from extreme weather, pests, and frost while boosting growth and yield. Learn step-by-step techniques to set up low tunnels, choose the best cover materials, and optimize microclimate conditions for various crops. Perfect for ...
तूर शेंगा मध्ये कोणती फवारणी करावी | तूर शेवटची फवारणी | tur favarni niyojan #तूरबाजारभाव
Просмотров 21 тыс.2 месяца назад
तूर शेंगा मध्ये कोणती फवारणी करावी | तूर शेवटची फवारणी | tur favarni niyojan #तूरबाजारभाव
कांदा फुगवण्यासाठी उपाय | 80 दिवसानंतर ही फवारणी लगेच करा कांदा फुगेल लवकर | kanda fugvan upay
Просмотров 40 тыс.2 месяца назад
कांदा फुगवण्यासाठी उपाय | 80 दिवसानंतर ही फवारणी लगेच करा कांदा फुगेल लवकर | kanda fugvan upay
गहू पिकासाठी पहिली फवारणी कोणती करावी | gheu pik pahili favarni | गहू फुटवा होण्यासाठी उपाय
Просмотров 43 тыс.2 месяца назад
गहू पिकासाठी पहिली फवारणी कोणती करावी | gheu pik pahili favarni | गहू फुटवा होण्यासाठी उपाय
कांदा पिकासाठी पहिला खाताचा डोस | kanda khat niyogen | कांदा पिक खत व्यवस्थापन #कांदा
Просмотров 80 тыс.2 месяца назад
कांदा पिकासाठी पहिला खाताचा डोस | kanda khat niyogen | कांदा पिक खत व्यवस्थापन #कांदा
हरभरा पिकासाठी पहिली फवारणी कोणती करावी ? | harbhara pahili favarni | हरभरा फुटवा वाढवण्यासाठी उपाय
Просмотров 35 тыс.2 месяца назад
हरभरा पिकासाठी पहिली फवारणी कोणती करावी ? | harbhara pahili favarni | हरभरा फुटवा वाढवण्यासाठी उपाय
तूर फुलांमध्ये असताना कोणती फवारणी करावी ? | tur fulkali konti favarni karavi | तूर फवारणी नियोजन
Просмотров 49 тыс.3 месяца назад
तूर फुलांमध्ये असताना कोणती फवारणी करावी ? | tur fulkali konti favarni karavi | तूर फवारणी नियोजन
हरभरा खत व्यवस्थापन | harbhara khat niyogen | हरभरा खत नियोजन #हरभरा
Просмотров 21 тыс.3 месяца назад
हरभरा खत व्यवस्थापन | harbhara khat niyogen | हरभरा खत नियोजन #हरभरा
हरभरा पिकातील मर थांबवण्यासाठी उपाय | harbhara mar rog niyojan | हरभरा पिक नियोजन #हरभरा
Просмотров 83 тыс.3 месяца назад
हरभरा पिकातील मर थांबवण्यासाठी उपाय | harbhara mar rog niyojan | हरभरा पिक नियोजन #हरभरा
तूर फुलधारणा वाढवण्यासाठी फवारणी | तूर फुलकळी निघण्यासाठी फवारणी | tur pik niyogen
Просмотров 4,7 тыс.4 месяца назад
तूर फुलधारणा वाढवण्यासाठी फवारणी | तूर फुलकळी निघण्यासाठी फवारणी | tur pik niyogen
Strygo Treat बीजप्रक्रियेसाठी एक नंबर प्रॉडक्ट | कांदा बियाणे बीज प्रक्रिया | seed treatment
Просмотров 3,6 тыс.4 месяца назад
🔴 📞89990 88835 या नंबरवर WhatsApp मेसेज करा किंवा फक्त missed कॉल द्या तुम्हाला 24 ते 48 तासांत कॉल येईल.
ट्रासिड किटकनाशक माहिती | Trassid insecticide information | कापूस थ्रिप्स नियंत्रण #Trassid
Просмотров 4,2 тыс.4 месяца назад
♻️ General Info TRASSID is a Unique mixture with improved rain fastness for the control of key-sucking pests like white flies and thrips in cotton & chilli. It has both Contact and stomach action along with DUAL mode of action. 🔴 Key Benefits: Effective against sucking pests Unique mixture with duel mode of action Rain fastness Differentiated solution for resistance management Long duration of ...
कापूस चौथी फवारणी कोणती करावी ? कापूस पातेगळ थांबवण्यासाठी उपाय | kapus favarni niyogen
Просмотров 3,8 тыс.4 месяца назад
कापूस चौथी फवारणी कोणती करावी ? कापूस पातेगळ थांबवण्यासाठी उपाय | kapus favarni niyogen
5 इन 1 फवारणी नोझल | हाय प्रेशर नोझल | कंगल नोझल | बॅटरी पंप फवारणी
Просмотров 11 тыс.5 месяцев назад
5 इन 1 फवारणी नोझल | हाय प्रेशर नोझल | कंगल नोझल | बॅटरी पंप फवारणी
कापूस पोळा अमावस्या फवारणी | अमावस्या फवारणी कोणती करावी | कापूस बोंड आळी नियंत्रण #कापूस
Просмотров 11 тыс.5 месяцев назад
कापूस पोळा अमावस्या फवारणी | अमावस्या फवारणी कोणती करावी | कापूस बोंड आळी नियंत्रण #कापूस
सोयाबीन तिसरी फवारणी | soybean tisri favarni konti kravi | सोयाबीन पिकासाठी शेवटची फवारणी
Просмотров 25 тыс.5 месяцев назад
सोयाबीन तिसरी फवारणी | soybean tisri favarni konti kravi | सोयाबीन पिकासाठी शेवटची फवारणी
मिरची पिकातील व्हायरस नियंत्रण | chili leaf curl virus treatment | मिरची बोकड्या रोग
Просмотров 2,4 тыс.5 месяцев назад
मिरची पिकातील व्हायरस नियंत्रण | chili leaf curl virus treatment | मिरची बोकड्या रोग
सोयाबीन पिकातील येलो मोझॅक व्हायरस नियंत्रण | soybean yellow mosaic virus | सोयाबीन पिवळा व्हायरस 🎯🤔
Просмотров 13 тыс.5 месяцев назад
सोयाबीन पिकातील येलो मोझॅक व्हायरस नियंत्रण | soybean yellow mosaic virus | सोयाबीन पिवळा व्हायरस 🎯🤔
बोरॉन चे फायदे | How to use boron | बोरॉन चा वापर केव्हा करावा | #बोरॉन #boron
Просмотров 46 тыс.5 месяцев назад
बोरॉन चे फायदे | How to use boron | बोरॉन चा वापर केव्हा करावा | #बोरॉन #boron
कापूस तिसरी फवारणी कोणती करावी? | kapus tisri favarni | कापूस पाते वाढवण्यासाठी फवारणी 🔥
Просмотров 25 тыс.5 месяцев назад
कापूस तिसरी फवारणी कोणती करावी? | kapus tisri favarni | कापूस पाते वाढवण्यासाठी फवारणी 🔥
सोयाबीन शेंगा भरण्यासाठी शेवटची फवारणी | soybean tisri favarni | सोयाबीन तिसरी फवारणी 🔥
Просмотров 91 тыс.5 месяцев назад
सोयाबीन शेंगा भरण्यासाठी शेवटची फवारणी | soybean tisri favarni | सोयाबीन तिसरी फवारणी 🔥
जास्त पावसामुळे कापूस लाल पडला काय करावे ? | कापुस वाढीसाठी उपाययोजना | kapus favarni niyogen 🔥🎯
Просмотров 78 тыс.5 месяцев назад
जास्त पावसामुळे कापूस लाल पडला काय करावे ? | कापुस वाढीसाठी उपाययोजना | kapus favarni niyogen 🔥🎯
कांदा रोपाला कोणते खत टाकावे ? | kanda rop khat niyogen | कांदा रोपाच्या वाढीसाठी खत व्यवस्थापन 🔥
Просмотров 5 тыс.6 месяцев назад
कांदा रोपाला कोणते खत टाकावे ? | kanda rop khat niyogen | कांदा रोपाच्या वाढीसाठी खत व्यवस्थापन 🔥
सोयाबीन फुलांची संख्या वाढवण्यासाठी दुसरी फवारणी | soybean dusri favarni | सोयाबीन दुसरी फवारणी
Просмотров 57 тыс.6 месяцев назад
सोयाबीन फुलांची संख्या वाढवण्यासाठी दुसरी फवारणी | soybean dusri favarni | सोयाबीन दुसरी फवारणी
कापूस दुसरा खताचा डोस | kapus khat niyogen | कापूस वाढीसाठी खत नियोजन 🔥
Просмотров 22 тыс.6 месяцев назад
कापूस दुसरा खताचा डोस | kapus khat niyogen | कापूस वाढीसाठी खत नियोजन 🔥
कापूस पिकतील तण नियंत्रण | kapus tannashak favarni | hitweed maxx information | #hitweedmaxx
Просмотров 18 тыс.6 месяцев назад
कापूस पिकतील तण नियंत्रण | kapus tannashak favarni | hitweed maxx information | #hitweedmaxx
बहुव्यापी पद्धतीने करा हट्टी तणांचा नाश, लगेचच द्या तुमच्या पिकांना स्वीप पॉवरची सुरक्षा.#SweepPower
Просмотров 98 тыс.6 месяцев назад
बहुव्यापी पद्धतीने करा हट्टी तणांचा नाश, लगेचच द्या तुमच्या पिकांना स्वीप पॉवरची सुरक्षा.#SweepPower
sweep power लां तण नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची पसंती | sweep power herbicide information #part 4🔥
Просмотров 124 тыс.6 месяцев назад
sweep power लां तण नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची पसंती | sweep power herbicide information #part 4🔥
Kadhi marve lagte
35 divsaca kanda ahe konti spray gava
Boron chi favarani kiti divasat karayachi
एकच नंबर
6days
अनेकत भाऊ छान माहिती धन्यवाद
1महिना कांदा
Kanda 45 divcha aahe parantu tyachi unchi 3 fut yevdhi zali ahe tar unchi kami karnyasathi kay karave
६० दिसानी फवल्यावर पाती पडतात सर
बीड जिल्हा कादा रोपमरतआहे
शेतकऱ्यांना पुरे रसा टाळला लावले हो तुम्ही , ,,
खुप भारी माहिती दिली सर
पोलिसल्फेट +ड्रुवीगोल्ड एकत्र द्यायला चालते का.
मी स्वतः एकरी 10किलो मीठ आणि 10.26.26दोन गोणी वापरली होती. जबरदस्त रिजल्ट आला होता
सर कांदा 2 महिन्याचा झाला आहे कोणती फवारणी करावी
45 दिवसाचा कांदा झालेला फवारणीद्वारे काय करावे श्रीरामपूर वरून बोलत आहे
kandyala coragen chalte ka
अनिकेत सर हे कांदे 60दिवसाचे नाही येड्यात नका काडु शेतकर्याला
30दिवस झाले पेरणी केली
कालिँशयम व बोरान व झिंक ची फवारणी व ताण देऊन पाणी देणे
ता. माढा, जि.सोलापूर
बीट साठी चालेल का. 15 दिवस झाले पेरणी करून 2 पानावर आहे
सर मिनी स्प्रिंकलरने पाणी दिले तर चालेल का गोट कांद्याला
दुकान कुठे आहे
आंबोली किती दिवसानंतर दिली पाहिजे
00 52 34 and boron add kel tar chlatay kay
कांद्याची पतीची उंची किती असावी जास्तीत जास्त
दादा तुमचा कुत्रा खुप च छान आहे
👍👍
Merivon आणि antracol and wilicon silicon स्प्रेडर वापरले तर चालेल का कांदा 80days झाले आहे सेंड mi answer
आनिकेत दादा माझा लाल कांदा आहे 85दिवसाचा झाला आहे मी के44 सोडले आहे व दुसर्या वेळी 9.47 व बोरान सोडले आता शेवटी कोनती फवारणी घेऊ
मी आजच त्यात गूळ टाकलाय संद्याकाळी अंब्याला घातलं तर चालेल का
35 ते 40 दिवसाची मका आहेत
2एकरचा कांद्याला कीती मात्र दयावी
आम्ही शेतामध्ये काशीफळ भोपळा लागवड केली आहे तरी त्याच्यावर किती दिवसांनी याची फवारणी घ्यावी व किती फवारण्या घ्याव्यात
धन्यवाद साहेब ❗
कांदा साठी 10 26 26+Yara complex घेतले तर चालेल का सर प्लीज रिप्लाय द्या
१ no ❤
दादा भेंडीला जर बोरन दिला फुलधारणा अवस्थांत ..
1 महिन्याचा झालं आता कोणता डोस देऊ भाऊ,inline आहे,drip
सर एक महिनाचा कांदा झाला आहे पात वाढत नाही व करपा रोग सारखे दिसते
हे अदरक पीकला सोड़वे का
200 ली पाण्यासाठी किती किती लीटर वापरावे
वेस्टडिकंपोज कूटे भेटल
वेस्टडिकंपोज कूटे मिलेल
हि 25किलोची गोन आमचे कडे दुकानदार 2150रूपयेने विकतो आहे
खूपच छान माहिती. Please माझी एक शंका दूर करा. 12 ते 14 इंची कुंड्यांमध्ये मी भाज्या लावल्या आहेत. फवारणी सोबत मी हे उत्तम टॉनिक थेट मातीमध्ये सुद्धा देऊ इच्छितो. त्यासाठी काय प्रमाण घ्यावे आणि कशा प्रकारे झाडाला मतीमधून पाजावे? कृपया सांगा.
Dada 3 mahine zale mg...?
आमचा गहू 45दीवसाचा आहे पोटरीत आहे
मशिन ची किंमत किती आहे