बहुव्यापी पद्धतीने करा हट्टी तणांचा नाश, लगेचच द्या तुमच्या पिकांना स्वीप पॉवरची सुरक्षा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 45

  • @amolpawar5125
    @amolpawar5125 4 месяца назад +5

    Konty pikat chalte te naka sangu baki sarv sanga

  • @rameshwargavhane9132
    @rameshwargavhane9132 4 месяца назад +5

    अनिकेत भाऊ स्विप पॉवर ने लव्हाळ तण जाते का

  • @vinayaklale7107
    @vinayaklale7107 4 месяца назад +2

    नमस्ते,लवाळे साठी कोणते औषध आहे

  • @dipalisangale5094
    @dipalisangale5094 Месяц назад

    Lavhala niyantran hoil ka

  • @sahebraodatre3791
    @sahebraodatre3791 4 месяца назад +2

    फक्त फळूबागांसाठी वपरा पिकावर गेल्यावर पिक जळणार.

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 4 месяца назад +9

    १ लिटर चा काय भाव आहे, कपाशी, सोयाबीन ह्या मध्ये फवारणी केली तर मुख्य पिकास नुकसान होत नाही काय, मागदर्शन अपेक्षित

  • @mrronanlive2784
    @mrronanlive2784 4 месяца назад +1

    भाऊ कापशी आता 42 दिवासची आहे आणि 10 12 दिवस पाऊस रोज सुरू आहे त्यामुळे ना खुरपणी होत आहे ना निंदन त्या मध्ये तन मोठ आहे कोणत तणनाशक वापरावं नक्की सांगा भाऊ ❤❤

  • @prakashjadhav5562
    @prakashjadhav5562 4 месяца назад

    Kapus war janate ka

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 4 месяца назад +4

    मी आपणास विचार ले की हे सिप पावर सोयाबीन व कापूस या पिकात मारले तर कापूस व सोयाबीन च्या पिकावर नुकसान होत नाही हे विचारले तर पहिलें उत्तर द्यायला पाहिजे होते ते दिले नाही, कृपया मार्गदर्शन करावे

  • @nikhilmote9080
    @nikhilmote9080 4 месяца назад

    Urea vaprla tar chalto ka soyabin la

  • @sonajironge4410
    @sonajironge4410 4 месяца назад +1

    सर सोयाबीन दुसरी पवारनी कोनती घेयची सांगा 🙏🙏

  • @BhagvanMaste
    @BhagvanMaste 4 месяца назад +1

    Use kase karayche sanga

  • @deepakbanpure2792
    @deepakbanpure2792 4 месяца назад

    सोयाबीन आणि तूर मध्ये चालेल का

  • @ganeshkutepatil9339
    @ganeshkutepatil9339 4 месяца назад

    Haldi mdhe konte vaprave

  • @dilersinghnervaiya4196
    @dilersinghnervaiya4196 4 месяца назад

    कोणत्या मुख्य पिकात चालते त्याबद्दल सविस्तर माहिती द्या.

  • @girishahirrao230
    @girishahirrao230 4 месяца назад +1

    भाऊ कपाशी या पिकांच्या बांधणे मारले तर चालते का

  • @pikachudponeytgaming865
    @pikachudponeytgaming865 4 месяца назад

    Sr yane kardu marte ka soyabeen vr he udhal natr soyabeen maren ja

  • @ganeshingale2699
    @ganeshingale2699 4 месяца назад

    हलद पिका वर चालल का

  • @baliramsable15
    @baliramsable15 4 месяца назад +1

    दादा कापुस पिकात वापरल तर चालेल का

  • @anandsathe4911
    @anandsathe4911 4 месяца назад

    Kanda rop la mar rog ya sathi vedio banva खुप पाऊस चालू आहे

  • @शेतकरीसुखीभव
    @शेतकरीसुखीभव 4 месяца назад

    अनिकेत भाऊ सोयाबीन तूर वतन सारख्याच उंचीचे असल्यास फवारणी कशी करावी कारण पावसामुळे शेतात डावा राणी, कोळा पाणी चालत नाही कृपया मार्गदर्शन करावे

  • @vinodupadhye6225
    @vinodupadhye6225 4 месяца назад +2

    राउंड अप पेक्ष्या महाग आहे आणि तण पुनःह जिवन्त होते

  • @PradipHonrao
    @PradipHonrao 4 месяца назад

    कोणत्या पिकात चालते

  • @sachitanandjadhav1783
    @sachitanandjadhav1783 4 месяца назад

    कांदा लागवड करण्याआधी किती दिवस वापरावे आणि कुठे मिळेल

  • @DeepakDhus
    @DeepakDhus 4 месяца назад

    वाल पिकासाठी तन नाशक सांगा

  • @sanjaygade7126
    @sanjaygade7126 4 месяца назад

    कोणत्या पिकात चालेल,लागवडी नंतर किती दिवसांनी मारायचे ,किंमत किती आहे,मार्गदर्शन करा

  • @santoshsathe4235
    @santoshsathe4235 4 месяца назад

    सोयाबीन ला चलते का

  • @SHRIKRUSHNATEKALE
    @SHRIKRUSHNATEKALE 4 месяца назад

    लव्हाळा वरती काम करत का स्विप पावर

  • @शेतकरीसुखीभव
    @शेतकरीसुखीभव 4 месяца назад +1

    अनिकेत भाऊ तुमचा नंबर मिळेल का😊

  • @rahulpardeshi5985
    @rahulpardeshi5985 4 месяца назад

    भावा,हा video स्वीप पॉवर ची जाहिरात आहे.

  • @pavancreation1624
    @pavancreation1624 4 месяца назад

    किंमत किती आहे दादा या तणनाशकाची

  • @nitingaikwad6566
    @nitingaikwad6566 4 месяца назад

    दुसऱ्या पिकाला नुकसान होईल का जसे टोमॅटो घेवडा

  • @AnandsingGirase-yq1en
    @AnandsingGirase-yq1en 4 месяца назад

    केनी जाते का

  • @vishalkolhe07
    @vishalkolhe07 4 месяца назад

    कापूस 50 ते 55 दिवसाचा झाला आहे तरी vitvid मॅक्स मारला तर चालेल का

  • @sandiprajguru3625
    @sandiprajguru3625 4 месяца назад

    किंमत काय...????

  • @Sai-Khushi
    @Sai-Khushi 4 месяца назад

    Arey aniket bhau shetkaryana lavhala Ani haral ya don vrti result milel ka te sang..😡

  • @sandipjadhav6896
    @sandipjadhav6896 4 месяца назад

    काँग्रेस जात नाही

  • @YD3354
    @YD3354 4 месяца назад

    काँग्रेस जळल का गाजरगवत कारण की बायारच राऊंड उप नी जळत नाही