मी कांदा पिकावर भाता ची पेच तयार करून फवारनी केली होती 8 दिवसात कांद्या ची साईज (आकार) वाढला होता व कलर ही चमकदार होता 1 kg तांदुल + 2 लिटर पाण्या मध्ये शिजवुन दुर्स्या दिवशी 100 लिटर पाण्या मध्ये मिक्स करून फवारणी केली होती
पाणी चाळून घेतात का गाळून..... एकच गोष्ट परत परत सांगू नका.... हे बोकाशी आहे...९० दिवस??? 🤔🤔.... त्यापेक्षा EM सोलुशन कधी पण चांगले...१० दिवसात तयार होते...
मी मिरची पिकाला वापरले आहे चांगला फायदा झाला
मी कांदा पिकावर भाता ची पेच तयार करून फवारनी केली होती 8 दिवसात कांद्या ची साईज (आकार) वाढला होता व कलर ही चमकदार होता
1 kg तांदुल + 2 लिटर पाण्या मध्ये शिजवुन दुर्स्या दिवशी 100 लिटर पाण्या मध्ये मिक्स करून फवारणी केली होती
Ok
किती दिवस भिजत घालावे लागते
दोन मिनिटांचा व्हिडिओ 5 मिनिटे मस्त लांबवला
शेतकऱ्यांचे अनुभव शेतकऱ्यांकडूनच सांगण्यात यावेत व शेतकऱ्यांचे फोन नंबर घ्यावेत. धन्यवाद दादा.धन्यवाद राम राम!!
खरच छान
फारच भंकस करता साहेब.
Kashifal la marlatar chalel ka 2month old
अभिनंदन भात आणि ऊस पीकाला वापर मप्र
तयार केलेले किटकनाशक किती दिवस वापर केला पाहिजे
अहो किती प्रस्तावना करता. मुख्य विषय प्रथम सुरू करा.
Ethyanol tayar hote mhanun tyache result yetat
पाणी चाळून घेतात का गाळून..... एकच गोष्ट परत परत सांगू नका.... हे बोकाशी आहे...९० दिवस??? 🤔🤔.... त्यापेक्षा EM सोलुशन कधी पण चांगले...१० दिवसात तयार होते...
जाए
काही खरं वाटयन राव
🙏🏻नमस्कार शेतकरी बंधुनो
जर कोणत्याही आपल्या पैकी कोणीही शेतातील पिकावर वापरले असल्यास अनुभव नक्की सांगाल धन्यवाद
फोकनाड आहे
या द्रावनचा उपयोग अंडी आणि ताका बरोबर केला तर चालेल का...
👍👍👌👌
याचा वापर सक्सेस झालेला आहे का
पानावर किडे बिडे काही होत नाही ?
हे तयार जाल्यानंतर कीती दिवस वापरासाठी चालते
Bhathata namk mix aslyas kay hoto😂😂
Result yeail ka
भाजी पाला पिक साठ दिवसांत निगते 90दिवसानी तयार होणार
Demo dakhava.
याच्या फक्त थापा आहेत फक्त मनोरंजन वीडीओ
अरे नालायका किटक नाशकाच नाव कशाला सागतो
मनोरंजन फक्त
लई फेकितो हा...याचे सर्व व्हिडिओ असेच असतात.
Tumhi prayog karun pahila aahe ka?
यांची द्रावण कोणी तयार करून वापर केल्यास पिकांची सुधारणा चांगली झाली आहे का.
हे जैविक आहे किंवा रासायनिक आहे का?
90 दिवसात गॅस काढून काढून थकून जाणार सर .माहिती चागली आहे पण
दादा तुम्हीं 90 दिवस सागता यिथे सिजुस्तर दम आसतो पन निउस्तर दम नसतो
झुरळे मरतातका?
ही राईस बियर आहे.😮
गूळ कोणता वापरायचा
आपण फवारणी करुन शेतकरी याला दाखवने
अद्याप याचा वापर केला नाही. पण हीवळभरण्यात नक्की करून बागणार आहे.
वापर करून पहा, बिगर अनुभवआणे बोलणे योग्य नाही
आवाजच.नाही
Khar vatat nahi rav
जास्त बकवास करून वेळ काढून पैसा कमावण्यासाठी लांबवुन सांगितले आहे
पाणी किती घ्यावे.
किटकना
फक्त मनोरंजन
ऐकीव माहिती गोळा करून विडिओ बनवू नका. ही सर्व चुकीची माहिती देणे बंद करा.
Tuzi magin maraychi icha,,aahe, dhuwun thew mi ghalel
खाली याथापा.आहेत
420
लई फेकितो हा...याचे सर्व व्हिडिओ असेच असतात. याला प्रॅक्टिकल knlowdge अजिबात नाही.
Faltu time pass