सोयाबीन भाव सध्या 4000/-.. मार्केट मध्ये आवक आली की 3500/-.. फसणवीस बाबा 2013 ला बोलत होते 6000/- द्या 10 वर्षा पूर्वी.....म्हणजे आता 2024 मध्ये याने 8000-9000 तरी दिले पाहीजे. एवढी मशागत आणि फवारणी करून काय फायदा होईल
Namaskar Aniket Dada आमचे सोयाबीन रुची 1000 50 दिवसाचे झाले आहे. सध्या फुलधारणा खूप झालेली आहे . सोयाबीनचे हाईट पण खूप छान आहे. त्यावरती कोणती फवारणी घ्यायची लिओसिन चालते का त्यासोबत कोणते औषध फवारायचे बुरशीनाशक कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
एकदा काय फुलधारणा झाली की सोयाबीन ची उंची वाढत नाही त्यामुळे लिहोसीन घायच मुळीच काम नाही.फुलोरा अवस्था फवारणी:- कुमान एल बुरशीनाशक, बोरॉन, 0:52:32, अळीनाशक ब्याराजाईड,किंव्हा प्रोफेक्स सुपर अंडीनाशकासाठी.. आमचा फुकटचा सल्ला तुम्हांला पटला तर घ्या नाही तर सोडून दया😂नाहीतर वाट पहा अनिकेत भाऊ च्या रिप्लाय ची 😜
नमस्कार सर,आपल्या मार्गदर्शन अनुसार तिसरी फवारणी ७० दिवसांनी Barazid,Foliquar,0:0:50 ची घेतली आहे. आपल्या वरील व्हिडिओ अनुसार चौथी फवारणी घेतली तर चालेल का? शेंगा भरत आहेत.
@@shetkariputra_आमच्या भागात बरेच शेतकरी गॅस पॉयझन फुल अवस्थेत पण मारतात नेमका याचा काय परिणाम होतो सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सांगण्यास मदत होईल मी अजून मारलेले नाही आपले कॉम्बिनेशन फार चांगले रिझल्ट देतात👍
दादा आमच सोयाबीन ची फवारणी करता आवषेधी जास्त पडल्यामुळे त्याची पाने करपली तर सोयाबीन वर उत्पादनात कही परिणाम पडले का आणि परत जागेवर सोयाबीन आणण्यासाठी काय करावे
दादा आमचे सोयाबीन लहान शेंगा लागत आहे पण त्या वरती अळी प्रमाण जास्त दिसत आहे अळी शेंगा ल वेज मारत आहे तरी त्या वरती कोरेजेन ची औषिध चालेल का आणि कोरेजेन सोबत कोणते कोणते औषेध टाकावे
मी yellow muzak च झाड कोठेतरी असले तर ते झाड उपटून न टाकता त्याचे पान काढून टाकतो . एकपण पान ठेवत नाही.शेंगा खुप असतात म्हणून.2 te 3 वर्ष झाल करतोय.रिजल्ट मस्त आहे.
व्यापारी दरवर्षी विचारतात कोणती फवारणी केली ,जबरदस्त!
He ..varad campani che product ahet ...yancha rejult atish kup kup changla ahe❤
निसर्गापुढे सारे तज्ञ फेल झाले
अगदी बरोबर आहे
ya combination madhe ampligo takayela jamel ka
अरे एव्हढा खर्च करून काय फायदा.. सोयाबीन चा भाव 10-12 वर्षापूर्वी 4000 होता आणि आज पण तेव्हढाच आहे😢
Sir hi favarni harbharachya pikat deu sakto ka...?
Coragen sobat chalel ka
Amino gel milt nahi ahe kuthe milel Karanja lad la milt nahi ahe
Pola amvashya sathi parathivar favarni sanga bhau
Last favarni sanga mla
Pandhri mashi sathi kont ghyav
00 00 50
Mix kel tr kahi problem honar nahi na dada
Fighter + Em1 + Lustre chalel ka
Aminojel+ combo+ vtone+ barazaide+ saff घ्यावे का. Plz सांगा
ruclips.net/video/SZyOIV6H99o/видео.html
Fungicide waprayche ka
सोयाबीन भाव सध्या 4000/-..
मार्केट मध्ये आवक आली की 3500/-.. फसणवीस बाबा 2013 ला बोलत होते 6000/- द्या 10 वर्षा पूर्वी.....म्हणजे आता 2024 मध्ये याने 8000-9000 तरी दिले पाहीजे.
एवढी मशागत आणि फवारणी करून काय फायदा होईल
Namaskar Aniket Dada आमचे सोयाबीन रुची 1000 50 दिवसाचे झाले आहे. सध्या फुलधारणा खूप झालेली आहे . सोयाबीनचे हाईट पण खूप छान आहे. त्यावरती कोणती फवारणी घ्यायची लिओसिन चालते का त्यासोबत कोणते औषध फवारायचे बुरशीनाशक कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
एकदा काय फुलधारणा झाली की सोयाबीन ची उंची वाढत नाही त्यामुळे लिहोसीन घायच मुळीच काम नाही.फुलोरा अवस्था फवारणी:- कुमान एल बुरशीनाशक, बोरॉन, 0:52:32, अळीनाशक ब्याराजाईड,किंव्हा प्रोफेक्स सुपर अंडीनाशकासाठी.. आमचा फुकटचा सल्ला तुम्हांला पटला तर घ्या नाही तर सोडून दया😂नाहीतर वाट पहा अनिकेत भाऊ च्या रिप्लाय ची 😜
Cultar 5ml
Fantac plus 20ml
Evicent 3gm
ruclips.net/video/SZyOIV6H99o/видео.html
नमस्कार सर,आपल्या मार्गदर्शन अनुसार तिसरी फवारणी ७० दिवसांनी Barazid,Foliquar,0:0:50 ची घेतली आहे. आपल्या वरील व्हिडिओ अनुसार चौथी फवारणी घेतली तर चालेल का? शेंगा भरत आहेत.
Amino gel buldana district madhe motala,malkapur madhe kuthe milel?or Varad agro che product kuthe miltil?
नमस्कार दादा आमचे सोयाबीन oswal js 9305 ahe 45 days झाले आहे वाड खूप छान आहे फुलावर आलेले आहे तर कोणती औषध उपयुक्त राहणार नक्की कमेंट करून सांगा
Vtone + barazide+Funciside ghetl tr chalel ka
Ampligo ghetal ahe sir ata sheng pokhrnari ali disat ahe konat kitnasakh ghev
Ampligo +कसटोडीया 0.52.34 sprey चालेल का sir please रिप्लाय
Nano dap marlyavarati jamel ka
शेवटच्या स्टेजमध्ये गरजेचे नाही
Soyabeen viraythi konti aahe
सोबत हारू घेतले तर चालेल का
NPK जीवाणू व micro nutrients ची drinching करावी का ? शेंग पोसण्यासाठी.
फुलोरा स्टेज मध्ये सोयाबीन साठी शेवटचा स्प्रे कोरा जन ठीक आहे का
सर कोराजन सोबत टाटा बहार मारले तर चालते का दुसरी फवारणी साठी
Ho chalte khup best result
Sir barazaed priaxor 130045 chalel ka
हो चालेल
Amino good for Soya
पायझर वापरलं तर चालेल का
Soybean Chya shenga50% Lahan ahet.konti fawarni ghyavi sir.
कोराजन 0.5234हे औषध चालेल का
Ful avsta madhe gas posion chael ka
नाही
@@shetkariputra_आमच्या भागात बरेच शेतकरी गॅस पॉयझन फुल अवस्थेत पण मारतात नेमका याचा काय परिणाम होतो सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सांगण्यास मदत होईल मी अजून मारलेले नाही आपले कॉम्बिनेशन फार चांगले रिझल्ट देतात👍
Bhau काळ्या कीड पांढरे किडसाठी कोणते कीटकनाशक फवाराव सांगा
Barazide + hexaconazol + potassium shonite + sagrika he combination kas rahil.
हो चालेल
Bhau soyabin 57 diwasache ahe mi tyawar byarazid+prixor+00.52.34fawarni ghetli ahe parantu soyabinchi wadh khup jast ahe as mala vatate jawalpas kambar te chati itki soyabin wadli ahe tyamule khalchy kalhy galhun padat ahe mi kelely fawarni mulhe galh thambel ka kay fawarni karave atta ankhi 15 diwasanni mala shevatchi fawarni karyechi ahe...
Link dya product chi
बुरशीनाशक कोणते चालेल याच्या सोबत
कापूस तीसरी फवारणी सांगा
potassium sonite chalnar ky
हो
Tebuconazole sulphur +micronutrient+13 0 45+ kitakanasak+ gibberellic+ chalel ka sar 🙏
हो
Rs ,kay ahe baba
सर या औषधांचा एकरी किती खर्च आहे
भाऊ सोयाबीन ची अळी emmactin benzoate ne pan marat nahiye upay sanga
Barazide किंवा ampligo मारा
0.52. 34 घ्यायची गरज नाही का याच्यासोबत
नाही
हे औषधी कुठे आहेत
या सोबत Swadheen+ 0-0-50 चालते का
नाही
Tumhi 30 gm he praman prati pump as sangt aahot ki prati acre sangt aahot
कमेंट बॉक्समध्ये औषधांची लिंक टाकून देत जा अनिकेत भाऊ अमेझॉन सारखं
Okay
ruclips.net/video/SZyOIV6H99o/видео.html
ruclips.net/video/SZyOIV6H99o/видео.html aaj ke mandi bhav, soyabean latest update
कापुस 4 थी फवारणी सांगा
0.52.34.+boron+em+saaf
micronutrient+0,52,34+गिब्रेलिक बस झालं उत्तम रिझल्ट खर्च कमी
👍
शेंगा तयार झाल्यावर मारलं तर चालेल का.
दादा आमच सोयाबीन ची फवारणी करता आवषेधी जास्त पडल्यामुळे त्याची पाने करपली तर सोयाबीन वर उत्पादनात कही परिणाम पडले का आणि परत जागेवर सोयाबीन आणण्यासाठी काय करावे
Zinc 25gm
Biovta x 30ml
फवारणी घ्या
prixor kas rahil
भाऊ सोयाबीन ला शेंगा लागत आहे पण जास्त पाणी आल्यामुळे पिवळे होत आहे त्यासाठी कोणती फवारणी करावी
Are bhau amachi ekach favarni zali,,, khup wadhali chalta pn yet nahi
नमस्कार दादा माझ्या शेतामध्ये सोयाबीनला फुलधारणा झालेली आहे पण त्यात गवत पण खूप आलेला आहे अशा वेळेस कशाप्रकारे व्यवस्था करू दे सोयाबीनची
बोरॉन + मायक्रोनुट्रीन्ट + barazide
सोयाबीनची फवारणी सांगितली तर 25 टाक्या किती मधी बसल हे औषध
या अवस्थे मध्ये जर सोयाबीन पिवळे पडत असेल तर यलो मोज्याक समजायचा की झिंक फेरस ची कमतरता समजायची.
साहेब जमीन मध्ये पोटेश प्रमाण जास्त आहे कोणत फवरणी केल तर जमिनीतील पोट्स लागू पडेल
KMB bacteria सोडा
तहलका वापरू शकतो का फुला मध्ये आहे आता सोयाबीन
बुरशी नाशक नाही सांगितलं आपण???
अनिकेत सद्या कळी,शेंगा आणि फुल आहे पण पांढऱ्या माशी च अटॅक झाला आहे काय करू मित्रा ,लवकर सांग भाऊ
किमत सागत जावा चालू रनीग आसलेली
त्यांचेच घरी
बुरशीनाशक घ्यायची गरज नाही का हे औषध घेतल्यावर
नाही गरज
बुरशी नाशक काय मरावं
या सोबत कीटकनाशक कोणते फावरले पाहिजे
Ampligo go घ्या
भाऊ वरद कंपनी
प्रॉडक्ट महाग आहेत
Amino gel + combo +v tone+lunceta
ओषधीची नावे बरोबर घेत जा
तांबेरा करपा आता सगळ्यात महत्त्वाचं औषध मारणे गरजेचे आहे ते सांगितलं नाही
तुम्ही जे औषधी ची पॅकिंग दाखवतात ती एकत्र दाखवा आम्हाला स्क्रीनशॉट घेता यावा असं
Amino jel
झिब्रॅलिक एसिड
Maykronutan
सोयाबीन दर 4000/-😢😢😢😢
बीड परळी ठिकाणी तुमचे औषध सांगितलेल भेटत नाहीच , दुसरा कंपनी सांगा alternatives ✅ बाकी माहिती 🎉🇮🇳✍🏼🗞️💭
Tumhi sangitle le aaushad kahi krushi kendrat milat nahi
दादा आमचे सोयाबीन लहान शेंगा लागत आहे पण त्या वरती अळी प्रमाण जास्त दिसत आहे अळी शेंगा ल वेज मारत आहे
तरी
त्या वरती कोरेजेन ची औषिध चालेल का
आणि कोरेजेन सोबत कोणते कोणते औषेध टाकावे
V-tone
Combo
मारा
@@shetkariputra_ya sobat coragen chalel ka
0050
Yellow mozak aala aahe त्यासाठी मार्गदर्शन करा फुळवस्थेमध्ये आहे
थोडे झाडे असतील तर उपटून काढा.
आले नंतर काय करता येत नाही. करता येईल पण मानव तेवढ result दिसत नाही येणाचे अगोदर च प्रतिबंधक उपाय करावा
मी yellow muzak च झाड कोठेतरी असले तर ते झाड उपटून न टाकता त्याचे पान काढून टाकतो . एकपण पान ठेवत नाही.शेंगा खुप असतात म्हणून.2 te 3 वर्ष झाल करतोय.रिजल्ट मस्त आहे.
OK verry good@@vishnuphad1532
1s t view
potassium sonite
अडे व ताक चा फवारा मारा..अमिनो जेल भरपूर प्रमाणात मिळते... मी प्रयोग केला आहे..
Ksa karaycha dada..ani prati pump kiti doze
वापरु शकता