ऑटोमॅटिक चालणारा फवारणी यंत्र l ट्रॅक्टर ची गरज नाही l Autorun blowar
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- ऑटोमॅटिक चालणारी फवारणी यंत्र l ट्रॅक्टर ची गरज नसणारे l
Autorun blowar
WhatsUp chatting
8857000100 8857000200
Address
रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर
किम्मत खुपच कमी आहे अजुन ऐक दोन लाख जास्त पाहिजे होती पैशांची काही कमी नाही शेतकर्यां कडे
भाऊसाहेब, शेतकरी हा मुळातच अंगमेहनती असतो त्यामुळे हे यंत्र फक्त मोठ्या शेतकरी च्या उपयोगी आहे
चालु करुन दाखवा सागता तस चालत नाही
दादा नमस्कार खूप छान।ब्लोअर आहे
खुफ छान
जय हरी। लवकरच भेट होईल ़
😅😊 खूप छान
खुप छान आहे
4:00 मिनिटावर चुकीची माहिती देत आहात. एक चाक फिरवले की दुसरे चाक विरुद्ध दिशेला फिरणार तो डिफ्रेन्शियल गियर बॉक्स नसतो. त्या गियर बॉक्स मध्ये एक चाक थांबले तरी दुसरे चाक त्याच दिशेला पूर्ण ताकत लावून फिरते.
Xडेमोदाखवा
व्हिडिओमध्ये चालू करून दाखवायला पाहिजे
डेमो।करुन।दाखवा।
125 कमी होतय राव
डेमो द्यायला हवा होता.... सांगता तसा चालेल वाटतं नाही
दादा याला बसायला खुर्ची नाही
याला वावरात चालवायला जमत नही फवारणी करताना, 500लेटर टाकी वजन आणि या गाड्याच वजन खूप होते भाऊ
Apolo tracrorla jodta yete ka Chan ahe
टाकी मध्ये ऑटोमॅटिक औषध कालवण्यासाठी काही उपाय योजना आहे का?
Demo dakhawa
Loan facility ahe ka
Soyabeen madhe chalte ka
Chakachi unchi kami aahe pikache nuksan hou shakate chaka barik karun chakachi unchi wadhavavi
Kote ahe namba saga
Height किती आहे. Nozzles किती आहेत.
दोन टायर मधला अंतर किती उसात चालन का चार फुटात
2 दोन टायर मधला अंतर किती उसात चालेल का
हा बलोअर ला गोल फवारणीऐवजी आडवा पाईप ला नोजल बसुन मिळेल काय
Kandaya made Kay karnar
डेमो दाखवा , घर पोचं मिळलं का,
याची काय किंमत आहे
Kimmat kay ahe
Demo दाखवा
डेमो दया
Demo dakava
मो नं टाका
Whatsapp 8857000100 8857000200
किंमत 125000 हजार रु .
ट्रॅक्टर भेटतो सेकंड
कापूस तूर पिकात चालेल का
Tur pikat chalte
डेमो दाखवा
Kimat kiti ahe
व्हिडिओमध्ये शेवटी किंमत सांगितली आहे
I want 2 blowers
कापूस फवारणी करता येते का
Ho
Address, contact no.द्या
दोन टायर मधला अंतर किती उसात चालन का चार फुटात
दोन टायर मधला अंतर किती उसात चालन का चार फुटात
दोन टायर मधला अंतर किती उसात चालन का चार फुटात