नवीन पावरफूल बॅटरी स्प्रे पंप। एका जागेहून संपूर्ण शेती फवारा।New battery sprayer for agriculture

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 77

  • @soneraojadhav7291
    @soneraojadhav7291 2 года назад +14

    भाऊ, शेतकऱ्यांचे कष्ट कमी कसे होतील हे पहा कारण पाईप गोळा करण्यासाठी खुप कष्ट लागतात, काही आयडिया करावी. किंवा पाईप गोळा करण्यासाठी होज वायंडर तयार करुन दयावेत.

    • @sanjaykadm7681
      @sanjaykadm7681 2 года назад +2

      किंमत सांगितली नाही

  • @vishwaschavan9187
    @vishwaschavan9187 2 месяца назад

    पंप अतिशय उत्तम आहे, सहाशे फूट पाईप गुंडाळण्याची कशी ,फत्त पंप व सोबत फ्री मध्ये काय पाईप नाही घेतली तर चालेल का!

  • @prabhukumar-ds5gk
    @prabhukumar-ds5gk 2 года назад +3

    भात पिकासाठी उत्तम आहे.

  • @vikasghodke8687
    @vikasghodke8687 2 года назад +5

    आमच्या कडे खुप दिवसांपासुन आहे खुप छान आहे

  • @prakashyadav6471
    @prakashyadav6471 Год назад +3

    गन हातात धरून फवारणीच्या नोझलचे अंतर खुपच कमी आहे. फवारणी पाइप दाब देऊन बसवले तर काही दिवसांनी तो पाइप ढिला होणार यात तिळमात्र शंका नाही. बॅटरीचा कार्यकाल किती व बॅटरीची किंमत किती?

  • @sahebraomutthe473
    @sahebraomutthe473 2 года назад +4

    चार्जिंग किती चालेल एकदा चार्ज केल्यावर किती क्षेत्र होइल सिंगल मोटरवर डबलवर

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 3 дня назад

    भाऊ शेतात फवारणी करतानाचा व्हिडिओ बनवा

  • @shivanandanaik3217
    @shivanandanaik3217 2 года назад +10

    दोनही फोन उचलत नाहीत
    उद्या पंप विकत घेतल्यावर काही प्रॉब्लेम आला तर काय करायचे?

  • @marutipatil2927
    @marutipatil2927 2 года назад +2

    उंच ऊस पिकात तणनाशके फवारणी कशी करावी या बाबत शोध घ्यावा.

  • @wanshikasound2091
    @wanshikasound2091 2 года назад +2

    याची मार्केटींग करण्यासाठी वावा आहे का ? ? ?
    तुमची जाहीरात होईल आणी आम्हास मिळकत ? ? ?

  • @miyacreation93
    @miyacreation93 2 года назад +1

    Very nice.

  • @bharatmane384
    @bharatmane384 2 года назад +3

    Ha pump kuthe milel ki address dilyavar gharpoch milel.

  • @bhagwanbobade6416
    @bhagwanbobade6416 Месяц назад

    एवढं मटेरियल काय कमरेला बांधायचं का

  • @malharisurvase7477
    @malharisurvase7477 2 года назад

    पंप 24 होल्टच्या आहे का किंवा बारा वोल्टचा आहे का ते सांगायचे राहिले आहे

  • @sachinlohe507
    @sachinlohe507 2 года назад +3

    पाईप मिळनार का फक्त

  • @ashokkumarmane6013
    @ashokkumarmane6013 2 года назад +1

    Pipe kon odhayache.

  • @pawarjalbarao6473
    @pawarjalbarao6473 2 года назад

    बरे वाटले.पण किचकट आहे.थोडा बदल करा किंमत सांगितले नाही.

  • @workshopadda3287
    @workshopadda3287 2 года назад +2

    मोठ्या झाडांना कशी फवारणी करायची

  • @विशेषशिक्षण
    @विशेषशिक्षण 18 дней назад

    नरसाळया किंमत कधी टाकतो

  • @krishnasatpute7776
    @krishnasatpute7776 2 года назад

    Hose winder किती la मिळेल

  • @hemanttalawar6781
    @hemanttalawar6781 2 года назад +5

    USA made kas chalnar bro

  • @sagarbankar749
    @sagarbankar749 2 года назад +1

    गॅरंटी वाॅरंटी किती आहे

  • @ganeshbangar1963
    @ganeshbangar1963 2 месяца назад

    बँटरी मोटर डबल आहेका मशिनला

  • @kumarsutar7547
    @kumarsutar7547 2 года назад

    Very nice

  • @गजाननकावरखे
    @गजाननकावरखे 2 года назад

    मानसे किती लागते मसीनला

  • @amoldeshmukh2595
    @amoldeshmukh2595 2 года назад +1

    Kimat kiti ahe

  • @kiranchoudhary7409
    @kiranchoudhary7409 2 года назад

    How many Price ?

  • @vijayshinde3961
    @vijayshinde3961 3 месяца назад

    पाईप कसा गोळा केला ते दाखवा

  • @vaibhavpatil7191
    @vaibhavpatil7191 2 года назад

    भाऊ मोटर किती rpm ची आहे

  • @DilipBagal-n4q
    @DilipBagal-n4q 5 месяцев назад +1

    विडीओ व्यवस्थित दाखवला नाही.नौजल एक दाखवला व वापरला दूसरा.मोटर प्रत्यक्ष डेमो दाखवताना चालू केलेली दाखवली नाही.व किंमतही सांगितली नाही.पाईपचा पूर्ण बंडल येतो का ते खात्रीशीर सांगने गरजेचे आहे.संपूर्ण सेटची किंमतसुद्धा सांगितली नाही.

  • @dineshgajora6590
    @dineshgajora6590 2 года назад +1

    Please Share the price

  • @bharatmane384
    @bharatmane384 2 года назад +1

    Phone karun address dilyavar gharpch milel ka sir?

  • @bhausahebpawar8260
    @bhausahebpawar8260 6 месяцев назад

    100,%बोरोबर

  • @pcpolice2196
    @pcpolice2196 Месяц назад

    कपाशी पिकात व मक्की पिकात फवारनी मारुन दाखवा

  • @swatideshmukh3454
    @swatideshmukh3454 2 года назад

    पापंच पाठीवर ओझं होणार नाही पण पमाचं नाव नाही सांगितलं

  • @balkrishnaghorpade3411
    @balkrishnaghorpade3411 4 месяца назад

    Qm 2:41 😅

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 2 года назад

    ब्याटरी लाईफ किती आहे

  • @Spw755
    @Spw755 2 года назад

    Nice

  • @suhasmahind2643
    @suhasmahind2643 2 года назад +3

    किंमत किती आहे

  • @sundarlalrokade2740
    @sundarlalrokade2740 2 года назад +1

    किंमत किती आहे हे सांगा?

  • @krishnamalani430
    @krishnamalani430 2 года назад +1

    Pipe che price kiti aaye

    • @keshavchavan8015
      @keshavchavan8015 2 года назад

      Pracicaly use of machine and long pipe is dificult.

  • @prakashmundhe5549
    @prakashmundhe5549 2 года назад

    दर व्य दर

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 2 года назад

    विहीरीतून पानी काढेल का 70 फूटा तून

  • @madhavkadam5120
    @madhavkadam5120 2 года назад +6

    येड हे याच्या नादी नका लागू

  • @marotihate2546
    @marotihate2546 2 месяца назад

    पाईप कसा गुंडाळायचा हे आणि किंमत नाही सांगीतली

  • @krishnamalani430
    @krishnamalani430 2 года назад

    Sobat kiti fit pipe yenar

  • @vijaykaldate6837
    @vijaykaldate6837 2 года назад

    1000 ft पर्यंत समांतर जमीन आहे. पाणी फेकल का पंप. स्प्रे नाही झाला तरी चालेल. पाणी पोहचवणे गरजेचे आहे. तसे होत aasal तर लगेच ऑर्डर देतो

  • @DilipBagal-n4q
    @DilipBagal-n4q 5 месяцев назад

    गण दाखवताय एक.वापरून दाखवताय दूसरी.काहीच कळत नाही.

  • @ashishdole7729
    @ashishdole7729 2 года назад +3

    Full bogus product hai... Pipe open close me hi pura time chal jata... Leakage bhi hota hai ye

  • @RajuAbhare-u9o
    @RajuAbhare-u9o 2 месяца назад

    किंमत नाहीं सांगितली

  • @ajaymrathi584
    @ajaymrathi584 Год назад

    किमंत सागावी

  • @balusul5315
    @balusul5315 2 года назад

    शेवटी आवाज येत नाही किंमत कळावि

    • @kisanhelpline
      @kisanhelpline  2 года назад

      5500

    • @balusul5315
      @balusul5315 2 года назад

      @@kisanhelpline आभारी आहोत

    • @mgl5624
      @mgl5624 2 года назад

      @@kisanhelpline we call you but you are not attained my call please attain it

  • @dattagurumarathe2496
    @dattagurumarathe2496 2 года назад

    इसकी किंमत कितनी हो सकती

    • @kisanhelpline
      @kisanhelpline  2 года назад

      5500 रुपये मे होम डिलिव्हरी

  • @narayannd2920
    @narayannd2920 2 года назад +2

    पाईप जमा करणे खुप अवघड आहे.
    पाईप जमा करण्याची मशिन सोबत येणार नाही असे वाटते

  • @AvamGurudev1934
    @AvamGurudev1934 2 года назад

    good

  • @dipakdesai5472
    @dipakdesai5472 2 года назад +1

    किंमत सांगितला नाही

  • @vijayshendge7117
    @vijayshendge7117 10 месяцев назад

    फसवणुक केली जाते पाईप चुकीची आहे

  • @rahulbadke6258
    @rahulbadke6258 Год назад

    किंमत किती आहे