pseudomonas fluorescens fungicide + nano dap आसा वापर करू शकतो का? pseudomonas fluorescens फुंगीसिड + nano urea आसा वापर करू शकतो का? Nano dap आणि nano urea spray केला नंतर ताचा वर beauveria bassiana चा spray करू शकतो का?
विशाल भाऊ मला dbt मधून नॅनो dap आणि नॅनो uria मिळाला आहे .मी नॅनो dap+zep (buster)+कीटकनाशक+बुरशीनाशक घेणार आहे.हे मिक्स करायला जमल का.मी फवारणी झाल्यावर खात्रीशीर सांगू शकतो रिझल्ट कसा आहे.
कापुस 90 दिवसाचा आहे आणि कोलपता येत नाही कापसाला खत पेरता येत नाही आणि कापूस पाणी साचल्या मुळे खराब झाला तर त्याला नॅनो DAP द्यावा की नॅनो युरिया द्यांवा आणि त्या सोबत isabian टॉनिक चालेल का
भाऊ कशाला खर्चात पडताय शेतकर्याला रिजल्ट ०% आहे नॅनो युरियाचा वापरून बसलो आम्ही पण तुम्ही न वापरता एवढ्या कॉन्फिडन्स न सांगताय खरंच खंत वाटते राव आता आणखी क्य बोलाव तुला...........😢😢
pseudomonas fluorescens fungicide + nano dap आसा वापर करू शकतो का?
pseudomonas fluorescens फुंगीसिड + nano urea आसा वापर करू शकतो का?
Nano dap आणि nano urea spray केला नंतर ताचा वर beauveria bassiana चा spray करू शकतो का?
Maze tur pik 100 divasache aahe, BDN 716 variety aahe. Pudhil 15 दिवसापर्यंत nano DAP favarale तर् chalel kay?
चाले
Sir 10 26 26 jaminitum n deta liquid rupatil favarani madhun dil tr chalel ka ??
Ho
Nyno urya+maykronivtrn+proklem Harbara pikala chalte ka
Pratek phavarni madhe vaparta yete ka tasech nano yuriya chAphayada kiti aahe
काय सर
हरभरा साठी कोणते आणि कधी वापरायचे?
Chana perni nantar pani zalyawar fawarni karvi kay 21 dieas nantar.
Sir planofix ne zadachi vadh thambate ka
नाही
Ho bhau 8 diwas thabate
Vishal Bhau kapasiya phool pata aahe dap urea mix vaparu shakto ka
Ho
Kapasala bhoda lagnachi dawaie konti
नाका देऊ
Drip varti gahu lagwad keli aahe tr khat konte vaprave
Vishal bhau nano DAP sobat profex super chalel ka
चालेल
Kiti ml wapraych@@krushimitravishal
Aata konti fawarni krav kpashi var sanga sar
Shetvchi favarani video ahe paha
भात पिकामध्ये नॅनो dap& नॅनो uria वापरू शकतो का?
हरभर्याच्या pikat nano dap chalte ka
Ani chalat asel tr perlyavar kiti divsani favarni karavi?
Naka gheu
Tur pikavr phurura aavstet nano DAP marayla jamel Ka
Chalel
Sir neno dap favarni केल्या वार किती वेळाने पाऊस आला तर चालेल
2 har
Nano Urea Favarani kelya nantr kiti Divasani Nano DAP cha Use krava. Sir
Roger ani elit sobat chalel ka
हो
विशाल भाऊ साफ पावडर बुरशीनाशक + डेसिस 100ec + D. A. P ऐक सोबत वापरू शकतो का.....?
हो
Peru sathi chalel kay nano dap 15days zhale ahe laun
हो
Tur pika sathi chalte ka
Ho
Tambaku la chalel kay?
Ho
Zytonic m cha use kandyachya rop sathi kevha krav rop taktna etr fertilizer sobht ki ntr fawara marav
Tyacha Nahi idea
या खतासोबत मायक्रो मिक्स micronutriunt वापरल तर चालेल काय
चालेल
@@krushimitravishalविशाल भाऊ तुम्ही शेतीसाठी खूप चांगलं मार्गदर्शन करता तुमचे व्हिडिओ मी पाहत असतो
नॅनो डीएपी,नॅनो युरिया, emamectin benzoyte,आणि टॉप अप यांच्या सोबत फवारणी तुरीवर करता येईल काय
Nahi jmanr
नॅनो डीएपी चे आणि बायो 303 कॉम्बिनेशन करून मारले तर जमते का आणि पोलीस टाटा माणिक कॉम्बिनेशन करून मारले तर चालते का
Chalel
विशाल भाऊ मला dbt मधून नॅनो dap आणि नॅनो uria मिळाला आहे .मी नॅनो dap+zep (buster)+कीटकनाशक+बुरशीनाशक घेणार आहे.हे मिक्स करायला जमल का.मी फवारणी झाल्यावर खात्रीशीर सांगू शकतो रिझल्ट कसा आहे.
Chalel
Vaparu naka...kuthalyach sanjivakasobat n vaparane
Kapus atha flowering stage var ahe atha nano Urea Nano DAP Combination jamtheka
Nahi
Tomato var chalte ka
Chalel
Vishal bhau boron chi matra jast zali t pategal hote ka 40/ 50 gm ne
@@IndusGamer-qo7cg नाही
नाही होत
पाते जळतात.. जास्त बोरान वापरल्यावर.
Kapashi vadhisati tonic?
त्यावर विडिओ आहे सेपरेट
Adrak la nano dap chalal ka
चालेल
Patiyala Pak+ nok+ nano युरिया+ dap चालेल का
नाही
Uriya + dap donhi aktra chalte ka
Nahi
19=19=19,100ग्राम प्रती पंप आणि Dap 50ml आणि M 45,antrocaol साफ,बुशिनाशक 30ग्राम आणि Clrosyfer 35ml एकत्र फावारले तर चालेल का
तूर पिकावर
नाही जमणार
Expired insecticide marle tr chalte ka
हो
ज्वारीवर दोन्ही मिक्स करून चालेल का फवारणी केली तर
Nahi
पोसण्यासाठी शिताफल चालेल का
कांद्याला वापरू शकतो का 10 दिवस झाले लागवड करून nano dap
Ho
ज्वारी पिकाला चालेल का
तूर पिकावर डीएपी अधिक ची लेट झिंक व कीटकनाशक मारले तर चालेल का
Chalel
विशाल भाऊ कपासी साठी सध्याच्या स्टेज मध्ये वापरलं तर चालेल काय
कपाशीला फूल पाती आनी 30/35 बोंड पण आहे
Nano dap घेऊ शकता
कपाशी पतिवर व बोंडावर आहे तर डि ए पी नैनो युरीया चि फवारणी करता येते का भाऊसाहेब
Dap ghya fakt
कांदा पिकावर नॅनो dap ची फवारणी घेतली तर चालेल का सर
नाका करू
Ka barr@@krushimitravishal
Dada kapasi vadvasati aata kont avsad maru Ripley dya n dada
किती दिवसाचा आहे
@@krushimitravishal 3 mahinyaci ahe dada cagl avsad saga n
Dada tumca nabbar betan ka
Kapasi lahan ahe dada 2.3 fut
Dap 19.19.19 चालेल का
Nahi
सर nano dap + झिंक adta + झेप + तुरी फवारणी केली तर चालेल का
Ho
Tur pikala nano dap kiti diwsache pik ase paryant waparta yete
90
कापूस तीन महिने चा असुन डी ए पी व बोरान + टाटा बहार ही फवारणी करावी का
करू शकता
वर्धा जिल्ह्यात अती पावसामुळे कपशीची वाढ दोन फुटांवर आहे 18 जून ची लागवड आहे नॅनो d a p फवारले तर वाढ होईल का
कांदा पिकासाठी ही खते वापरता येतील का?
Harbara karita DAP vaprav ka
Naka ghe
ज्ञानू डीएपी ज्ञानू युरिया मॅग्नेशियम व कीटकनाशक एकत्र वापरू शकतो काय
Nahi jmanar
शेपु साठी कीती मिली घेऊ .16 लिटरचा पंप आहे
Video मध्ये सांगिलटे तेवढे ghya
हरभरा आणि राजमा पिकात नॅनो d a p चा वापर पीक किती दिवसाचं असताना करावा
Karu dhkta
डी. ए. पी. खताचे भिजवून ठेवा व पाणी करून फवारणी केली तर चालेल का❓
Nahi
Lancer gold + DAP combination jamel ka sir
Ho
सर नो नो डीयपी डीपने सोडला चालल का
नाही
विकास सर कपाशीवर फुलपाती व बोडाच्या अवस्तेत न्यानो युरिया द्यावा का कापूस थोडा पिवळसर दिसतो आणी प्रमाण किती द्यायला पाहिजे. लवकर सांगा
Nano dap ghya
@@krushimitravishal nyano dap ghetlyawar sakriy honyas kiti diwas lagtat v bondachi saij wadnyas madat hote kay.
Jar uriyache dushparinam hotil kay nyano uriya
🤔 मास्टर रिकव्हर + नॅनो युरीया अशी उसावर फवारणी घेतली तर चालेल का?
Dap सोबत बोरॉन वापरलं तर चालेल का
चालेल
Plenofix sobat. Neno uriy vapru saktoka
Naka
किटक नाशक सोबत चालेल का
चालेल
Nano urea flowering stage la fawarni Karu shaksto ka
Naka gheu
Nano Dap इतर औषध मध्ये मिक्स करून मारू शकतो का
आद्रक साठी चालेन का.
एकरी किती प्रमाणात द्यावे लागते. सविस्तर माहिती द्यावी. 90दिवसाचे आद्रक आहे
Ho
न्यानो डीऐपिचा वापर पराठीवर आता केला तर चालतो का कारण आता पराठीला फुल पात्या बोंड आलेले आहे
चालेल
प्रमाण किती आहे
नॅनो डीएपी (गहू)बीच प्रकिया करून त्याच्या बरोबर 10 26 26 गहू बरोबर पेराला चालेल का
चालेल
सल्फर सोबत चालेल का
Nahi
बायो सोबत
दादा शिताफळा वर चालेल ka DAP
चालेल
नमस्कार🙏
भाऊसाहेब, सुबाभूळ 1 वष्रे झाले आहे
कुठले खत ठिंबक ने, किती प्रमाणात देऊ🎉धन्यवाद.
Tyachyavar purn video ae channel vr paha
नॅनो डीएपी (गहू) बीच परकिया साठी चालेल का व एक किलो ला किती मिली घ्यायचे
नाही
Nano dap Madhya Chamatkar fawani chalel ka Dada
चालेल
सध्याच्या परिस्थितीत वापरला तर चालेल का
कपाशीची साठि
हो
हरबरा ऊबळसाटी काय वापरावे
Kandyala chalel ka
Yes
कपास फ्लावर स्टेज ला dap वापुरु सकता का
हो
Nano Dap+126100 विद्राव्य watar solubal येकत्र कररुन आळवनी चालते का हळदी मध्ये 🙏
Nahi
भाऊ माझी सोयाबीन काढणी झाली तुरी साठी मला नॅनो DAP सोबत दाणेदार खत कोणते वापरावे माहिती द्यावी
चालेल
चालेल म्हणजे काय हो खत कोणते वापरावे तुरीला ननो DAP सोबत ते सांगा
भाऊ मी पेगासेस चे प्रमाण जरा जास्त झाला आहे मी त्याला control करण्यासाठी isaben आणि tonic वापरला चालेल का pegases चा पॉवर कमी होईल का
चालेल
ठिंबक ने नॅनो युरिया आणि DAP देऊ शकतो का आपण
Nahi
कपासी वर घेता येते का नैनो डीएपी ९० दिवाची झाली आहे
चालेल
नॅनो युरिया तन नाशक मध्ये चालतो का आणि प्रमाण किती
Ho 100%
नाही
सर कापूस 90 दिवसाचा झाला आहे नॅनो डीएपी फवारणी करायला चालेल का
Ho
Halad pikala chalate ka 3 mahine zale
Ho
कापुस 90 दिवसाचा आहे आणि कोलपता येत नाही कापसाला खत पेरता येत नाही आणि कापूस पाणी साचल्या मुळे खराब झाला तर त्याला नॅनो DAP द्यावा की नॅनो युरिया द्यांवा आणि त्या सोबत isabian टॉनिक चालेल का
Chalel
कोबी पिकावर डीएपी फवारणी चालेल का
Ho
दोघांचे प्रमाण किती
Video madhye ahe bhau
Ranfen, +messi, sobat jamel ka
हो
अद्रक ला फवारणी केली चालेल का
Ho
DAP कापूसावर चालेल का....
हो
Contact number bhetel ka
हाळद dap फवारणी चालेका
चालले
10,26,26 likwid swarupat aahe ka
आहे सर
नॅनो युरीया व नॅनेा dapफुलापात्यावरफवारनी करता येते काय
Nhi
भाऊ हे कांदा पिकाला मारलं तर चालेल का कांदा पीक हे एक महिन्याचा झालेला आहे
चालेल
भाऊ कशाला खर्चात पडताय शेतकर्याला रिजल्ट ०% आहे नॅनो युरियाचा वापरून बसलो आम्ही पण तुम्ही न वापरता एवढ्या कॉन्फिडन्स न सांगताय खरंच खंत वाटते राव आता आणखी क्य बोलाव तुला...........😢😢
ओकाय दादा
Mi ek shetkari ahe. Nano yuriya 💯% vaprun bhaga mi vaprto nehmi
Nano uriya cha 100%rijhart aahe mi vaprt aaho
😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Dada 5 divsa aadhi chamatakar marla aahe parat marla chalel ka
नाही
Bhau yache result nhi
बर भाऊ
Biovita baddal mahiti sanga
बर
Result आहे का
नाही
आहे
Dap की किंमत