नॅनो युरिया | माहिती | वापर पद्धत आणि शेतकरी पुत्राची यशोगाथा | Nano Urea Inf

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #NanoUrea #नॅनोयुरिया #urea #युरिया #नॅनो #nano
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Комментарии • 24

  • @amitdinkar9849
    @amitdinkar9849 2 года назад +1

    Khup chan results ahet sir mazya gavat khup lokani use kela

  • @sanjaykhade7116
    @sanjaykhade7116 Год назад

    खूप छान माहती

  • @LaxmanPatil-up4fz
    @LaxmanPatil-up4fz 8 месяцев назад +1

    धन्यवाद पाटील साहेब

  • @narayanbhosale5928
    @narayanbhosale5928 2 года назад +1

    👌👌🙏🙏chan mahiti

  • @AdivasiBoy-z7u
    @AdivasiBoy-z7u 4 месяца назад

    खुप छान माहिती सर🎉

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 Год назад

    धन्यवाद खरात पाटील

  • @nileshkawalkar3000
    @nileshkawalkar3000 Месяц назад

    पाटील साहेब युरीया सोबत दुसरं औषध फवारणी केली तर चालेल का त्याच्या सोबत बुरशी आणि टाबोली टानिक आणि केम अळी नाशक एक हरभरा महीना पंधरा दिवस झाले तर चालेल आणि हरभरा फुल लागणयास सुरुवात झाली तर चालेल का प्लिज सांगा पाटील साहेब

  • @kalyanbawaskar1848
    @kalyanbawaskar1848 2 года назад

    Bhari.

  • @adpatil8634
    @adpatil8634 2 года назад +7

    काहीही कामाचे नाही ..मी 4 liter वापरले आहे ..मला थोडा ही result दिसला नाही sir......

    • @ajitpawar9863
      @ajitpawar9863 5 месяцев назад

      Nano urea ha potyatil urea sarkha hirve paan sarkhe lagech result dakhvat nahi
      Ha halu halu jhadala milto

    • @adpatil8634
      @adpatil8634 5 месяцев назад

      @@ajitpawar9863 काही कामाचे नाही 0% रिझल्ट आहे ...

  • @dhirajssanap3222
    @dhirajssanap3222 2 года назад +1

    👌

  • @rohitsurwase1433
    @rohitsurwase1433 2 года назад

    maize sathi jamto ka

  • @madankadam2606
    @madankadam2606 2 года назад

    हीवाळात रात्री लवकर दव पडते तर काही प्रमाणात कमी रिझल्ट येईल का

  • @gauravnare5284
    @gauravnare5284 2 года назад +3

    Fail ahe nano urea mi vaparl

  • @Aaryanfarms
    @Aaryanfarms 2 года назад

    240 rs la 500ml ahe pan result titka nahi

  • @ranjeetpatil9868
    @ranjeetpatil9868 2 года назад

    याचा कोणताही result नाही.
    मी वापरले आहे

  • @kadamsainath644
    @kadamsainath644 2 года назад

    Rijalt nahi dada

  • @sharadmahajan1797
    @sharadmahajan1797 Год назад

    Bhau400 rs ltr

  • @igofarmer
    @igofarmer 2 года назад +1

    काही फायद्याचा नाही हा वापण्यासाठी शेतकर्यांना

  • @sharad3250
    @sharad3250 2 года назад

    Kahi सांगू nko kahi fayda नाही...

  • @nitinwawghe288
    @nitinwawghe288 Год назад +1

    काही कामाचा नहीं

  • @nitinsalunkhe9800
    @nitinsalunkhe9800 Год назад

    Thuzhe thobad band kar tu nusta Labbad manus ahe