19:19:19
HTML-код
- Опубликовано: 29 июл 2023
- #191919 #watersolublefertilizer191919 #dnyaneshwarkharatpatil #विद्राव्यखत
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
मला जर मिठ दिल तर दुकानदार गेला समजा. माहिती मस्ट वाटली 👍🏻
फारच छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद
MLA.jur.meet.dil.trr.dukandar
चुन खड़ी जमीन मधेकोणते खत टाकावे
ज्ञानेश्वर दादा खुपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
अतिशय सुंदर महिती आहे. पाटील भाऊ
धन्यवाद.
Nice video...❤
Bhau me agriculture Keli vatat ahe ,Karan purn mahiti original aahe .
Selut sir , Jay hind 🇮🇳
शान होती संदेश
खुपच छान माहिती आहे
अशाच नवीन नवीन माहिती शेतकऱ्यापर्यंत धन्यवाद पाटील
दादा तुम्ही खरच खूप छान माहित देता. तुमचा व्हिडिओ कधी नवीन अपलोड होईल याची वाट आम्ही बघत असतो
अतिशय सुंदर माहिती दिली आहे भाऊसाहेब धन्यवाद
तुमची खुप मदत आहे शेतकरॉना
खुप खुप छान माहिती दिली आहे
Khup chaan mahiti sangitli bhau 👌
खुपच छान माहीती दिलीत दादा
खूप छान आणि important माहिती दिली.
lay bhari....👍
लय भारी माहिती
खूप छान माहिती ✌👍👌
छान माहिती आहे❤❤❤❤❤
खरे शेतकरी मित्र छान माहिती
धन्यवाद साहेब ❤
खुप छान माहिती
खुपच छान माहिती भेटली
छान माहीती आहे
अतिशय सुंदर माहिती दिली सर
अभिनंदन सर
खुप छान माहिती दिली साहेब
छान माहिती
Bahut achcha sari shukriya
छान माहिती दिली दादा
छान माहिती दिली भाऊसाहेब आपण
अतिशय सुंदर माहिती दिली.
मस्त.माहीती 😊
19.19.19 छान माहिती मिळाली.
खूप छान माहिती दिली दादा
Khup chan 🎉
छान माहिती दिली दादा धन्यवाद
एक नंबर दादा
Barobar aahe bhau👌👌
खूप छान माहिती सांगितली दादा
Mast mahiti dili dada
आवडला भाऊ व्हिडिओ....
धन्यवाद दादा
खुप छान महिती दिली सर सलाम तुमाला
जय हो
खुप छान ❤❤
महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
Thanku
Superb
खूप छान माहिती दिलीस सर तुम्ही धन्यवाद जय किसान जय जवान मी जिंतूरकर
खुप सुंदर महिती दिली.
छान आहे
धन्यवाद साहेब
Mast ahe
खूप छान माहिती दिली दादा आपण शेतकऱ्यांना
माहिती छान वाटली भाऊ
chan mahiti
Thanks sir
मस्त
छान
अगदी बरोबर
Khup chan bhava
Great information
सुपर दादा
👍🙏
Very nice
Good info
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
Good
🙏🙏🙏🙏👌👌
, छान
औषधांच्या मध्ये मीक्स करून फवारणी करता येते का, कारण औषधांमध्ये खत मीसळल्यास औषधांचा गुनधर्म कमी होतो असं म्हनतात यावर प्रतिक्रिया द्या🙏🙏
❤❤
Nice
BEST
Very good
Nice sir
Nice 🙂
खूप छान माहिती दिली दादा🙏👌
खुब छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
19:19:19 या खताला Expiry Date असते का??
माझ्या कडे गेल्या वर्षी चे ५ किलो शिल्लक आहे , तर ते यंदा फवारणी करण्यास जमेल का ?
3 varshe chalte
👍👍
🙏🙏
चांगली माहिती आहे भाऊ
C:N Ratio cha flowering ver honara parinam , flowering ( female flowers) kase wadvayche yaver 1 vedio banava plz......
🙏👌👍
हळदी साठी कोणता खत वापरावे 1डोस
🙏👌🏽🌹
Good morning 🌄 sir
ऊस या पिकासाठी आळवणी करावी का फवारणी करावी माहिती द्या सर ऊस पिकाला पटाद्वरे पाणी चालू आहे आपल्याकडे ड्रिप नाही
माहीत मिळाली आहे मी ऊस पिकासाठी वापरुन पाहीले आहे चांगलाच रिझल्ट आहे
खुप छान माहिती दिलीत सर
🙏👌
छान माहिती मिळाली,आजच मी 19.19.19 ची फवारणी केली आहे.
@@yogeshvarpe9636 हो का दादा.मला सागा कोणत्या कम्पनीचे 19 .19.19 घेतले.
शेतकरयांना माहिती दील याबद्दल धन्यवाद पाटील
#दादा सोयाबीन मध्ये कोणतं सिलिकॉन स्टिकर बेस्ट असेल या साठी व्हिडिओ बनवा🙏
धन्यवाद दादा मनापासून
Ok dada
माहेती खूब छान आहे भाऊ 2 फवारनी मध्ये कोणते n.p.k. वापरावे?? आणि कोणती टॉनिक. भाऊ तुमच्या अभ्यासा नुसार नाव सूचवा 🙏🏻
वाटाणा पिकासाठी चालेल का 19 19 19