Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
दादा सरळ मुद्द्याला सुरवात केली तर व्हिडीओ लांबणार नाही
Bhau कापूस पिकाला पहले खत 10-26-26 1.5 बॅग युरिया 0.5 बॅग micronutrientदिले आहे तर आता 10*26-26 घेऊ का 8-21-21
5ते6 फुट कपाशी वाढली आहे शैडा कुढु का लवकर सांगा
शेंडा नका खूडू लिहोसिन चा फवारा करा
Kahikonaha yakanoko yuriya Karan te Kam koni nahi Karu shakatnahi mala lahnpanpasun anbho ahe 5o ykar sheti ahe maza anubhv
Katig vahdli hay bhau
10/26/26खत दिल्या नंतर फवारणी किती दिवसात केले पाहिजे
3 / 4 दिवसाने
Lancergol , bioyavitax, bursina nashk bawistn 12 61 oo chalel ka
Lancergold ऐवजी actara gya dada
खुप छान
साडेतीन मिनिटं फुकट बडबड केली आहे व्हिडिओमध्ये मुद्द्याचं बोलत चला
दादा Difenthuron जर आत्ता मारल तर नंतर कोणते औषध मारायचे
त्या विषयी पण माहिती देणार आहे दादातुमचा प्रश्न छान आहे लक्षात आला माझ्या
@@bakalagropattern2061 धन्यवाद दादा प्रतिक्रिया दिल्या बद्दल
Mi.he.farm.bhrun.dila.ahe❤
Kashacha
भाऊ लवकर मुद्द्यावर सांगा
सर आतापासूनच एक नंबर चा औषध कसं मारायचं
थोडक्यात 10*26-26 चांगले राहील का 8-21-21
10:26:26 बेस्ट राहील
सर मुद्दचे आणि कमी वेळेत सांगिलले तर बरं होहील बाकीचे न्यान आमाला पण आहे हो साहेब 🙏
पटकन सांग भाऊ
सगळेच दरवर्षी फवारणी करीत असतात दादा मेन काय मारायचं ते सांगा ना शेतकऱ्या जवळ एवढं वेळ नसतो
D A P gromer number one result vad honesathi
पाहील फवारणी आहे का दुसरी आहे
दुसरी 🙏
Jast labanivar takal bhau
किती होत कापूस लब भाषण आहे
140
माहिती सांगायला avdha वेळ नका लावत जाऊ लवकर सांगत जा इतक्या वेळ बघायला आवडत नाही लवकर सांगत जा😊
12*32*16*हेखतटाकलत.जमेलका
काही हरकत नाही
मोनोसिल+191919+साफ घेतले तर चालेल का?
चालते पण मोनोसिल मूळे पाने थोडीसी रट होतातत्या ऐवजी Actara, ulala किंवा panama घेतलं तर बेस्ट राहील
19.19.19 sir Ani इसाबियन चालेल का सर
कोणतही एक घ्या
@@bakalagropattern2061 🙏
पहिल्या नंबरचा औषध कुठे मिळेल
प्रत्येक दुकानात मिळेल नाही मिळाल तर same घटक असलेल दुसर कोणत्याही कंपनीच घ्या Diafenthiuron 50%
तुमच्याकडे हे औषध मिळत नाही का
Difanturan wrong hoiel survatilach high doses
Nahi dada 40 / 45 divas zalyavr kahich wrong hahi hot mi darvarshi gheto ekvel gheun paha 2nd favarnit
Je sangaych te sangt ja adi
लवकर सांगत जा
OKI will try
सरजी नंबर एकला सांगितलेलं औषध ऑनलाइन मिळेल तुमचा नंबर पण द्या ना सर
मिळत नाही का तुमच्याकडे जिल्हा कोणतात्या मध्ये दुसऱ्या कंपनीच मिळत असेल तर घ्या Shrikar Biotech च पण मिळत त्या मध्ये
Are niti nit dayrect sang na kay ahe te
आहो दादा कोणतेही पीक निरोगी असेल तर त्याची वाढ आपोआप होते, त्या पिकाला फक्त अन्न आणि पाणी पाहिजे, तुम्ही जे औषध सांगितले व ते काय काम करते हे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे,,ऊगच आता पासून शेतकरयांना काही पण फवारणी सांगु नका,,
निरोगी कापसावर मी फवारणी करायला नाही सांगितलय फवारणी मध्ये 19:19:19 पण फवारायच सांगितलय मी ज्यातून पिकाला अन्न द्रव्य माळतील
एकच फवारणी केली, दोन फुटांच्या वर कपाशी आहे
Good जरा आपण केलेली फवारणी शेतकर्यांना पण सांगा की
Video start 3:50 😅
Spide
Main vishyavar bolayla khup time lavta aahe, baki mahiti chan dili
यापेक्षा आणखी किती फास्ट बोलू दादा दम लागतो ना जास्त फास्ट बोलल्याने
Lavkar mudas sagat ja
Lawkar sag Bhau
काहीही सांगू nkos Dyfenthuronkitaknashak ahe. Tyane wadh hot. Nahi😂 wadh karaychi. Aslyas jibrelik acid. Kiwa humik cha spray karawa. Lagel😂😂
Kitaknashk ch mhatal mi sobat 19:19:19 sangitle ahe marun paha kalel vadh hoti ki nahi
अरे भाऊ wilqueen diafenthiuron कीटक नाशक आहे यार
Mobile no Takata java
कमी बोला
Shuruvatiche 4 minute time waste video
दादा सरळ मुद्द्याला सुरवात केली तर व्हिडीओ लांबणार नाही
Bhau कापूस पिकाला पहले खत 10-26-26 1.5 बॅग युरिया 0.5 बॅग micronutrient
दिले आहे तर आता 10*26-26 घेऊ का 8-21-21
5ते6 फुट कपाशी वाढली आहे शैडा कुढु का लवकर सांगा
शेंडा नका खूडू लिहोसिन चा फवारा करा
Kahikonaha yakanoko yuriya Karan te Kam koni nahi Karu shakatnahi mala lahnpanpasun anbho ahe 5o ykar sheti ahe maza anubhv
Katig vahdli hay bhau
10/26/26खत दिल्या नंतर फवारणी किती दिवसात केले पाहिजे
3 / 4 दिवसाने
Lancergol , bioyavitax, bursina nashk bawistn 12 61 oo chalel ka
Lancergold ऐवजी actara gya dada
खुप छान
साडेतीन मिनिटं फुकट बडबड केली आहे व्हिडिओमध्ये मुद्द्याचं बोलत चला
दादा Difenthuron जर आत्ता मारल तर नंतर कोणते औषध मारायचे
त्या विषयी पण माहिती देणार आहे दादा
तुमचा प्रश्न छान आहे लक्षात आला माझ्या
@@bakalagropattern2061 धन्यवाद दादा प्रतिक्रिया दिल्या बद्दल
Mi.he.farm.bhrun.dila.ahe❤
Kashacha
भाऊ लवकर मुद्द्यावर सांगा
सर आतापासूनच एक नंबर चा औषध कसं मारायचं
थोडक्यात 10*26-26 चांगले राहील का 8-21-21
10:26:26 बेस्ट राहील
सर मुद्दचे आणि कमी वेळेत सांगिलले तर बरं होहील बाकीचे न्यान आमाला पण आहे हो साहेब 🙏
पटकन सांग भाऊ
सगळेच दरवर्षी फवारणी करीत असतात दादा मेन काय मारायचं ते सांगा ना शेतकऱ्या जवळ एवढं वेळ नसतो
D A P gromer number one result vad honesathi
पाहील फवारणी आहे का दुसरी आहे
दुसरी 🙏
Jast labanivar takal bhau
किती होत कापूस लब भाषण आहे
140
माहिती सांगायला avdha वेळ नका लावत जाऊ लवकर सांगत जा
इतक्या वेळ बघायला आवडत नाही
लवकर सांगत जा😊
12*32*16*हेखतटाकलत.जमेलका
काही हरकत नाही
मोनोसिल+191919+साफ घेतले तर चालेल का?
चालते पण मोनोसिल मूळे पाने थोडीसी रट होतात
त्या ऐवजी Actara, ulala किंवा panama घेतलं तर बेस्ट राहील
19.19.19 sir Ani इसाबियन चालेल का सर
कोणतही एक घ्या
@@bakalagropattern2061 🙏
पहिल्या नंबरचा औषध कुठे मिळेल
प्रत्येक दुकानात मिळेल नाही मिळाल तर same घटक असलेल दुसर कोणत्याही कंपनीच घ्या
Diafenthiuron 50%
तुमच्याकडे हे औषध मिळत नाही का
Difanturan wrong hoiel survatilach high doses
Nahi dada 40 / 45 divas zalyavr kahich wrong hahi hot mi darvarshi gheto ekvel gheun paha 2nd favarnit
Je sangaych te sangt ja adi
लवकर सांगत जा
OK
I will try
सरजी नंबर एकला सांगितलेलं औषध ऑनलाइन मिळेल तुमचा नंबर पण द्या ना सर
मिळत नाही का तुमच्याकडे जिल्हा कोणता
त्या मध्ये दुसऱ्या कंपनीच मिळत असेल तर घ्या
Shrikar Biotech च पण मिळत त्या मध्ये