राम राम भाऊ तुमची पद्धत पाहून पाहून मी मागच्या वर्ष 20 गुंठे शेंडे काढले होते आता ह्या वरशी 2 एकरचे काढले खूप भारी पद्धत आहे ही बोंदाचे वजन वाढते याने व पती .फुलगळ होत नाही ..
भाऊ मार्गदर्शना बद्दल धन्यवाद . याच प्रयोगातुन मी 3 एकर क्षेत्र लागवड केली आहे . आणि इतर 3 एकर क्षेत्रावर निव्वळ लिहोसीन वापरले . यातुन एक लक्षात आले PGR ने फक्त काही काळा पर्यंत नियंत्रण मिळते व "दादा लाड " यांच्या पद्धतीने पुर्ण नियंत्रण पुर्ण फायदा मिळतो .
हरे कृष्णा दीपक भाऊ तुमच्यासारखे खूप लोक कमी आहेत चांगले सांगणारे नाहीतर शेतकरी शेतकऱ्याला सल्ला व्यवस्थित देत नाही असे माझ्या धुळ्यात सुद्धा काही उदाहरण आहेत
दीपक भाऊ तुमचा कापूस खूप छान आहे कापसाची वाढ वेवस्थेत ठेवलेली आहे पाते बोड भरपूर आहे आमच्या कडे काही शेत्रवर कापसाची वाढ 6 फूट आहे बोडाची संख्या 10 ते15 आहे जर अता शेडे खुडणी केली तर पाते लागतील का
दिपक भाऊ नमस्कार, आपण सांगितलेले सर्व पद्धतीने कापूस उत्पादन सुरू आहे, 25 सप्टेंबर पर्यंत प्लॉट खुप छान होता एकही पाते गळ नव्हती, परंतु 25 तारखेपासून दररोज पाऊस पडत असल्याने जमीन उपाळली आहे व पाते गळ व्हायला लागली आहे उपाय सांगा प्लीज
राम राम भाऊ तुमची पद्धत पाहून पाहून मी मागच्या वर्ष 20 गुंठे शेंडे काढले होते आता ह्या वरशी 2 एकरचे काढले खूप भारी पद्धत आहे ही बोंदाचे वजन वाढते याने व पती .फुलगळ होत नाही ..
Aprtim bhau
😅😢😢
❤❤😂😂🎉
भाऊ सरकिचा शेंडा कधी खुडवावा?
4 foot zala vr😊@@krishnathorat5323
भाऊ खूप छान माहिती दिली मी पण हा प्रयोग केला आहे व खूप छान त्याचे परिणाम आले आहे ही माहिती संपूर्ण शेतकऱ्या ना तुम्ही देत आहे धन्यवाद.....🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर कपाशी आहे दीपक भाऊ तुमच्यामुळे आमची सुद्धा एक नंबर कपाशी येईल असं वाटतंय,
भाऊ मार्गदर्शना बद्दल धन्यवाद .
याच प्रयोगातुन मी 3 एकर क्षेत्र लागवड केली आहे .
आणि इतर 3 एकर क्षेत्रावर निव्वळ लिहोसीन वापरले .
यातुन एक लक्षात आले PGR ने फक्त काही काळा पर्यंत नियंत्रण मिळते व "दादा लाड " यांच्या पद्धतीने पुर्ण नियंत्रण पुर्ण फायदा मिळतो .
No. 1माहिती सांगितली सर तुमच्यासारखी माहिती कुणी सांगणार नाही
एकच. नंबर. माहिती दिली आहे. दादा तुम्ही. शेतकरी. साठी. धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे भाऊसाहेब तुम्ही शेतकऱ्यांना मोफत शिक्षण देतात धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे भाऊ प्लॉट पण चांगला आहे
धन्य वाद भाऊ खुप छान माहिती दिलीत
तुमच्या व्हिडीओ मुळे उत्पादन वाढते तुम्ही असेच व्हिडीओ करत रहा
कपाशीचे व्यवस्थापन चांगले केलेले आहे आपल्या मार्गदर्शनाने शेतकऱ्याचा चांगलाच फायदा होतो
धन्यवाद भाऊ. कपाशी चा प्लाट अतिशय सुंदर आहे. 👌🏿👌🏿👍🙏🙏
खूप छान प्लाट आहे सर 🙏
खूपच छान भाऊ वास्तविकता दाखवल्याबद्दल धन्यवाद
Hllo my frend, full support
हरे कृष्णा दीपक भाऊ तुमच्यासारखे खूप लोक कमी आहेत चांगले सांगणारे नाहीतर शेतकरी शेतकऱ्याला सल्ला व्यवस्थित देत नाही असे माझ्या धुळ्यात सुद्धा काही उदाहरण आहेत
अतिशय छान माहिती सांगितली दीपक भाऊ. पण कपाशीच्या कोणत्या अवस्थेमध्ये ही फवारणी करावी
भाऊ उत्तम माहिती दिली धन्यवाद धन्यवाद माऊली
Khup shan mahiti deli Dada tumhi
दीपक भाऊ तुमचा कापूस खूप छान आहे कापसाची वाढ वेवस्थेत ठेवलेली आहे पाते बोड भरपूर आहे आमच्या कडे काही शेत्रवर कापसाची वाढ 6 फूट आहे बोडाची संख्या 10 ते15 आहे जर अता शेडे खुडणी केली तर पाते लागतील का
नकीच बोन्डे वाढतील
Ho shende khoda dada mi kele
खूप छान माहिती दिली धन्यवाद प्लॉट पण चांगला आहे
जय जिजाऊ दीपक भाऊ
Sar माहिती खूप छान दिली
धन्यवाद सर व्हिडिओ मिस्टेक दूर करून पुन्हा अपलोड केल्या बद्दल धन्यवाद
नमस्कार दिपक भाऊ तुम्ही सागितले गळ फादी काढली पाने काढलीं कपाशी खूप छान झाली 80 दिवशी 20 झाली व कैरी पण मोठी आहे
खूप छान प्लॉट आहे
खुप छान नियोजन
दादा ताक अंडी साजीवक मध्ये planofix चालेल काय
कापूस खुप छान आहे
खुप सुंदर कापुस आहे भाऊ
भाऊ जबरदस्त प्लॉट आहे👍
मी पण हेच केले आहे 40 50 बॉन्ड तयार आहे कपाशी 4 ,5 फुटाची आहे
Best information
Khup chhan mahiti dili Dada tum hi dhanywad vharaiti konti ahe..
भाऊ आपले मनःपूर्वक आभार.
mast dada kapashi
पऱ्हाटी किती दिवसाची आहे
Drip ne konte khat dyave
1ch number Bhau
Magcha video Keli god fale purn mahiti dyavi dhanyawad
Ram Ram bhau shab
अतिशय सुंदर माहिती
Khup chhan plot
Dipak Dada khoop chaan .4 by 1 ya padhhatit ekaa ekraat kiti qintel utpanna yevu dhakte.
1nambar bhau
Bhau 00:52:34 sobat planofix ghevu shakto ka
Shenda किती फ़ुट zad अस्ताना kadayacha सर्
Very good sir
Planofix ani boron marle tar chalta ka
Kapsachi kiti haiet var shenda कढ़ाचा
Sir tumchay sangna yogya ahey paan tumi kontya warranty lagwad Kelli ahey tey sanga
Dipak bhau very good
अतिशय सुंदर...
भाऊ जरा फुल pati साठी उपाय
एकच नंबर भाऊ
❤❤Thank you bhau❤❤
Sir ha vedeo Thoda aadhi takla aata tar aamcha pan fayda zala asta
Bhau 1 video sampurn niyojan vr banva
भाऊ devik कॅप्सूल ch अभ्यास करून मार्गदर्शन करा
दादा तुम्ही कापूसाची कोणती variety लावता क्रुपया सांगावे 🙏🙏
किती दिवस ला फवारणी करावी सर
Very nice bhau
Sir tumchya video madhe le adhotaip yetyat ho
Ha kay problem ahe
राम राम दीपक भाऊ आपली कपाशी रासी 659 आहे काय छान आहे
संपूर्ण नियोजन व्हिडीओ बनवा माहीती मिळेल
Machin shenda marla tr chalel ka?
खुप छान
🎉🎉🎉 एक नंबर
Mi marlay painofhix 130 Rs madhi 20 pampa eak pan pati gal hot nhi hi
भाऊ प्लेनोफिक्स है किटकनाशक व बुरशी नाशक मध्ये मिक्स फवारणी केली तर चालेल का
Paus n yeta Pate gal hote tyavedi moral tr chalel ka
मी पन असाच केल नफा नाही जाला तरी चलते मथल होत आणी हा प्रयोग केला तरी मला एकरी 17 किंटल कापूस् झाला
Rashim sheti var video taka
Chan.mahiti.bhau
दिपक भाऊ नमस्कार, आपण सांगितलेले सर्व पद्धतीने कापूस उत्पादन सुरू आहे, 25 सप्टेंबर पर्यंत प्लॉट खुप छान होता एकही पाते गळ नव्हती, परंतु 25 तारखेपासून दररोज पाऊस पडत असल्याने जमीन उपाळली आहे व पाते गळ व्हायला लागली आहे उपाय सांगा प्लीज
Chandk methad leli ka sir plz kapashi
हे planofix औषध नेमके केव्हा फावरावे हे सांगा
Shende kiti divasala kadhave
दीपक भाऊ तुम्ही या वर्षी फरदड घेऊन राहीले का
Bhau khat kiti wela takle aani cultar kiti diwsani fawarla shenda kiti diwsani marla
Chan mahiti dada.
Culter kontya stage var marave
Bhau paati khup gadat aahe ani zadala juranda marla bhau changli aushdh sanga plzz bhau
Variety konti ahe
Khup chaan bhau
He varayti konti aahe tumchi
प्लानो फिक्स डबल हात जमेल का कळवा
Veraity konti ahe te pan sanga
Sir kapash October mahina me kapash pido pade usake liye video banayega.
Dada tumach khat niyojan sanga plzz,
उतंम आहे
कलटर सोबत पेनोफिक्स घेतली चालेल का
Cultor 20 L chya pump sathi kiti ml vaapraave kapaashi sathi
अंड लिंबु संजिवक. कोणत्याहि किटकनाशका बरोबर चालेल का
Konti verity ahe sir?
कापसाची उंची किती ठेवायची.
Me २ October la planophix ani boran chi fawarni keli ali ahe ata punha kadhi karta yeyil.
धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
खूप छान भाऊ
सुंदर कपसी आहे