सर कपाशी ची उंची 3 फूट आहे कपाशी ला 30-35 पाते आहेत पण फवारणी करून सुध्धा पाते गळ होने थांबत नाही आहे ....तर मी सद्या शेंडा खुडनी केली तर चालते का..... उत्पन्नात काहीं परिणाम होणार का
सर, सिंगल सूपर फॉस्फेट+mop+mg.sulphate+sulphar हि खते एकत्रीत देत आहे. कपाशी 95दिवसाची आहे. 29sept.ला देत आहे. चालेल्र का सर. डोज चांगला राहीलं का pl.suggest🙏
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली + ओढाची एक्सट्रा ३० मिली / अमेठ किंवा असिटामाप्रिड १० ग्रॅम + संजीवक गरजे नुसार पाते गळ किंवा कमी पाते - झेप १५ मिली / मध्यम पाते - रायबा ५ मिली / भरपूर पाते - भरारी ७ मिली + प्रोपीको ७ मिली प्रति पंप प्रमाण.
सर माझी कपासी 100दिवसाची आआहे मागील फवारा ओढाची.सरेंडर.सल्फाबुस्ट.झेप आमावशेला केला सर आता कोनत फवारा घेऊ तुमच्या सल्यामुळे कापूस कंडीशन चांगली आहे आता रायबा .घेवु का भरारी
नमस्कार दादा, अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408 अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355 अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764 अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374 अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165
नांदगाव खंडेश्वर - खंडेश्वर कृषी सेवा केंद्र 9511852105 नांदगाव खंडेश्वर - कृषी क्रांती केंद्र 9422914461 धानोरा - मुंगसाजी बाबा कृषी केंद्र 9970874779 लोणी - जय किसान कृषी केंद्र 9422680995
ईमान, ओढाची, झेप या सोबत काय घ्यावे लागले. तुडतुडे फुलकिडे मुळे पानं लाल, कडक झाली आहे. उद्या फवारणी करायची आहे. लवकर सांगावे. खुप सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
खुपच सुंदर माहितीचे सादरीकरण सर , तुमच्या माहितीने शेतकर्याच्या जीवनात बदल होनार ....!
धन्यवाद दादा
Weldon
🙏🙏
खूप छान माहिती
🙏🙏🙏
सर कापूस 90 दिवसाचा आहे. P boost, K lift, 191919 , Magnesium sulfet, आळवणी करु शकतो का? लवकर सांगावे हि विनंती.. धन्यवाद खूप चांगली माहिती दिली.
नमस्कार दादा, पी बूस्ट + के लिफ्ट + 19:19:19 चालेल मॅग्नेशियम जमणार नाही
@@whitegoldtrust बिग बी चालेल का
अप्रतिम माहिती दिली आहे सर
धन्यवाद दादा
सर कपाशी ची उंची 3 फूट आहे कपाशी ला 30-35 पाते आहेत पण फवारणी करून सुध्धा पाते गळ होने थांबत नाही आहे ....तर मी सद्या शेंडा खुडनी केली तर चालते का..... उत्पन्नात काहीं परिणाम होणार का
नमस्कार दादा, चालेल शेंडे खुडणी करू शकता
Sir mi glycel sobat npk dx kapus pikat jaminivr fawaru shakto ka
नमस्कार दादा, नाही जमणार NPK मधील जिवाणू मरतील
नमस्कार सर,,,,,,,
4 ml planofix fawarni Keli tr परिणाम वाइट honar ka
नमस्कार दादा, चालेल
khup chaan sir
🙏🙏
सर अजवायन पाऊस मुळे पिक जळत आहे वाढ कमि काय फवारु
सर बूम फ्लॉवर + बोरॉन+ 12:61:00+ maicronutrint + कीटकनाशक एकत्र फवारले तर चालते का कपाशी वर
नमस्कार दादा, या फॉर्मुल्याचा आम्हाला अनुभव नाही
नमस्कार भाऊ पातेची संख्या वाढण्यासाठी व बोंडाची साईज वाढण्यासाठी कोणती फवारणी करावी.
नमस्कार दादा, सरेंडर ३० मिली + इमान १० ग्रॅम + भरारी ७ मिली + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Sir sulphabust ghetle tar chlel kay
नमस्कार दादा, या पूर्वी वापरले नसेल तर चालेल
Sir me zep 20 ml use kel kahi parinam honor ka?
नमस्कार दादा, काही वाईट परिणाम होत नाही चालेल
नमस्कार सर कपाशी 3 बाय 1.5 आहे. 80 दिवसाची आहे . 4.5 ते 5 फूट झाली आहे. शेंडा खुडनी केली तर दाटी होण्याची शक्यता आहे. काय करावे मार्गदर्शन करा
नमस्कार दादा, गळ फांदी कट करा व एक इंच शेड खुडणी करा
Sir SLR525 marta yete ka
हो चालेल दादा
Sir big b ani khurak ani mission ani comi blus ajun prudens he fawaru shakto ka udya fawarni krne ahe
नमस्कार दादा, बिग बी सोडल्यास बाकी औषधांचा आम्हाला अनुभव नाही
सर, सिंगल सूपर फॉस्फेट+mop+mg.sulphate+sulphar हि खते एकत्रीत देत आहे. कपाशी 95दिवसाची आहे. 29sept.ला देत आहे. चालेल्र का सर. डोज चांगला राहीलं का pl.suggest🙏
नमस्कार दादा, चालेल
शेतकऱ्या साठी देव माणूस
🙏🙏🙏🙏
Taboli sobat sulfur chalel ka
नमस्कार दादा, आम्ही टाबोलि सोबत सल्फरची ट्रायल घेतलेली नाही
सर पिवळे होऊ बोंडे खाली पडत आहे उपाय सगा
नमस्कार दादा, प्लॅनोफीक्स ४ मिली + युरिया १०० ग्रॅम प्रति पंप फवारा
Turi madhe pan phuldarna vele planofix vaprta yeil
नमस्कार दादा, तुरीमध्ये प्लॅनोफीक्स वापरण्याची गरज नाही झिंक व बोरॉन अवश्य वापरा
Sir 0.52.34 boron, zep, blu coper ani tapuz gheu ka
नमस्कार दादा, चालेल
धन्यवाद . सर
🙏
Sir Iman +acetamapride+propico+bharari+big b chalel ka
चालेल दादा
@@whitegoldtrust thanks sir
नमस्कार सर
या ढगाळ वातावरणामध्ये कापसाचा कलर बदललेला आहे पातेगळ खूप प्रमाणात वाढलेली आहे फवारणी कोणती करावी.
नमस्कार दादा, इमान १० ग्रॅम + नॉव्हेक्ट ३० ग्रॅम + भरारी ७ मिली + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Planofiks sobat boran chalel ka?
नाही जमणार दादा प्लॅनोफीक्स एकटं वापरा
खुप खुप छान सर
🙏🙏
kapashi chi vad vevstit aahe don tasatil antr 5 fut aahe dati zaleli nahi tar favarni aka bajune kara ki donhi bajuni
नमस्कार दादा, दोन्ही बाजूने करावी
जाधव साहेब नमस्कार. पाते.गळ.खुप झालीय. पाते.येतेण. का
नमस्कार दादा, झेप १५ मिली प्रति पंप फवारा नवीन पाते येतील
तुरीला traycodarma ची drinching केल्या वर.....kriptox किव्वा रिदोमिल गोल्ड ची फवारणी खोडावर किती दिवसांनी चालेल
नमस्कार दादा, दुसऱ्या दिवशी केली तरी चालते
Npk ड्रीनचिग नंतर खत कीती दिवसानी द्यावे .
नमस्कार दादा, खत देऊन नंतर NPK बुस्टची आळवणी करा
Sir favarni krun 5 divas zale
Ata pani jast zalya mule khup jast pramanat pati gal hot ahe
नमस्कार दादा, हि नैसर्गिक पाते गळ आहे या वर काही उपाय करून जास्त फायदा होत नाही
पाते गळ रोकण्यासाठी प्लॅनॅफिक्स आणि बोरान आणि 00.52.34 फवारणी केली तर चालेल का सर
नमस्कार दादा, प्लॅनोफीक्स सोबत फक्त एखाद कीटकनाशक वापरावे विद्राव्य खत किंवा संजीवके वापरू नये
saheb100divas zale kapsale khat dilet chalel ka
नमस्कार दादा, 20:20:0:13 किंवा 24:24:0:8 एक बॅग + बिग बी ५ किलो एकरी प्रमाण खत देऊ शकता
Sir 🙏🙏
खते फवारणी द्वारे दिले तर चालेल काय ? व कोणतं फवारवे
नमस्कार दादा, कपाशीला फवारणीद्वारे खतांचा फायदा जास्त होत नाही, शक्य झाल्यास खते जमिनीतून द्यावे
प्यालोनो फिक्स संगे कोणते औषध मिसळावे
नमस्कार दादा, प्लॅनोफीक्स सोबत फक्त एखादं कीटकनाशक वापरू शकता.
@@whitegoldtrustQQ Q1
Cylinder nanded la kte betel
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
झेप प्लॅनोफिकस सोबत वापरता येते का
नमस्कार दादा, झेप प्लॅनोफीक्स सोबत वापरू नये
नंदुरबार मध्ये औषधे कुठे मिळतील
नंदुरबार - श्री सातपुडा ट्रेडर्स 9850222886
नंदुरबार - सह्याद्री सीड्स 9422790003
सर्कीला किती खताचे डोस द्यावे किती अंतराने द्यावे, आणि कोणते खत केव्हा वापरावे
नमस्कार दादा, कपाशीला चार डोज द्यावे लागवडी पासून ७५ ते ८० दिवसाच्या आत
नत्र ६० किलो - स्फुरद ३० किलो - पालाश ४० किलो हे चार भागात विभागून देणे
Sir majha pn shetat pate galt ahet mla as janavl ki pate adi ahe tyasati upay sanga
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली + अमेठ १० ग्रॅम + रायाबा ५ मिली + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
Thank you sir
कपूस नियोजन च पुस्तक अवेलेबल नाही का सर?
नमस्कार दादा, हो दादा तुम्हाला पुस्तक पाहिजे असल्यास 8390077086 या नंबर वर संपर्क करावा
प्लानोफिक्स किती वेळेस वापर करावा
नमस्कार दादा, एक ते दोन वेळा
Aamach paratiche zad lahan aahe konti favarni karayache saheb
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली + ओढाची एक्सट्रा ३० मिली / अमेठ किंवा असिटामाप्रिड १० ग्रॅम + संजीवक गरजे नुसार पाते गळ किंवा कमी पाते - झेप १५ मिली / मध्यम पाते - रायबा ५ मिली / भरपूर पाते - भरारी ७ मिली + प्रोपीको ७ मिली प्रति पंप प्रमाण.
सर माझी कपासी 100दिवसाची आआहे मागील फवारा ओढाची.सरेंडर.सल्फाबुस्ट.झेप आमावशेला केला सर आता कोनत फवारा घेऊ तुमच्या सल्यामुळे कापूस कंडीशन चांगली आहे आता रायबा .घेवु का भरारी
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली + नॉव्हेक्ट ३० ग्रॅम + रायबा ५ मिली + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
अकोल्या मधे कोणत्या दुकानावर ही औषधे मिळतील
नमस्कार दादा, अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165
सर,चिलमिक्स+ननो d a p चालेल का
नमस्कार दादा, चालेल
ओढाची extra +सरेंडर+लिहोसीन+प्रोपीको किंवा ब्लुकाॅपर+स्टेप्टोसायक्लिन अशी फवारणी घेतली तर चालेल का?
नमस्कार दादा, ओढाची extra +सरेंडर+लिहोसीन+प्रोपीको चालेल
@@whitegoldtrust okay धन्यवाद 🙏🏻
सर, इमान सोबत प्लॅनोफिक्स फवारले तर चालेल काय❓ ऊसापासून बनवलेले प्रेस मड खत आहे त्या सोबत रासायनिक खते दिली तर चालेल काय ❓
नमस्कार दादा, चालेल
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कुठे मीळेल अमरावती
नांदगाव खंडेश्वर - खंडेश्वर कृषी सेवा केंद्र 9511852105
नांदगाव खंडेश्वर - कृषी क्रांती केंद्र 9422914461
धानोरा - मुंगसाजी बाबा कृषी केंद्र 9970874779
लोणी - जय किसान कृषी केंद्र 9422680995
🙏 नमस्कार सर कापसाला तिसरा फेर खत आज दिला आहे. तर P आणि K बुष्टची ड्रीचींग किती दिवसांनी करावी?
नमस्कार दादा, दुसऱ्या दिवशी केली तरी चालते
@@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏
P k aani bib dechig jamel। Ka
नमस्कार दादा, पी बूस्ट के लिफ्ट सोबत बीग बी जमत नाही
ईमान, ओढाची, झेप या सोबत काय घ्यावे लागले. तुडतुडे फुलकिडे मुळे पानं लाल, कडक झाली आहे. उद्या फवारणी करायची आहे. लवकर सांगावे. खुप सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
नमस्कार दादा, ओडाची एक्सट्रा ने पांढऱ्या माशी सोबत इतर रसशोषक कीड सुद्धा कंट्रोल होते
सर नमस्कार जी सर 🙏
🙏🙏🙏🙏
P lift + k lift + uria Mix karun Fekun dila tr chalel ka
नमस्कार दादा, चालेल
सर कापसाची सर्व पाते गळली आहे परत लागण्याची काय करावे सांगा
नमस्कार दादा, नवीन पाते साठी झेप १५ प्रति पंप फवारा
सर खत कोणता टाकावं
फवारणीचे मेसेज येत नाही सर
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करा
मि 3 बाय1 या अंतरावर दादा लाड पद्धतीने सरकी लागवड केली . गळ फांदी ही कापली तरी ही सरकी दाट होऊन बोंड सडत आहे .
नमस्कार दादा, ब्लू कार्ड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम प्रति पंप फवारणी करा
गळफांदी कशाने कापली? ते सांगा?
सोयाबीन झाडांचे शेंडे कट झाले आहे कारण सांगा व उपाय पण सांगा.
Sir kapashi 90 divsachi aahe churda khup aahe konti favarni ghyavi??
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली + ओडाची एक्सट्रा ३० मिली + झेप १५ मिली + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
Sir mahiti dyavi
नमस्कार दादा, कशा बद्दल माहिती पाहिजे ते कळवा
तूम्ही सांगितलेले औषधी पालम तालुक्यात मिळतनाहीत
पालम - कवठेकर कृषी भांडार 9423444961
पालम - नागेश कृषी केंद्र 9809655151
चाळीसगाव मध्ये हेच औषध मिळत नहीं
नमस्कार दादा, चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
खेडगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
बोरखेडा - हिंदभूमी ऍग्रो एजन्सी 9623914247
पातेगळन आहे सर
नमस्कार दादा, प्लॅनोफीक्स ४ मिली + युरिया १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
कधी कधी पाऊस हि विषारी पडतो
हो दादा
साहा एकर गळ फादि काडली
🙏🙏
Khup khup dhanyawad sir
धन्यवाद दादा