Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
कुणाला कशाचं मला आपले व्हिडिओ बघून औषध करण्याचं व्यसन आहे अण्णासाहेब किती छान माहिती सांगितली या सगळ्या वस्तू घरीच असतात आपण जे बोलता ते एकदम बरोबर आहे लयचं व्हिडिओ आवडला खुप खुप धन्यवाद . विजय फडतरे देशमूख
खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद 🙏
अतिशय उपयुक्त व खूप छान माहिती सांगितले खर्चातही बचत आहे❤
धन्यवाद माहिती दिली आहे
आणा भाऊ खुप छान माहिती दिली आहे पण थिप्रस हा रोग कपासी या पिकावर जास्त काळ येते या वर तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे फवारणी घेतली तर चालेल का
आबासाहेब माहिती खूप छान दिली आपला मनापासून धन्यवाद रोगावर काडीवर काही औषध सांगा धन्यवाद
छान माहिती साहेब
छान माहिती दिली
खुप छान माहीती दीली धन्यवाद कपासीवरील कीडी व गुलाबी बोंड अळी करिता औषधि सांगा
धन्यवाद. भाऊ
छान माहिती धन्यवाद
खुपच छान अण्णासाहेब
धन्यवाद दादा
छान माहिती धन्यवाद आन्ना भाऊ🙏🙏🙏
नमस्कार गुरुदेव,
Jabbarthast❤
खुपच छान अभिनंदन 🙏👍🤝🌷⚘🌳🦆🌵🌴🍀☘🌿🐢🦅🕊
सेंद्रिय धन्यवाद राम राम, दूध आणि हळदी सोबत ग्लू कोन डीचालेल का प्रमाण किती ते सांगणे
हळद सडी साठी औषध सांगा
खूप छान भाऊ 🙏🌹आपले आंबा कलम तयार केले का भाऊ मला 20 कलम पाहिजे
मिरची पिकावर चालेल का
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Great work😊
छान आण्णा साहेब
राम कृष्ण हरी
Dada haldila jastit jast futave niganyasati mahiti taka gomutra ani harbara besan yaktr karun 12 divas zale
दुसऱ्या औषध दा सोबत चालत का
तुमचा पत्ता सांगाल का? मला घोषा आंब्याचे रोप हवे होते
ता माजलगाव सावरगाव
आणि भाऊ आले पिकात फुटवे साठी काय करावे
Nice❤
गोमुत्र चालतय का
🙏👍👍👌👌
Kiti fawarnya karaychya eka pikawet
जरशी गायई चे दुध चालका
खूप छान माहिती दिली पण ह्य टॉनिक पासून फुल कली येती का अण्णा साहेब
फुले,कळी येणे साठी औषधी नाही हे बाजारात फेका फेकी आहे फक्त
गुळ टाकला तर चालल का पाटील
आद्रक पिकावर काय काम करणार आणा भाऊ हे
पाहिल्या फेवर्नीला द्यायचा का
पेरु फळ बाघ आहे फळमाशीसाठी काय करावे कृपया सांगा
पिकावर आकडा रोग पडतात त्याच्यावर चालते का
हळद आणि सोयाबीन वर चालेल का
Nim..oil.so bat.fvarle.tar.chalet.ka
Supper
Ram Ram....
👍👍 आंब्याचे कलम पाहिजेत कधी मिळतील व तुमचा पत्ता सांगा तुमचा नंबर सांगा मी येतो कलम घेण्यासाठी
दादा टाॅमॅटो वर चालेल का प्लिज सांगा 🙏
यांच्या सोबत किटकनाशक चालते का
अरे भाऊ 1 एकर ले किती क्विंटल पिकवतो ते पण सांगा मी पण 12 एकरला 209 क्विंटल 60 बॅग खत व 5 फवरनी 1 फवारणी 5000रू
Bhau tumcha number patv ga
No.pathva
लग्नात लागलेली हळद जमेल का
, नमस्कार❤❤❤❤❤❤❤❤❤
डाळिंब वरती चालेल का हि फवारणी
अण्णा साहेब तुमच्या कपाशी ची चांगली वाढ आहे
Pate galale bhau
आन्ना आंबा लागवड कधि पासुन सुरू करायचे
Ok.bhau
❤❤❤❤❤❤❤❤❤
अण्णासाहेब मोसंबी ला जमेल का
Thank s
Hi
कोणत्या कोणत्या पिकावर जमते दादा
😊
@@NanaAngre-if2nj बांडगुळ या तुला काय काम नाही कसे कमेंट करतोस
दही अंडी चा काय फायदा वाटला नाही 8 दिवस भिजू घातलं 10 अंडी 1 लिटर दही
3 divas bhiju ghalayche aani mag 4,5,6 divshi spray karaycha.
@@abhijeetbauskar9882 3 दिवसा नंतर वाळू घालू का 😄😄
तुर
Hii
3:40
अण्णा आपला नंबर द्या
Ganpat kakade
दुकान च दही चालते का अंडी चांगले गूळ आणि दही चांगले पण दुकान च चालते का
फोन नंबर पाठवा
😢😢😢😢
फोन करा
फोन नंबर पाठवा साहेब
Mobile no
👌🏻👍🏻 Aana bhau namaskar 🙏🏻 tumcha phone number Daya na
Mobile number taka dada
कुणाला कशाचं मला आपले व्हिडिओ बघून औषध करण्याचं व्यसन आहे अण्णासाहेब किती छान माहिती सांगितली या सगळ्या वस्तू घरीच असतात आपण जे बोलता ते एकदम बरोबर आहे लयचं व्हिडिओ आवडला खुप खुप धन्यवाद . विजय फडतरे देशमूख
खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद 🙏
अतिशय उपयुक्त व खूप छान माहिती सांगितले खर्चातही बचत आहे❤
धन्यवाद माहिती दिली आहे
आणा भाऊ खुप छान माहिती दिली आहे पण थिप्रस हा रोग कपासी या पिकावर जास्त काळ येते या वर तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे फवारणी घेतली तर चालेल का
आबासाहेब माहिती खूप छान दिली आपला मनापासून धन्यवाद रोगावर काडीवर काही औषध सांगा धन्यवाद
छान माहिती साहेब
छान माहिती दिली
खुप छान माहीती दीली धन्यवाद
कपासीवरील कीडी व गुलाबी बोंड अळी करिता औषधि सांगा
धन्यवाद. भाऊ
छान माहिती धन्यवाद
खुपच छान अण्णासाहेब
धन्यवाद दादा
छान माहिती धन्यवाद आन्ना भाऊ🙏🙏🙏
नमस्कार गुरुदेव,
Jabbarthast❤
खुपच छान अभिनंदन 🙏👍🤝🌷⚘🌳🦆🌵🌴🍀☘🌿🐢🦅🕊
सेंद्रिय धन्यवाद राम राम, दूध आणि हळदी सोबत ग्लू कोन डीचालेल का प्रमाण किती ते सांगणे
हळद सडी साठी औषध सांगा
खूप छान भाऊ 🙏🌹
आपले आंबा कलम तयार केले का भाऊ मला 20 कलम पाहिजे
मिरची पिकावर चालेल का
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Great work😊
छान आण्णा साहेब
राम कृष्ण हरी
Dada haldila jastit jast futave niganyasati mahiti taka gomutra ani harbara besan yaktr karun 12 divas zale
दुसऱ्या औषध दा सोबत चालत का
तुमचा पत्ता सांगाल का? मला घोषा आंब्याचे रोप हवे होते
ता माजलगाव सावरगाव
आणि भाऊ आले पिकात फुटवे साठी काय करावे
Nice❤
गोमुत्र चालतय का
🙏👍👍👌👌
Kiti fawarnya karaychya eka pikawet
जरशी गायई चे दुध चालका
खूप छान माहिती दिली पण ह्य टॉनिक पासून फुल कली येती का अण्णा साहेब
फुले,कळी येणे साठी औषधी नाही हे बाजारात फेका फेकी आहे फक्त
गुळ टाकला तर चालल का पाटील
आद्रक पिकावर काय काम करणार आणा भाऊ हे
पाहिल्या फेवर्नीला द्यायचा का
पेरु फळ बाघ आहे फळमाशीसाठी काय करावे कृपया सांगा
पिकावर आकडा रोग पडतात त्याच्यावर चालते का
हळद आणि सोयाबीन वर चालेल का
Nim..oil.so bat.fvarle.tar.chalet.ka
Supper
Ram Ram....
👍👍 आंब्याचे कलम पाहिजेत कधी मिळतील व तुमचा पत्ता सांगा तुमचा नंबर सांगा मी येतो कलम घेण्यासाठी
दादा टाॅमॅटो वर चालेल का प्लिज सांगा 🙏
यांच्या सोबत किटकनाशक चालते का
अरे भाऊ 1 एकर ले किती क्विंटल पिकवतो ते पण सांगा मी पण 12 एकरला 209 क्विंटल 60 बॅग खत व 5 फवरनी 1 फवारणी 5000रू
Bhau tumcha
number patv ga
No.pathva
लग्नात लागलेली हळद जमेल का
, नमस्कार❤❤❤❤❤❤❤❤❤
डाळिंब वरती चालेल का हि फवारणी
अण्णा साहेब तुमच्या कपाशी ची चांगली वाढ आहे
Pate galale bhau
आन्ना आंबा लागवड कधि पासुन सुरू करायचे
Ok.bhau
❤❤❤❤❤❤❤❤❤
अण्णासाहेब मोसंबी ला जमेल का
Thank s
Hi
कोणत्या कोणत्या पिकावर जमते दादा
😊
@@NanaAngre-if2nj बांडगुळ या तुला काय काम नाही कसे कमेंट करतोस
दही अंडी चा काय फायदा वाटला नाही 8 दिवस भिजू घातलं 10 अंडी 1 लिटर दही
3 divas bhiju ghalayche aani mag 4,5,6 divshi spray karaycha.
@@abhijeetbauskar9882 3 दिवसा नंतर वाळू घालू का 😄😄
तुर
Hii
3:40
अण्णा आपला नंबर द्या
Ganpat kakade
दुकान च दही चालते का अंडी चांगले
गूळ आणि दही चांगले
पण दुकान च चालते का
फोन नंबर पाठवा
😢😢😢😢
फोन करा
फोन नंबर पाठवा साहेब
Mobile no
👌🏻👍🏻 Aana bhau namaskar 🙏🏻 tumcha phone number Daya na
Mobile number taka dada
राम कृष्ण हरी