तुरीला 5-10% फुले असताना कोणती फवारणी करावी।भरपूर फुले।भरपूर फुटवे।भरपूर फांद्या।Tur dusari fawarni
HTML-код
- Опубликовано: 8 ноя 2022
- तुरीला 5-10% फुले असताना कोणती फवारणी करावी।भरपूर फुले।भरपूर फुटवे।भरपूर फांद्या।Tur dusari fawarni
तुरीला 5-10% फुले असताना ही फवारणी करा।भरपूर फुले।भरपूर फुटवे।भरपूर फांद्या।Tur dusari fawarni
#tur_dusari_fawarni#तूरदुसरीफवारणी#तूर_फवारणी#turfawarniniyojan#तुरीलाफुलेलागण्यासाठीकोणतीफवारणीकरावी
#तूर_फवारणी
#tur_fawarni
भाऊ तुम्ही सांगीतलेली माहिती खूप चांगली आहे पण पाऊस नसल्याने तुरीचे पीक धोक्यात आले काय फवारणी करणार शेतकरी हवालदील झाला ,
Khup sundar ashi mahiti dili sir dhannywad
Nice vidio
Good suggestion for farmers
Khuach chan
Very nice
राव एवढे औषधी सांगून तुम्ही शेतकऱ्यांना जमीनी विकायला लावता राव...
साहेब,मी औषध सांगताना 3-4पर्याय देतो त्यापैकी जे तुम्हाला लवकर मिळेल ते घायची आहे,सर्वच नाही घायच आहे
😂
Nova zyme gheu shkto ka
खुप छान माहिती दिली आहे सर खूप खूप धन्यवाद
Dawa kaun spray karyala yeal malik kay kay kam karel
फुल अवस्थेत पाणी दील तर चालेल का ?
Crash+prixor+fulltoch ही फवारणी चालेल का सर
13.00.45.हे खत चालेल का
सोयाबीन पिक फुल लागण्यासाठी सांगा,,,,,,,
Hii
Nice information
धन्यवाद सर,आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आणखी छान व्हिडिओ बनविण्यास प्रोत्साहन मिळते.आपल्याला जर चॅनेलच्या माध्यमातून आणखी व्हिडिओ पहायचे असतील तर चॅनेलला नक्की Subscribe करा.🙏🏼
hexakonazol म्हणजे तुम्ही white gold trust च्या matane sangata का
साहेब व्हाइट गोल्ड चा आणि माझा काहीच संबंध नाही ही झाली पहिली गोष्ट आणि मी hexaconazole बरोबरच tebuconazole देखिल सांगितलं आहे याचे पण आपण निरीक्षण केले पाहिजे,आणि तुम्ही माझे बाकीचे विडिओ पण बघू शकता.
,👍👍🙏🙏
जय सावता भाऊ 🙏
Flowering madhye insectiside chi favarani chalate ka jar nasel tar worm control karnyasadhi kadhi ghetali pahije
Chalte sir
Sir 00 52 34 he varkhat ghetal tar chalel ka
50% फुले होतील तेव्हा घ्या
30-40% फुले आहेत , emamectiin 5% , curacron , floweride चालेल का ? Please suggest
हो
Sir... Zenon 700 Zac 39.5 ahe to chalel ka
Ho sir ekdam best ahe
@@HelpingFarmers thanks sir
Tata bahar chlnar nahi ka sir
चालेल सर
कोराजन चालेळका सर
Evdha heavy dose ghyayachi आवश्यकता नाही सर,कमी पैसे मध्ये काम होऊन जाईल
Sir progib che gibberlic acid aahe favara gheta yeil kaa
पिकाची वाढ चांगली असेल तर घेऊ नका ,आणि कमी असेल तर घ्या
सर इमामेकटींन किती वापरावं
10gm
टाटा बहार वापरू शकतो का
Zinc wapra
Zing + boron + 12 61 00 + tata bahar + EM 5% + koranda chalel ka
Gheu Shakta sir
मी तुरीची पहिली फवारणी चीलेटेड झिंक + टाटा बहार + इमामॅक्टिन बेंझोयट + टेबुकोनाझोल आणि azoxystrobin असलेले बुरशीनाशक फवारले आहे
Barobar sir
5%,फुले,आस्ताना,पानी,तुरीले देवाका
एवढे औषध मारून तूर काय सोनाराच्या काट्यावर विकायची आहे की काय
😀😀😂
तुमी माहिती देता तसच शेतकरी ला भाव दे
1)प्रोपेकसुपर
2) आँडराकाँल
3) टाबोली
4) झिंक १२%
5) 12,61,00
असा फवारा घेतला दादा टाँनिक घेऊ की राहु देऊ ?????
Taboli ghetlya vr tonic chi garaj nhi sir
@@HelpingFarmers या नंतर दुसरी फवारणी कोणती घ्यायची ते सांगजा दादा
शेती विषयक माहिती सांगताना तो कृषि पदवीधर असावा किंवा अतिषय अनुभव असलेला शेतकरी असावा
Barobar sir ....mi Ek agricultural graduate ahe