सर मी हे तुम्हीं सगितलले कीटनाशक औषधे पूर्णपणे वापरली आणि मला 100%फायदा झाला आणि मला तूर हे पिक ऐकरी 9.की 50किलो तेही कोरडवाहू मधे 2023 झाले. सर मला असे वाटते की तुम्ही 2024 बद्दल काहीं तरी मार्गदर्शन द्या सर कारन की या वरशी ओलीत शेत्र आहे सर
सर तुमच्या बुस्टर चे बियाणे मी दरवर्षी वापरतो या वेळी मी जॅकी बुस्टर चे बियाणे आणले परंतु बॅग मध्ये भोंगे लागलेली बियाणे होती या कडे सर लक्ष दिलं पाहिजे
सर तुरीला शेंगा सुध्दा लागल्या आहे त्या मुळे तुम्ही सांगितलेले औषध झेप आणि 12_61_00 घेऊ सोबत झेनाफ़ भरारी आणि बिग ब घेऊ शकतो काय ह्या बाबत माहीती सांगा
सर पाणी व्यवस्थापन सांगा ..तुरीला आता एक सिंचन झाले आहे थोडी थोडी फुल लागायला सुरुवात झाली आहे .. आता आणखी सिंचन करावे का किव्हा कोण कोणत्या वेळी करावे सविस्तर सांगा?
नमस्कार दादा , मूळकूज होऊन झाड जळत असेल तर त्यासाठी आता काही उपाय नाही , पण झाडाच्या खोडावर फांदीवर डाग पडून जळत असल्यास कोपर हायड्रॉक्साइड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम प्रति पंप प्रमाण खोडावर दाट फवारणी करू शकता
नमस्कार सर तुरीवर पहिल्या फवारणी मध्ये कीटकनाशक अमावस्याच्या आत आणि अमावस्येनंतर कोणते घ्यावे मी पांडा सुपर आणले आहे अमावस्या नंतर फवारणी केली तर चालेल का
बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400 बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868 बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589 घाटसावळी - सावळेश्वर कृषी सेवा केंद्र 7720020015 मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296 नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772 नांदूरफाटा - श्रीराम कृषी सेवा केंद्र 8999348424
नमस्कार दादा, वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
सर मी हे तुम्हीं सगितलले कीटनाशक औषधे पूर्णपणे वापरली आणि मला 100%फायदा झाला आणि मला तूर हे पिक ऐकरी 9.की 50किलो तेही कोरडवाहू मधे 2023 झाले. सर मला असे वाटते की तुम्ही 2024 बद्दल काहीं तरी मार्गदर्शन द्या सर कारन की या वरशी ओलीत शेत्र आहे सर
नमस्कार दादा, दर सोमवारी सायं लाईव्ह पहा या पुढं तुरीचे मागर्दर्शन वेळोवेळी केले जाईल
सर नमस्कार, आपण सांगत असलेले औषधे व बियाणे आॅणलाईन देण्यात प्रयत्न करावा दुकानदार दूसरच काहितरी गळ्यात घालतात.
नमस्कार दादा , ऑनलाईन सेवा चालू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे
@@whitegoldtrustprofenofas &ciparmethrin फुलोरा अवस्थेत चालते का plz riply ❤
चांगली माहिती आहे मी सर्व फवारे घेतले
धन्यवाद दादा
तुमची ही सगळी औषध यवतमाळ ल कुठे मिळेल सर
खूपच छान माहिती धन्यवाद सर
धन्यवाद दादा
खूप छान माहिती सर
धन्यवाद दादा
सर तुम्ही गेल्या वर्षी तुरीच्या फवारणी मध्ये दुसऱ्या फवाऱ्यात इमान आणि शेवटच्या फवारण्यात झेनॉब सांगितले होते यावर्षी उलट का
नमस्कार दादा , झेनोप हे शेंगमाशीला चांगले कॉन्ट्रोल करते
छान माहिती सर
धन्यवाद दादा
सर bdn 716आहे सलग फुल नाही काही झाड फुल आहे काही नाही मग फवारणी कधी करावे
नमस्कार दादा , पहिली फवारणी कळी अवस्थेत करा
@@whitegoldtrust पहिले फवारणी तुमच्या नियोजन प्रमाणे केले आता फुल अवस्था पूर्ण नाही 40%आहे. म्हणून विचारलं
हो चालेल
BDN 716 ला किती वेळा बहार येतो आणि किती टके 🌹येते 🙏🙏रिप्लाय
@@satyamraut-zs4og भाऊ मी पहिल्यांदा च पेरणी केली आहे. मला ही काही जास्त अनुभव नाही. तरी माझी तूर 135 दिवसाची आहे.50%शेंगा आणि 50%फुल आहेत.
मी तुरी माझ्या कडून पाच एकर ला दोन गोण्या टाकले गेले तर काय प्रॉब्लेम येईल
नमस्कार दादा, टाकले आहे ते कळवा
Shirpur taluka dhule jhila
Thanku sir yoge veli mahiti dilya baddal
🙏
धन्यवाद दादा
नमस्कार सर आता कपाशीला ड्रीप मधून फोस्परिक ऍसिड सोबत बिग बी दिले तर चालेल का.तसेच फवारणी मध्ये झेनॅप घेऊ का.
नमस्कार दादा, फॉस्फरिक ऍसिड सोबत बिग बी सोडू शकता, कापूस फवारणीत झेनोप ऐवजी मस्केट किंवा इमान वापरा
सर तुम्हीं फवरणी पर्यंत सोबत राहता 😅 नंतर पण शेवट पर्यंत सोबत राहत जा कापूस 😊
दादा , आपल्याला पुढे काही अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करू शकता
जाधव साहेब माझे सोयाबीन 2021 मध्ये निघल नह्वत बुस्टर 335पेरले होते तरी मला नुकसान भरपाई द्या
खोल टाकले असेल पेरताना दुकानदार ला करा मग तक्रार
तक्रार केली होती
नमस्कार सर लातुर थोडा पाऊस झाला धुवारीमुळे फुलगळ होनार 4 दीवस पहीले सुखयी घेतले कीती दीवस काम करेल तुर खुप सुंदर आहे व्हाईट गो पद्धत
नमस्कार दादा , सुखई फवारले असल्यास ८ ते १० दिवस काम करेल
तुरी वर सोयाबीन मळणी चा खकाना उडाला आहे तुरी वर काही परिणाम होईल का
नमस्कार दादा , नाही
तूरी मध्ये फुलोरा अवस्थेत पांढरी माशी आहे काय फवारावे!! झीनोप व सरेंडर फवारून चालेल का..??
दादा , अँशव्हीवील पांढरी कीड असेल ती फक्त पानाच्या कडा खाते बाकी काही नुकसान करत नाही
सर कपाशी ला पाणी दिले आहे नवीन फुल पाते लागण्यासाठी फवारणी औषध सांगा
नमस्कार दादा , सरेंडर ३० मिली + झेप १५ मिली + ०:५२:३४ १०० ग्रॅम
सर तुमच्या बुस्टर चे बियाणे मी दरवर्षी वापरतो या वेळी मी जॅकी बुस्टर चे बियाणे आणले परंतु बॅग मध्ये भोंगे लागलेली बियाणे होती या कडे सर लक्ष दिलं पाहिजे
नमस्कार दादा , समस्या कळवल्या बद्दल धन्यवाद, या पुढे लक्ष देऊ अशी अडचण येणार नाही.
माझा पहिला फवारा व्हायचा आहे आता चालेल का सरेंडर 12 61 00 फुळ लागले आहे साहेब
नमस्कार दादा , चालेल या सोबत झेप व झिंक edta वापरा
पाऊस आलाय त्या मुळे तूर झुकलीफूल कमी झाल्यामुळे आता चौथी फवारणी कोणती घ्यावी
नमस्कार दादा , फुल गळ जास्त प्रमाणात झाली असेल तर पुन्हा फुल वाढीसाठी झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप फवारणी करू शकता
सर तुरीला शेंगा सुध्दा लागल्या आहे त्या मुळे तुम्ही सांगितलेले औषध झेप आणि 12_61_00 घेऊ सोबत झेनाफ़ भरारी आणि बिग ब घेऊ शकतो काय ह्या बाबत माहीती सांगा
नमस्कार दादा , झेनोप चालेल भरारी व बिग बी पुढच्या फवारणीत वापरा
आमची तूर कोरडवाहू आहे पाण्याची गरज आहे . त्या नुसार फवारणी सांगा सर
नमस्कार दादा , पाण्याचा ताण पडत असल्यास पांडासुपर ३० मिली + १३:०:४५ १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
खुपच छान
धन्यवाद
सर पाणी व्यवस्थापन सांगा ..तुरीला आता एक सिंचन झाले आहे थोडी थोडी फुल लागायला सुरुवात झाली आहे .. आता आणखी सिंचन करावे का किव्हा कोण कोणत्या वेळी करावे सविस्तर सांगा?
नमस्कार दादा , तुरीला भर फुलात पाणी देऊ नये कळी अवस्थेत किंवा दाणा भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे
19 तरिखला दुसरी फवारणी केली तिसरी फवारणी किती दिवसानी करायची व तिसर्या फवारणी मध्ये corajan gheyche आहे तर किती ml घावे
नमस्कार दादा , कोराजन ५ मिली प्रति पंप प्रमाण
सर तुरीचे वाण BDN 716 आहे
फुटवे येण्यासाठी काय उपाय आहे
तुर पिकाला तीन महिने झाले आहे
नमस्कार दादा, फुटवा वाढीसाठी टॉप अप ४० मिली प्रति पंप फवारा
धन्यवाद सर तुरीची शेवटच्या फवारणी मध्ये झेनोप भेटले नाही म्हणून कोराजन बरोबर बिग बी घेतलं तर चालेल का
चालेल दादा
Sir sukai madhe konte contain aahe
नमस्कार दादा, सुखाई मध्ये हेक्झाकोनॅझोल घटक आहे
भरारी मिळत नाही आहे सर त्या ऐवजी काय वापरावे
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
Shirpur kade tumche aushadhi milty ka sir
नमस्कार दादा, जिल्हा तालुका कळवा
सर तिसऱ्या फवारणी मध्ये पांडा सुपर वापरावे का
चालेल दादा
धन्यवाद🙏
🙏
तुरीला कळीअवस्था मध्ये पट पाणी दिले !
आता आठ ते दहा दिवस झाले 80 % फुल आहे परत पाणी देऊ का जमीन हलकी आहे कृपया मार्गदर्शन करा ?🙏🏼🙏🏼🌹
नमस्कार दादा , नाही ८० टक्के शेंगा लागल्या नंतर पाणी द्या
Sir booster chya product price chart milel ka
नाही दादा
सर(कोरड वाहू तूर) 20 20 0 13 तुरी वर फवारा करू शकतो का असल्यास मात्रा
नमस्कार दादा , नाही १२;६१:० किंवा ०:५२:३४ वापरा
आपण सगाता ते ओशद मिळत नाही वाशिम ता रिसोड
दुसरी फवारणी मध्ये ०:५२:३४ टाकलं चालणं का + तुम्ही जे सांगितले ते
नमस्कार दादा , ०:५२:३४ सुद्धा चालेल
औषधांच्या किंमती किती आहे त परतेक फवारणी खरच किती येईल
नमस्कार दादा , आमच्या शिफारशी ह्या कमी खर्चात किडीचे नियंत्रण कसे करावे या साठी आहे
सर गहू पेरणी नंतर किती दिवसात जमिनीतून बाहेर निघायला पाहिजे
नमस्कार दादा , पेरणी पासून ५-६ दिवस लागतात
हे सर्व एकदाच टाकीट टाकुन फवारायच का. का सेफरेट फवारळी प्रत्येक औषधांची घ्यायची
नमस्कार दादा , प्रति पंप १५ लिटर पाण्याचे प्रमाण आहे
फुल अवस्थेत तुरीला पाणी दिले तर चालेल का
नमस्कार दादा , पाणी दिले तर फुल गळ होईल
सर एक सविस्तर माहितीपूर्ण व्हिडीओ सोयाबीन हे बेड वर कसे लावले किती अंतर ठेवले पाहिजे याबद्दल सांगा व ही माहिती नोट करा कृपया
नमस्कार दादा , सोयाबीन योग्य अंतर विषयी माहितीसाठी हा व्हिडीओ पहा , ruclips.net/video/_eLiWSmRBrU/видео.htmlsi=CHZMLzkqYtrleAAu
Turiche shendechi purn fule galun geli Kay Karan asel
नमस्कार दादा , धुवारीचा परिणाम झाला असू शकतो
Sir turicya 15 divsacya avasthet pan gundalnari ali aliy konti favarni gevu
नमस्कार दादा , रेज १५ मिली प्रति पंप फवारा
Sir Krupa Kaarun 20 Liter pumpasathi Dose Sanga, Thanks
नमस्कार दादा , आम्ही शिफारस करत असलेल्या औषधांचे प्रमाण हे १० ते १५ लिटर पंपाचे आहे, जसे पाण्याचे प्रमाण वाढले त्यानुसार औषधाचे प्रमाण वाढवावे
Chana (Harbhara) Pahili favarni perni nantar kiti divsani karavi & konte. Aushad phavarave
नमस्कार दादा , पहिली फवारणी पेरणी नंतर १५ ते २५ दिवसाच्या दरम्यान टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
सर धुवारीसाठी प्रोपिको किंवा सुखई धुवारी येऊन गेल्यावर फवारणी करावी का प्रतिबंध म्हणून आगोदर केली तर फायद्याचे राहील आणि प्रमाण किती वापरावे
नमस्कार दादा , प्रतिबंध म्हणून अगोदर फवारा सुखाई ३० मिली किंवा प्रोपीको १५ मिली
फ्युसॅरियम वील्ट हा रोग आला आहे सर कापसा मध्ये काय करवे
नमस्कार दादा , कापसामध्ये फुजेरियम विल्ट येत नाही
बायर कम्पनी चे एलियट बुराशिनाशक ची ड्रिंचिंग करा
सर पाऊस मुले तुरीचे पूर्ण फुल गड झाली आहे तर तुरी ल परत फुल लागणार का
नमस्कार दादा , फुल गळ जास्त प्रमाणात झाली असेल तर पुन्हा फुल वाढीसाठी झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप फवारणी करू शकता
@@whitegoldtrust तुरी ला लवकर फुल लागणार का सर
Tur madhe Flowering ahe khup pn zaad valat chal tr pixel fungicide favrle t chala n ka
नमस्कार दादा , मूळकूज होऊन झाड जळत असेल तर त्यासाठी आता काही उपाय नाही , पण झाडाच्या खोडावर फांदीवर डाग पडून जळत असल्यास कोपर हायड्रॉक्साइड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम प्रति पंप प्रमाण खोडावर दाट फवारणी करू शकता
24:24:o ani big :b paratila favarni keli tar chalel yala kiti divasni frk dakvte sir
नमस्कार दादा , फवारणी नाही ड्रेंचिंग ( आळवणी ) करा
Sir 50 takke Kali Ani phule ahet. Tar kay favarave.
नमस्कार दादा , झेनोप १० मिली + भरारी ७ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखाई ३० मिली प्रति पंप प्रमाण
नमस्कार सर तुरीवर पहिल्या फवारणी मध्ये कीटकनाशक अमावस्याच्या आत आणि अमावस्येनंतर कोणते घ्यावे मी पांडा सुपर आणले आहे अमावस्या नंतर फवारणी केली तर चालेल का
चालेल दादा
सर तुरिला 10% फुले आहेत तुर सुकत आहे स्पिंकलर ने पाणी दिले तर चालेल का
चालेल दादा
Sir strawberry vr information dya Ani sir tyavr Rog kase olkhavr
नमस्कार दादा , स्टोबेरी पिकची अचूक माहिती घेऊन कळवू
दुर्गा वानाचा ऐकरी उतारा काय..
नमस्कार दादा , या जातीचा आम्हाला उत्पादनाचा अनुभव नाही
Sir akola madhe kuthe milel he product
अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
Thanks sir
तूर उदळ ते सर काई पया सागा
नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असल्यास ट्रायकोडर्मा अर्धा किलो व सुडोबूस्ट अर्धा किलो एकरी आळवणी करा
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात ही औषधे मिळत नाहीत सर कूठे मिळतील
नमस्कार दादा , जळकोट तालुक्यात उपलब्ध नाही
तुर वाळत आहे काय करावं कृपया उपाय सांगा. तुर फुलाचा अवस्थेत आहे हा वळणाच प्रकार दर वरशी माझा शेतात घडतो कृपया उपाय सुचवा
नमस्कार दादा , तुमच्या शेतात बुरशीच प्रमाण जास्त असेल त्यासाठी तूर लागवडी पासून एक महिन्याच्या दरम्यान ट्रायकोडर्मा ची ड्रेंचिंग करा
1) दादा आता तुर वाळनापासून रोकणास काही उपाय करू शकतो का
2) ट्रायकोडरमा ची ड्रीचीग पावसाळात एकदा केलान या पासुन मुक्तता मिळणार का
पिक्सल ३० ग्रॅम + रायझर १०० मिली प्रति पंप प्रमाण दाट फवारणी करा
झेनोफ आणि भरारी ईकडे भेटत नाही जि .बीड .ता.गेवराई. तलवाडा
गेवराई - राज ऍग्रो एजन्सीस 9420029230
सिरसदेवी - संस्कार कृषी सेवा केंद्र 9823519531
@@whitegoldtrust धन्यवाद दादा
बुरशीनाशक विदरा्व्य खत मुळे काॅम्बिनेशन फुटणार काय
नमस्कार दादा , नाही
Aple. Product. Parbhani. Madhe. Kothe. Miletal
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
झेनाॅप ऐवजी बाराझाईड वापरले तर चालेल का
नमस्कार दादा , झेनोप हे शेंगमाशी साठी चांगले काम करते , तुमची इच्छा बाराझाईड वापण्याची असेल तर चालेल
Sir kapus made ata kay anatarpic gheu shakato
नमस्कार दादा , कापूस जास्त दाटलेला नसेल तर अंतर पीक हरबरा पेरू शकता
Sir 90 divsachi tur ahe ka konti asle tar nakii sanga
नमस्कार दादा , ९० दिवसात तयार होणारी तुरीची कोणतीच जात नाही इतर जाती पेक्षा थोडी लवकर सी ११ हि जात आहे
Sir mi 10 parni aark banvalela aahe Sir parativar favarala tar sir mi maru shakto ka turivar aani tyachya sobat kay kay maru shakto sir
नमस्कार दादा, दस पर्णी अर्क एकटं फवारा
पराटी चे पाते गळत आहे त्याबद्दल उपाय सांगा
नमस्कार दादा , सिंचनाची व्यवस्था असल्यास २०:२०:०: १३ ३० किलो + ५ ते १० किलो बिग बी खताचा डोज देऊन पाणी द्या
20 liter taki sathi he praman aahe ka?
नमस्कार दादा , १५ लिटर पंपाचे प्रमाण आहे,
सर फवारणी कोणती करावी तुर
नमस्कार दादा , फुलोरा अवस्थेत झेनोप १५ मिली + भरारी ७ मिली + ०:५२:३४ १०० ग्रॅम + बेरोन २० ग्रॅम
नमस्कार साहेब 🙏
तुरीला ड्रिप मधुन पोटॅश द्यायचा आहे तर कोनते द्यावे
नमस्कार दादा , बिग बी एकरी ५ किलो
@@whitegoldtrust धन्यवाद साहेब 🙏
रब्बी तुरीवर कोणती फवारणी करावी
नमस्कार दादा, रब्बी तुरीची आम्ही शिफारस करत नाही
साहेब 10 वर्षा अगोदर झेप नव्हते ....?
दादा , परीस ऍग्रोटेक कंपनीच्या स्थापना झाल्या पासून झेप प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहे
Lal ful asleli turichi variety konti
नमस्कार दादा , अचूक माहिती घेऊन कळवू
Hi aushade kuthe bhetatil aamcha kade yatl yekhi aushad bhetat nahi yeola taluka
नमस्कार दादा , दत्त चौक - कॉटन सिटी 8605070323
दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722
दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
अकोला (बाजार) - मा भवानी कृषी केंद्र 9657889967
भामराजा - बालाजी कृषी केंद्र 7588591400
जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
सर. बाळापूर. ता. कळमनुरी.येथे.तुमची.ओषधी.भेटत.नाही.सागा.कुठे.भेटेन
आखाडा बाळापूर - वसुंधरा ऍग्रो एजन्सी 9657594621
Em1.10gm साफ 30gm चिलेटेड झिंक 12/ 25gm
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न पूर्ण पाठवा
सर दुसऱ्या फवारणी मधे zink edta फवारले तर चालेल का ❤
नमस्कार दादा , नाही बोरॉन घ्या
Sir mala dukan तकयचय Ani sarv शिकायच ahe औषदाच तुम्ही क्लास घेता का
नाही दादा
40/50/फुले आहेत दुसरी फवारणी करावी का
नमस्कार दादा , हो चालेल
Yavatmal made kuthe mile sir
दत्त चौक - कॉटन सिटी 8605070323
दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722
दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
अकोला (बाजार) - मा भवानी कृषी केंद्र 9657889967
भामराजा - बालाजी कृषी केंद्र 7588591400
जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
@@whitegoldtrust धन्यवाद सर बियाणे पण मिळतील का इथे बूस्टर ७१६
❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🙏
Sir he chemical A/p-kada , ashti taluka madhe kuthe milele
दादा , तुमचा जिल्हा कोणता आहे
बीड
बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400
बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
घाटसावळी - सावळेश्वर कृषी सेवा केंद्र 7720020015
मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772
नांदूरफाटा - श्रीराम कृषी सेवा केंद्र 8999348424
Saheb apli aushdhi kuthe midel ?
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
Sir cotton madhe -sarander+patiyala pack+propico+bharari+big b ha spray ghetla tar chalel kay.
चालेल दादा
सर कांदा व्हिडिओ बनवा
नमस्कार दादा , ठीक आहे
Kontya talukyat bhetatat sanga
नमस्कार दादा , तुमचा तालुका जिल्हा कळवा
सर तुम्ही जे ओशध सांगता ते मिळत नाही जि.वाशिम
नमस्कार दादा, वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255
वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
Namaskar 🙏saheb, mi suresh pawar Tq. Aland Dist. Gulbraga karnataka. 585302.tur la 1st phawarni la lagnare kharcha sanga. Post marfat Magavaych ahe.
नमस्कार दादा, Farmission.in या साईट वरून औषध मागवू शकता
सर तुमचा अंदाज चुकला लातूर जिल्ह्यात खूप पाऊस पडला
दादा , पश्चिम महाराष्ट्र लगतच्या काही भागात पाऊस पडू शकतो
@@whitegoldtrust सर आजुन किती दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे
सर.तुर.मरत.आहे.काही.औषध.आहेका.औषधाच.नाव.सागा
नमस्कार दादा , आता उपाय करून काही फायदा होणार नाही यासाठी ऑगस्ट मध्ये ट्रायकोडर्माचा ड्रेंचिंग करावी लागते
या नावाची औषधे,नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात मिळत नाही वरील प्रत्यकी दोन्ही औषध
दादा , सध्या आपल्या भागात उपलब्ध नाही
हा हवामान एनदाज। आ है
नमस्कार दादा , सोमवार हवामान अंदाजच व्हिडीओ टाकलेला आहे तो पहा