तूर उत्पादन वाढीसाठी फवारणी व्यवस्थापन - गजानन जाधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2021
  • अमावस्ये नंतरच्या फवारणीचे नियोजन (सर्व पिके) • अमावस्ये नंतरच्या फवार...
    कापूस व सोयाबीन वरील अळ्यांची ओळख व नियंत्रण • कापूस व सोयाबीन वरील अ...
    रसशोषण करणाऱ्या किडींची ओळख व माहिती • रसशोषण करणाऱ्या किडींच...
    ऊस जाती : गुणदोष व नियोजन • ऊस जाती : गुणदोष व निय...
    सोयाबीन पिकातील खोडमाशी • सोयाबीन पिकातील खोडमाश...
    सोयाबीन- कापूस पहिला फवारा • सोयाबीन- कापूस पहिला फ...
    संत्रा व मोसंबी वरील डिंक्या रोगाचे व्यवस्थापन • संत्रा व मोसंबी वरील ड...
    कापूस पिकाचे संपूर्ण खत व्यवस्थापन • कापूस पिकाचे संपूर्ण ख...
    संत्रा व मोसंबी नवीन लागवडीचे व्यवस्थापन • संत्रा व मोसंबी नवीन ल...
    सुदृढ व निरोगी संत्रा, मोसंबी कलम स्वतःकशी तयार करावी • सुदृढ व निरोगी संत्रा,...
    संपूर्ण सोयाबीन व्यवस्थापन • संपूर्ण सोयाबीन व्यवस्...
    संपूर्ण तूर व्यवस्थापन - व्हाईटगोल्ड पॅटर्न - • संपूर्ण तूर व्यवस्थापन...
    तूर सोयाबीन लागवड पद्धती • तूर सोयाबीन लागवड पद्ध...
    तणनाशक वापर सविस्तर माहिती- • तणनाशक वापर सविस्तर मा...
    सोयाबीन बियाण्याच्या हाताळणी बद्दल महत्वाची माहिती • सोयाबीन बियाण्याच्या ह...
    मृग बहार घेण्यासाठीचे नियोजन • मृग बहार घेण्यासाठीचे ...
    अंबिया बहारगळ व्यवस्थापन • अंबिया बहारगळ व्यवस्था...
    मिरची संपूर्ण व्यवस्थापन • मिरची संपूर्ण व्यवस्थापन
    हळद पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन • हळद पिकाचे संपूर्ण व्य...
    कापसाच्या योग्य वाणांची निवड • कापसाच्या योग्य वाणांच...
    कापुस लागवडीचे योग्य अंतर- • कापुस लागवडीचे योग्य अ...
    संपूर्ण अद्रक पिकाचे व्यवस्थापन • संपूर्ण अद्रक पिकाचे व...
    सोयाबीन बियाणे उगवण शक्ती तपासणे व योग्य हाताळणी • सोयाबीन बियाणे उगवण शक...
    सोयाबीन आणि तुरीच्या जाती व वैशिष्ट्ये • सोयाबीन आणि तुरीच्या ज...
    जाणून घ्या .... रिहांश बीजप्रक्रियेचे फायदे • जाणून घ्या .... रिहांश...
    भाग २- विविध पिकांचे पेरणी लागवडीचे अंतर व त्याचे परिणाम • भाग २- विविध पिकांचे प...
    भाग १- विविध पिकांचे पेरणी लागवडीचे अंतर व त्याचे परिणाम • भाग १- विविध पिकांचे प...
    भाग -१ ---चुनखडी, पानबसन, भारी - हलकी जमिनीचे व्यवस्थापन • भाग -१ ---चुनखडी, पानब...
    शेतकरी मनोगत • शेतकरी मनोगत - व्हाईट ...
    भाग -२ ---चुनखडी, पानबसन, भारी - हलकी जमिनीचे व्यवस्थापन • भाग -२ ---चुनखडी, पानब...
    रासायनिक खतांचे प्रकार • रासायनिक खतांचे प्रकार...
    मुख्य अन्नद्रव्य, रासायनिक खते ओळख व कार्य • मुख्य अन्नद्रव्य, रासा...
    पपई पिकाचे व्यवस्थापन • पपई पिकाचे व्यवस्थापन ...
    घरच्या घरी मिरचीचे रोप कसे तयार करावे याची सविस्तर माहिती- • घरच्या घरी मिरचीचे रोप...
    (भाग २) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती • जरूर बघा… (भाग -२) शे...
    (भाग १) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती • जरूर बघा… (भाग -१) शे...
    ठिबक सिंचन सविस्तर माहिती • ठिबक सिंचन सविस्तर माह...
    आंबा कलम कश्या प्रकारे करायचे माहिती • आंबा कलम कश्या प्रकारे...
    ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग 1 • ठिबक सिंचन सविस्तर माह...
    कांदा बीजोत्पादन माहिती- • कांदा बीजोत्पादन माहित...
    जाणून घ्या... भेंडी व्यवस्थापन • जाणून घ्या... भेंडी व्...
    कीटकनाशकांचे वर्गीकरण व कीटकनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी • कीटकनाशकांचे वर्गीकरण ...
    उन्हाळी मूग लागवड व्यवस्थापन • उन्हाळी मूग लागवड व्यव...
    जरूर बघा.. उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र • जरूर बघा.. उन्हाळी भुई...
    रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान • रब्बी ज्वारी लागवड तंत...
    संपूर्ण गहू लागवड तंत्र • संपूर्ण गहू लागवड तंत्...
    जाणून घ्या ..कपाशीवरील कीटकांची माहिती- • जाणून घ्या ..कपाशीवरील...
    सुधारित कांदा लागवड तंत्रज्ञान • सुधारित कांदा लागवड तं...
    तूर कीड नियंत्रण व फवारणी व्यवस्थापन • जरूर बघा .....तूर कीड ...
    सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान • सुधारित ऊस लागवड तंत्र...
    सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान • सुधारित ऊस लागवड तंत्र...
    विद्राव्य खते • विद्राव्य खते - फवारणी...
    सोयाबीन कीड नियंत्रण व फवारणी व्यवस्थापन • सोयाबीन कीड नियंत्रण व...
    कापूस फवारणी वेळापत्रक • कापूस फवारणी वेळापत्रक...
    कापसावर फवारणी करण्यापूर्वी या गोष्टी नक्की लक्षात घ्या! • कापसावर फवारणी करण्याप...
    कापसावरील किडींची ओळख • कापसावरील किडींची ओळख
    हुमणी अळी संपूर्ण माहिती व व्यवस्थापन • जाणून घ्या... हुमणी अळ...
    तूर मर रोग नियंत्रण व व्यवस्थापन- • तूर मर रोग नियंत्रण व ...
    कापूस तण नियंत्रण व व्यवस्थापन • कापूस तण नियंत्रण व व्...
    कापूस संपूर्ण खत व्यवस्थापन • #कापूस #सोयाबीन #तूर #...
    सुधारित मका लागवड पद्धत- • जाणून घ्या... सुधारित ...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे// • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    मिरची संपूर्ण कीड व रोग व्यवस्थापन- भाग २ • मिरची संपूर्ण कीड व रो...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन- भाग १ • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    हळद- अद्रक संपूर्ण व्यवस्थापन • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत • सोयाबीन व तुरीच्या जात...
    जमिनीची सुपीकता • जमिनीची सुपीकता // Jam...
    जमिनीचे प्रकार व पिकानुसार जमिनीची निवड • जमिनीचे प्रकार व पिकान...

Комментарии • 663

  • @nileshbhuyar4292
    @nileshbhuyar4292 2 года назад +4

    Good information sir

  • @santoshpawadee432
    @santoshpawadee432 2 года назад +4

    फारच छान माहिती दिली सर🙏💐

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा. धन्यवाद 🙏

  • @rajupulate2525
    @rajupulate2525 2 года назад +1

    Bahot bhadhiya sir 🙏🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार सर, आपका धन्यवाद

  • @harikale7446
    @harikale7446 2 года назад +2

    मला आपली माहिती आवडली 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @vinuvasave7350
    @vinuvasave7350 2 года назад +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @ramvasu2827
    @ramvasu2827 2 года назад +2

    खरच सर तुम्ही खूप छान माहिती देता

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद,
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

  • @aashokwakade8317
    @aashokwakade8317 10 месяцев назад +1

    खुप खुप धन्यवाद छान माहिती दिली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @pramodmahalle5451
    @pramodmahalle5451 2 года назад +4

    खुप खुप अभिनंदन सर

  • @nileshjirapure5087
    @nileshjirapure5087 2 года назад +20

    सर तुम्ही आम्हाला दरवेळेस चांगली माहिती सांगता त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +2

      धन्यवाद भाऊ

    • @akshaygawande4238
      @akshaygawande4238 2 года назад

      गजब मध्ये कोणता घटक आहे भाऊ

  • @santoshkanchar2412
    @santoshkanchar2412 2 года назад +1

    धन्यवाद सर 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार भाऊ 🙏🙏

  • @vitthalbhoyar1407
    @vitthalbhoyar1407 2 года назад +3

    Khup chan sir 👌👌

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, धन्यवाद

  • @dineshjadhav4845
    @dineshjadhav4845 2 года назад

    Sir turi la chukun pani khup jhal.. Ani techi pan allow jhali tr ata kuthli treatment ghyachi

  • @pandurangpawar3608
    @pandurangpawar3608 2 года назад +2

    sir very good information. I am follow you for Tur,Soyabean and Harbhar Crop.

    • @pawankale6423
      @pawankale6423 2 года назад

      नमस्कार भाऊ ,आपले धन्यवाद.. 🙏

  • @sajjadahmedansari6080
    @sajjadahmedansari6080 Год назад

    Good evening sir.
    Excellent information.
    Sir second spray mein Emamectin ke saath Prophenophos + Cypermethrin ka use kar sakte hain kya.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार सर , आपका धन्यवाद,
      Emamectin ke saath Prophenophos + Cypermethrin एक साथ use कर सकते है

  • @pandurangmule1125
    @pandurangmule1125 2 года назад +1

    👍माहिती खुप छान दिली सर👍🙏

  • @dnyaneshwarraut6586
    @dnyaneshwarraut6586 2 года назад +1

    धन्यवाद सर

  • @creative-i2802
    @creative-i2802 2 года назад +1

    Namaste sir.......apan sangitlya pramane fawarni kelya hotya magchya varshi ......utpadan vadis madat milali dhanyawad sir

    • @pawankale6423
      @pawankale6423 2 года назад

      नमस्कार भाऊ,आपले पण धन्यवाद..

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 2 года назад +2

    धन्यवाद सर, खूप उपयुक्त माहिती दिली.यावर्षी आक्टोंबर पर्यंत पावसाळा असल्याने पाणी नियोजनाबाबत मार्गदर्शन करावे, ही विनंती.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार भाऊ, तूर हरबरा या पिकांना भर फुलात पाणी देऊ नये.

  • @vitthalborule1434
    @vitthalborule1434 2 года назад +1

    Very nice sir

  • @sandipgiradkar205
    @sandipgiradkar205 2 года назад

    Dhanyvad sar

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @ajaydhote8614
    @ajaydhote8614 11 месяцев назад +1

    खूपच छान सर

  • @kaldate4774
    @kaldate4774 2 года назад

    सर, सविस्तर व उपयुक्त माहिती दिलीत.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @gawandepoultryfarm770
    @gawandepoultryfarm770 2 года назад +1

    मी तुमच्या पट्टा पध्दत सोयाबीन लागवड केली मला एकरी 14 किं झाले धन्यवाद सर मी आपला आभारी आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद,
      आपला संपर्क नंबर पाठवा. 🙏🙏

  • @jaganpatil9852
    @jaganpatil9852 Год назад +1

    सर माहिती खुप छान समजावून सांगितली तूमचे आभारी आहोत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद 🙏🙏

  • @trimbakpatil1081
    @trimbakpatil1081 10 месяцев назад +2

    सुंदर माहीत 👌🏻👌🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @samirbokade6399
    @samirbokade6399 10 месяцев назад +1

    Chan mahiti ahe saheb

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @nitinsangle6589
    @nitinsangle6589 2 года назад +1

    Sar me zep ,Zink profexsuper,&12:61:00 he ghetale ahe pan pampamadhe kase mix karav manje agodar Kay takave

  • @dattachaudhari9564
    @dattachaudhari9564 2 года назад +1

    सर बूस्टर 711 तुरीचा कालावधी किती दिवसाचा आहे

  • @umakantjadhav9367
    @umakantjadhav9367 8 месяцев назад +1

    Thanks sar mahiti badal

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @ritikkarle186
    @ritikkarle186 2 года назад

    Bhau pahila favara emamactin ani cheleated zinc he 2 ch ch kela tr kali vadhtil ka ki sobat 12 61 0 ani zep takavach lagel

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, झेप + १२:६१;०० घेतल्यास जास्त फायदा होईल

  • @gajubhende8956
    @gajubhende8956 2 года назад +1

    धन्येवाद

  • @kalanumore8080
    @kalanumore8080 Год назад

    Very good. Sar

  • @sajjadahmedansari6080
    @sajjadahmedansari6080 Год назад +1

    Good morning sir.
    Excellent information.
    Sir Bharari ka technical kya hai ?
    Please reply.

  • @mayureshhire6292
    @mayureshhire6292 11 месяцев назад

    sir dusrya phvarni madhe zhinc ani boron 2gha ghetle tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , नाही पहिल्या फवारणीत झिंक आणि दुसऱ्या फवारणीत बोरॉन वापरा

  • @user-ix4yy6ub7r
    @user-ix4yy6ub7r 2 года назад

    Sir ajit 5 paratich van ahe aplya sanganya pramanech krtoy purn ekari kiti quntal kapus vhyayala hava tumachya mate andaje

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 года назад +1

      सर्व परिस्थिती वर व नियोजन दोन्ही मिळून उत्पादन येते

    • @user-ix4yy6ub7r
      @user-ix4yy6ub7r 2 года назад

      @@gajananjadhao5823
      Barobar ahe sir pn tri andaje kiti

  • @riddhibhagasvlogs9301
    @riddhibhagasvlogs9301 2 года назад +1

    Nice

  • @vishalnavsare
    @vishalnavsare 2 месяца назад

    Sir 1.2.3 ya favarni made sadharan kiti divasacha farak asto mhanje ya favarnya sadharan kiti divsani yetat

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , पहिली फवारणी कळी अवस्थेत दुसरी फवारणी फुलोरा अवस्थेत आणि तिसरी फवारणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत

  • @villagefarmingr
    @villagefarmingr Год назад

    Sir mi soyabean made tur perli ahe ani atha kali lagtha ahe konthi favarni ghevu plz sanga sir mi ya varshi tumi sangalya prakare niyojan karnar ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, तूर फवारणी
      पांडासुपर ३० मिली + झेप १० मिली + १२-६१-० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

    • @villagefarmingr
      @villagefarmingr Год назад

      @@whitegoldtrust bhokar la bhethil ki sir

  • @narayankosare5760
    @narayankosare5760 2 года назад

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌super

  • @sudampadme5366
    @sudampadme5366 2 года назад +1

    सर खुप छान माहिती दुकान यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात मधे कुठे आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, पुसद - राजदीप कृषी केंद्र 9423665014
      शेंबडपिंपरी - पुष्पावती कृषी केंद्र 9822230167
      शेंबडपिंपरी - धनंजय कृषी केंद्र 9921290911

  • @ganeshnkatkar9030
    @ganeshnkatkar9030 Год назад

    कोणते द्यावे

  • @ramprasadjojar5651
    @ramprasadjojar5651 2 года назад

    Sir mala bandhavar tur lavaichi aahe sir varity konti lau .aani lagvad karaichi aahe tyamule aantar kiti thevave , don zada madhye

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , निखळ तूर लागवड करत असल्यास जमिनीच्या मगदुरानुसार ६ फुटापर्यंत ठेऊ शकता व दोन झाडातील अंतर १ ते १.५ फूट ठेऊ शकता
      लाल तूर बूस्टर ७१६ आणि पांढरी तूर बूस्टर ७११ या दोन जाती चांगल्या आहे

  • @bhushandhonge4817
    @bhushandhonge4817 2 года назад

    Dusari favarni karchi ahe sir tar gajab he 20 liter water made kiti ml takaychei

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, २० लिटर पाणी १० मिली गजब वापरावे

  • @shyamkadam9628
    @shyamkadam9628 2 года назад

    Sir, mazya turichi jast panyamule vadh changli zali nahi tar konate khat va favarni karavi

  • @swapnilbhagat1730
    @swapnilbhagat1730 2 года назад

    Dusra favara maracha ahe ani shenga lagat ahet ani ful sudhha ahet tr marla tr chalel na

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, हो चालते करू शकता

  • @ravindramhashakhetri7642
    @ravindramhashakhetri7642 2 года назад

    Tonahi favaranimadhe zenop waparale tar chalte kay pls sanga.

  • @sandipsupekar1878
    @sandipsupekar1878 10 месяцев назад

    Sir khat vyavastha pan madhe 126100 nanter 005234nanter 000050 ase fhakt water soluble khat waperle tar chalel kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @mahamadrafishaikh6778
    @mahamadrafishaikh6778 2 года назад

    Sir, Nitro benzine kadhi waprave?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार भाऊ, तुरीमध्ये नायट्रोबेन्झीन फवारणीची गरज नाही

  • @pravinramgunde5081
    @pravinramgunde5081 2 года назад

    Sir, Nagpur madhe he products kuthe available astil.. details provide kara pls

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      महलगाव - दत्तकृपा कृषी सेवा केंद्र 9922411067
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @eknathkhode7365
    @eknathkhode7365 2 года назад +1

    खूपच महत्त्वाची माहिती सांगितली सर
    ..... धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

  • @YouTube.Guru-7681
    @YouTube.Guru-7681 2 года назад

    Sir Bayer che ambition vapru shakta ka fulora avsthet kiva Rellis india che tata bahar

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, तुम्हाला अनुभव असेल तर वापरू शकता.

  • @nilukate7139
    @nilukate7139 2 года назад +61

    सर एक विषय महत्वाचा आहे की तुम्ही जे औषध व टॉनिक सांगता ते इकडे मिळत नाही, तर तुम्ही त्यातील घटक सांगत जा जेणेकरून आम्ही ते विकत घेऊ शकतो, प्लिज

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +2

      नमस्कार दादा, आपला जिल्हा तालुका कळवा

    • @mahadevjadhav8093
      @mahadevjadhav8093 Год назад +2

      Tq.gangakhed dist.parbhani

    • @pavankulmethe8490
      @pavankulmethe8490 Год назад

      मूल चंद्रपूर जिल्हा

    • @rawjigadhave7915
      @rawjigadhave7915 Год назад

      बिड ता. माजलगाव

    • @pranavmali9733
      @pranavmali9733 Год назад +2

      कंपनी पैसे देते यांना

  • @vishnumisal718
    @vishnumisal718 Год назад +3

    आपण खूप चांगली माहिती देता

  • @mahamadrafishaikh6778
    @mahamadrafishaikh6778 2 года назад

    Sir, Zep chya thikani Taboli chalel ka?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +1

      नमस्कार दादा, शक्यतो या फवारणी मध्ये काहीच बदल करू नये . धन्यवाद 🙏

  • @armaanali2450
    @armaanali2450 2 года назад

    Sir hum khud pani garam karke spray kar sakte ky ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार सर,नही कुहेका पाणी चाहिये

    • @armaanali2450
      @armaanali2450 2 года назад

      @@satishgadve2971 Thank you so much sir for you r information

  • @abdulgaffarabduljabbar1388
    @abdulgaffarabduljabbar1388 10 месяцев назад

    Sir turivar vires yete turiche Zad Sukte Shenaga che Dane barik hotat yawar upay Sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      नमस्कार दादा , फायटोपथोरा ब्लाईट रोगाचा प्रादुर्भावामुळं असं होत खोडावर किंवा फांदीवर काळे डाग पडल्यास रिडोमिल गोल्ड / कोणिका / कोपर हायड्रॉक्साईड किंवा कोपर ऑक्सिक्लोराईड + स्ट्रेप्टोसायक्लिन या बुरशीनाशकाची डाग पडलेल्या ठिकाणी दाट फवारणी करावी

  • @vishalsavane7989
    @vishalsavane7989 2 года назад

    Sir, vasmat mahde kut miltil products

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +1

      नमस्कार दादा, वसमत - किशोर फर्टिलायजर्स 7798598503
      कुरुंदा - न्यू लक्ष्मी कृषी सेवा केंद्र 7020170425
      शिराड - स्वराज कृषी सेवा केंद्र 9834694962

  • @milindkanthale1464
    @milindkanthale1464 10 месяцев назад

    Sir turichya khodala braun clarcha tipka yeto aahe aani tur salat aahe tyava aavsad sanga please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      नमस्कार दादा , कोणिका ३० ग्रॅम किंवा कोपर हायड्रॉक्साइड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम प्रति पंप डाग पडलेल्या ठिकाणी दाट फवारणी करा

  • @6ggamer704
    @6ggamer704 2 года назад

    Sir 🙏🙏🙏 NANDED MADE HI PRODUCT KUTHY MILATIL

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार भाऊ, नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532
      वाही बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017

  • @vaibhavmadkam2350
    @vaibhavmadkam2350 2 года назад +2

    🙏🙏🙏

  • @ishwarjadhav8338
    @ishwarjadhav8338 2 года назад +1

    सर तूर वर फवारणी करून 9 दिवस झालेत झेप + झिंक + 12:61:0 + एमोमेक्ट्टीन.. पाहिजे तेवढे तुरीला फुल नाही... तर आणखीन आता झेप + बोरॉन + कॅल्शियम EDTA 10% ही फवारणी एकत्रित करुन चालेल का

  • @gavhanelokdeshwar4430
    @gavhanelokdeshwar4430 10 месяцев назад

    खूप खूप चांगली माहिती आपले प्रॉडक्ट नांदेड येथे कोणत्या कृषी दुकानावर मिळतील...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459
      खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
      वाई बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017

  • @rahulbhakte9571
    @rahulbhakte9571 2 года назад

    Sir gajab amchya kade midat nhi tya thikani kay vaparu

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, Win Chi Win घ्यावे

  • @vishnuchavhan6695
    @vishnuchavhan6695 2 года назад +2

    Sir zep madhe konte contains astat..

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 2 года назад

    सर नमस्कार 🙏
    तुर फवारणीच्चे व्यवस्थापणचा चॉट टेलीग्राम / वॉटसअप वर टाका ?
    मागच्या वर्षीचे बोरॉन शीललक आहे वापरू शकतो का ? 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार भाऊ, टेलेग्रामवर पाठवलेले आहे,

  • @vishveshwaragency
    @vishveshwaragency 2 года назад

    Sir Vestige च Agri moss व agri 82 वापरल्यासयोग्य राहील न

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, तुम्हाला अनुभव असल्यास वापरू शकता.

  • @vishnuchavhan6695
    @vishnuchavhan6695 2 года назад

    Gajab ani sukhoi madhe konte contains astat sir..

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +2

      नमस्कार भाऊ, गजब हे Protein युक्त संजीवक आहे, सुखई - हेक्साकोनॅझोल 5% ec आहे

  • @jadhavbalaji59
    @jadhavbalaji59 2 года назад

    Sir amchi tur 105 divasachi ahe ata konti favarni karave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +1

      नमस्कार भाऊ, कळी अवस्था असल्यास सरेंडर किंवा पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली + १२:६१:०० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम

  • @sunitasawalkar4076
    @sunitasawalkar4076 Год назад +3

    खूप खूप धन्यवाद सर

  • @ashishbalpande5184
    @ashishbalpande5184 2 года назад

    Sir turila pani kontey stage medhay karayala phaje

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, तुरीला भर फुलात शक्यतो पाणी देऊ नये

  • @kundalikpradhan906
    @kundalikpradhan906 2 года назад

    सर गोमूत्र आणि करंज, कडूनिब, सीताफळ, धोत्रा यांच्या पासून तयार केलेले योषध तुरीवर फावरायला जमेल काय.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, वापरून पहा

  • @kartiknage5140
    @kartiknage5140 2 года назад

    Pahili favarni madhe livosin chalte ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार भाऊ, नाही

  • @mohitwanare9911
    @mohitwanare9911 2 года назад

    नमस्कार सर आपली माहिती छान आहे ..आपण सांगितलेले प्रॉडक्ट परभणी मध्ये किंवा जिंतूर मध्ये खुठे मिळतील ते सांगा किंवा नंबर द्या

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार भाऊ, परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - गजानन कृषी भंडार 9623444444
      जिंतूर - ओम बीज भंडार 9922008736
      बोरी - सावता कृषी केंद्र 9923542494

  • @user-nn2lq9ql8l
    @user-nn2lq9ql8l 9 месяцев назад

    सर आमच्याकडे अमरावती तालुक्यात पाऊस चांगला झाला काल म्हणजे २०-१०-२०२३ला तर कपाशी खाली पडली बोंडे खुब आहे तर कपाशी ला मजूर लावून उभी करायची का जशी आहे तशीच राहू द्यायची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 месяцев назад

      नमस्कार दादा , तसेच राहू द्या हळू हळू झाड उभे होतील

  • @bhushantekale3826
    @bhushantekale3826 2 года назад +2

    सर आपण प्रत्येक पिकाची प्रत्येक बाबतीत कास्तकाराला समजेल अशा सोप्या भाषेत माहिती देता ,त्याचा आम्हाला उत्पादन वाढविण्यासाठी खरोखरच फायदा होत आहे अशीच माहिती देत रहा , त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, आमचे कार्य शेतकऱ्यांसाठी नेहमी चालू राहील, कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

    • @krushnamarodkar7824
      @krushnamarodkar7824 Год назад

      सर आपली माहीती शेतकऱ्यांना खुप उपयुक्त आहे. आपण सांगितले ले औषधी ला पर्याय सुध्दा सांगावे.

  • @swapnilbhagat1730
    @swapnilbhagat1730 2 года назад

    Sir chya favaryancha konala result bhetle ahe tyani sanga kahi please

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, दुसऱ्यांनी सांगितल्या पेक्षा आपण स्वतः अनुभव घ्यावा, एका एकरात आम्ही सांगितल्या प्रमाणे करा व बाकीच्या क्षेत्रात तुमच्या पद्धतीने करा व तुलनात्मक फरक पहा . आणि खर्चाच्या नोंदी सुद्धा ठेवा. धन्यवाद

  • @vitthalnavghare1407
    @vitthalnavghare1407 2 года назад +1

    नमस्कार सर,
    काल मी तुरीवर पांडा सुपर, झेप,12.61.00
    व चीलेतेड झिंग यांची फवारणी केली आहे.
    धन्यवाद सर

  • @rajendrabarde591
    @rajendrabarde591 9 месяцев назад

    Boron 20 + planofix + Emamibectin... Chalte ka

  • @kuchbhi637
    @kuchbhi637 2 года назад

    सर दुसऱ्या फवारणी मध्ये बोरॉन सोबत बुरशी नशकाचा वापर केला तर चालेल का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, हो सुखई किंवा टिल्ट घ्यावे

  • @pranavfuse5977
    @pranavfuse5977 2 года назад +2

    🙏🏻🙏🏻

  • @pravinnarkhede5741
    @pravinnarkhede5741 2 года назад

    Bhari koradvahu jamini sathi kiticha Mara ghyava sir te sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडत असल्यास १३:०:४५ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा.

  • @shyamhendage3088
    @shyamhendage3088 2 года назад +1

    नमस्कार सर । पावसामुळे तुरीला खत देता आला नाही. तर आता 19.19.19 किव्हा 12.61.00 खत ड्रीचिंग करू शकतो का व प्रमाण सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +1

      नमस्कार भाऊ, २४:२४:०० २५ किलो + बिग बी ५ किलो एकरी ड्रेचिंग करू शकता

  • @ganeshnkatkar9030
    @ganeshnkatkar9030 Год назад

    झिंक edta 1261 आणि बोरॉन ampligo सोबत फवारणी जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, यामध्ये बोरॉन घेण्याची गरज नाही, पांडासुपर ३० मिली +झिंक edta २० ग्रॅम + झेप १० मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @jadhavbalaji59
    @jadhavbalaji59 2 года назад

    Bharari madhe konte containt ahet

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार भाऊ, वेगवेगळे Vitamin+Protein आहेत

  • @shashankparankar7517
    @shashankparankar7517 2 года назад

    Pahilya favarni nantar dusri favarni kiti divsanantar karta yete lavlar sanga plz

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, पहिली फवारणी कळी अवस्थेत घ्यावी व दुसरी फवारणी भर फुलामध्ये करावी. धन्यवाद

  • @statusworld5244
    @statusworld5244 2 года назад

    नमस्कार सर 🙏🏻
    सर मला टॉप अप आणि रिफ्रेश जळगाव मध्ये कुठे मिळेल .
    कृपया माहिती द्या 🙏🏻🙏🏻

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +1

      नमस्कार दादा, आम्ही शिफारस करत असलेले औषधी जळगाव मध्ये महाराष्ट्र कृषी केंद्र 8888838520, री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852 यांच्याकडे मिळेल. धन्यवाद

    • @amolhoge5020
      @amolhoge5020 2 года назад

      Sir aaple products
      Manwat मध्ये भेटतील का
      कुठे भेटतील?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      @@amolhoge5020 मानवत - चौधरी कृषी केंद्र 9890424929
      मानवत - मानसी कृषी केंद्र 7588017044
      मानवत - कोक्कर कृषी सेवा केंद्र

  • @farandeshri4051
    @farandeshri4051 2 года назад

    Sir tumche product karjat a.nagar madhe kuthe miltil

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार भाऊ, आम्ही शिफारस करत असलेली औषधी नगर किंवा कर्जत भागात सध्या तरी उपलब्ध नाही

  • @sushilwagh7611
    @sushilwagh7611 2 года назад

    Awali pausa mule fulgal zali tar Kai karta yeil?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, या वर काही उपाय नाही

  • @shriharisolanke5471
    @shriharisolanke5471 2 года назад +1

    यातील पहिली फवारणी दोन वेळा घेतली आता फुलांची संख्या भरपूर दिसते परंतु फवारणी करुण पाच दिवस झालेत, दुसरी फवारणी कधि घ्यावी,लगेच घेतल्यास चालेल काय?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, फुलांचे रूपांतर शेंगा ( पापड्या ) मध्ये दुसरी फवारणी करावी. धन्यवाद

  • @6ggamer704
    @6ggamer704 2 года назад

    Sir Nanded la kuthay milate hi aushadhi please mahiti dayy

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार भाऊ, नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532
      वाही बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017

  • @balajigurame5194
    @balajigurame5194 2 года назад

    Thanks sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, धन्यवाद 🙏🙏

  • @anilsangle6522
    @anilsangle6522 2 года назад

    पहिला फवारा आता घेतला तर चालते का

  • @narayangarkal8337
    @narayangarkal8337 Год назад

    नमस्कार सर.
    झींक आणि बोरॉन जास्त प्रमाणात पडल्यामुळें तुरीला काही इफेक्टस होईल काय.माझ्याकडुन
    पहील्या फवारणीत झींक 250 gm 200 लीटर पाण्यात फवारणी केली आहे. काही इफेक्टस होईल काय. कृपाया सागा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

  • @user-nn2lq9ql8l
    @user-nn2lq9ql8l 9 месяцев назад

    नमस्कार सर कपाशीला शेवटची फवारणी करायचीय आहे तर फवारणी मध्ये नैनो युरीया +००+००+५० +सरेंडर किंवा पांडा सुपर ही फवारणी केली तर चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 месяцев назад

      नमस्कार दादा , ०-०-५० ऐवजी बिग बी वापरा बाकी योग्य आहे

  • @vilaspise4043
    @vilaspise4043 2 года назад

    Thodi far shenga lagalya ahe
    Dusari fawarni yogya rahik kay sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +1

      नमस्कार दादा, हो चालते दुसरी फवारणी करू शकता. धन्यवाद

  • @Mahi_K45
    @Mahi_K45 2 года назад

    पाणी व्यवस्थापन कसे करावे bdn 711 आहे 120 दिवस झालेत 35 टक्के फुल्ल लागली आहेत व फवारणी कधी करावी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, एक दोन दिवसात करावी, इमान १० ग्रॅम + गजब ५ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण
      व पाणी ८० टक्के शेंगा बनल्यावर द्यावे

  • @manjaramjadhao1660
    @manjaramjadhao1660 Год назад

    Turila sadetin mhine zale ahet khat konte dyave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , २०:२०:०;१३ + पोटॅश

  • @pravinpagare2580
    @pravinpagare2580 2 года назад +1

    Tumcha video bagun mi 3 ak tur lavle shr

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, आपणास शेती विषयी काही अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा. धन्यवाद

  • @ishwarjadhav8338
    @ishwarjadhav8338 2 года назад

    फवारणी तारीख 08/11/2021...सर पहिल्या फवारणी मध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात फुलाची वाढ झाली नाही.. तर आपणं दुसऱ्या फावरणीत... झेप + कॅल्शियम EDTA 10% + बोरॉन घेऊ शकता का plz fast reply

    • @ishwarjadhav8338
      @ishwarjadhav8338 2 года назад

      रिप्लाय

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, कॅल्शिअम वापरण्याची गरज नाही

  • @chakradharborokar7588
    @chakradharborokar7588 2 года назад

    Gajab madhe kay aahe sir