. आशिष सर तुमचं मराठा संमाजासाठी आपल . जे योगदान आहे ते मराठा समाज कधीच विसरू शकत नाही आगदी सर्वसाधारण समाजाला कळेल आशी भाषेत सांगालाय यासाठी धन्यवाद सर एकमराठा कोठी मराठा
प्राधान्याने जात आणि वर्ग निहाय जनगणना करा. देशात 100% आरक्षण लागू करा. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, शैक्षणिक, नोकरी-विषयक, आर्थिक आरक्षण सरकारी आणि खाजगी क्षेत्रात द्या.
आपल्या देशात फक्त आणि फक्त आरक्षण ठेवायचे असेल तर शेतकरी आणि देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना द्यावे .सद्या देशात आरक्षण मुळे जाती जाती मध्ये दरी निर्माण होत आहे ती दरी कायमची नष्ट होईल.
होय,कारण कष्टकरी या दोन्ही वर्गात सर्व जाती येतात. 2) सर्व जातीच्या मुलं मुलींना शासनाने हाय क्वालि टी चे समान शिक्षणाची सोय करावी. 3) बाकी जनतेसाठी फायद्याच्या सर्वच योजना 100टक्के बंद कराव्यात.
हरिभाऊ राठोड अनाहूतपणे म्हणाले,30 टक्के आरक्षण सर्वजण, मराठा सह, वाटून घेतल्यास,आरक्षण प्रश्न मिटेल!बाकी ओबीसी नेत्यांना हे राठोड यांनी समजून सांगितले पाहिजे!
पत्रकार यांनी (महायुद्ध ) हेच चूक आहे. आपण सुरवातीला *महाचर्चा* असा शब्द वापर करावे. हे दोन देशातील युद्ध नाही. मराठा कुणबी, कुणबी मराठा आरक्षण देणे आवश्यक वाटते पण ते आरक्षण कायदेशीर असावे.
यासाठी केंद्र सरकार कडे सन 11 मध्ये जातजणगणना झालेल्या सर्वेचे आकडे केंद्र सरकारने जाहीर करणे आवश्यक आहे, केंद्र सरकार जाहीर करत नसल्यास महाराष्ट्र सरकार ने तात्काळ जात जणंगणना करुन आकडे जाहीर केल्यास यातुन सर्व समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकेल
सर मागास पणाचे पुरावे पाहिजे असतिल तर पाटबंधारे विभागांमध्ये वेठबिगारी कामे केलेली मराठा लोकांनी कामे केली आहेत का नाहीत बघा. रोजगार हमी योजनेत काम केले की नाही बघा, निजाम सरकारचे पुरावे कस्याला बघता पुरावे बघायचे आहेत तर १९७० च्या अलीकडे बघा हे तर रेकॉर्ड असेल ना मागासलेपणाचे हा पुरावा म्हणून धरता येईल.
पत्रकारिता करता का ? टाइम पास ? जरांगे पाटलांचा आंदोलन विषय मराठा आरक्षण नाही तर मराठा हा कुणबी आहे. म्हणून मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यावे हा आहे.
पण मराठा हा कुणबीच आहे तर त्याला प्रूफ काय करायचे आहे जर मराठा कुणबी आहे,तर मग पूर्वी नोंद झालेली नाही पूर्वी अनपढ लोक होते,पण कुणबी आणी मराठा हा एकच मग obc समाविष्ठ करावेंच लागेल,
जाधवसाहेब तुम्हीच सांगा विलासराव देशमुख,शरद पवार,अशोकराव चव्हान,मोहीते पाटील,नारायण राणे,निलंगेकर पाटील असे कीतीतरी आहेत यांना खरचं आरक्षणाची गरज आहे काय?जरांगे पाटील म्हणतात सरसकट आरक्षण द्या काहीही पुरावे मागु नका,आता मी सांगतो माझं जातीचे प्रमाणपत्र काढताना वंशावळी म्हणजे पनजोबापासुन पुरावे मागतात जरांगेपाटील म्हणतात काहीही पुरावे मागु नका हे तुम्हाला वाटत नाही का की ही मागणी अवास्तव आहे,मराठा समाज जमीनदार होता काळाच्या ओघात शेती कमी झाली असेल पण आजही खासरापानीवर जातीचा उल्लेख असेल त्यांना नक्की मिळावे मी मराठ्याच्या आरक्षणांविरोधात नाही पण कोठेतरी चाळणी पाहीजे..
आरक्षण हा मुद्दाच पुर्णपणे बंद करून हा पेच संपून सामाजीकभांडणेबंदकरावेतप्रत्येकसमाजातमजूरकमीजमिनधारक,छोटा धंदामोठाधंदाआशाप्रकारचेलोकअसतातएकालादिलतरदुसरारिकामातेव्हावादतयारहोनारचयाचापुर्णविचारकरावाधन्यवाद
काहीही करा ,विधायक करा पण मराठा आरक्षण द्या..फार गरज आहे,शेतकरी संकटात आहे,गुणवंत मुले बेकार आहे,गुणवंत असून ना नौकरी,ना शेतीतुन पैसा त्याला जीवन जगणे कठीण झाले याचा विचार सर्व तज्ञानी करावा
संजय भोर आपले म्हणणे बरोबर आहे. प्रत्येक जातीला आरक्षण मिळते त्यांना 50 वर्षापुर्वीचा पुरावा आणावा लागतो. एसबी सी यांना दोन टक्के आरक्षण आहे तरी त्यांना 50 वर्षापुर्वी चा पुरावा आणावा लागतो. मी दोन टक्का मध्ये आहे मला 50 वर्षापुर्वी चख पुरावा द्यावा लागला तेंव्हा मला दोन टक्के आरक्षण मिळाले. माझ्या जातीतील काही लोक असे आहेत. त्यांच्याकडे 50 वर्षाचे पुरावा नाही त त्यांना आरक्षण मिळाले नाही ते माझ्या जातीचे असुन सुद्धा आरक्षणापासुन वंचित राहिले जजरांगे पाटील हे सुशिक्षित दिसत नाही त्यांना कायदयाचा अभ्यास नाही. त्यामुळे त्यांचे एकच आडमुठे पणाचे धोर आरक्षण हे सरसकट मिळाले पाहिजे पण ते कोर्टात टिकेल का यांचा त्यांचा अभ्यास नाही त्यांचे अज्ञान आहे एखाद्या आडमुठे माणूस कसा म्हणतो मला ते काही माहित नाही. ते आम्हाला मिळाले पाहिजे. जरांगे पाटील असा आडमुठेपणा चालत नाही. आंंदोलन करायच तर त्याला संपूर्ण अभ्यास पाहिजे.
तुमच्या या मीडिया आणि राजकारणी मुळे तिथे उपोषणाला बसलेले जरांगे पाटलांचे काही होऊ नये. आणि झालेच तर येणाऱ्या काळाला सामोरे जायची नक्कीच तयारी करा. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🚩🙏
सामाजिक शैक्षणिक मागासलेल्या जातीला राज्य सरकारनेआरक्षण देण्यासंबधी शिफारस करुन केंद्र सरकारकडे पाठवल्या नंतर केंद्राने राष्ट्रपती कडे पाठवल्यास तेथुनच आरक्षण फायनल टीकणारे असु शकते
शिव कालिन मराठा समाज आहे पेशवेकालिन मराठा समाज आहे आणि जास्तच बोलायाचे झाले तर भारत हा देश शेती प्रधान देश आहे अन्न ही मुलभुत गरज आहे शेतकरी याने अन्न पिकविले तर माणूस जगेल
साळोखे सराना विचारावं वाटतं की जो सधन मराठा समाज सरपंच ते मुख्यमंत्री हे सर्व पद आज सांभाळत आहे मग त्यांना कुणबी दाखला किंवा आरक्षण याची गरज काय आणि मग सरसकट मागणी योग्य आहे काय
अहो तज्ञ मंडळींनो संपूर्ण भारतात राज्यांमध्ये शेती करणारा शेतकरी हाच कुणबी व हाच ओबीसी म्हणून नोंद आहे फक्त महाराष्ट्रातच हि नोंद का नाही मग महाराष्ट्रात हा गोंधळ का आहे.
. आशिष सर तुमचं मराठा संमाजासाठी आपल . जे योगदान आहे ते मराठा समाज कधीच विसरू शकत नाही आगदी सर्वसाधारण समाजाला कळेल आशी भाषेत सांगालाय यासाठी धन्यवाद सर एकमराठा कोठी मराठा
भोर पाटील भाऊ तुम्ही नक्की मोठं योगदान दिलंय... पण पण आता पुन्हा गरज आहे समाज म्हणून लढावं लागेल 🔥🔥🔥🔥🔥
🎉😮
इंजिनियर भोर पाटील तुम्ही सुद्धा मॅनेज झालात 🤔
आमचा प्रश्न हरिभाऊ राठोड मार्फत चर्चेत आणल्याबद्दल धन्यवाद.
खरे बोधा
मराठा. समाजाला. आरक्षण ओबीशी वग॔.दोन.आशा. प्रकारे. वेगळा.आरक्षण द्यावे. पन्नास टक्के ची मर्यादा. न्यायालयाने. उठवावी.
सोळंके दादा तुम्हाला सलाम आहे सत्य बोलणारे लोक पाहिजे ते मराठा समाज मध्ये आहे अजुन सत्यता आहे जय शिवराय जय जिजाऊ एक मराठा कोटी मराठा
दादा ग्रेट
साळोखे खूपच छान आणी संदर्भ देऊन बोलतात सुंदर संवाद आहेत
प्राधान्याने जात आणि वर्ग निहाय जनगणना करा. देशात 100% आरक्षण लागू करा. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, शैक्षणिक, नोकरी-विषयक, आर्थिक आरक्षण सरकारी आणि खाजगी क्षेत्रात द्या.
चांगली चर्चा झाली.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे असते तर ऐका रात्रीत आरक्षण मिळाले असते
जरागे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र इक मराठा लाख मराठा
सभाजि नगर मनना
1
59:00 जे म्हणतात Jarange पाटील यांचा माणूस आहे त्याचा माणूस आहे त्यांनी इथून पुढे ५ मिनिट व्हिडिओ बघा
फक्त महाराष्ट्रातच मराठ्यांवर हा आरक्षणाचा अन्याय का होत आहे.
आपल्या देशात फक्त आणि फक्त आरक्षण ठेवायचे असेल तर शेतकरी आणि देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना द्यावे .सद्या देशात आरक्षण मुळे जाती जाती मध्ये दरी निर्माण होत आहे ती दरी कायमची नष्ट होईल.
आरक्षण म्हणजे काय हे समजून घ्या आधी आरक्षण म्हणजे न्यायपालिका ,कार्यपालिका,व्यवसाय, राजनैतिक , यांनाच्यात लोक संख्येनुसार वाटा घेणे हा आहे
Deshat fakt 2 jaati shreemant garib
होय,कारण कष्टकरी या दोन्ही वर्गात सर्व जाती येतात.
2) सर्व जातीच्या मुलं मुलींना शासनाने हाय क्वालि टी चे समान शिक्षणाची सोय करावी.
3) बाकी जनतेसाठी फायद्याच्या सर्वच योजना 100टक्के बंद कराव्यात.
हरिभाऊ राठोड खुप छान विसलेशन केले आहे धन्यवाद
Gaikwad aayog public sathi open kra.
हरिभाऊ राठोड अनाहूतपणे म्हणाले,30 टक्के आरक्षण सर्वजण, मराठा सह, वाटून घेतल्यास,आरक्षण प्रश्न मिटेल!बाकी ओबीसी नेत्यांना हे राठोड यांनी समजून सांगितले पाहिजे!
8
पत्रकार यांनी (महायुद्ध ) हेच चूक आहे. आपण सुरवातीला *महाचर्चा* असा शब्द वापर करावे. हे दोन देशातील युद्ध नाही. मराठा कुणबी, कुणबी मराठा आरक्षण देणे आवश्यक वाटते पण ते आरक्षण कायदेशीर असावे.
ओबीसी चे १४ टक्के वरुन ते वाढत कसे गेले हा प्रश्न ही चर्चोत घ्यावा.
हे कसा घेतील त्यांच्या बुडाला आग लागेल ना
१४ टक्के घ्या वरील प्रथम रद्दबातल करा
एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉🎉
OBC मधे आता जे आहेत त्यांचे कोणते सर्वेक्षण झाले आहे.
Chaan
जाधव साहेब .... जरांगे पाटीलांचा बोलविता धनी कोण आहे ते सुद्धा सांगून टाका .
कारण भाजपाची सत्ता आल्यावर च हे प्रकरणे का बाहेर येतात ???
Modi
सर मराठवाड्यात मराठा खूप मागास राहिला आहे पण अडचण एक आहे आमच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्या कशाचा तरी आधार घेऊन मराठवाड्याचा प्रश्न सोडवावा
शरद पवार यांनी मराठा आरक्षण देऊ दिलं नाही. उठ मराठा जागा हो.
Good vakil saheb
आशिष जाधव बहुतेक तुम्ही obc आरक्षण आहेत तुमाला बाकीचे तुमच्या भाऊ येत आहेत म्हणून अडचण होतय असं वाटत
आशिष जाधव मराठा आहेत.ते कुणबी नाहीत.
@@gajananadhav9835 हाच फरक मनोज जारंगे यांना जाऊन सांगा
भोर पाटील तुम्ही फडतूस नाथ च समर्थन करताय 🔥🤔
काहि सम्न्वय्क मॅनेज झालेला पक्षाचे जोडे उचणारा आहे,
यासाठी केंद्र सरकार कडे सन 11 मध्ये जातजणगणना झालेल्या सर्वेचे आकडे केंद्र सरकारने जाहीर करणे आवश्यक आहे, केंद्र सरकार जाहीर करत नसल्यास महाराष्ट्र सरकार ने तात्काळ जात जणंगणना करुन आकडे जाहीर केल्यास यातुन सर्व समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकेल
सर मागास पणाचे पुरावे पाहिजे असतिल तर पाटबंधारे विभागांमध्ये वेठबिगारी कामे केलेली मराठा लोकांनी कामे केली आहेत का नाहीत बघा. रोजगार हमी योजनेत काम केले की नाही बघा, निजाम सरकारचे पुरावे कस्याला बघता पुरावे बघायचे आहेत तर १९७० च्या अलीकडे बघा हे तर रेकॉर्ड असेल ना मागासलेपणाचे हा पुरावा म्हणून धरता येईल.
1972 च्या दुष्काळात सर्व लोकांनी वेठबिगारीची कामे केली आहेत,
राठोड सर बरोबर बोलतात
Jadhav to thbu nve te uposence mandir rachi jaga ahe kahitri falu bolu nko .tu marata. Virodi ahes mahit ahe amha.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
अता सांगितले पाहिजे होते. आमच्या ज्ञानात भर पडलीय असती .
पत्रकारिता करता का ? टाइम पास ?
जरांगे पाटलांचा आंदोलन विषय मराठा आरक्षण नाही तर मराठा हा कुणबी आहे. म्हणून मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यावे हा आहे.
आशीसजी जरा मुख्यमंत्री उप दोन यांनाच प्रश्न वीचारा
Aashish Deshmukh sir दिशाभूल करू नका निःपक्ष पाती पत्रकारिता करा
😊😊
होणार नव्हते तर 40 दिवसाची मुदत का मागीतली माय घालायला का
पण मराठा हा कुणबीच आहे तर त्याला प्रूफ काय करायचे आहे जर मराठा कुणबी आहे,तर मग पूर्वी नोंद झालेली नाही पूर्वी अनपढ लोक होते,पण कुणबी आणी मराठा हा एकच मग obc समाविष्ठ करावेंच लागेल,
हा शिंदेचा चमचा म्हणजे
मराठा असूनही कुराडीचा दांडा गोतास काळ... आहे
😮😊😊😊
जाधवसाहेब तुम्हीच सांगा विलासराव देशमुख,शरद पवार,अशोकराव चव्हान,मोहीते पाटील,नारायण राणे,निलंगेकर पाटील असे कीतीतरी आहेत यांना खरचं आरक्षणाची गरज आहे काय?जरांगे पाटील म्हणतात सरसकट आरक्षण द्या काहीही पुरावे मागु नका,आता मी सांगतो माझं जातीचे प्रमाणपत्र काढताना वंशावळी म्हणजे पनजोबापासुन पुरावे मागतात जरांगेपाटील म्हणतात काहीही पुरावे मागु नका हे तुम्हाला वाटत नाही का की ही मागणी अवास्तव आहे,मराठा समाज जमीनदार होता काळाच्या ओघात शेती कमी झाली असेल पण आजही खासरापानीवर जातीचा उल्लेख असेल त्यांना नक्की मिळावे मी मराठ्याच्या आरक्षणांविरोधात नाही पण कोठेतरी चाळणी पाहीजे..
यांना सरकार kade💐gheun👌जा रे
या दशकातील ही लोकशाही पद्धतीने शेवटची आंदोलन असतील भविष्यात आपले स्वातंत्र्य सैनिक इंग्रजा विरोधी जहाल आंदोलन करत होती तशी आंदोलने पहायला मिळतील
SHRI MANOJ JARANGEJI PATIL MAHARASHTRA RAJYACHE MUKHYAMANTRI HONYACHI DAT SHAKYATA .
सरसगटमुळे गरीब कुब्याची झोप ऊडाली
😊
आरक्षण हा मुद्दाच पुर्णपणे बंद करून हा पेच संपून सामाजीकभांडणेबंदकरावेतप्रत्येकसमाजातमजूरकमीजमिनधारक,छोटा धंदामोठाधंदाआशाप्रकारचेलोकअसतातएकालादिलतरदुसरारिकामातेव्हावादतयारहोनारचयाचापुर्णविचारकरावाधन्यवाद
मराठ्यांचे १३ मुख्यमंत्री १७० आमदार,३० खासदार एवढं असूनही आरक्षण का नाही. ?
एवढे आहेत तर आरक्षण का पाहिजे?
मग एक करा ओपन मधे अ ब क करा व मागासवर्गियांना मेरीट मधून ओपन मधे येणारांनाही त्यात प्रोव्हिजन ठेवा
मराठा मुळे निवडणूक बंद होणार नही
संजीव भोर ची ईच्छा नाही..इतर लोकांना एका रात्रीत आरक्षण ना कायदे ना नियम..मराठा समाजाला नियम..न्यायालय आणि निराशा...विचार करावा लागेल.. विषमता आहे ..
मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांना आणुभव नाही म्हणणे साफ चुकीचे आहे
Olk
Ok
काहीही करा ,विधायक करा पण मराठा आरक्षण द्या..फार गरज आहे,शेतकरी संकटात आहे,गुणवंत मुले बेकार आहे,गुणवंत असून ना नौकरी,ना शेतीतुन पैसा त्याला जीवन जगणे कठीण झाले याचा विचार सर्व तज्ञानी करावा
वामण जाधव सर यांचा मुद्दा 23 मार्च 1994चामुद्दायावरसर्वानीमान्यकेलेपाहिजे
कुणबी दाखले देणे जर सरकारच्या हातात नाही असे म्हणता तर सरकारने ४० दिवस सरसकट दाखले द्यायला वेळ का घेतला●
Sir जस लोकसंकेनुसार टक्केवरी आरक्षण दया
संजय भोर आपले म्हणणे बरोबर आहे. प्रत्येक जातीला आरक्षण मिळते त्यांना 50 वर्षापुर्वीचा पुरावा आणावा लागतो. एसबी सी यांना दोन टक्के आरक्षण आहे तरी त्यांना 50 वर्षापुर्वी चा पुरावा आणावा लागतो. मी दोन टक्का मध्ये आहे मला 50 वर्षापुर्वी चख पुरावा द्यावा लागला तेंव्हा मला दोन टक्के आरक्षण मिळाले. माझ्या जातीतील काही लोक असे आहेत. त्यांच्याकडे 50 वर्षाचे पुरावा नाही त त्यांना आरक्षण मिळाले नाही ते माझ्या जातीचे असुन सुद्धा आरक्षणापासुन वंचित राहिले जजरांगे पाटील हे सुशिक्षित दिसत नाही त्यांना कायदयाचा अभ्यास नाही. त्यामुळे त्यांचे एकच आडमुठे पणाचे धोर आरक्षण हे सरसकट मिळाले पाहिजे पण ते कोर्टात टिकेल का यांचा त्यांचा अभ्यास नाही त्यांचे अज्ञान आहे एखाद्या आडमुठे माणूस कसा म्हणतो मला ते काही माहित नाही. ते आम्हाला मिळाले पाहिजे. जरांगे पाटील असा आडमुठेपणा चालत नाही. आंंदोलन करायच तर त्याला संपूर्ण अभ्यास पाहिजे.
तुमच्या या मीडिया आणि राजकारणी मुळे तिथे उपोषणाला बसलेले जरांगे पाटलांचे काही होऊ नये. आणि झालेच तर येणाऱ्या काळाला सामोरे जायची नक्कीच तयारी करा. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🚩🙏
जरांगे पाटील आडमुठेपणा काही कामाचा नाही. तुमची अवस्था अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, बाबा रामदेव सारखी परिस्थिती होवू शकते.
आज.जे.ओबीशी. आहेत त्याचे.मागासलेपणा. तपासावे. मराठासमाजाचे.मागासलेपणा. तपासावे
भोर सारखे घरका भेदी असल्याने मराठा समाज्याची वाट लागली आहे
आम्ही तुम्हाला सगळ्यांना ओळखले आहे
सामाजिक शैक्षणिक मागासलेल्या जातीला राज्य सरकारनेआरक्षण देण्यासंबधी शिफारस करुन केंद्र सरकारकडे पाठवल्या नंतर केंद्राने राष्ट्रपती कडे पाठवल्यास तेथुनच आरक्षण फायनल टीकणारे असु शकते
S B C वर्ग ओबीसी मधून बाहेर काढला.पण त्यांचे2%तेथेच ठेवले अन् sbc ल 52%नेऊन ठेवले
आवाज ऐकू येत नाही
शिव कालिन मराठा समाज आहे पेशवेकालिन मराठा समाज आहे आणि जास्तच बोलायाचे झाले तर भारत हा देश शेती प्रधान देश आहे अन्न ही मुलभुत गरज आहे शेतकरी याने अन्न पिकविले तर माणूस जगेल
Asis bhai m j patil he orijnl 96
4:20
सर मराठा समाज काय माळी, वंजारी आणि धनगर, तेली कोळी बांधव शेती करतात मग काय त्यांना पण कुणबी दाखला दिला जाईल का
तुकाराम महाराजांच्या अभंगात तुका म्हणे आम्ही जातीचे कुणभट
जे चुकुन घटनाबाह्य पध्दतीने खुर्चीवर आला ते त्याची खुर्ची टिकवतील कि आरक्षण देतील तर यात फक्त त्यांना स्वताच्या खुर्च्या वाचवण महत्वाच वाटत
आशिष sir, तुम्ही कोणत्या बाजूने बोलतात कळते लगेच 😂😂😂
😮
शिंदे. सरकार. मराठा आरक्षणाचा. प्रश्न. सोडवू.शकत.नाही. कारण.त्यांचा. डीनए. वेगळा.आहे.हे.सरकार मोदी यांनी. बसवले.आहे.मोदी यांनी.आरक्षणचा.अ.पण.काढलेला. नाही
राजकिय नेत्यांमध्ये हिंमत नाही का ? सरळ सांगयची कि देतो किंवा नाही देत आणि त्यानुसार केंद्राकडे पाठपुरावा करून आरक्षण मिळवुन द्यावे
तयावाडे साहेब दोन वर्षा पासून तुमच्या कडे माहिती तर मग srka👌kade💐जाऊन तुम्ही माहिती द्याना का वाद वाढवता साहेव 😅
साळोखे सराना विचारावं वाटतं की जो सधन मराठा समाज सरपंच ते मुख्यमंत्री हे सर्व पद आज सांभाळत आहे मग त्यांना कुणबी दाखला किंवा आरक्षण याची गरज काय आणि मग सरसकट मागणी योग्य आहे काय
हीबैठकताजी असावी आजचीअसावी
उलट सरकारने नेट बंद केले प्रेक्षेपण होऊ दिले नाही,सरकारने उलट बदनाम करण्याचा प्रयत्न केला
Manage आशिष 😂😂😂
Tarun mulana swatachya payavar ubhe rahanyasarhi shikvan dya.sarkari nokrya khup kami ahet
बैठक21/6/24चीअसावी
अहो तज्ञ मंडळींनो संपूर्ण भारतात राज्यांमध्ये शेती करणारा शेतकरी हाच कुणबी व हाच ओबीसी म्हणून नोंद आहे फक्त महाराष्ट्रातच हि नोंद का नाही मग महाराष्ट्रात हा गोंधळ का आहे.
अरे दारू पिणारा पिणारच आहे. हे दारूबंदी नाही. हे आरक्षन आहे.
पडताळणी च लफडच नको आपल्याला माहीत आहे की महसुलाचे लोक कस काम करतात कसा व्यवहार टेबलाखालून चालतो
फक्त मोदींना समजला आहे हे जरा अतिशयोक्ती नाही वाटत ?.. जे सर्टिफिकेटस दाखवत नाही त्याना समजले
हे म्हणजे असे झाले आहे की लहानपणी मी लहान होतो ?
Jarange हे तंबू राजे आहेत
Cast based census is the key answer to every question.
याला चर्चा म्हणता येत नाही
मराठा आरक्षणात किती जाती येतात ते सांगा
नाम विस्तार करून मराठा कुणबी म्हणून द्या आणि टक्के वारी ठरवा
@@MukundK-ci8dl❤😊y 1¹11¹¹111l¹00⁰❤
@@MukundK-ci8dlप्रदर्शनकारियों
नेते रात्रीत सरकार बदलते आरक्षण का देत नाही
Amhi kayada karu
तुम्ही काय म्हणा मराठा म्हणुन जन्माला येणे गुन्हा आहे का❓
भोर ला खोके भेटले