लोकप्रतिनिधी निधी नी लोकांसाठी झटायचं असतं, तमाशा बघत बसायचं नसतं, हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार मग सरकारने जनतेचा विचार करू नये, इतर वेळी उठसुठ पत्रकार परिषद घेत असतात यांच्या वर गदा आली की कसे बोलतील बघा, एखा द्याला निर्घृण पणे जीवे मारणे, यावर आवाज न उठवता टीका करणं म्हणजे त्याच्या बाजूचे असणे, सरकार जो पर्यंत प्रत्येक दोषी व्यक्ती, जाचा प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष सहभागी असलेले सर्वाना शिक्षा द्या, आणि मुंडे बहिण भाऊ चा राजीनामा घ्या , बीड मधील सहभागी पोलीस, जातीय वाद करू नये, देवाला ऐक दिवस तोंड दाखवायचं, वाईट गोष्टींना पाठीशी घालू नका.
इतके स्पष्ट सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की आरोपी कोण आहे, पण तरीही कोणाची हिंमत होत नाही त्याला पकडायची..., छान महाराष्ट्रातील जनतेला आठवण झाली का निवडणुकीत आपण किती शेण खाल्लं...
या एकदा या यांच्या मतदार संघात मुंब्र्याला, परळी पण फिकी पडेल आणि मुंडे याच्याबरोबर होता इतक्या दिवस आता तेव्हा माहीत नव्हत का. हमाम मे सब नंगे होते हैं
आव्हाड साहेब तुम्ही आजच्या मुलाखतीतून खरोखरच सर्व जनतेचा मनजिंकलं आहे महाराष्ट्रात जातीवाद करणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घातलं आहे आरोपीला कोणतीच जात नसते हे दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला सलाम तुम्हाला 👍
आव्हाड साहेब आपण म्हणालात तेच खर संवेदनाहिन होत चाललेय राजकारणी.. यांना स्वताच राजकारण सर्वसामान्यांच्या जीवनापेक्षा महत्वाचे वाटते..जर हेच आरोपी राजकीय नेत्यांशी संबंधित नसते तर आतापर्यंत त्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या असत्या.
निवडनूक काळात आचासहींता लागताच शस्र पोलीसात जमा करावे लागतात .ते पोलीसांनी का जमा करून घेतले नाहीत .जर ते शस्र परवाना घेवून आसतील तर आणी बिना परवाना आसतील तर आणखी गंभीर गुंन्हा ठरतो
आव्हाड साहेब खरच गरज आहे . तूमच्यासारखे नेते ह्या महाराष्टात फार कमी आहेत . पवारसाहेबाचा योद्धा . मुख्यमंत्री कडेपण अजित पवारानकडे यांचा हप्ता जात असेल म्हणून मुंडेची पाठराखण सत्तेचा वापर करून केला जात आहे .ए.व्ही.एम. झिंदाबाद
हा निव्वळ प्रचंड बहुमत प्राप्त झाल्याचा माज आहे. अजित पवार हे फडणवीस यांच्या गळ्यात केंद्र सरकारने घातलेली liability आहे आणि ते झुगारून द्यायची हिम्मत फडणवीस यांच्यामध्ये नाही. BJP चा मतदार, संघाचे सदस्य म्हणून हे प्रचंड वेदनादायक आहे.😢😢
जितेंद्र आव्हाड साहेब अगदी सामान्य , माणसाच्या मनातल्या गोष्टी बोललात या विडिओ मध्ये। प्रत्येक माणसाच्या मनात आता हेच चाललंय , जर न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र च डोकं पेटायला, आणि पुढ्यार्यांचे घर पेटायला वेळ लागणार नाही, हे असाच चाललं तर अशी वेळ यायला फारसा वेळ नाही हे उद्याच भाकीत समजा।
एक वाक्य मनाला भावले साहेब ही माणुसकी ची लढाई आहे याला जातीयवाद रंग देऊ नका.. मराठा वंजारी हा विषय नाही इथे माणुसकी जिवंत आहे का नाही हा विषय आहे. वाल्मीक कराड ने इतका क्रूर खून केला की माणूस म्हणून कोणी तो पाहू शकत नाही.
सरकारवर च जंनतेला शंसय वाटत आहे कारण पोलिस प्रशासन, सीबीआय सीआयडी काहीच जंनतेला मात्र माहिती देत नाहीत , आणि 20,21दिवस झाले खुन प्रकरणाला आणखीन काही वाच्यात करीत नाहीत आरोपी म्हणून च सरकारवर शंसंय, महाराष्ट्रातील नागरिका, मध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे
अजित दादा आपण डोळे लावुन बघ्याची भुमीका घेतली हे महाराष्टातील जनता पाहत आहे मुंढेचा राजीनामा का घेत नाही हेही सांगा म्हणजे तुम्हच्या पक्षाचे गावपातळीवरील कार्यकर्तो बोलु शकत नाही त्यांना सुचत नाही आम्हचा पक्ष जिवंत राहील का नाही जिल्हा परिषद नगरपालीका करिता
वाम मार्गाने पैसा, संपत्ती कमविल्यावर ह्या गोष्टी १००%घडणार,,, हे सांगण्यासाठी कोण्या विद्वानाची गरज नाही,,,, पत्रकार आणि राजकीय मंडळी शब्दांची फिरवाफिरव करून जनतेला वेड्यात जमा करून, अज्ञानी पनाचा गैरफायदा घेत जावू......(नालायक पणाचा कळस........)
हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या विचारांचा आणि वारसांचा आहे साहेब असे अनेक विषय आले व संपले पण आता जे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय नेते मंडळी आहेत त्यांची यादी जाहीर केली तर कळले महाराष्ट्र कोणत्या विचार सरणी चे आहेत हे कळलं आज एक वाल्मिकी तयार झाले आहे जर निर्णय योग्य होता नाही तर पोलीस व नेता यांचे कसें राजकीय लागेबांधे आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसाला अल्पसंख्यांक समाजातील लोकांना न्याय मिळणार नाही केवळ ठराविक लोकांनाची महाराष्ट्र हा मक्तेदारी होवून बसले व हे धोकादायक ठरू शकते
विष्णु चाटे वर पण आरोपच आहे, तो गुन्हेगार आहे की नाही शिद्द होणे बाकी आहे मग त्याचा पदाचा राजीनामा का घेतला गेला, पक्षाची प्रतिमा मलिन होते मग धनंजय मुंडे वर आरोपच होत आहेत मग राजीनामा का नाही त्याच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत नाही काय?
सरकारने जरि वाल्मिकिचा हिशोब करनार नाही, पण जनता वाल्याचा हिशोब नक्कीच करतील!
मुंढे cha राजीनामा घेतला जात नाही म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांना मोठ्या खंडणी देऊन manage केलेलं दिसून येते.
कशावरून तुम्हाला असं वाटतंय तुम्ही काय ज्योतिषी आहात काय😂😂😂
विरोधक कितिही ओरडुदेत पोलिस तपास करित आहेत गुन्हेगार गजाआड जाणार
हलकट विरोधक आमचे बहुमत २३७/२८८
लोकप्रतिनिधी निधी नी लोकांसाठी झटायचं असतं, तमाशा बघत बसायचं नसतं, हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार मग सरकारने जनतेचा विचार करू नये, इतर वेळी उठसुठ पत्रकार परिषद घेत असतात यांच्या वर गदा आली की कसे बोलतील बघा, एखा द्याला निर्घृण पणे जीवे मारणे, यावर आवाज न उठवता टीका करणं म्हणजे त्याच्या बाजूचे असणे, सरकार जो पर्यंत प्रत्येक दोषी व्यक्ती, जाचा प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष सहभागी असलेले सर्वाना शिक्षा द्या, आणि मुंडे बहिण भाऊ चा राजीनामा घ्या , बीड मधील सहभागी पोलीस, जातीय वाद करू नये, देवाला ऐक दिवस तोंड दाखवायचं, वाईट गोष्टींना पाठीशी घालू नका.
तुमच्याबद्दल चांगला अनुग्रह नव्हता,पण आव्हाड साहेब तुमचे विचार खुपच भावले.great
श्री आव्हाड साहेब अन्यायाच्या विरोधात नेहमीच उभे रहातात आणि निर्भीडपणे
To swataha sattet astana..... Police yanna hatashi geun...lokanna swa ghari anun marto.
पवारसाहेब सरपंचांच्या खूनाचा समर्थन करतात असं म्हणायचंय का आव्हाडला आणि करंडेला ?
पक्ष आणि जात बाजुला ठेऊन अगदी हुशार व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब.
🤑
आव्हाड साहेब एक नंबर...👌👌👍👍
जनतेने आवाज उठवला नसता तर, सरकारने हे प्रकरण दाबले असते
खरा बोला
100%
Sarkar tar aata hi purn takkat lavat aahe dabay sathi
मानुस्किचा झरा आणी धाडसी माणुस म्हणजे डॉ.जितेंद्र आव्हाड साहेब द ग्रेट
किती विदारक वास्तव आहे... खरचं काळजी वाटतेय पुढच्या पिढीची....
GREAT DR जितेंद्र AVAD SAHEB
इतके स्पष्ट सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की आरोपी कोण आहे, पण तरीही कोणाची हिंमत होत नाही त्याला पकडायची..., छान महाराष्ट्रातील जनतेला आठवण झाली का निवडणुकीत आपण किती शेण खाल्लं...
अजित पवार संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे विषयी एक शब्द बोलत नाही कारण चोरांच्या मनात चांदणे.
त्यांचेच राजकारण आहे. यांनीच केले आहे आता अंगाशी आले आहे. जो पर्यंत भाजप सरकार आहे तोपर्यंत फक्त फेवर मध्ये असणाऱ्यांना च न्याय मिळेल असे वाटते.
मी मराठा आहे तरी पण मला आव्हाड खुप आवडतात . छान व्यक्ती आहे म्हणू न
या एकदा या यांच्या मतदार संघात मुंब्र्याला, परळी पण फिकी पडेल आणि मुंडे याच्याबरोबर होता इतक्या दिवस आता तेव्हा माहीत नव्हत का. हमाम मे सब नंगे होते हैं
खर बोलात आहे साहेब
Nice speech 👏
जय हो जीतेंद्र आवाड सा . सविस्तर चर्चेत सहभाग मी आंनद आहे .मला समाधान आहे .
अगदी बरोबर 💯
आव्हाड साहेब तुम्ही आजच्या मुलाखतीतून खरोखरच सर्व जनतेचा मनजिंकलं आहे महाराष्ट्रात जातीवाद करणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घातलं आहे आरोपीला कोणतीच जात नसते हे दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला सलाम तुम्हाला 👍
10000% barobar Awad saheb 🙏🙏🙏
अव्हाड साहेब कुमावत साहेब खरच हीरो होते मी त्याना औळखतो ते केजला dysp होते
बीड मधले लोक खूप चिडून आहेत….
ह्या प्रकरणाचा निकाल जनताच लावेल…..
पत्रकार हे एक स्तंभ आहे, यांनी महत्वाचे आरोपीचे पित्तळ उघडे का नाही करत
पत्रकारांना फक्त टीआरपी महत्वाचा वाटतो. ज्याचे पाकिट मोठे त्याची पत्रकार परिषद घेतात . चौथा स्तंभ दबावाखाली काम करते.
जितेंद्र आव्हाड यांच्या न्यायी वृत्तीला सॅल्युट.
अन्यायाविरुद्ध लढणारा नेता डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब❤
आव्हाड साहेब बरोबर बोलतात 👍
आव्हाड साहेब , निराश होऊ नका.
जितेन्द्र आव्हाड ,खुप चानगला माणुस आहें
सर्वधर्म समावेशक नेता आदरणीय जितेंद्र जी आवड
Great sir
सरपंच यांना न्याय. सरकार. देणार. नाही फक्त. जनता देणार आहे
DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
अतिशय रोखठोक मुलाखत....
खरचं बोलतात साहेब.. त्यात एकही शब्द नाकारण्या सारखा नाही.. पण न्याय मिळणार नाही हे सत्य आहे
You are right avahad saheheb stetment
आव्हाड साहेब आपण म्हणालात तेच खर संवेदनाहिन होत चाललेय राजकारणी.. यांना स्वताच राजकारण सर्वसामान्यांच्या जीवनापेक्षा महत्वाचे वाटते..जर हेच आरोपी राजकीय नेत्यांशी संबंधित नसते तर आतापर्यंत त्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या असत्या.
निवडनूक काळात आचासहींता लागताच शस्र पोलीसात जमा करावे लागतात .ते पोलीसांनी का जमा करून घेतले नाहीत .जर ते शस्र परवाना घेवून आसतील तर आणी बिना परवाना आसतील तर आणखी गंभीर गुंन्हा ठरतो
आव्हाड साहेब खुप छान माहिती दिली
नैतिकता ज्याच्यात नाही तो नैतिकतेच्या आधारावर मंत्रीपदाचा राजीनामा कसा देईल.
आव्हाड साहेब खरच गरज आहे . तूमच्यासारखे नेते ह्या महाराष्टात फार कमी आहेत . पवारसाहेबाचा योद्धा . मुख्यमंत्री कडेपण अजित पवारानकडे यांचा हप्ता जात असेल म्हणून मुंडेची पाठराखण सत्तेचा वापर करून केला जात आहे .ए.व्ही.एम. झिंदाबाद
धन्यवाद आव्हाड साहेब तुम्ही खरे नेते आहात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्व. राजकारण चालू आहे
ह्याला जर राजकारण म्हणत असाल तर कोणत्याही प्रकरणात विरोधकानी काही बोलूच नये का . (कृपया असल्या निर्दयी खुन प्रकरणी तरी असले कुजकट बोलू नका .
आमदार खासदार मंत्री यांचे टार्गेट पैसे कमावणे तेही भराष्टाचार करून बाकी काही नाही
आव्हाड साहेब ❤
Kadak Saheb
Khup Saral Bollat
जितेन्द्र आव्हाड की जय हो,
बरोबर बोललात आव्हाड साहेब असेच दाटून रहा लोक तुमचे पाठीशी आहेत
आव्हाडसाहेब !❤❤❤👌🏻👌🏻🙏🏽
बद"नाम" हुआ तों क्या हुआ... "नाम" तों हुआ!!!
(अश्या परिस्थितीत सुध्दा काही लोकांना मोठेपणा वाटतो.)
कड़ाही होणार नाही। देशमुख कुटुम्ब रडत राहिल
आव्हाड साहेब गरीब जनतेसाठी लढणारे नेते ते योग्य बरोबर व्यक्त
नमस्कार करंडे सर...
स्पष्ट आणि रोखठोक...
Correctly saheb ase vichar pahije
Mumbai tak♥️
हा निव्वळ प्रचंड बहुमत प्राप्त झाल्याचा माज आहे.
अजित पवार हे फडणवीस यांच्या गळ्यात केंद्र सरकारने घातलेली liability आहे आणि ते झुगारून द्यायची हिम्मत फडणवीस यांच्यामध्ये नाही.
BJP चा मतदार, संघाचे सदस्य म्हणून हे प्रचंड वेदनादायक आहे.😢😢
बीडचं प्रकरण बहुतेक आरोपींना क्लिनचीट देऊनच संपवतील मुख्यमंत्री...
#आव्हाड साहेब....👌
परभणीच्या प्रकरणाच काय झाले?बीडच्या प्रकरणाचा फायदा घेवून परभणीच प्रकरण झांकल जाता काय?
परभणी चे प्रकरण नेमके काय आहे कळेल का
अगदी बरोबर
जितेंद्र आव्हाड साहेब अगदी सामान्य , माणसाच्या मनातल्या गोष्टी बोललात या विडिओ मध्ये।
प्रत्येक माणसाच्या मनात आता हेच चाललंय , जर न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र च डोकं पेटायला, आणि पुढ्यार्यांचे घर पेटायला वेळ लागणार नाही, हे असाच चाललं तर अशी वेळ यायला फारसा वेळ नाही हे उद्याच भाकीत समजा।
Very good reporting.
Very nice Awahad Sir.🙏
यांना काय साध्य करायचे आहे हेचं कळत नाही समाज मध्ये आणू नका जातीवाचक कोणीही बोलू नये आरोपींना शिक्षा झाली पाहिजे कठोर तो कोणीही असो आरोपी आरोपी असतो
सर्व अधिकारी आणि पोलीस यांच्या बदल्या केल्याशिवाय चौकशी निष्पक्ष होणार नाही.
मुख्यमंत्र्या बाबतीत नरम पडलात आव्हाड बॅग आली की दबाव !
SIT कडून सगळे पुरावे सेट केल्यानंतर न्यायालयीन आयोग नेमतील.
मुळात आय विटनेस नसल्याने आणी सरकारची मानसिकता नसल्याने व सरकारचे बहुमतात असल्याने व्हिडीओमध्ये जे मारेकरी दिसतात त्यानाच फारतर शिक्षा होईल
आव्हाड साहेब यावेळी आपण खुप सर्व समावेशक बोलता अभिमान वाटतो.जातीपातीच राजकारण आपण कधी केले नाही
मुंबई tak एक नंबर काम करत आहात
आव्हाड साहेब एक नंबर बोललात
आव्हाड साहेब...सलाम तुम्हाला.. जातीच्या पलीकडे जाऊन काळजाला हात घातला तुम्ही..🙏🏻
Thanks Abhijit for reporting
खरच आसल्या नेत्याची महाराष्टाला गरज आहे पन खऱ्याला किंमत नाही समाजात पन जगाचा पोशिंदा
आव्हाड la विचारायला हवे होते
करमुसे प्रकरणात आरोपी पकडले होते का चौकशी झाली का
नवाब मलिक याला अटक होवूनही पवार यांनी त्याचा राजीनामा का घेतला नाही
आता भाजपने गोमुत्र शिंपडून शुध्द केले आहे.
आव्हाड साहेब खरेच तुम्ही विधानसभेत आहे याचा अभिमान आहे जातपात न मानता काम करता हेच महाराष्ट्रात आहे असेही माणस आहे याचे उदारण तुम्ही
आभिसर पाठपूरावा करा
अजित पवार साहेब आपण या प्रकरणात लक्ष घालून सरपंच देशमुख यांना न्याय द्या, जनतेला आपल्यासारख्या नेते मांडली कडून न्यायची अपेक्षा आहे
आव्हाड साहेब तुमचे बरोबर आहे पण हे सर्व मॅनेज झाले आहेत मुंडेला वाचवणार हे मात्र नक्की
निर्भीड पत्रकार करंडे सलाम आहे तुम्हाला
Nice speech
Awhad saheb❤
एक वाक्य मनाला भावले साहेब ही माणुसकी ची लढाई आहे याला जातीयवाद रंग देऊ नका.. मराठा वंजारी हा विषय नाही इथे माणुसकी जिवंत आहे का नाही हा विषय आहे. वाल्मीक कराड ने इतका क्रूर खून केला की माणूस म्हणून कोणी तो पाहू शकत नाही.
अधभक्त अशा वाल्या ला आता मोठा ऋषी म्हणून संबोधतील. भाजपने महाराष्ट्राची वाट लावली. चिड येते.
सरकारवर च जंनतेला शंसय वाटत आहे कारण पोलिस प्रशासन, सीबीआय सीआयडी काहीच जंनतेला मात्र माहिती देत नाहीत , आणि 20,21दिवस झाले खुन प्रकरणाला आणखीन काही वाच्यात करीत नाहीत आरोपी म्हणून च सरकारवर शंसंय, महाराष्ट्रातील नागरिका, मध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे
फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्रातील जनतेने गप्पं बसायच नाही यांचा पिंचा पुरवला पाहिजे
एक नंबर माणूस आहे राव हा.. आदरणीय आव्हाड साहेब
अजित दादा आपण डोळे लावुन बघ्याची भुमीका घेतली हे महाराष्टातील जनता पाहत आहे मुंढेचा राजीनामा का घेत नाही हेही सांगा म्हणजे तुम्हच्या पक्षाचे गावपातळीवरील कार्यकर्तो बोलु शकत नाही त्यांना सुचत नाही आम्हचा पक्ष जिवंत राहील का नाही जिल्हा परिषद नगरपालीका करिता
वाम मार्गाने पैसा, संपत्ती कमविल्यावर ह्या गोष्टी १००%घडणार,,, हे सांगण्यासाठी कोण्या विद्वानाची गरज नाही,,,, पत्रकार आणि राजकीय मंडळी शब्दांची फिरवाफिरव करून जनतेला वेड्यात जमा करून, अज्ञानी पनाचा गैरफायदा घेत जावू......(नालायक पणाचा कळस........)
Kadak👍
साहेब आपणास गृहमंत्री पद पाहिजे
हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या विचारांचा आणि वारसांचा आहे साहेब असे अनेक विषय आले व संपले पण आता जे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय नेते मंडळी आहेत त्यांची यादी जाहीर केली तर कळले महाराष्ट्र कोणत्या विचार सरणी चे आहेत हे कळलं आज एक वाल्मिकी तयार झाले आहे जर निर्णय योग्य होता नाही तर पोलीस व नेता यांचे कसें राजकीय लागेबांधे आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसाला अल्पसंख्यांक समाजातील लोकांना न्याय मिळणार नाही केवळ ठराविक लोकांनाची महाराष्ट्र हा मक्तेदारी होवून बसले व हे धोकादायक ठरू शकते
हॅलो वडाव साहेब तुम्ही बरोबर आहे
Hamara neta kaisa ho Dr jitendra saheb jaisa ho
आव्हाड साहेब ..❤
Avad saheb 👌👌👍👍
वाल्या, धन्या आता मोकळे फिरू शकत नाही. जनता यांना तुडवणार.
विष्णु चाटे वर पण आरोपच आहे, तो गुन्हेगार आहे की नाही शिद्द होणे बाकी आहे मग त्याचा पदाचा राजीनामा का घेतला गेला, पक्षाची प्रतिमा मलिन होते मग धनंजय मुंडे वर आरोपच होत आहेत मग राजीनामा का नाही त्याच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत नाही काय?
राजकीय नाही,बीड मधील दहशतवादाचा प्रश्न म्हणा.
फक्त मीडिया ट्रायल चालू आहे..
दिवसाला एक कोटी जमा होत होते राखीचा पैसा वाळूचा पैसा हा खंडणीचा पैसा दाबदबा
Genuine manus....
वंजारी समाजाचे अनेक जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आहेत
आण्णा हजारे,हे व्यक्तीशा वृध्द, थकलेले आहेत, त्यांना विश्रांतीची गरज आहे,,
ठराविक वयात ठराविक गोष्टी असाव्यात.