Sarangi Mahajan | Dhananjay Munde यांचा आमदारकीचाही राजीनामा घ्यावा | Santosh Deshmukh | Beed Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 446

  • @ज्ञानेश्वरमुरकुटे-म1झ

    अभिमानास्पद आमचे लाख येथील पत्रकार बंधु ज्ञानेश्वर लोंढे. छान सर.
    संपूर्ण बातमीचा कव्हरेज करत आहात तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 6 часов назад +155

    येवढे दिवस ह्या मॅडम बोलतात.पण सरकारने कोणतीही दखल घेतली नाही ही जनतेला खंत आहे.लवकर धन्या मुंडेने राजीनामा द्यावा

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 7 часов назад +251

    सारंगी महाजन यांनी माणुसकी दाखवुण मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन धीर दिला आहे

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 7 часов назад +236

    ताई १०००% बरोबर बोल ले सलाम तुम्हाला 👌👍🙏

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 7 часов назад +157

    ताई तुम्ही खूप ग्रेट आहे

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 7 часов назад +209

    अगदी बरोबर आहे

  • @sureshchandradhumal3916
    @sureshchandradhumal3916 7 часов назад +100

    वा महाजन ताई आता वेळ आली आहे अशा नराधमांना सोडू नका

  • @BalasoJadhav-l5z
    @BalasoJadhav-l5z 7 часов назад +255

    ताई बरोबर बोललात

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 2 часа назад +1

      💯💯💯💯✅️✅️✅️✅️✅️

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 7 часов назад +151

    100% जाणीव झाली पाहिजे.... नशा उतरली पाहिजेत

  • @RAMESHGarad-w6f
    @RAMESHGarad-w6f 6 часов назад +160

    खरंच सर्वात दलीदर मंत्री धनंजय मुंडें

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 4 часа назад +4

      बरोबर आहे .

    • @vinaypanditsingh5869
      @vinaypanditsingh5869 2 часа назад

      फक्त दलिंदर नाही तर निच व बेरड आहे. पिडित जनतेच्या तळतळाटामुळे भोग हे भोगावेच लागेल.....

  • @tejpatil7422
    @tejpatil7422 6 часов назад +68

    सारंगी ताई सत्य सांगताहेत
    THE GREAT SARANGI TAI

  • @rahulvw266
    @rahulvw266 6 часов назад +120

    स्वतः च्या नातेवाईकांना पण नाही सोडल 😂

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 4 часа назад +21

    पत्रकार मोहोदय संतोष देशमुख 💯 टंके न्याय मिळेपर्यंत बातमी लाऊन धरावा खुप खुप धन्यवाद पत्रकार महोदय

  • @vinodjape3964
    @vinodjape3964 6 часов назад +49

    100% बरोबर खर बोलण्यासाठी हिंमत लागते ऐवढे स्पष्ट कोणीही बोलल नाही लोक कधी विचार करतील हा प्रश्न आहे.

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 7 часов назад +189

    धनंजय मुंडे न मामीला ही सोडलं नाही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड ची बाजू घेणारा वंजारी समाज याबद्दल काय बोलणार

    • @shobharaut9845
      @shobharaut9845 7 часов назад +7

      Bolting band zali ahe...paisa sati manuski sodat ahet..

    • @PpmF7t
      @PpmF7t 6 часов назад

      भावा ते भ्रष्टाचाराचे लार्भाती आहेत

    • @rajpati3954
      @rajpati3954 5 часов назад

      Mami chatal ahe😂 lapde baj😊

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 4 часа назад

      ​@@rajpati3954 tuzya Aai baddal ase bolale koni tar ? Prajakta sathi radat hota aata ase bolatos.

    • @anilyadav5799
      @anilyadav5799 4 часа назад

      ​@@rajpati3954धन्या संत महात्मा आहे

  • @gangaramkapse
    @gangaramkapse 7 часов назад +64

    एकदम बरोबर

  • @Tyashk143
    @Tyashk143 7 часов назад +75

    ताई तुमच्या सोबत अक्का महाराष्ट्र आहे

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 7 часов назад +69

    खरं बोलत आहेत या ताई

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 4 часа назад +12

    मनःपूर्वक आभार ताई तुम्ही मदत करा अगर नका करू पण तुमचं मन मोठा आहे

  • @gajananmore6151
    @gajananmore6151 5 часов назад +20

    खुप मोठया मनाच्या आहेत ताई
    आपण खूप छान वाटलं 🙏🏻

  • @sunilhawale4926
    @sunilhawale4926 2 часа назад +6

    पत्रकारा पेक्षाही अगदी सविस्तर उत्तरे दिल्याबद्दल महाजन माऊलीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @raosahebgawade4868
    @raosahebgawade4868 4 часа назад +14

    ताई आपण फार न घाबरत सत्य जनते समोरच गोष्टी सांगितल्या तरी आपणास मन पुर्वक अभिनंदन आणि भविष्यात नेहमी सावध राहा, हे लोक जे करतील ते भरतील.

  • @bapumore5533
    @bapumore5533 5 часов назад +27

    जातीवाद पलीकडे माणुसकी आणि मानवता हाच खरा धर्म आहे ❤❤

    • @bapumore5533
      @bapumore5533 5 часов назад +1

      सारंगी ताई मानाचा मुजरा तुम्हारा

  • @nageshgore-vy9pn
    @nageshgore-vy9pn 7 часов назад +45

    बरोबर ताई

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde6110 4 часа назад +10

    ताई तुमचं तुमचे विचार अगदी खरे आणि वास्तव आहेत 1000

  • @subhashdanve7763
    @subhashdanve7763 7 часов назад +38

    बरोबर आहे ताई

  • @IndianRG
    @IndianRG 4 часа назад +13

    धन्य तुम्ही माऊली🙏

  • @AnnaKalekale-in9lp
    @AnnaKalekale-in9lp 4 часа назад +20

    ताई हे कुणाला सोडत नाहीत तुमचं दुःख आम्ही जाणू शकतो हे देवालाही सोडणार नाहीत

  • @जयहिंदजयभारत-ड4म

    प्रमोद महाजन यांच्या पायाच्या नखांचा घाणीशी सुध्दा धनंजय मुंडे ची बराबरी कदापी लागणार नाही.त्यांचा पत्नीची प्रॉपर्टी सुध्दा या धन्याने लुटली.मग सामान्य नागरिकांवर किती अन्याय केला असेल.

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 5 часов назад +2

      ह्या प्रवीण महाजनांच्या पत्नी आहेत🚩

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 5 часов назад +2

      Dhanjay mundech kaay tyche kaka sudha pramod mahajan hyanchi barobar karu shakat nahi.

  • @Shetesaheb
    @Shetesaheb 3 часа назад +11

    आजचे राजकारणी इंग्राजपेक्षाही खतरनाक आहे...

  • @ashokbiradar9733
    @ashokbiradar9733 6 часов назад +23

    न्याय मिळाला पाहिजे चौकशी जाहली पाहिजे

  • @eknathsakore3297
    @eknathsakore3297 7 часов назад +56

    अजित दादा सुद्धा दोसी आहेत कु कर्म करणाऱ्याच्या पाठीराखान करतात अजित दादाचे मन मेले आहे काय

  • @SwanandKakde
    @SwanandKakde 6 часов назад +25

    मुंडे बहीण भाऊ जाहीर निषेध

  • @KishorShitulle
    @KishorShitulle 5 часов назад +19

    अगदी बरोबर ताई तुम्ही पण हा निकाल लावू शकता यांच्या मागच्या सर्व उलगडा तुम्ही बाजूला काढून समोर मांडा

  • @wamandudhe6856
    @wamandudhe6856 5 часов назад +15

    धनंजय मुंडे आणि पंकजा ताईला मकोका लावा. आपो आपच सरळ होतील. यांची प्रापर्टि सरकार जमा करा. यांना पैशा मुळे माज आला आहे. आता सिग भरली समोर सगळं बाहेर येणं आवश्यक आहे . महाजन ताईला आता न्यायाची अपेक्षा आहे.

  •  5 часов назад +22

    जाणार लवकरच धनुच्या पापाचे घडे भरत आले आहेत.

  • @amolgade998
    @amolgade998 6 часов назад +15

    सारंगी ताई देवा भाऊचा राजीनामा घ्या म्हणजे सर्व ठेप्यावर येतील

  • @arunkadus100
    @arunkadus100 5 часов назад +17

    सारंगी ताई आपल्या धाडसाला सलाम पण या आपल्या भट औलांदीना (भट मिडीया )जात पात सोडून सर्वांशी सारखे पणाने वागायला सांगा .

  • @niranjangiri6197
    @niranjangiri6197 7 часов назад +20

    अशा विचारानेच या व्यक्तीला समाजाने सहकार्य करने गरजेचे आहेत.समाज पाठीशी खबीर उभे राहणे समाजान चांगल्या व्यकतीला लोकप्रतिनिधी निवडलेले पाहीजे.मनातुन बोलत आहेत.

  • @maheshnil4828
    @maheshnil4828 6 часов назад +25

    ताई तुम्ही म्हणता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख कुटुंबाला भेट द्यावी ते गुन्हे गार असतील तर ते कशी भेट देनार गुन्हे गार हा नेहमी गुन्हे गार असतो

    • @sudamgarkar
      @sudamgarkar 4 часа назад

      या गदर हॉटेल कसा गेला

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 6 часов назад +16

    ताईं तुमच्या दुःखात अम्ही सहभागी आहोत!

  • @ashokkanse899
    @ashokkanse899 3 часа назад +4

    मिनी बिहार बीड जिल्हा... अगदी सत्य आहे

  •  5 часов назад +11

    या दोन्ही बहिण भावांनी बीडचे राजकारण नाहवले आहे.

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal Час назад +2

    ताई आपल विश्लेषण मुद्दे सुत विचार फार चागेले आवडे आहे आणि ते पण बरोबर खर आहे

  • @ShahadevpaSurase
    @ShahadevpaSurase 6 часов назад +32

    माझी केंद्रीय मंत्री यांच्या पत्नी यांची ही हलत आहे. तर,सामान्य जनतेचे काय हाल असतील. कल्पना न केलेली बरी

    • @rameshshinde1233
      @rameshshinde1233 4 часа назад +3

      पत्नी नाही भाऊजी आहे

    • @maheshmoharir9314
      @maheshmoharir9314 4 часа назад +3

      या प्रवीण यांच्या पत्नी आहेत.

    • @kailashlagaskar7558
      @kailashlagaskar7558 3 часа назад +1

      Pramod mahajan chi bhawjai aahe.

  • @rakeshgavarkar
    @rakeshgavarkar 6 часов назад +14

    बरोबर

  • @ram-dl1wo
    @ram-dl1wo 5 часов назад +6

    परळीत नागरिकांच्या मनातील भावना अगदी बरोबर बोलून दाखवली आहे, तुम्ही परळीत जीवन व्यतीत केलेले आहे, 1995 पूर्वीचे परळीचा नागरिक आणि आजचा नागरिक अगदी उघड बोलणार नाही, परंतु मनात परळीचा नेत्यांच्या पाशवी वृत्ती बाबत तिरस्कार आहे🚩

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 4 часа назад +5

    ताई तुम्हाला सलाम..
    मुंडे बहीण भाऊ यांनी या ताईंची जमीन परत द्यावी. आणि ताईंना न्याय द्यावा.

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 6 часов назад +19

    पापाचा घडा भरेल धनंजय मुंडे चा

  • @rohanbasvarpatil
    @rohanbasvarpatil 4 часа назад +4

    100% तुम्ही बोलताय ते खरे आहे 🙏

  • @tukaramyadav4883
    @tukaramyadav4883 4 часа назад +6

    बरोबर बोलले..... ताई 😊

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 4 часа назад +3

    पत्रकार बंधु ज्ञानेश्वर लोंढे आपले आणि टिव्ही 9चे चालन चे खुप खुप धन्यवाद सर महाजन ताई आपले ही खुप खुप आभारी आहोत धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नये 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @VijaysinghPatil-o7j
    @VijaysinghPatil-o7j 5 часов назад +7

    आपणास प्रणाम

  • @SHYAMDESHMUKH-n8c
    @SHYAMDESHMUKH-n8c 7 часов назад +43

    🍁🍁राज्यव्यापी मोर्चा.... जो पर्यंत मंत्र्याल्यावर जात नाही तो पर्यंत XXX राजीनामा देणार नाही... सन्माननीय. श्री. देवेंद्र दडणवीस साहेब त्याचा राजीनामा घेणार नाही. 🍁🍁🍁राज्यव्यापी मोर्चा... 🍁🍁🍁

    • @namdevpisal9124
      @namdevpisal9124 5 часов назад +2

      अगदी बरोबर आता हाच पर्याय आहे

    • @SHYAMDESHMUKH-n8c
      @SHYAMDESHMUKH-n8c 4 часа назад +1

      @namdevpisal9124 🌷🌹Respected / Sir, 🙏🙏🌹🌹

  • @SubhashAglave-xm8px
    @SubhashAglave-xm8px 6 часов назад +14

    धन या. ला पक्षातून काढून टाकण्यात यावे

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 4 часа назад +5

    बर वाटतय या मुंडेचा इतिहास आपण समोर आणला.... बर झाल यांच्या वर आंधळा विश्वास होता

  • @NakulSarogade-s9s
    @NakulSarogade-s9s 4 часа назад +5

    मस्त ताई 👍👍👍

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 5 часов назад +12

    लोंढे सर आपण देशमुख कुटूंबाची बातमी दाखवीत आहे त्यामुळे तुमचे धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @subhashpatil2878
    @subhashpatil2878 6 часов назад +7

    पत्रकार हुशार आहेत. प्रश्न चांगले असतात. फक्त आवाज एक सुरी वाटतो. आवाज खणखणीत असावा असे वाटते. खूप शुभेच्छा! आगे बढो!

  • @yashodipchavan6098
    @yashodipchavan6098 4 часа назад +2

    परिस्थीती संदर्ब - पाप से धरती, फूटी अधर्म से आसमान, अत्याचार से खाफ राही है इंसानियत और राज कर रहे है हैवान

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 2 часа назад +2

    100 */, Right tai

  • @alamshaikh5792
    @alamshaikh5792 5 часов назад +4

    हे बहीन भाऊ ( मुंडे ) आपल्याच घरात न्याय देऊ शकत नाही ते महाराष्ट्र मधे सर्वसामान्यांना काय न्याय देणार,
    फार मोठी शोकांतिका आहे,

  • @KiranNayak-q3y
    @KiranNayak-q3y 4 часа назад +8

    मम्मीला पण सोडलं नाही पैशाच्या बाबतीत

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 6 часов назад +14

    भाऊ - बहीन ने बीडचा बिहार केला

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 7 часов назад +48

    राजीनामा घेणार नाही त 5 वर्ष हजारो करोड़ राख ऊपसा सर्वच भागीदार आहेत...

  • @BabasoPatil-do9lf
    @BabasoPatil-do9lf 5 часов назад +20

    नोकराकडे एवढं घबाड आहे तर विचार करा, मालकाकडे किती असेल आपण सामान्य माणूस विचारही करू शकत नाही...... माणसाला नको रे बाबा निदान परमेश्वराला तरी घाबरा 😭😭😭😭😭😭😭😭

  • @GorakhnathPatil-i3s
    @GorakhnathPatil-i3s 2 часа назад +1

    दुख सारखे आहे, मुंढे कुटुंब सर्व हे पाप निश्चित फेडतील. धनंजय मुंडे ला आत टाकला पाहिजे. राजकीय वर्चस्व मुळे दहशत आहे. जनता भयंकर दबाव खाली आहे.

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 3 часа назад +1

    💯 टक्के बरोबर आहे.. अहो सगळ्यांना तेच म्हणायचे आहे. बीड मधील गुन्हेगारी समूळ नष्ट करायची झाली तर हे करणे अत्यावश्यक आहे.

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 3 часа назад +1

    माणूसकी असणाऱ्या महाजनमॅडम यांना सलाम .खूप खूप धन्यवाद.

  • @pralhadbharkad4777
    @pralhadbharkad4777 5 часов назад +3

    ताई तुम्ही बरोबर बोललात धन्यवाद.

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 5 часов назад +4

    Jai Maharashtra Madam ❤

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 4 часа назад +4

    ताई अगदी बरोबर आहे

  • @anirudhkasare9823
    @anirudhkasare9823 5 часов назад +6

    हा व्हिडिओ धनंजय मुंडे यांच्या समर्थकांना दाखवा म्हणजे सत्य काय आहे ते त्यांना नक्कीच समजेल आणि एवढे दाखवूनही त्यांना नाही समजले तर असे समजावे की धनंजय मुंडे यांनी त्यांना पैसे दिले आहेत म्हणून ते धनंजय मुंडे यांच्याकडून बोलत आहेत?

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 2 часа назад +1

    सारंगी ताई महाजन आपण एकट्या नाहीत आता आपल्या सोबत सदैव महाराष्ट्र राहील आणि ही ग्वाही देऊन ज्या लोकांच्या पापाचा घडा भरला आहे ती कशी येतील कोणाच्या सांगतो मला आता त्यांची पायली भरली आहे क्रूर कर्मा धनंजय पंकजा मुंडे विरुद्ध लष्कराला पाचारण ही एक दिवस वेळ येणारच आहे माझ्या समस्त महाराष्ट्राच्या बंधू-भगिनींना विनंती आहे की आपण सारंगी ताई महाराजांच्या पाठीमागे उभे राहावे जसे संतोष यांना देशमुख यांच्या पाठीमागे उभा राहिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार सत्यमेव जयते

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 4 часа назад +3

    कस आहे स्वतःच्या नातेवाईकांना ही सोडले नाही. खरं आहे खूप खडतर दिवसातून ह्या बाई गेल्या आहेत.

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 4 часа назад +3

    धन्यवाद ताई 🙏

  • @janraoingle498
    @janraoingle498 4 часа назад +4

    Jay bhim tai❤❤❤❤❤

  • @Harshvardhan.Aiwale_
    @Harshvardhan.Aiwale_ Час назад

    Tk ❤❤tai

  • @swatipandhre3904
    @swatipandhre3904 5 часов назад +3

    खरच आहे ताई

  • @anirudhkasare9823
    @anirudhkasare9823 6 часов назад +8

    सारंगी ताई मला सांगा यांच्याच माणसाने खून केला मग हे कसे काय दुःखात सामील होतील

  • @ManojMaheshkar-m6y
    @ManojMaheshkar-m6y 6 часов назад +5

    Barobar aahe tai.

  • @savitajogle5378
    @savitajogle5378 4 часа назад +2

    Khup chaan Tai tumchi himmat salute tumhala

  • @gurukrupainterprises1375
    @gurukrupainterprises1375 4 часа назад +3

    आगदी बरोबर आहे ताई इतरांचे दुःख पाहता आपण स्वताच दुःख विसरुन जातो आणी जनतेला लुटुन खाणारांना भरपुर वाटेकरी भेटतात

  • @Redplanet-r9
    @Redplanet-r9 4 часа назад +2

    किती हा हलकट पणा नेत्यांच्या अंगी,
    आणि पाठींबा देणारे त्याच्याहून खालच्या दर्जाचे 🙏

  • @santoshbobade3660
    @santoshbobade3660 4 часа назад +3

    सलामताई❤❤❤❤❤

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 3 часа назад +1

    अगदी बरोबर

  • @chatrabhujkapse3044
    @chatrabhujkapse3044 4 часа назад +2

    मॅडम आपलं कार्य कौतुकास्पद आहे

  • @rekhak.b368
    @rekhak.b368 2 часа назад +1

    Sarangi Tai simply wonderful 🙏

  • @prashantmore6349
    @prashantmore6349 4 часа назад +3

    ताई तुम्हाला मनापासून दंडवत

  • @chandrajittodkar4991
    @chandrajittodkar4991 Час назад

    माणुसकीचे विचार आहेत ताईंचे 👍

  • @RajuDeokar-j4o
    @RajuDeokar-j4o 6 часов назад +7

    धनंजय मुंडे साहेब सगळं करा पण माणसाचा आत्मा दुखवू नका हो, आत्म्याचा तळतळाट लय बेकार लागतो हो. या ताईंचा तर लय बेकार तळतळाट लागेल तुम्हाला.

  • @akolkar-k5v
    @akolkar-k5v 7 часов назад +9

    ताई तुम्हाला पण न्याय मिळालं

  • @bharattalekar7690
    @bharattalekar7690 2 часа назад +1

    अगदी बरोबर आहे ताई

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 5 часов назад +6

    काही माणसं कायमची अमर होऊन आलेली आहेत तेच लोक असे धंदे करतात

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo 5 часов назад +3

    ताई तुम्ही परळीतून धनंजय मुंडे विरोधात पुढील विधानसभा नक्की लढवा जनता तुमच्या बरोबर नक्की राहील

  • @जयमल्हारGBM
    @जयमल्हारGBM 2 часа назад +1

    एकदम सत्य

  • @AnnaKalnar-vg3kf
    @AnnaKalnar-vg3kf 4 часа назад +4

    ताई बोलतात ते खर आहे

  • @arunkadus100
    @arunkadus100 5 часов назад +5

    सारंगी जीवाला जपा आपल्याच भट औलोदी आपला काय गेम करतील ते सांगता येत नाही . अन् पुन्हा म्हणतील सारंगीताई तुकाराम महाराजा प्रमाणे वैकुंठाला गेल्या हाच यांचा इतिहास आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या🙏

    • @satya5197
      @satya5197 3 часа назад

      आता यात भटांचा काय संबंध आहे

    • @arunkadus100
      @arunkadus100 2 часа назад

      @satya5197 देशातील सगळ्या समस्या भटांमुळे आहेत .

  • @VinodKadam-ve7ro
    @VinodKadam-ve7ro 3 часа назад +1

    1 नंबर बोलला

  • @ravipatil6998
    @ravipatil6998 4 часа назад +2

    ✌️✌️👌👌