दादांनी राजीनामा घेतला पाहिजे धन्याचा आणि वाल्यावर 302 कलम लावा तरच लोकांचा विश्वास बसेल दादा तुमच्यावर न्याय करा दादा देशमुख परिवार वर न्याय करा या मुळे हे गावागुंडा ना चपराक बसेल दादा
सर्व महाराष्ट्र धगधगतोय. या गंभीर प्रकरणात मुंडे मोठा 'आका' आहे हे स्पष्ट झालंय. तरी अजूनही हा दादा ऍक्शन घेतोय. भ्रष्ट माणसाकडून योग्य कृतीची अपेक्षा करणे मूर्खपणा आहे.
ही बातमी संपूर्ण दिशाभूल करणारी मुंडे साहेबांच्या पाठिंब्यामुळेच दादा राष्ट्रवादी फोडण्या मध्ये यशस्वी झाले . हत्तीचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. आदरणीय मुंडे साहेबाला सोडून दादा राष्ट्रवादी मध्ये पुढे जाऊ शकत नाहीत ? म्हणून संतोष देशमुख यांना पूर्ण न्याय मिळणे अशक्य?
फडणवीस मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत मुख्यमंत्री ते आहेत निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल बदनाम त्यांचेच सरकार होत आहे अजित पवार यांचा संबंध येतोच कुठे?
राज कारणात यायचं असेल तर पात्रता काय असायला हवी ते म्हणजे कमीत कमी आपणावर गुन्हे दाखल असण आवश्यक व त्यात म्हणजे एखाद्या मानवास अपंग करावे किंवा जगणं अवघड करण्यात यावे?
राष्ट्रवादी चे बीड पदाधिकारी खंडणी घेतात... हीच एक लाज आणणारी गोष्ट आहे..... आणि भाजपा सोबत राज्यात सरकार मध्ये बसले आहे... तरी देखील राजीनामा घेतला नाही तर दादा पण त्यातलेच अस लोक समजतील...
अहो कसलाही धक्का वगैरे दिलेला नाही उगाच मला मीडिया ही वेगळं वातावरण तयार करत आहे हे काही दिवस फक्त ठरवून मुंडे सार्वजनिक कार्यक्रमांना पक्षासोबत राहणार नाहीत थोड्या दिवसांनी ते पुन्हा ऍक्टिव्ह होतील तोपर्यंत आता जे विरोधी वातावरण तयार झालेला आहे ते निवळे
दादांच्या पाठी राखन करण्या मुळे महाराष्ट्रत त्यांचीच प्रतीमा मलीन होत आहे एवढ का दादा त्यांचा राजीनामा घेण्यासाठी टाळा टाळ करतं आहेत.दादा एवढे पुरावे समोर आले असता तुम्ही म्हणता त्यांच नाव घेतले नाही
हॅलो धनंजय भाऊ काहीच घाबरू नको होऊ दे महाराष्ट्रात भारत-पाकिस्तान युद्ध. ओबीसी विरुद्ध मराठा युद्ध युद्ध ना कापाकापी शिवाय पर्याय नाही. पहिली गोळी सुरेश. संदीप..
दादांनी राजीनामा घेतला पाहिजे धन्याचा आणि वाल्यावर 302 कलम लावा तरच लोकांचा विश्वास बसेल दादा तुमच्यावर न्याय करा दादा देशमुख परिवार वर न्याय करा या मुळे हे गावागुंडा ना चपराक बसेल दादा
अजित पवार धन्याचा राजीनामा घ्या
दादा आता मुंडेच्या कोणत्या चुका उघड होण्याची वाट बघत आहेत ? की घड्याळ बंद पडल्यावरच जाग येणार आहे ?
वेळीच राजीनामा घेतला असता तर एवढी नाचक्की झाली नसती.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे ही अजित पवार ची अग्निपरीक्षा
वाल्मिक ची पूर्ण प्रॉपर्टी संतोष देशमुख दादांच्या फॅमिलीला देण्यात यावी...
कष्टाने कमावलेली प्रॉपर्टी आहे
😂😂😂
दादा तुम्ही राजीनामा जरी घेतला तरी देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला असे ते 50% समजतील.. बाकी न्याय देवता 100% पुर्ण करेल
नाही घेतला राजीनामा तर युती तुटेल...अन युती तुटली की दादा तटकरे भुजबळ पटेल...ED CBI अन जेल...आता भविष्य BJP ठरवेल ते...
धन्या करावे तसे भरावे दादा राजीनामा लवकर घ्या मंत्रिपद काढून घ्या
आता वेळ आली आहे धनंजय मुंडे च्या अंगावर पण पांढरा कपडा टाकायची मोका लागणार आहे आत्ता सुरेश धस गप्प बसत नाहीत तुम्ही तयारीला लागा कामाला वेग आला आहे
दादा धनुचा राजीनामा घ्या सगळ्या महाराष्ट्राला कळल्य मुंडेने आणि वाल्यान देशमुखांचा खुन केलाय तुम्ही का त्याला बोकंडी घेताय दादा .
कसल धका धका देयचाच आसता ना मंत्रीपदाच राजीनामा घेतला अस्ता
एकदम बरोबर
राजीनामा घेतला नाही तर अजित पवार गट सरकार मधून बाहर काढा 👍असे पण evm वर निवडून आलेत सगळे 👍
सर्व महाराष्ट्र धगधगतोय. या गंभीर प्रकरणात मुंडे मोठा 'आका' आहे हे स्पष्ट झालंय. तरी अजूनही हा दादा ऍक्शन घेतोय. भ्रष्ट माणसाकडून योग्य कृतीची अपेक्षा करणे मूर्खपणा आहे.
बहोत खूब बहोत खूब
कराड गेला की धनुला कधी देणार धक्का 😅
नाटक किती आहे बघा😂 दादा च
याच अज्यान आणी शरद पवाराने सुरवातीस पाठबळ दिलय.
कारण शरद पवार बोललेत मी तोंड उघडल तर धनंजय मुंडेला फिरन मुश्किल होईल.
ही बातमी संपूर्ण दिशाभूल करणारी मुंडे साहेबांच्या पाठिंब्यामुळेच दादा राष्ट्रवादी फोडण्या मध्ये यशस्वी झाले . हत्तीचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. आदरणीय मुंडे साहेबाला सोडून दादा राष्ट्रवादी मध्ये पुढे जाऊ शकत नाहीत ? म्हणून संतोष देशमुख यांना पूर्ण न्याय मिळणे अशक्य?
फडणवीस मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत मुख्यमंत्री ते आहेत निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल बदनाम त्यांचेच सरकार होत आहे अजित पवार यांचा संबंध येतोच कुठे?
संशय हा शब्द येथे लागूच होत नाही आहेच तेथे शंका आणि संशयाचा विषय येतोच कुठे?
V कराड आणि D मुंडे हे दोघे सख्खे भाऊ दिसतात 😂
अजित दादा अजूनही राजीनामा घ्या नाहीतर मुंढेच्या नादात अख्या मराठा समाज हातातून जाईल आम्हाला आता राष्ट्रवादीत राहण्याची लाज वाटायला लागली .
पहिली राजेशाही पद्धतीच बरी होती 🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
राज कारणात यायचं असेल तर पात्रता काय असायला हवी ते म्हणजे कमीत कमी आपणावर गुन्हे दाखल असण आवश्यक व त्यात म्हणजे एखाद्या मानवास अपंग करावे किंवा जगणं अवघड करण्यात यावे?
धनंजय.मुंडे.आडकणार.हे.नक्की.पंकजाताई.पण.राजीनामा.देणार.वाटत.त्यामुळेच.घाई.घाई.गृहमंत्र्यांची.भेट.घेऊन.देणार.राजीनामा. लगेचच देणार
अजित दादा किती चांगला आहे
दादा संतोश देशमुख याचा भावाला पण ताबयात घेण गरजेच आहे दादा...
धनंजय मुंडे हे दोषी नाही
मुख्यमंत्री शिंदे साहेब असते तर लवकर निर्णय झाला असता
अजीत दादा यांचा माणुस आहे म्हणजे दोघे सारखे .
हे चार दिवसाचं नाटक चालेल परत जैसे थे वैसे.
नेते राजकारण ही नितीहीन झाली आहे
अजित पवार ना निर्णय महागात पडणार लक्षात ठेवा
राष्ट्रवादी चे बीड पदाधिकारी खंडणी घेतात... हीच एक लाज आणणारी गोष्ट आहे..... आणि भाजपा सोबत राज्यात सरकार मध्ये बसले आहे... तरी देखील राजीनामा घेतला नाही तर दादा पण त्यातलेच अस लोक समजतील...
शिर्डीतल्या टाईट भाषणामुळे बीड मधील वातावरण तापलं कोर्टा मधलं
धनयाने राजीनामा नाही दिला तर फडतूसने अजित पवारचा राजीनामा घ्यावा या नेत्यांनी जनतेच्या मनातील आदर गमावला आहे
अजित पवारने धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला पाहिजे नाहि तर राष्टवादि पक्ष उबाठागटा सारखी होणार
अहो कसलाही धक्का वगैरे दिलेला नाही उगाच मला मीडिया ही वेगळं वातावरण तयार करत आहे हे काही दिवस फक्त ठरवून मुंडे सार्वजनिक कार्यक्रमांना पक्षासोबत राहणार नाहीत थोड्या दिवसांनी ते पुन्हा ऍक्टिव्ह होतील तोपर्यंत आता जे विरोधी वातावरण तयार झालेला आहे ते निवळे
हाल्या आजारी पकालीला उजेक्शण दादा धन्याला बाहेर काढायचे सोडले
राजीनामा घ्या
आतापर्यंत धन्या भाऊ राजीनामा हा दादा यांनी घ्यायाला पाहिजे होता नाव कायम राहील असतं
आता पुढचा नंबर्
अजित दादा वर फार कमी विश्वास राहिला मराठी माणसाचा
राजकीय लोकांनी आपल्या मुलांवर संस्कार करावेत कारण आपली मुल काय काय प्रताप करतायत तेच आधि पहा नंतर बाकीच्यांच वर कारवाई करण्यात येईल
दादांवर खूप विश्वास आहे मुंडे छा राजीनामा घ्यावा
दादांच्या पाठी राखन करण्या मुळे महाराष्ट्रत त्यांचीच प्रतीमा मलीन होत आहे एवढ का दादा त्यांचा राजीनामा घेण्यासाठी टाळा टाळ करतं आहेत.दादा एवढे पुरावे समोर आले असता तुम्ही म्हणता त्यांच नाव घेतले नाही
आस काही नाही दादा खूप हुशार आहेत...ते मुंढे यांना वाचवण्या साठी...हे करत आहेत....कराड यांनी मुंढे यांच्या साठी सगळ केलं आहे....
जरा जरी माणुसकी आणि लाज शिल्लक असेल तर धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यावा आणि स्वीकार करावा.
मुंडे साहेबाची बरोबरी धनूशेठ करनार नाही
तरीपण पंकजा मुंडे यांना संग घेऊन फिरतात अजित दादा पवार
मुंडे हटाव बीड बचाव.....
ताबडतोब हाकलपटटी केली पाहिजे वेळ निघून जाण्याअगोदर
दादा ला सत्तेत येऊ देत नाही ओबीसी आता
पक्ष बदनाम होत आहे तुम्हीच संतोष देशमुख कुटुंब वर अन्याय होत असेल तर मग काय करणार तुम्हीच न्याय मिळवून दया मुडे ला घरी पाठवा
यांचे सुध्दा आता वाजले की बारा तेव्हा यांना सुध्दा जाऊद्या ना आत
चायनलवाले दादा संवशिईत सांगु नका आरोपी सांगा
धन्या मुंबई सुध्दा बंद करील कराडची दहशत असून लोक त्या कराड ला वाचवायचा प्रयत्न करत आहेत
अजित दादा तुमि नाहिद करू शकत बाहर
धक्का नाही हो, लोकांपासून संरक्षण ह्या
दादा तुम्हीच डोळ्यावर कातडे पांघरलेल आहे तुम्ही दुसऱ्याला सांगूच नका
राजीनामा...
अजीत दादा च कस झाल बाहेर संबंध असल्यावर तेरी भि चुप मेरी भि चुप माझ नाही ऐकल तर फोटो ई,गरा,वर टाकिन मणुन हालता ये
अजितदादा पवार मध्ये तेवढी हिम्मत नाही🎉
त्याचे बायकोणे त्याचे नाव घेतले आहे आजुन काय पाहीजे असल्यास
राजीनामा घेतला नाही तर विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणावं लागेल
सगळे पद परळीला देवा
अजितदादा धनंजय मुंडे चा राजिनामा घेतला पाहिजे तुम्ही
😊
दोघे ही चोर काय धक्का देणार मोठ्या आक्का ला 😀😀
अपेक्षा ठेऊ नका
चुकीच माणसाला बाजूला करायलाच पाहिजे
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही कारण की अजितदादा मेनू सूत्रधार आहे
अजित दादा मुंढे चा राजीनामा घ्या
Kahi nahi thode divas Natak karay la sangitle aahe...Nawab Malik la pan baher kadhle ch na...DM la pan safe kartil...sab mumkin hai...sab settle hoga
राजीनामा द्या धन्याचा
उशीरा का होईना आपण हुशार झालात
दादा लयं बाजु घेत आहेत मुंडे ची
अजीत दादा नाय द्या
आमचे आमदार साहेब पांचवें दा निऊडुन आले तरि आजिबात दादागिरी नाही
दादा च पहिला आकाआहे
माणसानं जास्त माज केला की एक दिवस ते फेडावे लागते याचे उदाहरण म्हणजे धनंजय मुंडे
हॅलो धनंजय😅
3:43
दादाला सत्तेतून बाहेर पाठवा फडणवीस साहेब
Resignation ghya mundecha
Good dada 😂
Aare dada ushira kelty tumali
अहो दादा छक्के पंजे खेळायचे सोडून द्या,पक्षातून हकालपट्टी का करत नाही,,,
आमदार की गेली पाहिजे याची
आकाचा आका पकडा
सबूत गवाह चलती है जज में हम जो बोले सामान्य आदमी तुम जिसको डालेंगे क्या सिर्फ गवाही चलती है नाले में
मराठीत बोल बाबा कोणती भाषा हाय ही😅😅
धक्का बिकका काही नाही
आता समजले
Modi saheb aapanach Bid prakarnat laksha ghalave
भविषात भाजपाला कळेल
Sorry.
असे बाप दादा च्य एका खिशात बसतात
अजित पवार आता तरी शहाणे व्हा....
दादा जो पर्यंत धनंजय मुंडे जनतेच्या मनात निर्दोष ठरत नाही तो पर्यंत त्याच्या पासुन दुर राहिलेले बर...!
हॅलो धनंजय भाऊ काहीच घाबरू नको होऊ दे महाराष्ट्रात भारत-पाकिस्तान युद्ध. ओबीसी विरुद्ध मराठा युद्ध युद्ध ना कापाकापी शिवाय पर्याय नाही. पहिली गोळी सुरेश. संदीप..