आदरणीय दमानिया ताई तुमच्या कार्याला सलाम सखोल पुराव्यानिशी सांगता तो कोनी का असेना डायरेक्ट बोलता जनहितार्थ काम करता जनतेचा हात सदैव आपल्या पाठीशी राहील सत्यमेव जयते जय बळीराजा
ज्ञानेश आता पूर्वीचा राहिला नाही मालकांचे हुकमाची अंमलबजावणी करताहेत. नोकरी महत्वाची...पण तुमच्यात धमक आहे स्वतंत्र यु ट्युब channel काढा,रवीश,पुण्यप्रसून, वागळेसारखे.नावही होईल चार पैसेही मानाने व प्रतिभेने मिळतील..
मीडिया वाले खूप शांत आहेत..... ही बातमी आम्ही सकाळीच ऐकली होती..... चौथा आधारस्तंभ.... मीडिया आहे..... परळीच्या मॅटर वर तुम्ही आवाज उठवा..... संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय नेत्यांचे... काही वगळले तर.... राजकारणाची ही स्ट्रॅटर्जी आहे..... सर्वसामान्य जनता..... काय बोलण्याचा अर्थ नाही......
*अजूनही जे वांजराडे ना वाटतं आमचं कोण वाकडं करतं नाहीं त्यांना सांगू इच्छितो तुम्हीं चुकीच्या ठिकाणी भिडले आहे आता सुटी नाही पुढील काहीं दिवसात तुमचा धन्या मुंढे पंकजा मुंढे प्रीतम मुंढे वाल्या कराड टोळी चां बाजार उठणार* 😂😂😂
कृपया गुन्हेगारांना व गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या विकृतांना दोष देऊ त्यांच्यावर टीका करू आपण. संपूर्ण वंजारी अपशब्द वापरू नको मित्रा. एक मराठा समाज बांधव म्हणून ही भूमिका सांगतो. तुकाराम मुंडे साहेब वंजारी समाजातील आहेत. त्यांचं काम समाजाच्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भल्यासाठी खूप मोठा आहे. समाज म्हणून दोष दिला तर विषय भरकटतो
मित्रांनो शांतता ठेवा अंजली ताई जे आदळआपट करीत आहेत त्याची चुणूक भविष्यात कळेलच आपल्याला थोडी शांतता ठेवा उगाच उगाच भ्रष्टाचार यांचे व खुणांचे समर्थन करू नका अंजली ताई फार ग्रेट आहेत आता कितीही कमेंट करा खोटारड्या भविष्यात कळेलच जय हो अंजली ताई
Salute taisaheb for your Excellent References with Research with Accurate nd Accuracy Reliability kharch Really it's a job means very Risky But afterall ds very Helpful for ourselves democracy Cz Lastly Politics Is Nirmal just "Pani"🙏
आपल्या महाराष्ट्रातील जनतेच हे दुर्दैव आहे की ताई सारखे अभ्यासू, हुशार , हिंमतबाज, अन्यायाच्या विरोध करून न्याय मिळवणारे नेतृत्व करणारे लीडर फार कमी आहेत. विशेषतः 1 महिला असून देखील ताई इतक्या निडर पने आपण काम करत आहात, खरंच आपल्याला नतमस्तक होऊन नमस्कार.
आधी अजित वर शरद पवार यांचा होता ते नाव नाही घेतले.. शेवटी हे कुठूनही फडणवीस वर आणणार,जसे jarange नी करण्याचा प्रयत्न केला..😂 आत्ता हाके चा प्रयत्न चालू आहे.. हे बोलत नाही की भाजप चा धस हे प्रकरण लावून धरतो आहे😂
कमलेश सर हे काम तर शोध पत्रकारिता प़िट मिडिया चे आहे दमानीया मेडम ते करत आहेत मग आपण फक्त पलेटफोरमच देणार कि सहयोग देऊन जनतेला न्याय मिळवुन देणार क्षमस्व
अहो ताई पैसा सर्वच पक्षांच्या नेत्याना हवाय मग तो वाल्मिक,दाऊद,ठाकुर,कलानी,असे अनेक नामांकित लोकं सर्वांनी मिळुनच पोसले,आणि त्याशिवाय प्रत्येक पक्ष कसा चालणार? या सर्वांच कोणत्याच पक्षाला वावडं नाहि, आता तर दादा बोलतो की मी मशिनद्वारे निवडुन आलोय ,तुम्हि काय मला शेतमजुर समजता काय? अरे बाबा बस झाली की समाजसेवा आता घरी बसा ,किती पिढ्या पोसायच्या जनतेने?
ताई तुमच्या कामाला सलाम......असाच काम करत रहा....आम्ही सामान्य लोक नेहमी तुमच्या सोबत आहोत..,
Right
दमानिया ताई 100% सत्य बोलतात... तुमच्या कार्याला आणि धाडसाला सलाम....
एकदम बरोबर ताई धन्यवाद 🙏🙏
देव नक्की न्याय करेल 🙏🙏
कलियुगात देवापेक्षा राक्षस प्रबळ आहेत
आपल्याला लढायला लागेल
@@RituKulkarni-t8u Dev kahi naste karat, jantaa jaagli ki nyay hoto
अतिशय महत्वाची माहीती, धनवाद ताईसाहेब
जनआंदोलन उभारणे गरजेचे आहे
सरकारला आणखी काय पुरावे पाहीजेत ?
खुपच महान कार्य आहे एक महिला काय करु शकते हे दाखवून दिले
प्रकरण सहज दडपण्यात आले असते परंतू अस काहीच होऊ दिले नाही एकमेव दमानिया ताईमुळेच
Yes
ताई सलाम तुमच्या धाडसाला
आंधळा मनुष्य पण सांगेन या दोघांच्या घनिष्ठ संबंध होते. कराड. मुंडे
सुतार साहेब, अंजली दमानिया ताई खरोखरच अभिनंदन निर्भीडपणे आपल्या पत्रकारीतेला खरोखरच मानाचा नमस्कार..
मोदी ना माहित नाही काय मोदी आता गप्प का खाने दुंगा ना खाऊंगा कुठे आहे असे असेल तर सुशिक्षित बाहेरच जातिल अराजक माजेल
Good
ताई तुमच्या प्रामाणिक कार्याला सलाम .
दमानिया ताई,यूआर, ग्रेट गाॅडेस, आगे बडो आम्ही तुमच्या सोबत आहोत.आम्ही सर्व समाजबांधव आपल्याबरोबर आहोतच. धन्यवाद.
Damaniya tai apn sangitleli mahiti dhakadayak mahiti kadli abhinandan pan asech karkhey manterychey sadechey shanacjey netey mantti yachey ahet tar apn court madey janey avshak ahey
ताई तुम्ह्च आगदी बरोबर आहे ही जी पोलिस यत्राणा आहे पूर्ण तेच्या आहे
वा अंजली दमानिया तुमच्या सारख्या लोकांची आज समाजाला फार फार गरज आहे… खूप खूप अभिनंदन तुमचे की तुम्ही इतकं मोठे आणि महान कार्य करताय
Very nice
मॅडम खूप danger दिसतात. खूप अभ्यासू आणि ऍक्टिव्ह आहेत 👍
Pan shasan darbsri kay chhalu ahei madam ji
न्याय देरे देवा,,,
संतोष भाऊ यांना,,,
आदरणीय दमानिया ताई तुमच्या कार्याला सलाम सखोल पुराव्यानिशी सांगता तो कोनी का असेना डायरेक्ट बोलता जनहितार्थ काम करता जनतेचा हात सदैव आपल्या पाठीशी राहील सत्यमेव जयते जय बळीराजा
Yes
बाई फार हुशार आहे. महाराष्ट्राचं भविष्य चांगलं दिसतंय 👍👍
Right
ताईइंच बोलन आगदी आभ्यासू आहे खूप खूप छान आहे
आता हे सगळं दाबायला दादा पालकमंत्री झाला आहे बीडचा
अगदी बरोबर ह्या दादा पादा मुळे बीड चे राजकारण घाणेरडे बनले आहे
Right. Asa asu shakto
ज्ञानेश आता पूर्वीचा राहिला नाही मालकांचे हुकमाची अंमलबजावणी करताहेत. नोकरी महत्वाची...पण तुमच्यात धमक आहे स्वतंत्र यु ट्युब channel काढा,रवीश,पुण्यप्रसून, वागळेसारखे.नावही होईल चार पैसेही मानाने व प्रतिभेने मिळतील..
ज्ञानेश नव्हे कमलेश सुतार.असं म्हणा भाऊ
Khup chan, tumchya sarkha Nidar, Abhyasu, Sanvedanshil loka samajat ahet tyacha khup motha yogdan ahe
ताई तुमच्या धाडसला लाखो सलाम👏👏👏
Dada आणखी किती पुरावे द्यायला लागणार.....किती ह्याला पाठीमागे घालणार
थोडीशी असेल तर या गुन्ह्यात आरोप झालेल्या लोकप्रतिनिधींचे आमदारकीचे राजीनामे घ्या. नाहीतर लोक तुमच्या तोंडात काय काय घालती ल हे न विचारलेलं बरं
अंजली ताईंचा अभिमान आहे जे मुद्दे आहेत ते परखडपणे मांडतात त्या राजकारण करीत नाहीत
मिडियाचे पण कर्तव्य आहे,देशमुख कुटुंबीयांना आणि ज्या कुटुंबीयांना देशोधडीस लावले त्यांना न्याय मिळवून देणे 😢
मीडिया वाले खूप शांत आहेत..... ही बातमी आम्ही सकाळीच ऐकली होती..... चौथा आधारस्तंभ.... मीडिया आहे..... परळीच्या मॅटर वर तुम्ही आवाज उठवा..... संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय नेत्यांचे... काही वगळले तर.... राजकारणाची ही स्ट्रॅटर्जी आहे..... सर्वसामान्य जनता..... काय बोलण्याचा अर्थ नाही......
मुंडे सख्ख्या मामीला लुबडायच सोडना, आणि म्हणे समाजाचा नेता
बरोबर बोललात ताई
वाल्मिकीहा संपत्ती गोळा करणेसाठी धनंजय मुंडेंचं माध्यम होत हे सिद्ध होते.
Fakt Munde ch nahi tr Ajit Pawar hi involve asel aata wattay
I am big fan mam... I salute of you ... 🙏
Damaniya tai dev dumala khup khup aashirvad deva khup khup shubhecha
अंजली ताई यांनी चांगलं मार्गदर्शन केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद महाराष्ट्राला ही सत्य कळालंच पाहिजे
देश सेवा अशी सेवा कुणीही करु शकत नाही फक्त अंजली ताई दमानिया खुपखुप🙏🙏🙏🙏आभार
अंजलीताई, ज्याने घोटाला केला नाही असा एक तरी राजकारणी महाराष्ट्रात असेल का. सगळे सारखेच.
First time meaningful information
Anjali tai salute your work.
*अजूनही जे वांजराडे ना वाटतं आमचं कोण वाकडं करतं नाहीं त्यांना सांगू इच्छितो तुम्हीं चुकीच्या ठिकाणी भिडले आहे आता सुटी नाही पुढील काहीं दिवसात तुमचा धन्या मुंढे पंकजा मुंढे प्रीतम मुंढे वाल्या कराड टोळी चां बाजार उठणार* 😂😂😂
कृपया गुन्हेगारांना व गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या विकृतांना दोष देऊ त्यांच्यावर टीका करू आपण. संपूर्ण वंजारी अपशब्द वापरू नको मित्रा. एक मराठा समाज बांधव म्हणून ही भूमिका सांगतो. तुकाराम मुंडे साहेब वंजारी समाजातील आहेत. त्यांचं काम समाजाच्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भल्यासाठी खूप मोठा आहे. समाज म्हणून दोष दिला तर विषय भरकटतो
Ya wanjari lokanna Kai dhanya ghari jaun paise deto ka? Murkha loka kunachya hi chukichya kamanna support kartat
Great analysis Anjali Tai Congretulations
100% बरोबर,
Dhanyawad damaniya Tai 🙏 congratulations 💐
अंजलिताई तुमचं काम निर्भिड आहे
दालमिया ताई सलाम👌👍🙏🙏
तुमच्या अभ्यासाविष्यी प्रचंड आदर वाटतो .
Great wark tai
यांच्या ऐवजी सामान्य लोक असते तर आत्ता पर्यंत संपूर्ण लिंक जेलमध्ये असते
ताई अतिशय धाडसी आहेत!🙏
मुख्यमंत्री साहेब फक्त न्याय द्या देशमुख कुटुंबाला
You are a great Mam
We are proud of you.
खुप छान विश्लेषण केले ताई
ताई सरकारला काहीच फरक पडणार नाहीत पण महाराष्ट्र काय देवपण यांना माफ करणार नाही
जे जनतेला समजते ते ईतर कोणाला समजून येत नाही हे दैव म्हणावं की दुर्दैव
पत्रकार बंधु सुध्दा धनु च्या टोली चे लाभार्थी आहेत त्यांचे काम नाही का भ्रष्टाचार शोधन्याचे 😂😂😢😢😮😮
ताई खूप हिंमत आहे सलाम
Mam, respected Salute to you
आदरणीय ताई यांचं सगळं घाबड आणि टोटल कॉन्टॅक्ट निघाले पहायजेत
बाई लढते तृप्ती लढते पाटील आपण टाळ्या व शिट्या चे मानकरी
सोबत फोटो नाही साहेब, गळाभेट आहे त्या 😊
एक दिवस असा येईल की भ्रष्टाचारावरून भडका उडेल,हे नक्की.
पाठपुरावा करत राहिल्यास
सर्व बाहेर येईल
ईतका गोंधळ घालतात हे भ्रष्ठ राजकारनी की सामान्य मानसाचा विश्वासच राहीला नाही न्याय पालीकेवर
दमानिया ताईंचे खूप कौतूक
मित्रांनो शांतता ठेवा अंजली ताई जे आदळआपट करीत आहेत त्याची चुणूक भविष्यात कळेलच आपल्याला थोडी शांतता ठेवा उगाच उगाच भ्रष्टाचार यांचे व खुणांचे समर्थन करू नका अंजली ताई फार ग्रेट आहेत आता कितीही कमेंट करा खोटारड्या भविष्यात कळेलच जय हो अंजली ताई
मॅम
त्यांच्या कडे सहासे टिप्पर आहे असे एकतो
खरं काय आहे
व्हेरी व्हेरी गूड
Salute taisaheb for your Excellent References with Research with Accurate nd Accuracy Reliability kharch Really it's a job means very Risky But afterall ds very Helpful for ourselves democracy Cz Lastly Politics Is Nirmal just "Pani"🙏
आपल्या महाराष्ट्रातील जनतेच हे दुर्दैव आहे की ताई सारखे अभ्यासू, हुशार , हिंमतबाज, अन्यायाच्या विरोध करून न्याय मिळवणारे नेतृत्व करणारे लीडर फार कमी आहेत.
विशेषतः 1 महिला असून देखील ताई इतक्या निडर पने आपण काम करत आहात, खरंच आपल्याला नतमस्तक होऊन नमस्कार.
Khup abhyasu damaniya tai saheb
अंजली ताई सलाम तुमच्या कार्याला
Congratulation Tai 🎉
असेल नाही ताई आहेच एकाला एक सामील....
खंडणी गोळा करणं, असे अनेक गुन्हे असताना हा माणूस सुटण्यासाठी सर्वांची धडपड. खरंच न्याय मिळेल? हे प्रकरण दाबून टाकण्यात येईल.. त्यासाठीच सगळं चाललंय
अंजली ताई खुप खुप सलाम आपल्या कार्याला🙏🙏
आधी अजित वर शरद पवार यांचा होता ते नाव नाही घेतले.. शेवटी हे कुठूनही फडणवीस वर आणणार,जसे jarange नी करण्याचा प्रयत्न केला..😂 आत्ता हाके चा प्रयत्न चालू आहे..
हे बोलत नाही की भाजप चा धस हे प्रकरण लावून धरतो आहे😂
धनंजय मुंडेनी राजीनामा दिला पाहिजे
अंजली रणरागिणी आहेत. त्यांचे कौतुक.
True
Ahi
Sister
समाजसेवा अशी असावी
India cements मधे partnership आहे का
विदारक सत्य सांगितले ताई
विरोधी पक्षातील केन्द्रात तक्रार का करित नाही मुख्य
ताई आता mahabhulekh बंद होईल बहुतेक 😊
सलाम ताई
Right❤👌👌👌
शोध पत्रकारिता गेल्या कित्येक वर्षात का बंद झाली?
Barobar ahe tai he sagale lok samil asu shaktat
तुमच्या प्रयंनाला यश येवो तुमच्या पाठीशी देव उभा राहो ,हीत प्रार्थना
मोठे रॅकेट कार्यरत आहे त्यामुळें तर राजीनामा होत नाही
मीडिया काय करतायत मग,,सगळे inputs समाजानेच द्यायचे का?
माया जमवनेसाठी आमदार खाजदार निवडनुक लढवतात त्यांना सामान्य कर्मचारी पेन्शन च काही वाटत नाही
फडणवीस चे पोलिस ही धन्याचे बटिक बनले आहेत.
पत्रकारांना जास्त वाईट वाटत karad baddal😂😂😂😂
ताई आपण cid sit संतोष देशमुख साठी आंदोलन करू
R R patil Aba pahije hote. Saral kela asta hyana.
कमलेश सर हे काम तर शोध पत्रकारिता प़िट मिडिया चे आहे दमानीया मेडम ते करत आहेत मग आपण फक्त पलेटफोरमच देणार कि सहयोग देऊन जनतेला न्याय मिळवुन देणार क्षमस्व
मॅडम तुम्हाला माहीत आहे का की राखाची वाट लावण्या साठी court ne ch hi रकाची
मॅडम किती त्रास होतो ना विपरीत वागणारी माणसे यांचं सगळं चालतं सांगा काय करायचं आंदोलन
अहो ताई पैसा सर्वच पक्षांच्या नेत्याना हवाय मग तो वाल्मिक,दाऊद,ठाकुर,कलानी,असे अनेक नामांकित लोकं सर्वांनी मिळुनच पोसले,आणि त्याशिवाय प्रत्येक पक्ष कसा चालणार?
या सर्वांच कोणत्याच पक्षाला वावडं नाहि,
आता तर दादा बोलतो की मी मशिनद्वारे निवडुन आलोय ,तुम्हि काय मला शेतमजुर समजता काय?
अरे बाबा बस झाली की समाजसेवा आता घरी बसा ,किती पिढ्या पोसायच्या जनतेने?
मिडीयाला?? जनता कळतंच नाही???? खरं समजायला फुकटच नाही तर कष्टाचं खायला बापानी शिकवावं लागतं???? बाकी समजुन घ्या??? उष्ट्य खाणारी जमात?????
जात पात चालत असेल, पण पातक नाही चालत. जनता मूक आहे, पण मूर्ख नाही.
🙏🙏🙏🙏
👍👍
आपल्या गुन्हेगार लोकांना वाचवण्यासाठीच फडणवीस ने वेष पालटून,रात्रीचे कारस्थान करून सत्ता बळकावली होती वाटते.