Ujjwal Nikam यांच्याकडे Santosh Deshmukh यांची केस का नको? Anjali Damania यांचे आरोप काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 202

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 12 дней назад +81

    ताई बरोबर बोलत आहे..
    With Pruf..

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 12 дней назад +64

    उज्ज्वल निकम हे सरकारचे वकील नसून भाजपच नेते आहेत

  • @shivajikharat9125
    @shivajikharat9125 12 дней назад +94

    अंजली दमानिया ताईंनी अगदी अचूक मुद्दा उपस्थित केला आहे ...

  • @sunilkamble8417
    @sunilkamble8417 12 дней назад +60

    उज्जवल निकमानी पुढच्या लोकसभेची तयारी करावी अस मला वाटत ..

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 12 дней назад +37

    ताई योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 12 дней назад +5

    दमानिया ताई म्हणतायत म्हणजे हे बरोबर असणार. 👍

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 12 дней назад +77

    निकम पण विकलेला आहे

    • @varshajambhale1073
      @varshajambhale1073 12 дней назад

      Yes to BJP chya tiket var nivadnuk ladvat hota

    • @VidyaJadhav-l8n
      @VidyaJadhav-l8n 11 дней назад

      @@pavanchayal4917 भाजपचा भ वा

  • @AnandNimbalkar-jd2ey
    @AnandNimbalkar-jd2ey 12 дней назад +16

    संतोष देशमुख यांना कधीच मिळणार नाही निकम यांच्याकडून.

  • @saaramm2162
    @saaramm2162 12 дней назад +27

    अंजली ताई चा अंदाज योग्य वाटतोय..

  • @srikantvidiography7226
    @srikantvidiography7226 12 дней назад +70

    निकम ने फक्त कसाब ला फाशी दिली. तो विषय देशाचा विषय होता. म्हणून खरा लढला. आता पैसे साठी विकला पण जाईल

    • @sangeetawadwalkar2013
      @sangeetawadwalkar2013 12 дней назад +6

      Kontehi new sadhe wakil aste tari kasaab la faashich zhali asti. Deshacha dushman atangwadi hota. Aani aplya polisanni tyala pakdale hote jeewant... Sarw jagane toh hamla live tv war pahila hota. Ashi kiwa tashi fashi zhalich asti.. Tari 1 naayar hospital madhun palaala ashi baatmi hoti.. Te 1 gudhach rahile

    • @srikantvidiography7226
      @srikantvidiography7226 12 дней назад

      👍

    • @dnyaneshwarkorde5760
      @dnyaneshwarkorde5760 12 дней назад +1

      बरोबर👍

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 12 дней назад +1

      Nikam नसता तर कसाब निर्दोष सुटून जळगाव मध्ये दोन गुंठा प्लॉट वर घर बांधुन राहिला असता आणि बीजेपी तिकीटावर ZP उपाध्यक्ष झाला असता

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 12 дней назад +26

    न्यायाची शास्वती नाही, राजनीतिक सबधामुळे विक्री होवु शकते

  • @ramchandrapashte5960
    @ramchandrapashte5960 12 дней назад +24

    अंजली दमानिया योग्य बोलतात.

  • @vilasgulabraopatil9248
    @vilasgulabraopatil9248 12 дней назад +11

    दमानिया ताई cha संशय 100% खरा असू शकतो.

  • @royalshetkreyt6054
    @royalshetkreyt6054 12 дней назад +22

    अंजली दामानिया जे बोलतात त्यात काही तरी तथे असणार आहे

  • @sanjaypadar9190
    @sanjaypadar9190 12 дней назад +3

    अंजली दमानिया ताई यांनी जीं शंका उपस्थित केली ती अतिशय योग्य आहे

  • @VidyaJadhav-l8n
    @VidyaJadhav-l8n 12 дней назад +10

    अहो मॅडम हा हा उज्जवल निकम,त्यांचाच म्हणजे टर्बुजाचा माणूस आहे,आणि जज सुद्धा त्यांच्याच आहे,त्यामुळे संतोष देशमुख कुटुंबांना खरा न्याय कधी ही मिळणार नाही

  • @nitinpatil-pu2te
    @nitinpatil-pu2te 12 дней назад +9

    अंजली ताई तुमचं बरोबर आहे आरोपी ना शिक्षा होणार नक्की पण मेन आरोपी निर्दोष सुटका होणार

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 12 дней назад +20

    काय आहे या धन्या कडे दे राजीनामा बस की बाहेर.

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 12 дней назад +15

    आका ला आणि आका चा आकाला यातून कायदेशीर कुठेही अडकू नये यासाठी च 😊😊 पुढचा वेळी हे पुन्हा निवडणूक लढतील आणि त्यांना पूर्ण फण्ड आका पुरवेल

  • @PradipJadhav-ns1wz
    @PradipJadhav-ns1wz 12 дней назад +2

    अंजलीताई बरोबर

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 12 дней назад +2

    उज्वल निकम नको.

  • @chandrakankhairmode4704
    @chandrakankhairmode4704 12 дней назад +8

    बरोबर आहे

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 12 дней назад +14

    बरोबर आहे मुंडे यांच्या मुळे हे न्याय देणार नाही

  • @tryambakpable4445
    @tryambakpable4445 12 дней назад +4

    अंजली दमानिया यांची मागणी योग्य आहे हे लक्षात असू द्या

  • @Somnathpawar-s6g
    @Somnathpawar-s6g 12 дней назад +2

    निकम साहेब नको या केस मधे

  • @Virajaje
    @Virajaje 12 дней назад +2

    याची नियुक्ती नको दुसरा कोणी पण द्या

  • @santoshsukalkar6821
    @santoshsukalkar6821 12 дней назад +12

    मानेशिंदे भारी वकील राहील

  • @San-r6i
    @San-r6i 12 дней назад +7

    निकम टरबुज बोलेल तशी केस करेल तो भाजप चा लाभार्थी आहे

  • @nitinbhaulad
    @nitinbhaulad 12 дней назад +12

    आजपर्यत निकना कोणिच विरोध केला नव्हता पण त्यांनी वेळोवेळी लायकी दाखवली व विश्वासार्हता गमावली

  • @Swa-Chhand
    @Swa-Chhand 12 дней назад +2

    उज्वल निकम नको ना त्यांची प्रतिमा शिल्लक राहिलेली नाही त्यांनी आता या पुढे सरकारी वकिली करु नये

  • @sougramsonawane8134
    @sougramsonawane8134 12 дней назад +8

    निकम साहेब सध्या BJP चे सदस्य आहेत, त्यांना सरकार वाचवायचे आहे, ते आयत्या केसेस घेतात, ह्या केस मध्य पूर्ण चाळण झाली आहे

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 12 дней назад +3

    निकम यांची नियुक्ती होऊ नये...

  • @rajendrabhosale7544
    @rajendrabhosale7544 12 дней назад +2

    निकम यांची नियुक्ती केल्यास देशमुख कुटुंबियांस न्याय मिळेल का? शंका आहे.

  • @sureshpawar8425
    @sureshpawar8425 12 дней назад +1

    आकला वाचवण्यासाठी निकमची निवड करण्यात आली आहे म्याच फिक्षींग आहे

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 12 дней назад +5

    💯% right madam 👌👍

  • @subedarmajorjaiprakashingle7
    @subedarmajorjaiprakashingle7 12 дней назад +9

    Good effect

  • @BhagyeshBahirat
    @BhagyeshBahirat 12 дней назад +1

    Nikam Nako

  • @vitthaljadhao6915
    @vitthaljadhao6915 12 дней назад +2

    अगदी बरोबर बोललात ताई दमानिया ताई

  • @vilasthube8741
    @vilasthube8741 12 дней назад +5

    ह्या प्रकरणात एकनाध संत झाले आहे. ठेविले देवेंद्रे तैसेचे रहावे , चित्ती असु द्यावे समाधान. भष्टाॢचाराला संरक्षण हाच ह्याचा काॅमन मिनीमम प्रोगाम आहे.हे देवेद्रजी पर्यंत होहोचवा. मी पक्षविरहीत सामान्य माणुस आहे.

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 12 дней назад +1

    उज्वल निकम नकोव्ह नको दुसरा कोणीही चालेल

  • @maheshkapte10
    @maheshkapte10 12 дней назад +1

    उज्वल निकम हे महायुती चे वकील आहे

  • @karanjadhav7499
    @karanjadhav7499 12 дней назад +1

    उज्ज्वल निकम याला केस देऊ नये आणि दिली तर न्यायाची अपेक्षा करू नये कारण तो पैशासाठी केस divert करु शकतो

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 12 дней назад +1

    अंजली ताई दमानिया या अतिशय योग्य तेच स्टेटमेंट् करत आहेत.
    त्यांच्या मुळे च देशमुख परिवार ला न्याय मिळू शकतो.
    उज्जवल निकम यांची विश्वासार्हता सभ्य लोकांना कधीच वाटत नाही. ते नकोच अंजली च म्हणणारा 100%बरोबर आहे.

  • @sachindhavle2124
    @sachindhavle2124 12 дней назад +1

    नाही, निकम नको

  • @Pappu5565
    @Pappu5565 12 дней назад +1

    ॲड. राहुल आरोटे मुंबई यांची नियुक्ती करा..

  • @ArvangajarArvangajar
    @ArvangajarArvangajar 12 дней назад +5

    ताई तुम्ही खरंच बोलता नमस्कार

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 12 дней назад +1

    उज्वल निकम यांच्याकडे दिले नाही पाहिजे तो माणूस नाही एकदम फालतू माणूस आहे तो फक्त भाजप साठी काम कार्यो आहे

  • @rameshsawant7308
    @rameshsawant7308 12 дней назад +1

    आजिबात याची नियुक्ती होऊ नये हा BJP चा समर्थक आहे.शासकीय वकील हा कोणत्याही पक्षाशी संबंधित असू नये.नी त्यातल्या त्यात उज्वल निकम तर नकोच नको याच्यामुळे देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही.

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 12 дней назад +1

    वकील होते तेव्हा ते २६ ११. ते भा ज पा चे वकील झाले आहे ते मुंडेला वाचवणार फडणिसाचा डाव

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 12 дней назад +1

    एकदम बरोबरच आहे. U.nikam हे बीजेपी चे umedvar hote. Ty काहितरी काळा बाजार करणार. अंजली ताई right आहेत. जय शिवराय.

  • @narayantekade4829
    @narayantekade4829 12 дней назад

    सगळ्याच मोठा आरोपी धनंजय मुंडे आहे.

  • @kailashshinde9156
    @kailashshinde9156 12 дней назад +1

    निकम पेक्षाही अनेक निशंनात वकील मुंबई ल आहे.

  • @satishbade1869
    @satishbade1869 12 дней назад

    अंजली दमानिया ताई साहेब तुम्ही बरोबर बोलत आहात उज्ज्वल निकम साहेब जर नियुक्ती झाली तर फक्त आरोपी ला शिक्षा होईल.

  • @abhinaywise
    @abhinaywise 12 дней назад +1

    धनंजय मुंडे सोबत देवेंद्र फडणवीस यांनी देखील गृह मंत्री पदाचा राजीनामा द्यावा

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 12 дней назад +1

    वकील बदलायलाच पाहिजे.

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 12 дней назад +1

    100 "/,. Right

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 12 дней назад +1

    ह्या आतल्या गोष्टी सर्व सामान्य जनतेला माहीत नसतात. निपक्ष वकिल पाहिजे.

  • @sangramdeshmukh1066
    @sangramdeshmukh1066 12 дней назад +1

    महाराष्ट्र मध्ये बरेच हुशार आणि प्रामाणिक वकील आहेत, मग निकामच कशाला हवीत..?

  • @allinonelearningearningent1439
    @allinonelearningearningent1439 12 дней назад +1

    अगदी बरोबर

  • @sumitpin007
    @sumitpin007 12 дней назад +1

    अजून एक आरोपी फरार आहे

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 12 дней назад +1

    अगदीच बरोबर आहे

  • @venkat1410
    @venkat1410 12 дней назад +1

    उज्वल निकम तर अजिबातच नका

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre 12 дней назад +2

    अंजलीताई बरोबर बोलतात

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 12 дней назад

    निकम नको असीम सरोदे यांची नेमणूक करा

  • @pramodudade246
    @pramodudade246 12 дней назад +1

    उजवल निकम हा महायुतीचा उमेदवार होता

  • @TGGaming-fh3id
    @TGGaming-fh3id 12 дней назад

    मनापासून इच्छा आहे की सन्माननीय शिंदे साहेब किंवा माने साहेब अथवा सर्वात बेस्ट असीम सरोदे साहेब यांची नियुक्ती करावी

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 12 дней назад +1

    माहाराष्ट्रातील वकील कशाला बाहेरचे तंज्ञ वकील पाहावेत

  • @RajuDongre-x2h
    @RajuDongre-x2h 12 дней назад +2

    Tai..barobar.ahey

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 12 дней назад +2

    Salute to yr investigation. 🙏

  • @ShriramBawane-pq6xg
    @ShriramBawane-pq6xg 12 дней назад +2

    No nikam

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 12 дней назад

    उज्वल निकम नको.
    खुप मोठमोठे वकील आहेत महाराष्ट्रात. एकटा निकमच आहे असे नाही

  • @FulchandDeshmukh-y8u
    @FulchandDeshmukh-y8u 11 дней назад

    Maneshinde साहेबांची नियुक्ती करावी

  • @tukaramgaware9355
    @tukaramgaware9355 12 дней назад

    उज्ज्वल निकम नकोत आणि नकोच , कारण ते योग्य प्रकारे न्याय देऊ शकणार नाहीत, त्या साठी वकील म्हणून नेमावयाचे असतील तर Ad. माने शिंदे किंवा एखादे नामांकित पाहिजेत .

  • @Puneritadkaaa
    @Puneritadkaaa 12 дней назад +1

    राजकारणी माणसाकडे केस नको, यांच्या पेक्षा जास्त गुणी, विद्वान लोक आहेत. त्यामुळेच हे सगळे.

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 12 дней назад

    ताई बरोबरच बोलत आहे. 🙏

  • @Paresh-dr5cd
    @Paresh-dr5cd 12 дней назад +2

    😂😂😂 दमानिया ला जज करा आणि वकील सुद्धा

  • @jalinerdeshkar3721
    @jalinerdeshkar3721 12 дней назад

    एकदम बरोबर..

  • @karanjadhav7499
    @karanjadhav7499 12 дней назад +1

    उज्जल निकम केस ला वेगळे वळण देऊ शकतो कारण तो BJP चां हस्तक आहे कृपया त्याच्या कडे केस सोपवू नये अन्यथा जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा मिळणार नाही भलत्याच लोकांना आरोपी घोषित केले जाईल

  • @pradipkendre7201
    @pradipkendre7201 12 дней назад

    अंजली ताईला न्हायधीश व्हावे. काय ते एकदाचा निकाल लावावं

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 12 дней назад +1

    निकम पण विकलेला आहे त्याला नकोच

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 12 дней назад +1

    ही बाई संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आलेलीच नाही....हिचा इतिहास पज्ञा

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 12 дней назад

    😮दामिनीया यानी सत्य बाजूनेच बोलत आहेत मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर सांगत आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @avinashupalkar5540
    @avinashupalkar5540 12 дней назад +1

    बरोबर
    कारण हा बाबा मुंढेला,वाल्मिकला वाचवणार
    निकमांनी करकरे,साळसकर यांना न्याय दिलेला नाही ....

  • @12kinjal
    @12kinjal 12 дней назад

    उज्वल निक्कम ही व्यक्ती या केस मध्ये नसावी. विश्वास पात्र नाही.

  • @saga7909
    @saga7909 12 дней назад

    ताई बरोबर आहे

  • @SushantS-og4et
    @SushantS-og4et 12 дней назад

    काहींनी चष्मा जर काळा लावला तर सगळ काळच दिसणार नाही.... वो बाई तुमच स्वघोषित समाजकार्य राहुद्या तुमचा जवळ न्याय भेटण महत्त्वाचे आहे.

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 12 дней назад

    फडणविस साहेब ही केस उज्वल निकमांकडे नको .

  • @beattention4803
    @beattention4803 12 дней назад

    राईट ताई

  • @shortgaming7306
    @shortgaming7306 12 дней назад +2

    निकम उज्वल मुंडेचा ' फडन । विसचा समर्थक शेण खाणार ऐनवोळी / दुसरा द्यावा त्याच्या नाकात मोती नाही

  • @chandrakantsagar9047
    @chandrakantsagar9047 12 дней назад

    निकम साहेब गडबड करू शकतात आता त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 12 дней назад

    ताई अगदीच बरोबर बोलत आहेत.

  • @S.A.5109
    @S.A.5109 12 дней назад

    दमानिया तूच लढण तूच तर लय हुशार आहे

  • @bhagwanchoudhar2576
    @bhagwanchoudhar2576 12 дней назад +2

    तुम्हाला कोनावराच भरोसा नाही,फक्त गोंधळ करायचा एवढंच ध्येय आहे

  • @RamlingBorate
    @RamlingBorate 12 дней назад

    एक दम बरोबर आहे ताई

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 12 дней назад

    योग्य

  • @swastikchingale8844
    @swastikchingale8844 11 дней назад

    उज्ज्वल निकम हे पूर्वीचे राहिले नाहीत ते आत्ता राजकीय झाले आहेत त्यामुळे राजकारणाशी संबंधित खटले त्यांच्याकडून निस्पक्ष होतील याची खात्री वाटत नाही.

  • @mukundgaikwad
    @mukundgaikwad 12 дней назад

    True!

  • @PrabhakarMadake-wu3oz
    @PrabhakarMadake-wu3oz 12 дней назад

    अगदी बरोबर बोललात आपण ताई

  • @vijayauti2557
    @vijayauti2557 12 дней назад

    संतोष देशमुख कुटुंब यांना माहीत नाही उज्ज्वल निकम भाजप च माणूस आहे. विनंती करतो की वाल्मीक कराड अजून धनुभाऊ सुटणार अन तुम्हाला पूर्ण न्याय नाही मिळणार बाकी तुमची इच्छा.

  • @sandipthakare1176
    @sandipthakare1176 11 дней назад

    ताई बरोबर बोलत आहेत