सर्व पिकांबाबत - प्रश्न तुमची उत्तरे आमची

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 274

  • @ankushChudhary-bb9zd
    @ankushChudhary-bb9zd 5 месяцев назад +6

    अगदी वेळोवेळी शेतकऱ्याला माहिती देता त्याबद्दल धन्यवाद साहेब, तब्येतीची काळजी घ्या शेतकऱ्यांना गरज आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @shivavaishu4032
    @shivavaishu4032 5 месяцев назад +2

    आपल्या मार्गदर्शन ला धन्यवाद साहेब,
    पंचकर्म उपचार चालू असताना सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे म्हणजे असाधी गोष्टी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад +1

      नमस्कार दादा, आपले प्रेम आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असू द्या या मूळ आमचा उत्साह वाढतो. धन्यवाद

  • @manishgorde1900
    @manishgorde1900 5 месяцев назад +2

    आपण दिलेली माहिती उत्पादन वाढीच्या दृष्टीने योग्य आहे 🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @pandurangnishane9805
    @pandurangnishane9805 5 месяцев назад +1

    खुपचं छान माहिती दिली सर आगदी शेतकरी माणसाला समजेल असेच बोलत असतात धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 5 месяцев назад +8

    सर खरोखरच शेती क्षेत्रात आपण खूप मोठे प्रबोधन करत आहात, आपल्यावर ट्रीटमेंट सुरू असतानाही हे कार्य अव्याहतपणे करत आहात, धन्यवाद सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад +1

      धन्यवाद दादा

  • @SujitBodade-mw9dv
    @SujitBodade-mw9dv 5 месяцев назад +2

    खूप खूप धन्यवाद सर चागली माहिती दिलीत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @mayurmate9573
    @mayurmate9573 5 месяцев назад +1

    धन्यवाद सर खुप खुप उपयोगी माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 5 месяцев назад +3

    खूप छान माहिती मिळाली.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @Agrimasterji
    @Agrimasterji 5 месяцев назад +3

    कधि थांबेल हा पाउस सर खुप खराब परिस्तिती आहे नांदगाव खंडेश्वर एकही फवारणी झाली नाही अजून काळीची जमीन असल्यामुळे खूप फसन आहे शेतकऱ्याच पार् वाटोळं केल ह्या पावसाने आणी सरकार ने फक्त तुमचीच साथ आहे 😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , या आठवड्यात पूर्ण पणे पाऊस थांबण्याची शक्यता नसून, सकाळी सूर्यदर्शन व दुपार नंतर पाऊस अशी स्थिती राहील.

    • @Agrimasterji
      @Agrimasterji 5 месяцев назад +1

      @@whitegoldtrust धन्यवाद

  • @rekhadure8745
    @rekhadure8745 5 месяцев назад

    Thanks sir 🙏🙏

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 5 месяцев назад +1

    खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @Naturalheawen
    @Naturalheawen 5 месяцев назад +11

    साहेब तब्बेतीची काळजी घ्या. शेतकऱ्यांचे मार्गदर्शक आहात तुम्ही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад +2

      हो दादा , धन्यवाद

  • @madhavmahabudhe4255
    @madhavmahabudhe4255 5 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @AmolTekade-sw8vt
    @AmolTekade-sw8vt 4 месяца назад

    खुप छान सर

  • @vpshinker7170
    @vpshinker7170 5 месяцев назад +2

    साहेब तब्बेतीची काळजी घ्या तुम्ही शेतकऱ्याचे देव आहेत खुप माहिती सांगतात त्यामुळे इतरांना वाईट वाटते

  • @kailaswagh7699
    @kailaswagh7699 5 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @anildhere4021
    @anildhere4021 5 месяцев назад +3

    माहिती खुप छान आहे, पण गजानन जाधव सरांनी च माहिती द्यावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @shelke5912
    @shelke5912 5 месяцев назад

    सर तुमची माहिती ऐकल्यानंतर कोणताही दुकानदार आम्हाला फसवू शकत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @govindagavhane2180
    @govindagavhane2180 5 месяцев назад

    धन्यवाद सर

  • @tofikhshaikh3928
    @tofikhshaikh3928 5 месяцев назад

  • @nagnathpanpate3376
    @nagnathpanpate3376 5 месяцев назад

    धन्यवाद सर तब्येतीची काळजी घ्या सर नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यामध्ये तुमचे औषधे मिळत नाहीत उपलब्ध करून द्या

  • @ShubhamKawale-e3b
    @ShubhamKawale-e3b 5 месяцев назад +5

    Sir tumahi shetakariyache dev ahet apaliya kamala koti koti salam apaliyala dhurgh ayushay labho hich eshawar charni pratana

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असू द्या , यामुळं आमचा उत्साह वाढतो....आपले सुद्धा धन्यवाद !

  • @santoshjagtap9997
    @santoshjagtap9997 5 месяцев назад

    नांदेड हदगाव हिमायतनगर तालुक्यात या वर्षी बर्याच शेती मध्ये येलो मोझ्याक आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , हो यावर्षी येलो मोझॅक चा अटॅक जास्त प्रमाणात आहे

  • @yogeshmanwar4298
    @yogeshmanwar4298 5 месяцев назад

    🙏🙏🙏🙏

  • @pandurangshelkepatil8750
    @pandurangshelkepatil8750 5 месяцев назад +3

    तबेतीच काळजी घ्या तुम्ही आमच्या साठी दैवत आहेत आपला शेतकरी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      हो दादा , धन्यवाद !

  • @VijayWadhe-bo4gr
    @VijayWadhe-bo4gr 5 месяцев назад

    Sri नमस्कार .कापसाची वाड होत नाही?? सगितल्या प्रमाणे दोन वेळा खते दिलं.आणि दुसरी फवारणी मध्ये bayovitha- x.+ ulala दिलं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा,रायझर १५० -२०० मिली
      + कॅल्शिअम नायट्रेट १०० ग्रॅम
      + सल्फाबूस्ट ५० ग्रॅम
      + युरिया २०० ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण आळवणी करावी

  • @anjalipotdukhe6384
    @anjalipotdukhe6384 5 месяцев назад

    Sir soyabin warti salfar burshinashak manun wapru shakte ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , विसल्फ बूसरशीनाशक वापरा

  • @sanjaypatil9360
    @sanjaypatil9360 5 месяцев назад

    सर. माझे सोयाबीन पीक 47दिवसाचे आहे मी 7आगस्ट सोयाबीन वर. विटारा पल्स,पटियाला प्याक, विशल्प, tapap आणि बोरान व बेस्टिकर ची फवारणी केली आणि साडेतीन तासांनी भरपूर पाऊस आला
    तर सोयाबीनला फायदा होईल कि परत फवारणी घ्यावी लागेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , हो फवारणीचा फायदा होईल परत फवारणी करण्याची गरज नाही

  • @nileshkatre9291
    @nileshkatre9291 5 месяцев назад

    Nice sir

  • @stcreationscrypto2316
    @stcreationscrypto2316 5 месяцев назад

    Sir kaapsa madhe roundup favarani keli ahai pan kaapsacha lahan khoda var padle tar kaapus nast hoyile ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , हो ज्या भागाला औषध लागेल तेवढा भाग खराब होतो.

  • @mugajilode123
    @mugajilode123 5 месяцев назад +1

    साहेब तब्येतीची काळजी घ्या सर्व शेतकऱ्यांचे गुरु आहेत तुम्ही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      हो दादा , धन्यवाद

  • @dhirajmusale8168
    @dhirajmusale8168 5 месяцев назад

    Sir सोयाबीन वर रावडी/झेनॉप +Patiyala pack+Visulf+ Bharari..
    Favarani keli tr chalel ka.
    Soyabin ful, kali avasthet ahe..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад +1

      नमस्कार दादा , रावडी / झेनोप + पटियाला पॅक + रायाबा +बोरॉन अशी फवारणी घ्या

  • @sanjayyerwal782
    @sanjayyerwal782 5 месяцев назад

    नमस्कार सर तूमचे आवशीदी आज मीळाले आस मागचा 3 वरश झाले आज आस सपन पुनृ झाले आस वाटते तूमचे आवशीदी सपन होत तूमचे आवशीदी मीळावे 🙏🙏🙏 धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @साथी_किसान_का
    @साथी_किसान_का 5 месяцев назад

    सर माझी कपाशी अति घनदाट लागवड 55 ते साठ दिवसाची आहे पन कपाशी ला पाती फार कमी आहे काही झाडांना पातीच् नाहीं लागले अजून 🙏कृपया काही उपाय सूचवा खत-औषदांचा 😢😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दाद , गळ फांदी कट करावी ,
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

  • @AkshayGaikwad-z5p
    @AkshayGaikwad-z5p 5 месяцев назад

    Sir aaplya adrak pikamadhe piwle kom aahet... Mar roga sarkhe..kay upay yojna..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८ ८ ८ ८ १ ६ ७ ८ ८ ८ या नंबर वर संपर्क करा

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 5 месяцев назад +1

    सर माझी कपासी 45दिवस झाले पन वाढ कमी आहे पावसा मुळे पने गळली आज पण खुपच पाऊस सरु झाला अकोट ला एक महीना झाला डवरनी सुध्दा नाही कापुस 5,6पनावर आहे तर काय करावे फवारनी सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , रायझर १ ५ ० -२ ० ० मिली
      + कॅल्शिअम नायट्रेट १ ० ० ग्रॅम
      + सल्फाबूस्ट ५ ० ग्रॅम
      + युरिया २ ० ० ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण आळवणी करावी

  • @bhavikkakade4502
    @bhavikkakade4502 5 месяцев назад

    Sir santra pikala tracoboost dx npk boost rayjar ji yach driching kel tr chalel ka kiti praman vapravae

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा, अधिक ,माहितीसाठी ९ ८ ८ १ ८ १ ७ ० ८ ८ या नंबर वर संपर्क करा

  • @RaviSolanke-gi5bv
    @RaviSolanke-gi5bv 5 месяцев назад +1

    Sir mi फुल अवस्ते मध्ये टाटा कंपनी चे पतंग (tolfenpryed) हे कीटकनाशक 7/8/24 la फवारले आहे तरी याने अंडी मरतील का
    अणि जर नसेल मरत तर मला लगेच अंडी नाशक फवरण्याची गरज आहे का थोडे दिवस थांबून फवारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , प्रोफेनोफॉस अंडीनाशक आहे याची फवारणी अमावस्या झाल्या नंतर ४ -५ दिवसाच्या आत केल्यास फायदा होतो

  • @rekhadure8745
    @rekhadure8745 5 месяцев назад

    Namaskar sar 3 tarkhrla favarni keli soyabin zep+propiko+sarender+best sticker favarl pan 5 minitatch paus aala tar part favarni karvi lagel ka sir please sanga 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , सध्या अळ्यांचे प्रमाण कमी असेल तर सध्या लगेच फवारणी न घेता ८ दिवसांनी करू शकता

  • @AmilDeshmuks
    @AmilDeshmuks 5 месяцев назад

    साहेब तब्येतीची काळजी घ्या आपण शेतकर्यांचा आधार आहात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      हो दादा, धन्यवाद !

  • @adityadhage1435
    @adityadhage1435 5 месяцев назад

    सिजो सोयाबीन फवारणी केली रीजलट चांगला मिळाला 150ml 850रू मीळाले धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा, धन्यवाद दादा

  • @yogeshsomase9729
    @yogeshsomase9729 5 месяцев назад

    Sr Mazi soyabin ful avstet ahe favarni Keli tar calel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @अशोकलव्हाळे
    @अशोकलव्हाळे 5 месяцев назад

    कपशीला तिसरी फवारणी कोणती करावी सांगा सर १ली मोनोशिल 2 री उलाला ची केली आहे 3 तुम्ही सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , ~ अमावस्या नंतर ची फवारणी
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

  • @govindparde1993
    @govindparde1993 5 месяцев назад

    पांडा सुपर आणि पटियाला पेक सोबती ओडाची घेता येते का बूरशी नाशक पण

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , पांडासुपर सोबत पटियाला किंवा ओडाची या पैकी एक घ्या

  • @dnyaneshwarnagargoje2605
    @dnyaneshwarnagargoje2605 5 месяцев назад

    सोयाबीन पिवळे पडलो झिंक फेरस सांगतात फवारा खतांमधून कोणते खत द्यायचे हे सांगा कोणचं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , फुल लागत असेल 12:61:0 किंवा बोरॉन घ्यावे

  • @PallaviKale-z7t
    @PallaviKale-z7t 5 месяцев назад

    Sir kapashila pate laglet thode thode , kaal Bayer Soloman aani Antracol aani Stiker aani 19.19.19 cha spray kelay , yogya aahe ka?????

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , फवारणी झाली झाली आहे तर ठीक आहे चालेल

  • @dhirajmusale8168
    @dhirajmusale8168 5 месяцев назад

    Sir soyabin pik fulora avasthet ahe . Soyabin khup वाढ hot ahe.. Konti favarani karavi..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад +1

      नमस्कार दादा, रावडी १५ मिली किंवा सिंजो ७ मिली किंवा मस्केट ३० मिली + सरेंडर ३० मिली + झेप २० मिली + १२:६१:०० १५० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली.प्रति पंप प्रमाण

  • @ravindrashankarnathe6702
    @ravindrashankarnathe6702 5 месяцев назад

    कपाशी मध्ये तणनाशक हिटविध व टरगा सुपर फवारले त्या मुळे कपाशी ची वाढ खुंटली आहे कोणती फवारणी करावी
    अकोला अकोट मुंडगांव

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , वाढीसाठी रिफ्रेश किंवा टॉप अप ४ ० मिली + १ ९ -१ ९ -१ ९ १ ० ० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणीत वापरू शकता.

  • @alnasierkotadiya354
    @alnasierkotadiya354 5 месяцев назад

    Sir please make a video on fertilizer compability

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @pubglover-zm6pt
    @pubglover-zm6pt 5 месяцев назад +1

    अमर वेला साठी काही घरगुती उपाय सांगा सर plz... 😢😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , अमरवेल ला काही उपाय नाही

  • @nareshsidam6281
    @nareshsidam6281 5 месяцев назад

    कापूस लावून 55 दिवस झाली आहे.
    पहिला डोझ (18.18.10) 3बॅग व सुपरफॉस्फेट (Z+B) 1बॅग असा दिला आहे. पहिला फेर देऊन 35 दिवस झाला आहे.
    तर माझ्या जवळ(20.20.00.13) (15.15.15)(SSP Z+B)(Potash Bio) आणि (युरिया) आहे.
    दुसरा डोझ या पैकी कोणता आणि कसा द्यावा मार्गदर्शन करा सर 🙏🙏
    आणि तब्बेतीची पण काळजी घ्या सर🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад +1

      नमस्कार दादा , २०:२०:०:१३ १ बॅग + युरिया एक बॅग + पोटॅश अर्धी बॅग एकरी प्रमाण

    • @nareshsidam6281
      @nareshsidam6281 5 месяцев назад

      @@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏

  • @dhirajmusale8168
    @dhirajmusale8168 5 месяцев назад

    Kapus pikala ड्रेंचिंग donhi bajune karave ka.. Fakt ekach bajune chalele

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад +1

      नमस्कार दादा , एक बाजूने करा

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide 5 месяцев назад

    Heck tannshak ani targa super bakich tanala favarni keli tar chalel ka si sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @TukaramRodge-em6ff
    @TukaramRodge-em6ff 5 месяцев назад

    परभणी जिल्ह्यामध्ये एलो मोजाकचा प्रादुर्भाव झाला आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा, यलो मोझॅक चा प्रादुभाव सोयाबीनमध्ये सगळीकडंच वाढत आहे, यलो मोझॅक वर प्रभावी उपाय नसून रोगग्रस्त झाड उपटून पांढरी माशीला कंट्रोल करणं हाच एक उपाय आहे.

  • @prasadjamma4731
    @prasadjamma4731 5 месяцев назад

    Excel company che sure shot sticker solapur madhe kuth milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

  • @MangeshDharpawar
    @MangeshDharpawar 5 месяцев назад

    नमस्कार सर कपाशी 55 दीवसाची आहे तीसरे खत DAP ,+यूरीया+पोटाश सोबत NPK बूस्ट दीले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @santoshpacharkar8885
    @santoshpacharkar8885 5 месяцев назад

    Soyabin madhe saked tan nashak sobat reng ani top up chalel ka saheb

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , रेंज फवारणीची वेळ निघून गेली आहे आता रावडी किंवा सिंजो वापरा तणनाशक सोबत टॉप अप जमणार नाही

  • @laxmigawande4552
    @laxmigawande4552 5 месяцев назад

    चार-पाच दिवस झाले सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा . तुमचा प्रश्न पूर्ण कळवा

  • @dakusong1511
    @dakusong1511 5 месяцев назад

    आणि का मारून ही सोयाबीन वरचे काळे किडे जात नाहीत आता सोयाबीन पुलाव देत आहे तरी त्यासाठी काळे किड्या साठी उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा, मावा कीड आहे कि थ्रिप्स आहे ते कळवा

  • @prashantmallade2205
    @prashantmallade2205 5 месяцев назад

    सर नमस्कार मला 102626 किंवा DAP असे कोणतेही फर्टीलायजर 50kg चे खत विद्रव्य स्वरूपात तयार करण्यासाठी काय करावे जे पाण्यात एकरूप होऊन उसात सोडायचं आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , १०:२६:२६ किंवा DAP हे खते पाण्यात १००% विरघळत नाही, २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ हे खते पूर्ण पाण्यात विरघळतात उसाला हे खत देऊ शकता

  • @rahulsayre3623
    @rahulsayre3623 5 месяцев назад

    Sir mazi kapashi piwdi ahe thodi far sokli pn ahe kay karaw samjhun nhi rahil bed wr lawn keli ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , जास्त पाऊस पडला काही ठिकाणी पाणी साचून आहे तिथे कापसाचे झाड अचानक सुकत आहे, पुढे पावसाचा अंदाज नसल्यानंतर खोडाच्या बाजूला काडीने दोन-तीन छिद्रे करावी. या प्रकारचे प्रमाण जास्त असल्यास दहा लिटर पाण्यात 200 ग्रॅम + युरिया 200 ग्रॅम + पोटॅश 100 मिली + रायझर व 100 ग्रॅम सल्फर डब्ल्यू डी जी प्रति पंप घेऊन बुडाशी आळवणी करावी.

  • @Funtime289
    @Funtime289 5 месяцев назад

    कापसात खूप तोडे पडले होते दोन वेळेस तोडे लागवड केली तोडे खूप लहान आहे वाढीसाठी काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली +१९:१९:१९ १०० प्रति प्रमाण फवारणी करा

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 5 месяцев назад

    सर आता हा पाऊस कधी बंद होनार तूम्ही म्हनत होते की हा आठवडा ऊघडीचा राहनार पण दिनांक 10/8ला अकोट जिल्हा अकोला मधे सकाळा पासून धुवाधार पाऊ होत आहे 10तास झाले बंद नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , पाऊस बंद होईन असे नाही सांगितले , पावसाचे प्रमाण कानी होईल असे सांगितलं होते.

  • @pradipramekar8803
    @pradipramekar8803 5 месяцев назад

    सर पराठी ला p बूस्ट आणि k लिफ्ट ची डिचिंग केव्हा करावी... आणि तूर पिकाला 20:20:0:13 ची डिचिंग करावी किंवा नाही करावी... 🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , पिबूस्ट के लिफ्ट ची ड्रेंचिंग ५० -६० दिवसाच्या दरम्यान करू शकता

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 5 месяцев назад

    Sir soyabin var shega lagali aahe g.a konate favarave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , सोयाबीन वर GA फवारून फायदा नाही , शेंगा चांगल्या भरण्यासाठी भरारी + बिग बी वापरा

  • @chakrdhargaikwad9844
    @chakrdhargaikwad9844 5 месяцев назад

    सर आपले श्रेनी आहोत आनी राहीन माझ मत आहे तुम्ही हळदीला ऐक चांगली मोयरोन्युटन चि खता सोबत देन्याची किट तयार करा ....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , हळद पिकाच्या अधिक माहितीसाठी चित्रकार सरांना संपर्क करावा - ९८८१८१७०८८

  • @Amu95
    @Amu95 5 месяцев назад

    Sir mi 4 august la favarni keli fakt ulala ani sticker vaparal fakt

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , पाते लागले नसेल तर चालेल

  • @SachinMhaiskar-h3y
    @SachinMhaiskar-h3y 5 месяцев назад

    Bestikar herbicide sobat vaprta yail ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा, पावसाचे वातावरण असल्यास वापरू शकता.

  • @govindparde1993
    @govindparde1993 5 месяцев назад

    आदमा चे बेराजाईड सोबती पटियाला पेक घेता येते का सर सांगा धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @prasadjamma4731
    @prasadjamma4731 5 месяцев назад

    Paris Agrotech sticker kuth milei solapur madhe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

  • @ankushware1596
    @ankushware1596 5 месяцев назад

    Sir soyabeen chi vad hot nahi kay kele pahije lavkarch ful laglet

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा, टॉप अप + १९-१९-१९ १०० ग्रॅम घ्यावे

  • @NarendraPolkat
    @NarendraPolkat 5 месяцев назад

    Sir soyabean aj 28 divsache ahe 15 divsa purvi tannashek marle part tan zale pavsa mule davarni shakya nahi tannashek favaru ka please reply

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , परत तणनाशक जमणार नाही

  • @nagarjunnimmalwar1694
    @nagarjunnimmalwar1694 5 месяцев назад

    Soyabean la ५०% ful dharna zal ahe tr ravdi कीटकनाशक चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , चालते फवारा

  • @khushalrathod5540
    @khushalrathod5540 5 месяцев назад

    Sir. Maji. Pelich. Fawarni. Ahe. Tar. Sarendar. Rihansh. Top. Ap. Salfar. Hi. Fawarni. Dyachi. Ka.. Wad. Yogya. Ahe. Pate. 4.5.ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , ५-१०% पाते लागले असेल तर चालेल किंवा पाते नसेल तर रेज + टॉप अप +१९-१९-१९ घेऊ शकता

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 5 месяцев назад +1

    Zeb la prayai aushed sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा, फनटॅक प्लस घेऊ शकता

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 5 месяцев назад

    सर वरप्याची तूर आहे म्हणजे तुरीच्या ओल्या शेंगा तोडून बाजारात विकली जाणारी तूर,तर सर सध्या तूर ही 5 ते 6 फूट वाढलेली आहे आत्ता फुल लागण्यासाठी आणि शेंगा भरण्यासाठी कोणती फवारणी घेऊ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा, पांडासुपर किंवा सरेंडर ३० मिली + झेप १५ मिली + झिंक edta २० ग्रॅम + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @YogeshPatil-n3q
    @YogeshPatil-n3q 5 месяцев назад

    Kapsawar Rihaansh aiwaji Fipronil 5% sc ghetle tr chalel ka sucking pest sathi? Magil varshache shillak ahe.
    he aushadhache mixture fatel ka?
    Plz reply kra.
    Mi khup veles ha question vicharla, pn mla answer milale nhi.

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq 5 месяцев назад

    सर कापूस फवारणीसाठी थायमोथॉगझान WG & FS पैकी कोणते चांगले आहे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , FS फॉर्म्युलेशन वापरा

  • @MukeshPatil-o7r
    @MukeshPatil-o7r 5 месяцев назад +1

    नमस्कार सर कापसाचे जास्त पाण्यामुळे आकस्मित म र होत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , जास्त पाऊस पडला काही ठिकाणी पाणी साचून आहे तिथे कापसाचे झाड अचानक सुकत आहे, पुढे पावसाचा अंदाज नसल्यानंतर खोडाच्या बाजूला काडीने दोन-तीन छिद्रे करावी. या प्रकारचे प्रमाण जास्त असल्यास दहा लिटर पाण्यात 200 ग्रॅम + युरिया 200 ग्रॅम + पोटॅश 100 मिली + रायझर व 100 ग्रॅम सल्फर डब्ल्यू डी जी प्रति पंप घेऊन बुडाशी आळवणी करावी.

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 5 месяцев назад

    साहेब तुमचे पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी शेडुल दा माझ्या वाटसफ वर दा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा, कोणत्या पिकाचे शेड्युल पाहिजे ते कळवा

    • @sagarjaiswal8549
      @sagarjaiswal8549 5 месяцев назад

      Kapus vishyi ani konti karvi te pn sangave​@@whitegoldtrust

  • @pradipjawade8303
    @pradipjawade8303 5 месяцев назад

    सर माझ छोटस दूकान तह.हिंगणघाट पोहणा या स्थळी आहे मी तूम्ही सांगितलेल्या कंपनीचे औषधी ठेवन्यास ईच्छूक आहे परंतू हिंगणघाट शिवाय ईथे कंपनीचे डीलर नाही त्यामूळे एखादी औषधी लागल्यास वेळेवर ती मीळत नाही .आपण यावरती काही आपल्या सोयीनुसार व्यवस्था होत असल्यास पूढील सिजनमधे मी विक्रीला ठेवू शकेल मी आपल्या whatsapp वरती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा, हिंगणघाट - (पराग भाऊ कोचर यांचे) कोचर बियाणे 9822222780
      हिंगणघाट - राठी ऑइल डेपो 9422140709
      हिंगणघाट - जय माता दि ट्रेडर्स 9834106185
      तुम्ही यांना संपर्क करा

  • @vishnuchavhan6695
    @vishnuchavhan6695 5 месяцев назад

    Sir kapsathi rihansh + acephate + top up +19 19 19 chalel ka plz reply..

  • @vaibhavchavan9591
    @vaibhavchavan9591 5 месяцев назад

    सर संत्रानच्या झाडंना Tricoboost DX,NPK Boost, Decomposer, सोडलं आहे. आता झाडंना जर बोर्डो पेस्ट लावली तर पावसाने ती वाहुन जाऊन Tricoboost DX,NPK Boost चे bacteria मरतील का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , बोर्डो पेस्ट लावा बॅक्टरीया मरणार नाही

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 5 месяцев назад

    सर सोयाबीनला 70टखे शेंगा झालेत आणि 30 टखे फूल आहेत त्याला कोणते विद्राव्या खत फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली + पांडासुपर ३० मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @DigambarRaut-mj9ut
    @DigambarRaut-mj9ut 5 месяцев назад

    खत आणि औषधी एकत्र मिसळून फवारता येते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , काही कीटकनाशक किंवा बुरशी नाशक सोबत विद्राव्य खत वापरायला जमत नाही.

  • @kishornagrgoje2812
    @kishornagrgoje2812 5 месяцев назад

    आपण जो फॉर्म्युला सांगितला आहे अमावस्या नंतरचा जास्त मावा आहे याच्यामध्येअसिफेट कीटकनाशक जमील का टाकायला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , रिहांश च्या जागी असिफेट चालेल

  • @ramkolhe8258
    @ramkolhe8258 5 месяцев назад

    Tracotrama 12.61 sobat dile tar chalan ka sir

  • @alnasierkotadiya354
    @alnasierkotadiya354 5 месяцев назад

    Sir Ravadi anhi surrender madhe parathride group aahey donhi kase zamel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , एकत्र चालते

  • @RaviGhadge-d8l
    @RaviGhadge-d8l 5 месяцев назад

    सोयाबीन फवारल्यास 1 तासाने पाऊस आला ते लागू होईलका दुसरी फवारणी करावी लागेल स्टिकर सिलिकॉन बेस्ट वापरले होते प्लिज रिप्लाय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , हो फवारणीचा बराच फायदा होईल

  • @vijaydhabe
    @vijaydhabe 5 месяцев назад

    सोयाबीन पेरले आहे . कोठे काठे पिवळे सोयाबीन पडले आहे .( विजय सिताराम धाबे अमोला )

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , काही जागी सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे त्यात काही झाडे पिवळे होतात अशी झाडे ताबडतोब उपटून टाकावी व सतत 7-8 दिवस उपटत राहावी, नसता हा रोग झपाट्याने पसरून 80 टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. अशा ठिकाणी पांढरा माशीच्या संपूर्ण पिढीच्या नियंत्रणासाठी फवारणी मध्ये इतर औषधां सोबत पटियाला पॅक 30 मिली वापरावे.

  • @DnyaneshawarGawhane
    @DnyaneshawarGawhane 5 месяцев назад

    नमस्कार साहेब माझा सोयाबीन एक महिन्याचा झालं पण त्याची वाढ एक कुठ आहे त्याला युरिया व सल्फर मारावा का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , वाढ कमी असेल रिफ्रेश किंवा टॉप अप ४ ० मिली + १ ९ -१ ९ -१ ९ १ ० ० ग्राम वापरा

  • @vikrantbendwal5333
    @vikrantbendwal5333 5 месяцев назад

    साहेब आपली उत्पादान बुलढाणा येथे कुठ मिळतात ते सांगा विनंती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад +1

      नमस्कार दादा , बुलढाणा येथे उपलब्ध नाही चिखली , खामगाव, मोताळा या पैकी कोणते मार्केट जवळ आहे ते कळवा

    • @ishvaringle2842
      @ishvaringle2842 5 месяцев назад

      ​@@whitegoldtrustखामगावला कुठे मिळेल

  • @shankarravpatil0907
    @shankarravpatil0907 5 месяцев назад +1

    हॅलो सर नमस्कार झेप . ट्रायकोडर्मा DX. 12-61-00 इमामेक्टीन बेंजोएट एकत्र करून फवारले तर चालेल का VIP

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट फवारणी मधून वापरू नये

    • @shankarravpatil0907
      @shankarravpatil0907 5 месяцев назад

      धन्यवाद सर

  • @nitinghaiwatkar348
    @nitinghaiwatkar348 5 месяцев назад

    Saheb online rate jast aahe. Dukanat 1450lit. Tumhi 1600.madhe deta rage

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , ज्या भागात बूस्टर व परीस उत्पादने उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सेवा चालू केली आहे, तुमच्या भागात उपलब्ध असेल तर आपण कृषी केंद्रावरुनच उत्पादने खरेदी करावे. धन्यवाद !

  • @ambadassangave
    @ambadassangave 5 месяцев назад

    सर माझ्या तुरीवर काळे डाग पडले आहेत .कारन सांगा व उपाय सांगा सर आरजेंट

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , खोड फांद्या वर डाग पडून झाड सुकत हा फांदी मर रोग आहे याच्या नियंत्रणासाठी ब्लु कार्ड ३ ० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम डाग खोड व फांद्यावरफवारणी करा

  • @abhilashhajare9848
    @abhilashhajare9848 5 месяцев назад

    Rage आणि प्रोफेक्स सुपर कॉम्बिनेशन चालेल का सर
    मी pahilya फवारणी साठी आणल होत rage पण पावसामुळे मारताच नाही आल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад +1

      नमस्कार दादा , आता रेंज वापरून जास्त फायदा होणार नाही तुर फवारणीत वापरा

    • @abhilashhajare9848
      @abhilashhajare9848 5 месяцев назад

      @@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏

  • @omkhatal5931
    @omkhatal5931 5 месяцев назад

    तूर पिकाला खत व्यवस्थापन करायचा होत ४५ दिवस झाले आहेत
    महाधन २४:२४:०० हे खत द्यावे का आणि त्या सोबत trichoderma घेवू देत का sir

  • @vaibhavthite6771
    @vaibhavthite6771 5 месяцев назад

    हळद पिकाला 19=19=19 एकरी किती किलो द्यावे ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , ड्रीप मधून एकरी ५ केली द्यावे

  • @pankajfarkade271
    @pankajfarkade271 5 месяцев назад

    Sir maz soyabean buster 7777 ahe pan wadha khup zali ahe pramanacha baher zali ahe . please mala gaid kara mi khup paise lawale pan maz soyabean jaminiwar zopun rahal . please gaid

    • @pankajfarkade271
      @pankajfarkade271 5 месяцев назад

      Zep maral pan te aajun wadhal 25 ml dos marala

    • @pankajfarkade271
      @pankajfarkade271 5 месяцев назад

      Soyabean

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , सोयाबीन वाढ रोधकसाठी झेप चा डबल डोज शिवाय दुसरा उपाय नाही

  • @ajitkadu5293
    @ajitkadu5293 5 месяцев назад

    कपाशीला पाते लागले नाही आहे तर फवारणी मध्ये रेज + टॉप ऑफ + १९:१९:१९ घेतलं तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , हो चालेल