कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र - अतिघण लागवड पद्धत.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 апр 2024
  • सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र - अतिघण लागवड पद्धत " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास comment बॉक्स मध्ये नोंदवावे ही विनंती धन्यवाद...

Комментарии • 678

  • @rajeshborade5870

    सर, मला शेती उत्पन्न वाढ होण्यात आपण वेळोवेळी दिलेल्या माहिती चा उपयोग झालेला आहे. मी व माझा संपूर्ण परिवार आपले आभारी आहोत. माझे क्षेत्र कमी आहे. 00.57आर आहे. पण मी समाधानी आहे. मी माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण बी. एसी ऍग्री मध्ये केले आहे. मोठा मुलगा. एस. बी. आय. बॅंक मध्ये मॅनेजर आहे. व दुसरा मुलगा राहुरी कृषी विद्यापीठ. सोनाई येथे शिक्षण घेत आहे. राजेश नामदेव बोराडे. गोंदीकर. ता. अंबड.

  • @karbharigulamkar3656

    सर मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे कापूस लागवड 4एकर केली मला 50 क्विंटल कापूस झाला मला 4एकर मध्ये फक्त 20 क्विंटलचया पुढे कापूस झाला नाही तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @RajendraBharkade-vm1vf

    मी राजेंद्र भरकाडे यवतमाळ जिल्ह्यातील आहे. मी 4/2 कापूस लागवड केली आणि तुमच्या शिफारशीनुसार नियोजन केले. मी दोन बॅग कापसाच्या लावल्या होत्या त्यामध्ये मला 18 क्विंटल कापूस झाला. आपल्या शिफारशीमुळे 10 च्या जागी 18 क्विंटल कापूस झाला. आपले खूप खूप धन्यवाद सर

  • @RupeshMore-ku5ul
    @RupeshMore-ku5ul 21 день назад +2

    sir mi महागाव जिल्हा यवतमाळ एथिल शेतकरी आहे मी 3by 1 लावला मला एकरी12 की कापूस झाला 25000 झाडाची संख्या होती 2एकरात 24 की कापूस झाला जात 659 होती

  • @satpuda3673

    मी 3 × 1 अंतरावर अजित 5 ही कपाशी एकरी 4बॅग मोसमच्या पेरणी मशीनने पेरली.मला एकरी 13 चा ऍव्हरेज मिळाला. हे लवकर येणारे वाण असल्यामुळे बोन्डअळीला बळी पडत नाही. आणि ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे ते कपाशी उपटून कांदा, गहू, मका ज्वारी, हरभरा ची पेरणी सुद्धा करू शकतात.

  • @mas55555

    2बाय 1 वर लागवड केल्यास महिला कापूस वेचतांना कंटाळा करणार नाहीत का कारण फिरतांना अडचण येऊ शकते, सर

  • @nitinsalunke6294

    सर आता पर्यन्त यु टुब वर खुप व्हिडिवो पाहिले प्रत्येक व्हिडिवोत खराब कमेट येत असतात पन तुमचे व्हिडिवोला पुर्न कमेट छान आले म्हनजे तुमचा व्हिडिओ खरा वाटतो शेतकरी राजा तुमचेवर खुष आहे सर असेच व्हिडिओ बनवत जा धन्यवाद सर फक्त एक विचारयच आहे आम्हि आता पर्यन्त दोन बि लावत आसतो तर आता एकच बि लावायचे का दोन हे कळल तर खुप फायदा होईल

  • @abhijitberad9808
    @abhijitberad9808 28 дней назад

    शेंडा कधी खुळायचा

  • @ramuchavan4139

    मी 5/2वर लागवड केली होती 30गुंठे मला 13क्वीटल उतारा आला

  • @vishwanathachane5122

    सर मी दोन वर्षे झाली तुमच्या सांगण्यावरून सेंती करतो मला खूप फायदा झाला आहे पन मला तुमचा नंबर पाहिजे मला तुम्हाला भेटायला यायचे आहे मला आडीच ऐकर मध्ये 46जाला

  • @sopanarle681

    सर आपली खरी गरज आहे शेतकऱ्याला पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @vinayakdeshmukh673
    @vinayakdeshmukh673 2 часа назад

    खुप छान माहिती सांगितली आहे .

  • @vijaykadam5935

    तळमळीने अंतकरणातून शेतकऱ्यांचा विचार करणारा माणूस योग्य आणि अगदी मोजक्या शब्दांमध्ये शेतकऱ्याला समजावून सांगून शेतकऱ्याचे आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार

  • @shivajichaudhari5639

    धन्यवाद सर आपली शेती विषयक माहिती उत्कृष्ट आहे

  • @dattagond4629

    साहेब मी मागील वर्षी पारंपरिक बध्दतिने कपाशी लागवड केली होती पण दोन एकर क्षेत्रावर फक्त पाच क्किंटल कापुस झाला होता या वेळेस काही वेगळे करण्याची ईशा होती आणि आज हा तुमचा व्हिडीओ पाहिला या वर्षी दोन एकर क्षेत्रावर हा प्रयोग करतो.

  • @shubhamgavhane4410

    श्रीमान सर आपला कपास पिकावरील लाईह शेतकरया साठी खूप महत्त्वा होणार आहे. 🙏

  • @parashuramkale5297

    खुप ऊपयुक्त माहिती. माहिती आणि मार्गदर्शन बद्दल मनापासून धन्यवाद

  • @vinodrathod3252

    खूप छान माहिती दिली पाहल्यादया विडिओ पाहिले उत्पादन वाढवणे महत्वचे आहे .शेतकऱ्यासाठी फायदे होवो हिच सदिच्छा धन्यवाद

  • @prakashyeole5925

    खूप छान माहिती मिळाली Saheb, त्याबद्दल आम्ही शेतकरी वर्ग आपले आभारी आहोत....!

  • @vinayakdeshmukh8254

    सर ,तुम्ही खूपच महत्वपूर्ण माहिती शेतकरी यांना दिली. धन्यवाद